११वी पास ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त शेतकरी | संजय पाटील यांचा थक्क करणारा प्रवास |Agricola Podcast

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 05. 2024
  • शेतीपासुन दुर जाणाऱ्यांना किंवा जे तरुण शेती करत आहेत, त्यांना प्रेरणा देणाऱ्या एक यशस्वी शेतकऱ्याला सरकारकडुन पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. स्वत:ची बागायती शेती सांभाळात ज्यांनी बागायतीला पाणी पुरावे म्हणुन एकट्यानेच कुळागारात मोठमोठे बोगदे केले, पावसाळ्यानंतरच्या काळात जाणवणारी पाणीटंचाईची मोठी समस्या सोडवली आणि घरासाठी शेतीसाठी पाणी मिळवले असे गोव्याचे प्रगतशील शेतकरी संजय पाटील. १० मे रोजी ज्यांना राष्ट्रपती द्रोैपदी मुर्मंच्या हस्ते कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 11 वी पर्यंतचे शिक्षण ते नैसर्गिक शेतीतील पद्मश्री पुरस्कार हा त्यांचा एकंदरीत प्रवास थक्क करणारा आहे. झिरो बजेट शेतीचा त्यांचा प्रयोग व त्यांचा एकत्रित प्रवास आज समजून घेऊयात....
    Keywords-
    Sanjay Patil
    Sanjay Patil Interview
    Padmashri Sanjay Patil
    padmashri puraskar 2024
    Padma Shri Award
    पद्मश्री पुरस्कार
    पद्मश्री पुरस्कार २०२४
    Natural farming
    नैसर्गिक शेती
    पद्मश्री संजय अनंत पाटील
    Exclusive Interview with Padmashri Sanjay Patil
    Recipient of the prestigious Padma Shri
    Inspirational Story of Padma Shri Sanjay Patil
    Padma Shri Awarded To Sanjay Patil
    #PadmaShri #SanjayPatil #CMO #PMO #GovtOfIndia #Agricola #farmer

Komentáře • 48

  • @devendramore2939
    @devendramore2939 Před měsícem +27

    त्यांच्या शेताचे थोडे व्हिडिओ मधून मधून दाखवायला हवे होते. शासकीय (दूरदर्शन वरील) मुलाखती पेक्षा निरस व्हिडिओ तयार केला आहे.

    • @p.9094
      @p.9094 Před měsícem +6

      😂😂😂😂😂

  • @prakashjadhav9912
    @prakashjadhav9912 Před měsícem +5

    श्री सुभाष पाळेकर यांना 2016ला पहिला पद्मश्री पुरस्कार झिरो बजेट नैसर्गिक शेती साठी प्रचार प्रसार व संशोधन साठी दिला गेला आहे

  • @user-nw2gh3pe7l
    @user-nw2gh3pe7l Před měsícem +4

    साहेबांचे हार्दिक अभिनंदन

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 Před měsícem +5

    अग्रिकोला त्यांनी केलेल्या कामाची एक व्हिडीओ बनवायला पाहिजे होता अजून सुंदर व्हिडीओ बनला असता

  • @arungaikwad9682
    @arungaikwad9682 Před měsícem +9

    १२ तास शेतकरी शेतात असला पाहिजे हाच ऊत्तम पर्याय

  • @poojaparab9461
    @poojaparab9461 Před 2 dny

    Sanjay Patil Sir, Palekar Sir hyanchya sarkhe shetkari eiktra yeun Maharastra madhye eik utkranti hoil,sagalyana sobat ghya Sir🙏🙏

  • @surajdhandar4173
    @surajdhandar4173 Před měsícem +2

    Great work

  • @ravindradabhade8524
    @ravindradabhade8524 Před měsícem +1

    शेती नैसर्गिक साधन संपत्ती अनुकूलतेे वर आधारित आहे उदा बेताचा पाऊस, निरोगी हवामान, उत्पादित मालास योग्य भाव. बोलणे सोपे करणे अवघड आहे.

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 Před měsícem +6

    खरे नाही, सरकारी धोरण शेतकऱ्यांना मरणासन्न अवस्थेत घालत आहेत त्यावर बोला सर

  • @kingmakerrajput3431
    @kingmakerrajput3431 Před měsícem +9

    याच्या सारखी शेती जर आज केली तर खायला सुध्दा मिळणार नाही सर्वात बोगस मुलाखत

    • @sunandagadade2653
      @sunandagadade2653 Před měsícem

      . आता रासायनिक खते व ट्रॅक्टर ने करून वाट लागली आहे.नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती च योग्य आहे . देशी गाय आणि बैल हे शेतीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.या दोन गोष्टी घालविल्याने निकृष्ट दर्जाचे अन्न तयार होत आहे

