शिदोरी(रुखवत) समारंभातील मजेशीर उखाणे, ukhane,विवाह गीतं,लोकपरंपरा,wedding song,mangalashtak,live,

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • कार्यक्रम कुठलाही असो,मराठी सुवासिनी आपल्या पतीचे लाजतबुजत नाव घेतात त्याला उखाणे म्हणतात.
    लातूरच्या अहमदपूर येथील शिवपार्वती नगरमधील खिल्लारे पाटील नळगे पाटील विवाह सोहळ्यापूर्वी शिदोरी(रुखवत) कार्यक्रमात महिलांनी घेतलेले हे काही मजेशीर उखाणे.
    #ukhane #vinodiukhane #comedyukhane #folksong #bhavgeet #maharashtrachilokparampara #उखाणे #लोकगीत

Komentáře • 3