जगायला आणि वागायला शिकवणारी ! हि गोड कथा ! प्रशांत महाराज खानापूरकर prashant mharaj khanapurkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 11. 2022
  • #कथाअमृत #kathaamrat #bhagwatkatha #bhagvatpuran #ramayan #shivkataha
    महाराष्ट्रातील नामांकित कथाकार यांच्या कथा श्रवणासाठी आमच्या !! katha amrat !! या चैनल ला आत्ताच सब्सक्राईब करा .. आणि आवडल्यास नक्की शेअर करा !

Komentáře • 45

  • @BhanudasKadam-kl9rh
    @BhanudasKadam-kl9rh Před měsícem +5

    खरच कथा ऐकतच राहावे असे वाटते खुप छान आहे महाराज मांडणी छान केली आहे रामकृष्ण हरी

  • @shitaldahiphale6797
    @shitaldahiphale6797 Před 7 dny +1

    खूप छान कथा ऐकवली मन प्रसन्न आणि ऐकतच राहाव अस्स वाटत होत गुरुजनांन माझा शतशः प्रणाम ॐ नमो भगवते वासुदेवाय👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @v.d.biradar1234
    @v.d.biradar1234 Před rokem +14

    खरंच मी हे कथा ऐकून एकदम भारावूनच गेलो आहे. काय ते भाषेवर प्रभुत्व, काय ते सांगण्याची सुसंगतपणे मांडनी,काय ते दृष्टांत,काय ती उदाहरणे, काय ते कथा सांगण्याचा भाव ! हे ऐकून धन्य झालो आम्ही!धन्य धन्य महाराज, असे महाराज प्रबोधन करत असतील, तर नक्कीच समाजाची उन्नती होते. सामाजिक विकासात भर पडत असते. यात मुळीच शंका नाही.

  • @anilgujrathi
    @anilgujrathi Před 15 dny

    रामकृष्ण हरि गुरू खुप छान भागवत कथा ऐकून मनाला समाधान झाले खुप आनंद वाटला ऐकतच राहिलो धन्यवाद रामकृष्ण हरि

  • @gavhaneVinod5252
    @gavhaneVinod5252 Před 20 hodinami

    राम कृष्णा हरी महाराज

  • @Anjalisirsat506
    @Anjalisirsat506 Před 4 dny

    जय श्री कृष्ण 🪷🪷🪷🪷🪷दंडवत प्रणाम

  • @MangalaGade-kf5ki
    @MangalaGade-kf5ki Před rokem +1

    खूप सुंदर कथामृत येवला तालुक्यातील अंदरसुल गावी हा कार्यक्रम झाला खूप खूप आनंदमय उत्साहात आणि रसभरीत कार्यक्रम झाला
    प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम झाला सर्व लोक अजूनही महाराजांची आणि भागवताची खूप खूप आठवण करतात असा कार्यक्रम पुन्हा होणे नाही

  • @sunitanakure9447
    @sunitanakure9447 Před rokem +3

    खूपच छान कथा आहे pm

  • @pramodkhanore1085
    @pramodkhanore1085 Před měsícem +1

    खूप छान प्रणाम महाराज

  • @anilwalte5459
    @anilwalte5459 Před rokem +1

    धन्य तुमचा विचार समाजप्रबोधन

  • @shobhapawase1624
    @shobhapawase1624 Před dnem

    खुप छान

  • @vitthalpanchal2899
    @vitthalpanchal2899 Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

  • @ravindraborle5088
    @ravindraborle5088 Před měsícem

    अतिशय सुंदर विवेचन जयगुरुमाऊली

  • @sunitanakure9447
    @sunitanakure9447 Před rokem +3

    व्हा खूप छान कथा

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Před měsícem

    खूप च छान आहे आवाज भागवत शुभेच्छा माऊली

  • @suhaskothalkar653
    @suhaskothalkar653 Před rokem +1

    खूप छान महाराज सुंदर कथा

  • @LaxmikhnatDharmradikari-ub8gw

    भागवत कथा ऐकून मन प्रसन्न झालं आहे

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle2820 Před rokem +1

    राम कृष्ण हरी.

  • @ravigheware6734
    @ravigheware6734 Před rokem +1

    Prashant Maharaj aapali kathaa aikun khup chhan watale.

    • @govindraonavaghare9295
      @govindraonavaghare9295 Před rokem

      खुप छान महाराज आपले वक्रुत्व,कर्तुत्व,गायन ञिवेणी संगम....महाराष्ट्र मध्ये प्रसिध्द आमचे गुरु ....,,,

  • @sankarpole
    @sankarpole Před 6 měsíci +1

    Ram Krishna Hari

  • @mafiagamer1846
    @mafiagamer1846 Před rokem +2

    Thank you Prashant maharaj very nice

  • @sunilsulatane363
    @sunilsulatane363 Před měsícem

    राम कृष्ण हरी गुरुजी

  • @user-ki6kn3gr5t
    @user-ki6kn3gr5t Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @govindmaharajmore5782

    Mast

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m Před 2 měsíci

    रामकृष्णहरि माऊली

  • @Ganesh-gw7xx
    @Ganesh-gw7xx Před rokem +1

    छान मस्त

  • @jt47199
    @jt47199 Před rokem +1

    खूप चांगली कथा

  • @prashantlanjewar7799
    @prashantlanjewar7799 Před měsícem

    Great ❤

  • @saimore5337
    @saimore5337 Před měsícem

    छान आहे

  • @anandakothule8171
    @anandakothule8171 Před rokem +1

    अतिशय दर्जेदार कथा प्रशांत महाराजांचे वक्तृत्व त्यांना मिळणारी संगीत साथ यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांचे खूप मोठे नाव आहे आम्ही सर्वजण परिवारासहित कथा ऐकतो आम्हाला या कथेतून खूप आनंद मिळतो शांत महाराज खानापूरकर यांना आणि कथामृत या चॅनलला आमचा मानाचा मुजरा

  • @ishwardahiphale6542
    @ishwardahiphale6542 Před rokem +1

    very nice 👍

  • @bhumikaekonkar2980
    @bhumikaekonkar2980 Před rokem

    Very nice very good

  • @bhanudasbhagwat5202
    @bhanudasbhagwat5202 Před rokem +1

    राम कृष्ण हरि माऊली

  • @Dnyanprasaryoutube
    @Dnyanprasaryoutube Před rokem +20

    खूप छान जगण्याला आवश्यक असणारी भागवत कथा ऐकून कान तृप्त झाले. भागवताचार्य प्रशांत महाराज खानापूरकर हे एक अतिशय दर्जेदार कथाकार आहेत त्यांच्या कथेने माणसाच्या जीवनामध्ये नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही एक उच्चविद्याविभूषित आणि सुस्पष्ट भाषेमध्ये निरूपण करणारे वक्ते म्हणजे प्रशांत महाराज खानापूरकर आहेत

  • @anilmaruthibiradar2076

    बिआइलय 1:58

  • @VishalShinde-nd9ch
    @VishalShinde-nd9ch Před rokem

    माझ्या घरी आजही घराचं दार उघडं ठेऊन जेवण केलं जातं

  • @rekhasude4118
    @rekhasude4118 Před rokem

    कथेतुन चांगला संदेश 👌👍💐🙏

  • @mahadeothite7409
    @mahadeothite7409 Před rokem

    महिन्याचे 300

  • @user-ki6kn3gr5t
    @user-ki6kn3gr5t Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली

  • @user-ki6kn3gr5t
    @user-ki6kn3gr5t Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली