इंडिया अलायेंस च्या विजयाचे शिल्पकार

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 359

  • @maheshbhanawat8212
    @maheshbhanawat8212 Před 3 měsíci +87

    जिथं जिथं गुरुजी तुम्ही सभा घेतली तिथं सिटा आणल्या गुरू अभिनंदन

    • @mahendraparbat7141
      @mahendraparbat7141 Před 3 měsíci

      Nagpurchi nahi aali

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 Před 3 měsíci

      नाद करायचा पण पवार साहेबांचा कुठं

    • @shubhammandhare128
      @shubhammandhare128 Před 3 měsíci

      Barobar aahe kuthe naad karta jvha satte madhe rahta tevha kahi nahi sagle dhande opposition madhe jaun ch suchtat ​@@hanmantdulawad2882

  • @sumitmeshram7982
    @sumitmeshram7982 Před 3 měsíci +44

    तुम्ही दाढीवाल्याची खूप मस्त जिरवली, आपला विदर्भ आपली भाषा अभिमान आहे सर, तुम्ही hote म्हणून एवढं परिवर्तन झालं

  • @marotirathod9141
    @marotirathod9141 Před 3 měsíci +18

    कराळे सर आपले अभिनंदन. महा विकास आघाडी च्या यशात आपला सिंहाचा वाटा आहे. पुनश्च अभिनंदन.

  • @arunpradhan6435
    @arunpradhan6435 Před 3 měsíci +23

    खरे चाणक्य पवार साहेब आहे ,मोठा,छोटा है नागपूरचा टरबूज चा नांड वाजला ,,तुमची कामगिरी खूप छान राहिली सर खूप खूप धन्यवाद तुमचे

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o Před 3 měsíci +33

    नितेश..करालेसर..सर..आपले..अभिनंदन..अशीच..साथ..शरदराव..पवार..यांना..दया वी..हीच..विनंती. ❤❤❤❤❤

  • @fulekars2627
    @fulekars2627 Před 3 měsíci +95

    मी वाट च पाहत होतो केवा केव्हा व्हिडियो येते म्हणून

    • @vidyadeshmukh6554
      @vidyadeshmukh6554 Před 3 měsíci +3

      मैं भी नीतीश कराले सर को वेट कर रही थी

  • @user-dj9bz2ob1e
    @user-dj9bz2ob1e Před 3 měsíci +13

    सर तुमच्या बोलण्यानं बर्याच जणांची शेकवली धन्यवाद आभार मानले तुमचे

  • @prngaming6122
    @prngaming6122 Před 3 měsíci +3

    लय कष्ट घेतले रे बाबू विदर्भ हे नांव वरहाडी भाषेचा आनंद महाराष्ट्र मधे गेला पूढे राष्ट्वादी शरद पवार गटाचे टिकीट विधानसभा सभेला तुला मिळणार आहे, धन्यवाद।

  • @vijaylonkar8167
    @vijaylonkar8167 Před 3 měsíci +16

    कराळे सर आपले हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन आपण खरो खर लोकशाही टिकेल या साठी योगदान दिले आहे व असेच जागृतीचे काम करत रहा त्या करीता आपणांस उत्तम आरोग्य लाभो हि सदिच्छा
    🎉🎉🎉❤❤❤

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 Před 3 měsíci +11

    तुम्ही आता भावी आमदार झाले गुरुजी..अभिनंदन..💐💐

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 3 měsíci +24

    1गुरुजी खासदार झाले आत्ता 24 मध्ये दुसरे गुरुजी 😢 कराले 😢 आमदार 100% होणार कामाला लागा 😢 शुभेच्छ

  • @tanhajiraokalyankar4373
    @tanhajiraokalyankar4373 Před 3 měsíci +27

    मास्तर मानून जेवढे खास होते त्याहीपेक्षा raka प्रवक्ता बनून दांडी वाल्याची चांगलीच जीरावली

  • @user-dj9bz2ob1e
    @user-dj9bz2ob1e Před 3 měsíci +5

    खूप खूप मनापासून आभार आणि अभिनंदन कराळे सर तुमचे तुम्ही सभा घेतली होती

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 Před 3 měsíci +10

    निलेश कराळे सर आपण मा.शरदचंद्र पवार, साहेब यांना साथ दिले व खुप छान लोकसभा चुनाव मध्ये प्रचार केले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन

