#हळदीला

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 27

  • @rajeshingle1802
    @rajeshingle1802 Před měsícem +5

    सर तुमचे व्हिडिओ पाहूनच आम्ही मागच्या वर्षी खत नियोजन व फवारणी केली त्यांचे चांगले रिझल्ट मिळाले धन्यवाद

  • @PirajiMatre-s4r
    @PirajiMatre-s4r Před měsícem +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @niwrutiambhore6868
    @niwrutiambhore6868 Před měsícem +3

    तुमच्या कडे पाऊस नाही का खुप छान वखरन चालू आहे आमच्या कडे खूप पाऊस चालू पंधरा दिवस झाले
    वाशिम जिल्हा

  • @dattaavhad6263
    @dattaavhad6263 Před měsícem +1

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿❤️

  • @DigamberAwchar
    @DigamberAwchar Před měsícem

    भाऊ एकदम छान

  • @user-vv3oc1xe8r
    @user-vv3oc1xe8r Před měsícem +6

    सरी मध्ये खत पेरलेल बेडवरच्या हाळदीला लागू होते का ते सांगा

  • @namdevkumbhargave6127
    @namdevkumbhargave6127 Před měsícem +3

    सर ऐकरी खर्च किती ते पण सांगा ना

  • @GovindKadekar-fh6wr
    @GovindKadekar-fh6wr Před 21 dnem +1

    हुमणी अळी नियंत्रण कसे करायचे माझ्या हळदीला लागली आहे

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  Před 21 dnem

      @@GovindKadekar-fh6wr सर व्हिडिओ दिला आहे

  • @anantsanap4217
    @anantsanap4217 Před měsícem +1

    Sir tumhi wathar solubale khat kadhich vafarat nahi ka

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  Před měsícem

      @@anantsanap4217 वापरतो पण आक्टोबर नंतर तेही अल्प प्रमाणात

  • @rustumpote6069
    @rustumpote6069 Před měsícem +2

    सर आमच्याकडे पावसाचा भरपूर प्रमाणात असल्यामुळे खते टाकण्यात विलंब होत आहेत तर त्याच्यासाठी काय करावे

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 Před měsícem +2

    🙏🙏साहेब भर किती दिवसाला द्यावी

  • @nileshadhe1995
    @nileshadhe1995 Před měsícem +1

    दादा तुमचे विडियो ख़ुप चागली अस तात phospharic acid ks vapraych ani कोण त्या पिका त वापर करावा ड्रिंचिन करु सकतो का ते सागा .....

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  Před měsícem +1

      @@nileshadhe1995 लवकरच व्हिडिओ देतो

  • @sdksdk2818
    @sdksdk2818 Před měsícem

    सर आतापर्यंत एक पण डोस दिला नाही ५० दिवस झाले हळद लाऊन तर कोणकोणती खत टाकावे

  • @dyanobakarhale3955
    @dyanobakarhale3955 Před 24 dny +1

    Dap कधी देता

  • @pandurangsatpute6719
    @pandurangsatpute6719 Před měsícem +1

    सर पाऊस नाही का

  • @satwajidhotre5738
    @satwajidhotre5738 Před 15 dny +1

    Number send kara ra sir

  • @vishvajitgaikwad2867
    @vishvajitgaikwad2867 Před měsícem +1

    एम ए पी किंमत किती आहे