मनसुखलाल गुरूभक्ती। ह.भ.प. निहालबुवा खांबेटे। KirtanVishwa ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • मनसुखलाल गुरूभक्ती
    ह.भ.प. निहालबुवा खांबेटे
    Marathi Kirtan
    Nardiy Kirtan
    Gurubhakti
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

Komentáře • 47

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před 3 měsíci +2

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před 3 měsíci

    श्रीराम समर्थ 🙏 पूर्व रंग निरुपणाचा अभंग खुप छान मनसुखलालाचे आख्यान सुंदर आवाज छान,साथ संगत चांगली किर्तन अप्रतिम.

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 Před 3 měsíci

    निहालबुवांचे कीर्तन अतिशय उत्तम आहे. आवाजात गोडवा आहे. गायनाचे चांगले ज्ञान आहे. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे आहेत. निरूपणाची सादरीकरण उत्तम आहे व कीर्तन एकतच रहावे असे वाटते. पाठांतर ऊत्तम आहे .कथानक एकले नव्हते. कथानक फारच रंगतदार झाले. फारच उत्तम कीर्तन. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे.

  • @savitamulay6495
    @savitamulay6495 Před 3 měsíci

    वाह फारच सुंदर..आवाजात गोडवा आहे..मांडणी अत्यंत ओघवत्या वाणीने केली आहे..फारच छान..स्वामी कृपा करोत..

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před 3 měsíci

    वा!अप्रतिम सेवा!मनसुखलाल यांचे आख्यान खुप भावले

  • @prasannadeshpande2790
    @prasannadeshpande2790 Před 3 měsíci

    खुप छान कितॅन तळमळीने विवरण आपल्या धमाॅवर खुप सुंदर

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Před 3 měsíci +3

    नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर बोधप्रद निरुपण, आख्यान वा जय हो संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा, संचालन खुपचं सुंदर वा, मनापासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před 3 měsíci +1

    अप्रतिम किर्तन

  • @sumedhabidwai4463
    @sumedhabidwai4463 Před měsícem

    खुप छान व नवीन कथा किर्तन ऐकायला मिळाले बुवा धन्यवाद व नमस्कार

  • @dnyaneshsamant6564
    @dnyaneshsamant6564 Před 3 měsíci

    सुंदर कीर्तन प्रासादिक वाणी, सुंदर दाखले

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 Před 3 měsíci

    ह. भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार पूर्वरंग आणि उत्तर रंग खूपच छान झाले,आपले गायन, उत्तम दृष्टांत,तसेच उत्तम साथीदार= उत्तम कीर्तन.आपणास,सर्व वादक आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ❤❤

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 Před 3 měsíci

    किर्तन विश्व वाटिकेतील सुगंधी सुपुष्पी सुश्राव्य किर्तन कधी ना ऐकिले . प्रेमळ सद्गचरुमाय , सद्भावे वंदिता पाय , पाजीतसे सुभक्तीप्रेमपय , खळांची व्रुत्ती नष्ट होऊनी भक्त होतसे गरीब गाय । ह.भ.प. श्री निहालबुवा खांबेटे यांनी संत ऱ्हदय किती कोमल व दयाळू असते ह्याची कथा छान रंगविली. नास्तिकाचेही मन क्षणार्धात पालटतात ते केवळ दयाळू संत... माझ्या सद्गुरुं माऊली प. पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे श्री निहालबुवांच्या पदकमली शतदा विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।। प.पु. श्री कलावती आईंची भजन उपासना आहे , त्यातील एक भजनाचे पालूपद ** सौगत संतनकी करले , जनमका सार्थक कछु करले। सर्व संतांचीच भजने आहेत. ठिकठिकाणी श्रीहरीमंदिरात तिन्हीत्रिकाळ ही भजन उपासना नित्यनेमाने 100 वर्षे अखंड चालू आहे आणि अशीच चालू राहणार. सर्व भजनात संत महिमा च वर्णिला आहे आणि तो तालासुरात सामुदायिक गायिला जातो. हे खास वैशिष्ट्य आहे.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊😊😊👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 Před 3 měsíci