  • @umeshsawale2038
    @umeshsawale2038 Před 3 měsíci +9

    Ek no. Sir tumi rajkarnat pravesh kela tumchya sarkya lokanchi bhartiy lokshahila grj ahe 🙏

  • @anilmore2119
    @anilmore2119 Před 3 měsíci +8

    निलेश लंके व बजरंग सोनवणे
    आपल्या भाषणामुळे दोन माणसे निवडून आली

  • @sujitbarai5242
    @sujitbarai5242 Před 3 měsíci +15

    सर,विधान सभेला तुमची गरज आहे

  • @ravidastadvi7065
    @ravidastadvi7065 Před 3 měsíci +8

    एक नंबर प्रसार केला सर 💯💐💐💐🙏🙏🤚🤚

  • @Satish-ku8yx
    @Satish-ku8yx Před 3 měsíci +1

    तुमचे प्रत्येक सभेतील भाषण मी ऐकले आहे. .. सर तुमचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @sureshdhutade
    @sureshdhutade Před 3 měsíci +4

    सर खूप खूप अभिनंदन सर उदंड आयुष्य असंच पुढे चालून गोरगरिबांसाठी कार्य करत रहा सर 💐🙏🙏

  • @bhartraokharabe88
    @bhartraokharabe88 Před 3 měsíci +3

    हार्दिक हार्दिक शुभेच्छा कराळे सर आपण केलेल्या कष्टाच फळ झाल धन्यवाद

  • @pandhariumare4360
    @pandhariumare4360 Před 3 měsíci +30

    अभिनंदन सरजी,एम.एल.ए . झाले पाहिजे, पुढच्या विधानसभेत......

  • @user-mv6oj2bc2j
    @user-mv6oj2bc2j Před 3 měsíci

    माननीय कराड़े सर तुम्ही आदरणीय पावर साहेबान अति महत्वाच्या वेली कामा आले ,त्याच फल आपल्याला जरूर मिलेल,तुम्ही भावी आमदार आहात सत्य परेशान होता है,पर पराजीत नहीं,जय महाराष्ट्र

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8n Před 2 měsíci

    सर छान भाषण केले आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद 💪🌹😍😀🇮🇳❤🙏💙👍

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 Před 3 měsíci +4

    तुम्ही खूप सभा गाजावाजा केला सर एक नंबर सर 🙏

  • @vikramjadhav6287
    @vikramjadhav6287 Před 3 měsíci +3

    Good information sir....jay shivray jay bhimraya jay bharat

  • @amitsolanke4640
    @amitsolanke4640 Před 3 měsíci +7

    खूप खूप अभिनंदन सर ❤❤❤❤ भावी आमदार ❤❤❤

  • @dilip__patle
    @dilip__patle Před 3 měsíci +1

    साहेब तुम्ही आमचे आदर्श आहत. आन्ही
    पवित्र ज्ञान समाजाला दिला तुमचे आभारी आहोत.
    मात्र प्रचंडशिवीगाढ़ करून मात्र आपल्या अतुलनीय गुरु पदाचा प्रचंड अपमान करून घेतला याची आम्हाला लाज वाट ते हो.
    की पदासाठी आन्हि श्रेय घेन्यास मानुस किती तरी खालच्या स्तरा चे कार्य करू सकते हे आज माला कडल.
    संवैधानिक पद हा संवैधानिक अस्तो.
    आन्ही
    संविधान श्रेष्ठ आहे.
    मात्र शब्द हा महान आहे वेक्तिचा प्रथम परिचायक आहे.
    मर्यादा जपून चला हिच आमची संस्कृति आहे.
    आन्हि
    हीच आपल्याशी अपेक्षा.
    अतिशयोक्ति साठी
    क्षमा प्रार्थी साहेब.

  • @sagartayade6025
    @sagartayade6025 Před 3 měsíci +2

    सर तुमची पण खुप मेहनत आहे तुम्ही एक आदर्श शिक्षक आहात तुम्हाला पण खुप शुभेच्छा सर

  • @surendrabendale1002
    @surendrabendale1002 Před 3 měsíci +5

    Life should be great rather than long.B.R.Ambedkar

  • @sushantghodake9588
    @sushantghodake9588 Před 3 měsíci +5

    Star pracharak ...master

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 Před 3 měsíci

    कराळे सर तुम्ही खूप मेहनत घेतली..
    आम्ही तुम्हाला नमन करतो.
    तुमचं समाज कार्य असेच सुरु ठेवा कृपया.
    आम्हाला तुमची गरज आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @umeshsawale2038
    @umeshsawale2038 Před 3 měsíci +6

