मृत्यूचे व्यवस्थापन /दशक्रिया प्रवचन Prithviraj Maharaj Jadhav // indrajith rasal official

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • जय जय रामकृष्णहरी
    किर्तन चांग किर्तन चांग ।
    होय अंग हरी रूप ।।
    श्री ह भ प प्रज्ञासूर्य पृथ्वीराज महाराज जाधव यांचे दुर्मिळ दशक्रिया प्रवचन आहे नक्की ऐका व इतरांना सांगा
    कथा सुख करी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ।।
    भगवान परमात्म्याला वैकुंठस्थान सोडून भूलोकात यायला भाग पडणारी,दोषयुक्त जीवांना दोषमुक्त करणारी,पापनिवृत्ती पूर्वक अनंत पुण्य प्रदान करणारी श्रीविठ्ठल संकीर्तन सरिता घेऊन येत आहोत
    अशाच प्रेरणादायी आणि उद्बोधक विचारांसाठी
    Indrajeet Rasal official
    हे चॅनेल सबस्क्राईब करा व शेजारील घंटी नक्की दाबून आमच्यासोबत जोडून राहा!
    युवाकीर्तनकार श्री इंद्रजित महाराज रसाळ तिगावकार ता. वडवणी जि. बीड Call / WhatsApp : 9011363664 -9850293434
    #Indrajeet_Rasal_official

Komentáře • 17

  • @sunilardad283
    @sunilardad283 Před rokem

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vishakhakand9236
    @vishakhakand9236 Před rokem +2

    आज नासलेल्या काळात वैराग्य मुर्ती जाधव बाबांच्या किर्तनांची सांप्रदायाला नितांत गरज होती. वैचारिक प्रगल्भतेने ओतप्रोत भरलेले क्रांतिकारक चिंतन.

  • @user-oy4gn9po7z
    @user-oy4gn9po7z Před 3 lety +3

    आतापर्यंत बरेच कीर्तन,प्रवचने ऐकले पण महाराजांचे चिंतन अत्यन्त मार्मिक,वास्तविकतेवर ,सत्यता वर आधारित आहे .परत परत ऐकावे असे वाटते,राम कृष्णहरी महाराज ,you tube वरील सर्व कीर्तने ऐकावे असे मी सर्वांना आवर्जून विनंती करतो,

    • @indrajitmaharajrasal4979
      @indrajitmaharajrasal4979  Před 3 lety

      धन्यवाद माऊली

    • @sharadgurav3349
      @sharadgurav3349 Před rokem

      मी त्यांचा चाहता आहे पण असलं चालत नाही समाजाला. खरं बोललेलं. परखड स्पष्ट. मला वाटते यानी कीर्तने प्रवचने बंद केली असावीत किंवा तसे करण्यास भाग पाडले असावे
      . हे आणि नामदेव महाराज पाठाडे हे माझे आदर्श आहेत.

  • @renukajadhao4289
    @renukajadhao4289 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @gokulmurkunde3670
    @gokulmurkunde3670 Před 3 lety +1

    जय हरी

  • @ganeshnavale917
    @ganeshnavale917 Před 3 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilardad283
    @sunilardad283 Před rokem

    🙏🏼🙏🏼

  • @bibhishanganje97
    @bibhishanganje97 Před 2 lety

    सुंदर चिंतन

  • @ninjaffgamer2622
    @ninjaffgamer2622 Před 2 lety

    खुपच छान

  • @annasahebaher2629
    @annasahebaher2629 Před 2 lety +1

    छान

  • @ganeshnavale917
    @ganeshnavale917 Před 3 lety +1

    वाट पाहतोय आम्ही कधी लागेल

  • @vishnudhakne4361
    @vishnudhakne4361 Před 3 lety +1

    दिसत का नाही बाबांचे प्रवचन

  • @shankarmaharajingole4729
    @shankarmaharajingole4729 Před 3 lety +1

    खुप सुंदर