दुधी भोपळा,लागवड व फवारणीचे नवीन Teknik,2 एकरात 100 टन माल,15 लाख उत्पन्न,dudhi_bhopala visionvarta

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 03. 2023
  • दुधी भोपळा,लागवड व फवारणीचे नवीन Teknik,2 एकरात 100 टन माल,15 लाख उत्पन्न,dudhi_bhopala visionvarta
    #व्हिजन_वार्ता #vision_varta #आधुनिक_शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा #सोलापूर #आधुनिक_शेतकरी
    #शेतकरी_यशोगाथा #sheti_mahiti #sheti_yashogatha #दुधी_भोपळा_लागवड माहिती
    #दुधी_भोपळा_शेती_यशोगाथा
    #लौकी_लागवड_संपूर्ण माहिती
    #bottle_gourd farming
    #bottle_gourd farm and profit
    #भाजीपाला #भाजीपाला_शेती विषयक माहिती
    #भाजीपाला_यशोगाथा
    #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #बार्शी तालुक्यातील शेती
    #barshi #भाजीपाला_पीक व्यवस्थापन
    #भोपळा_पीक_यशोगाथा #तरकारी_पिके
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- visionvarta?t=0wD...
    बार्शी तालुक्यातील हळददुगे येथील भूषण मोहिते यांनी भोपळा पिकात मोठी किमया केली आहे.
    2 एकरात 100 टन माल काढून तब्बल 15 लाखांचे उत्पन्न घेतले आहे .
    भोपळा लागवड व फवारणीचे नवीन टेक्निक त्यांनी वापरले आहे त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
    टीप -आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधित त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Komentáře • 17

  • @ArvindGamingYT
    @ArvindGamingYT Před rokem +1

    मोहीते सर खुपच छान व्यक्ती आहेत इतर ही शेतकर्यांना हवी ती मदत करतात 🙏🥰

  • @knowledgeiswealth5036

    सुंदर अप्रतिम व्हिडिओ आहे.

  • @rekhakini2406
    @rekhakini2406 Před 10 měsíci

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @prakashrasal7728
    @prakashrasal7728 Před 11 měsíci

    मोहिते सर छान

  • @pkanawade
    @pkanawade Před rokem

    Khup chan

  • @vinaybhenki1525
    @vinaybhenki1525 Před 11 měsíci

    खूपच छान

  • @sharadkale44
    @sharadkale44 Před rokem +1

    सर डांगर भोपळा शेती वर व्हिडिओ बनवा

  • @narayanmithe9936
    @narayanmithe9936 Před rokem +2

    मोहिते काकानी शेतकऱ्यासाठी खास माहिती सांगितली आहे

  • @rambhong510
    @rambhong510 Před rokem

    खरं सांगत जावो

  • @pranaviyewale7765
    @pranaviyewale7765 Před rokem +1

    दुधी बियाणे कोणतै

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Před 10 měsíci +1

    बाजार नसतात कधी

  • @jueeliranadive5292
    @jueeliranadive5292 Před 11 měsíci

    कुंडीत दुधाचा वेल लावला आहे. त्याला फुले ही आली आहेत परंतु फळे धरत नाही कृपया मागॆदशॆन करावे. माती. खत याबाबत.

  • @knowledgeiswealth5036

    तोंडली वर वीडीओ बनवा.

  • @user-vr2mj2jd7w
    @user-vr2mj2jd7w Před 8 měsíci

    आता लागवड करता येईल का? दाक्षे फेल आहे सर

  • @maheshshende2201
    @maheshshende2201 Před 4 měsíci

    सर बियान कोणतं आहे

  • @sanjaypawar7264
    @sanjaypawar7264 Před 6 měsíci

    फवारणी कशी करता

  • @AnitaSatpute-jt8ke
    @AnitaSatpute-jt8ke Před 5 měsíci

    Navin vidio taka