सप्टेंबर महिन्यातील टोमॅटो प्लॉट नं- २ लागवड 🍅 | tomato lagwad | tomato farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 09. 2023
  • सप्टेंबर महिन्यातील प्लॉट क्रमांक २ लागवड
    #tomatosheti #tomatolagwad
    #टोमॅटोशेती #टोमॅटोलागवड
    #टोमॅटो #टोमॅटोचीलागवड
    _______________________
    शेतकरी मित्रांना नमस्कार ,
    आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट क्रमांक दोन मध्ये आणि आपण यावेळी सप्टेंबर महिन्यात या टोमॅटोची लागवड करून घेतलेली आहे. यावेळी आपण यासाठी मेघदूत २०४८ या सिजेंटाच्या वरायटीची लागवड करून घेतलेली आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करा आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    chala sheti karu
    #chalashetikaru

Komentáře • 5