    Tumi mahan ahe sir 🙏

  • @nncreation6902
    @nncreation6902 Před 3 měsíci

    कराळे सर आपले खूप खूप अभनंदन आपल्या मुळेच महाविकास आघाडी विजयाचा आपला सिंहाचा वाटा आहे खूप खूप अभनंदन सर 🎉💐💐💐🎉🎉🎉

  • @RaviGadhe-ir8jk
    @RaviGadhe-ir8jk Před 2 měsíci

    तुमच्या मुळे महाराष्ट्र जागा होत आहे सलाम तुमच्या कार्याला

  • @lalitameshram3042
    @lalitameshram3042 Před 3 měsíci +1

    नितेश कराळे सर खुप खुप आर्शीवाद जय भिम जय सविधांन

  • @NivruttiRaut-lu2tx
    @NivruttiRaut-lu2tx Před 3 měsíci +1

    तुमच्या भरवशावर तुमचा माणूस निवडून दिला लोकांनी ,,,,आता होईल तेवढा विकास करून घ्या सर ,,,लवकरच तुम्हाला आमदार म्हणून पाहायचं आहे आम्हाला .

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw Před 3 měsíci

    कराळे सर आपले अभिनंदन महाविकास आघाडीच्या यशात आपला सिंहाचा वाटा आहे पुनश्च आपले सर अभिनंदन करतो ❤❤❤

  • @MejorKharat-rk5ns
    @MejorKharat-rk5ns Před 3 měsíci

    ❤karale sir ur architecture of india alliance

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 Před 2 měsíci

    विधानसभेला तुमच्या भाषणाची गरज आहे कराळे सर

  • @sujitbarai5242
    @sujitbarai5242 Před 3 měsíci +7

    गुरूजी आमदारकी पक्की

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 Před 3 měsíci

    खूप छान सर... तुमचं खूप मोठं योगदान आहे इंडिया आलायनसच्या बाजूने 👍👌🙏

  • @nandkumardhanawade4414
    @nandkumardhanawade4414 Před 3 měsíci

    विधानसभेला असेच काम तुम्ही करावे .आपणांसाठी शुभेच्छा

  • @premkumarshirwadkar8871
    @premkumarshirwadkar8871 Před 3 měsíci +5

    खरंच सर👍👍

  • @sandeeppatil2821
    @sandeeppatil2821 Před 3 měsíci +1

    ⚡Bola Aata Raam-Krishna-Hari..🙏🏼
    🇮🇳INDIA Ghadli an Natali..👍🏼
    👉🏼Karale Sir cha *"Thik ".⚡.. Mantar padla Bhaari...🤑🤣✌🏼Bola aata Jay Jay Raam Krishna Hari...👌🏼
    Jay Hind...🇮🇳Jay Guru...🙏🏼

  • @vinodnanaware7298
    @vinodnanaware7298 Před 3 měsíci +4

    सर तुम्ही महान आहेत❤👌

  • @sandeepkharade363
    @sandeepkharade363 Před 2 měsíci

    आम्ही आपले फॅन आहोत,
    असेच व्हिडिओ शेअर करत चला
    धन्यवाद

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 Před 3 měsíci +3

    कडक. सॅलुट सर

  • @PriyaBankar-yv4ye
    @PriyaBankar-yv4ye Před 3 měsíci +1

    Khupach chan sir aami tumche video aavdine baghato sir

  • @kanchanshejwal8258
    @kanchanshejwal8258 Před 3 měsíci

    राज्य घटना खूप सुंदर बोलता 👌

  • @svmaratiबिनधास्त

    आभिनंदन सर ❤राहुल सर पंतपऀधान झाले पाहिजे❤

  • @kalyaniraut3176
    @kalyaniraut3176 Před 3 měsíci +3

    Tumchya support mule, Amar kale wardha madhe nivdun ale sir.