    • @satishnahate6301
      @satishnahate6301 Před měsícem

      याना फक्त पुरस्कार देत चला शेती
      पासून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे रोजगार सुध्दा नाहीलाजाने काम करतो आहे

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Před měsícem

    Great 👍 👌 ❤❤❤❤❤❤

  • @satishkadam1209
    @satishkadam1209 Před měsícem +1

    👍👌खूप छान सर 👍

  • @GauFarmingTechnology24
    @GauFarmingTechnology24 Před měsícem +1

    Very nice information interview ❤

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Před měsícem

    Very nice 👍👍👍👍👍

  • @shreeramshinde3206
    @shreeramshinde3206 Před měsícem +2

    Zero baget farming concept introduced by Padma shri Shubhash palekar, you have not mentioned his name in video anywhere

  • @prakashjadhav9912
    @prakashjadhav9912 Před měsícem +1

    Agricola ला झिरो बजेट नैसर्गिक शेती चे पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे कार्य माहिती आहे काय,नसेल तर तीही माहिती सविस्तर घ्यावी ....ही विनंती

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 Před měsícem

    👍🙏❤️

  • @nilimashinde1711
    @nilimashinde1711 Před měsícem

    Sheti dakhavane aavashyak hote. Tasech tyanche details dilet tar ya videocha fayada hoil.

  • @milindponkshe
    @milindponkshe Před měsícem

    त्यांच्या शेताचा प्रत्यक्ष विडिओ करावा त्याचा जास्त उपयोग होईल

  • @mohantambe8864
    @mohantambe8864 Před měsícem +1

    शेतकरी हा अशी शेती करत राहिल्यास... डॉक्टर, इंजिनिअर किंवा इतर उच्च शिक्षण घेईल का?
    शेतकरी बळीराजा म्हणून लगोंट देखील शिल्लक ठेवणार नाही.

  • @rajendrawarke6297
    @rajendrawarke6297 Před měsícem

    खूप छान पण बॅकग्राऊंड music नको

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 Před měsícem +2

    24 तास काय 48तास शेतात शेतकरी काम केले तरी भाव मात्र शासन ठरवत, म्हणून शेतकऱ्याच जीवन बेहाल झाले आहे.

  • @user-wm8xu9qj7p
    @user-wm8xu9qj7p Před měsícem +5

    अरे बाबा सगळे शेतकऱ्याच्या सगळे बोकांडी बसायचं का शेतकऱ्यांना सहन करायचं तुमच्या पेमेंट वाल्याच्या दुप्पट पेमेंट झाले आणि कृषी चा पुरस्कार तुम्हाला भेटला आणि तुम्ही कृषीच्या विरोधातच आहेत का सर तू मला कोण दिला पुरस्कार शेतकऱ्याच्या विरोधात बोलायला तुम्हाला सरकारने पुरस्कार दिला का शेतकऱ्याच्या लेकरा बाळाचा काही विचार करा

  • @bhaktisarale8547
    @bhaktisarale8547 Před měsícem

    Tyanchya farm var video banava

  • @jaihind3051
    @jaihind3051 Před měsícem

    Ideo download option pn zero cost aasava...tumhi ithe pn paise kamavata ka?? Shika kahitari ..

  • @devendramore2939
    @devendramore2939 Před měsícem +1

    कृपया, श्री. पाटील यांचा संपर्क क्रमांक द्यावा.

  • @babaraokapile4928
    @babaraokapile4928 Před měsícem +3

    या शेतकर्याला भेटायचे आहे. त्यांचा मो नं द्या

  • @hanmantpol8206
    @hanmantpol8206 Před měsícem

    Sarvani organic farming keli tar 150 crore khanar kay.....

  • @jaysingpatil2150
    @jaysingpatil2150 Před 23 dny

    अभिनंदन sir🌹🌹🌹 सरांचा फोन नंबर पाठवा.

  • @start-ups3193
    @start-ups3193 Před měsícem +3

    Sirancha contact milel ka

  • @user-mv1rw3mu9h
    @user-mv1rw3mu9h Před měsícem +1

    शेतीचे काहीतरी दाखवायला हवे होते

  • @chandrakantmohan1019
    @chandrakantmohan1019 Před měsícem

    Sarkari Naukri shtaarana lutane

  • @sunilsukale5332
    @sunilsukale5332 Před měsícem

    पाटील सरांचा फोन नंबर मिळेल का

  • @mahadevkedare3546
    @mahadevkedare3546 Před měsícem

    😂😂😂

  • @ashokratnaparkhi718
    @ashokratnaparkhi718 Před měsícem

    मूर्खाचा बाजार आहे. करण्यापेक्षा बोलतात जास्त.

  • @p.9094
    @p.9094 Před měsícem +1

    कोला
    की
    कोल्हा
    😂😂😂😂😂