India, Australia flying high; Pakistan, NZ bye bye | Sports Katta | Cricket
Vložit
- čas přidán 17. 06. 2024
- Follow us on :
Instagram: / sportskattamarathi
Facebook: / sportskattamarathi
Twitter: / sports_katta
Email : barachkaahi@gmail.com
_______________________________________________________
Pakistan, Sri Lanka, and New Zealand have all headed back home following disappointing performances in the first round. New Zealand found themselves in a challenging group, alongside Afghanistan and West Indies, both of whom qualified for the next stage. Pakistan and Sri Lanka, however, failed to meet expectations.
This World Cup began just a week after the IPL, showcasing a stark contrast with the batting-friendly conditions in India. Suddenly, both batting and bowling have become equally crucial for teams to secure victories. As the Super 8 stage approaches, any small error could prove costly for the teams involved.
The USA leg of the tournament has concluded, with all remaining matches scheduled to take place in the West Indies. The surprise of the tournament has been the co-hosts USA, who have reached the Super 8 against all odds. These and other topics are discussed weekly on the "Weekly Katta" episode by Aditya Joshi and Amol Karhadkar, Senior Journalist from The Hindu.
पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड हे परतीच्या वाटेवर आहेत आणि भारत वेस्ट इंडिजच्या वाटेवर आहे. सगळे साखळी सामने अमेरिकेमध्ये खेळल्यानंतर आता सुपर ८ साठी कॅरेबिअन बेटांवर संघ पोहोचला आहे. IPL च्या वेळी बॅट्समनचा वाटणारा खेळ गेल्या २० दिवसांत समतोल वाटू लागला आहे आणि गोलंदाजांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची झाली आहे.
अमेरिकेचं सुपर ८ मध्ये जाणं हे भाकित खुद्द त्यांच्या संघानेही आधी केलं नसेल. अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांचा ग्रुप ऑफ डेथच होता. त्यामध्ये न्यूझीलंडचा पत्ता कट झाला. आता आता सुपर ८ मध्ये एक चूकही भारी पडू शकते. कॅरेबियन बेटांवरती रंगणारा हा थरार झोपेचं मात्र नक्की खोबर करणार आहे. या आणि अशा अनेक मुद्दयांवर गप्पा मारल्या आहेत द हिंदूचे अमोल क-हाडकर आणि आदित्य जोशी यांनी...
Team:
Soham Kurulkar
Tanishq Mohite
Riddhi Vaze
Amol Gokhale
Intern: Nikhil Sirikar
_______________________________________________________
Please Like, Share, and Comment if you like this video.
Do not forget to Subscribe to our CZcams channel.
#sportskatta #sportskattamarathi - Zábava
Axar ने singles का काढायच्या? PP मध्ये 2 down नंतर singles साठी (game पुढे ढकलायला) Axar चा use नाहिये तर पाचव्या- सहाव्या over मध्ये 2-3 boundaries find करून PP जिंकणे ही priority पाहिजे. 40-2 पेक्षा 55-3 करून गेला तरी चालेल Axar.
6.20 च्या पुढे चर्चा....
फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक
माझ्यामते तिन्ही मध्ये शादाब खान हा शिवम दुबे पेक्षा उत्तम खेळाडू
Morning matches mule bore zal world cup
Ind Aus Eng SA
यावेळी सुद्धा जो भारताला हरवेल तो वर्ल्ड कप जिंकेल. कोणी हरवू शकले नाहि तर अर्थातच....
गौतम गंभीर बोलले होते की "जर तुम्हाला world cup जिंकायचे असेल तर australia ला हरवावेच लागेल"😂
@@Sportystic आता Travis Head बद्दल अभ्यास झालाय IPL मध्ये.
Pakistan khup close match haral
India Australia West Indies England
पाकिस्तानवर चर्चा करून वेळ घालवू नका. चर्चा बरी झाली बाकीची. वेस्ट इंडिज जिंकू शकतात. दक्षिण आफ्रिकेने तिकीट आत्ताच काढावं सेमीला जायचे नाहीत ते
आईपीएल दुबळे खेळाडू निर्माण करतं आंतरराष्टीय गुणवते नुसार ; अक्षर पटेल ला जास्त संधी मिळून तो फारसा गुणवान नाहीय हे सिद्ध झालंय
Pakistan barobar 17vi over baghitle nahi vatatay ani pant barobar partnership konachi hoti
Australia, India, WI, England semi final , pure cricketing logic
यावेळी सुद्धा जो भारताला हरवेल तो वर्ल्ड कप जिंकेल. कोणी हरवू शकले नाहि तर अर्थातच....