  • @user-vf6ec4eh6r
    @user-vf6ec4eh6r Před 3 měsíci +1

    सर धन्यवाद तुम्हाला प्रचारात केले आहे सर विडियो काढले म्हणून मी धन्यवाद तुम्हाला 🎉🎉🎉

  • @kaminishende7127
    @kaminishende7127 Před 3 měsíci

    अभिनंदन कराळे सर तुम्ही खूप मेहनत केली निवडणुकीत

  • @insidenews09
    @insidenews09 Před 3 měsíci +1

    वर्धा विधानसभा
    पंकज भोयर vs नितेश करावे
    कुणबी vs कुणबी
    imp factor/तेली

  • @jyotiramshejal2516
    @jyotiramshejal2516 Před 3 měsíci +1

    कराळे सर खूप छान प्रचार केला तुम्ही

  • @rameshmurodiye3948
    @rameshmurodiye3948 Před 3 měsíci +2

    नितीश कुमार कॉंग्रेस सोबत नितीश प्रधानमंत्री

  • @SaruDhule-lr5ur
    @SaruDhule-lr5ur Před 2 měsíci

    Best speek sir very good

  • @kirtishende4790
    @kirtishende4790 Před 3 měsíci

    तुम्हीच पंतप्रधान पाहिजे सर.. या देशाची कायापालट होऊन जाईल

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před 2 měsíci

      Mi tar mhanto 'Gwalioar' che 'Raja' 'Shri. Jotiraditya Shinde (Scindiya)' aaplya deshache 'Pradhanmantri' zale pahijet.

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 Před 2 měsíci

    कराळे सरांना राष्ट्रवादीतून आमदारकीचे तिकीट भेटले पाहिजे जय भीम जय शिवराय जय जिजाऊ

  • @vickymankar8453
    @vickymankar8453 Před 3 měsíci

    Kya bat hai sir ayushy lahan asal t chalte pan mahan asal pahije

  • @villagelife7329
    @villagelife7329 Před 3 měsíci

    Sir till time i am waiting you MP election video thank you nitesh karale sir...❤

  • @Indian4213
    @Indian4213 Před 3 měsíci +1

    सामान्य जनतेच्या समस्या पवार साहेबांपर्यंत पोहचवा म्हणजे तुमचेही मताधिक्य वाढेल

  • @vitthalgaikwad7546
    @vitthalgaikwad7546 Před 3 měsíci +11

    लोकशाही जिंदाबाद 💪💪💪

  • @amolghodile845
    @amolghodile845 Před 3 měsíci +4

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे वोटर ईश्वर नाही सर 😂

  • @Yamraj7038
    @Yamraj7038 Před 3 měsíci +1

    शरद पवार यांच्यावर आधारित " दगाबाज " या पुस्तकावर आधारित एक व्हिडिओ बनवा सर 🙏

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před 2 měsíci

      Mag tumhi 'Vidarbhawale' tumchya 'Vidarbhat' 'Sharad Pawarachya' jagi yannach mothe kara na! 'Shri. Panjabrao Deshmukhan' nantar tumhala tumcha asa neta 'Karale Siranchya' rupane milala aahe. Yachbarobar tumhala 'Nagpurchya Raje Bhoslyana' sobat gheta aale tar khupach changle, 'Yashvant ho! Jayvant ho!'

  • @kaverirathod3737
    @kaverirathod3737 Před 3 měsíci

    विधानसभा निवडणूक धमाकेदार होणार आहे आता bjp खैर नही ..... महाविकास आघाडीत आपले मोलाचे योगदान आहे....❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 वाट लागली बर झालं bjp

  • @user-ln1re2ft5s
    @user-ln1re2ft5s Před 3 měsíci +3

    विजय भारतीय नागरिकांचा

  • @user-sv6em6ev4u
    @user-sv6em6ev4u Před 2 měsíci

    सलाम तुमच्या कार्याला.....

  • @nitcap4527
    @nitcap4527 Před 3 měsíci

    Master, Tumcha drushtikon khupch khalchya darjacha ahe. ..paisya sati tumhi vikle gelet shevti. ..

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 Před 3 měsíci +2

    लोकशाही जिंकली हुकूमशाही हरली...👍

  • @manjubansod9565
    @manjubansod9565 Před 3 měsíci

    congratulations sir tumch pn khup sahyog ahe ya success mdhe

  • @vidhata.
    @vidhata. Před 3 měsíci

    तरुण तडफदार युवा नेते लोकशाही वादी शिवराय फुले शाहू आंबेडकर वादी नेते क्रांती कारी नेते नितेश कराळे सर.

  • @BhaskarFopare
    @BhaskarFopare Před 3 měsíci

    बरोबर सर आणि पवार साहेब जी जिंदाबाद

  • @gunjanpardhi4024
    @gunjanpardhi4024 Před 3 měsíci

    Sir loksabha election zal ..ata vidhansabha election sathi tarbujya khelache video karun ....lokanch guidance kara 🙏

  • @shaikhshabbir991
    @shaikhshabbir991 Před 3 měsíci

    Nilesh Karale Sir ji Aapko Ham Salut karte hai Jai hind Sir

  • @RoshanCheke
    @RoshanCheke Před 3 měsíci +1

    अभिनंदन सर ❤❤🎉🎉

  • @LimbajiJadhav-rf6ys
    @LimbajiJadhav-rf6ys Před 3 měsíci

    नाद करायचा नाय कराले मास्टर शेतकऱ्याचा potta आहे वाया जात नसतो ❤

  • @rajburje9865
    @rajburje9865 Před 3 měsíci +1

    शुभेछा सर

  • @user-ue4ru8xv9z
    @user-ue4ru8xv9z Před 3 měsíci

    खुप खुप छान सर जय भीम जय,संविधान,

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy Před 3 měsíci

    मास्तर माय एकच हुकला फक्त काही असो mva ek jaga hukli 48 vote n mumbai mdhli pn, आपण पुरी शेकवली, रात्री तर मले मित्रा म्हणे माया ढुंगणावर पोया शेक म्हणे, नाई म्हटलं तू माझाच मित्र आहे आता तरी सुधार, ❤️❤️❤️

  • @user-ux8pk7uq9u
    @user-ux8pk7uq9u Před 3 měsíci

    मोठ खतरनाक काम आहे तुमच कराळे सर 🙏🙏🙏

  • @manojjawade1605
    @manojjawade1605 Před 3 měsíci +1

    Jai Hind Sir ❤❤❤

  • @rakeshbandal5721
    @rakeshbandal5721 Před 2 měsíci

    सर तुम्ही ग्रेट आहे , आता तुम्ही tution बंद करा आणि फुल टाईम politician बना, महाराष्ट्राचा विकास तुमच्या हातात , पण मुलांचं भविष्य बिघडवणा सोडा आता

  • @SHIVAY591
    @SHIVAY591 Před 3 měsíci +1

    लोकांना माहीत आहे की डबल इंजिनच सरकार देशात असायला पाहिजे

  • @jaywantbhamare3559
    @jaywantbhamare3559 Před 3 měsíci

    कराळे गुरुजी यांचे खास अभिनंदन 👍🏻

  • @nidhi.crafter
    @nidhi.crafter Před 3 měsíci +1

    Well done sir

  • @apbhaiya8322
    @apbhaiya8322 Před 3 měsíci +9

    नितेश ला. ना. आडीच वर्ष.pm.व पण सरकार काँग्रेसचीच बनवा रे बाबा.

  • @user-nt2kq8zh8d
    @user-nt2kq8zh8d Před 3 měsíci

    Sir तुम्ही पण खूप मेहनत घेतली 🙏

  • @VikasMendhe-st5il
    @VikasMendhe-st5il Před 3 měsíci

    Nice Sar

  • @notorious0696
    @notorious0696 Před 3 měsíci

    ✊जय हिंद सर 🇮🇳

  • @LimbajiJadhav-rf6ys
    @LimbajiJadhav-rf6ys Před 3 měsíci

    Great

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před 3 měsíci +2

    सर आपलं मणभरून अभिनंदन करतो,,सर आपला सिंहांचा वाटा आहे,

  • @anandsardar167
    @anandsardar167 Před 3 měsíci +2

    मोदी सरकार चा कार्यक्रम कराच पवार साहेब एकदा 🎉❤❤

  • @a1gamer54
    @a1gamer54 Před 3 měsíci +2

    Aami kal pasun vat pahat aaho sir tumche

  • @niteshcivil6443
    @niteshcivil6443 Před 3 měsíci +2

    Master swatala swatach Shilpkar mnta ka guruji

  • @kanchanshejwal8258
    @kanchanshejwal8258 Před 3 měsíci

    खूप सुंदर

  • @Yamraj7038
    @Yamraj7038 Před 3 měsíci +1

    जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा जो अवमान केला यावर आधारित एक व्हिडिओ बनवा सर 🙏

  • @ramkishorkapgate3440
    @ramkishorkapgate3440 Před 3 měsíci

    Sar tumi khatrnak prachar kela maharastat

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 Před 2 měsíci

    धन्यवाद कराळे सर