    सुंदर किर्तन झाले।बुवांना नमस्कार

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Před 3 měsíci

    व्वा बुवा खूप म्हणजे खूपच सुंदर कीर्तन झाले आपला आवाज सुंदर आहेच पण सांगण्याची पद्धत ही खूपच छान आहे आख्यान माहित होते पण आज ते नव्याने ऐकतेय असे वाटून भारावून गेले पूर्व रंग पण नव्याने ऐकला छान आहे त्यावरील निरुपण फारच सुंदर झाले पुढील भागही ऐकायला खूप उत्सुक आहे अभ्यास करण्याकरता परत परत ऐकावे असे श्रवणीय कीर्तन झाले सर्व साथीदारांची साथ खूप छान बुवा तुम्हाला नमस्कार आणि कीर्तन विश्व ला खूप खूप धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Před 3 měsíci

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 2 měsíci

    Ya devi garuda rohe,Namaste tu Maha maybe,Shree peethe soor pujati,Shankha ,chakra,vadana haste,Maha Laxmye namo namaha🙏.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 2 měsíci

    Wakra tund Mahakai Surya koti sam prabh nirvighnam kurume devo,sarva karyeshu sarvada .🎉❤

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Před 3 měsíci

    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 2 měsíci

    Om Ram Krishna Shri.❤🎉

  • @rajashrisanap4291
    @rajashrisanap4291 Před 3 měsíci

    Khupch sundar kirtan

  • @nilimagaitonde
    @nilimagaitonde Před 3 měsíci

    खूप सुंदर कीर्तन

  • @udaybarve7926
    @udaybarve7926 Před 3 měsíci

    जय श्रीराम

  • @vaishalivaidya5627
    @vaishalivaidya5627 Před 3 měsíci

    खूप छान आवाज 👏👏

  • @karunakarsawant6289
    @karunakarsawant6289 Před 3 měsíci

    अप्रतीम 🌹🙏

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 Před 3 měsíci

    Very nice 👌 👍 👏 😀 ☺️

  • @sadhanapendke365
    @sadhanapendke365 Před 3 měsíci +1

    सुंदर कीर्तन

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Před 3 měsíci

    सुंदर कीर्तन..पूर्व रंग रंगवून उत्तर रंग अप्रतिम दृष्टांत द्वारे रंगवून कानास व मनास सुख प्राप्त करून दिले.👌🏾👍 🙏🚩श्रीराम जय राम जय जय राम!🙏🪔🌹🌿🙏

  • @shrutigatne7960
    @shrutigatne7960 Před 3 měsíci

    Chan

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 Před 3 měsíci

    बुवा, अत्यंत गोड कीर्तन.
    पूर्वरंग जेवढा गोड तेवढाच उत्तररंग.
    आवाज देवाने आपल्याला फार मोठी देणगी.
    त्याच आपण खरोखर सोन करता आहात.
    संगीत साथ अप्रतिमच.
    सर्वांनाच मनापासून नमस्कार. 👌👌🙏🙏🙏🙏

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 Před 3 měsíci

    ATI SUNDAR🙏🙏🙏

  • @nilambarichitale7151
    @nilambarichitale7151 Před 2 měsíci

    🙏🙏🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před 3 měsíci

    ह भ प निहाल बुवा नमस्कार आवाज गोड सादरीकरण खुप खुप धन्यवाद नमस्कार 🎉🎉

  • @nilambarichitale7151
    @nilambarichitale7151 Před 2 měsíci

    👏👏👏🥭🌺🌹🙏🙏🙏

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před 3 měsíci

    जय जय रघुवीर समर्थ

  • @nitinparkhe7330
    @nitinparkhe7330 Před 3 měsíci

    Such a nice katha and nice kirtan.

  • @shamkanitkar5789
    @shamkanitkar5789 Před 3 měsíci

    सुंदर सादरीकरण साथ संगत छान

  • @aakashdabare6169
    @aakashdabare6169 Před 3 měsíci

    सद्गुरु नाथ श्री संत जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🚩🚩🚩🚩

  • @shripadabhyankar6314
    @shripadabhyankar6314 Před 3 měsíci

    Mast zalay kirtan Gayan hi uttam

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z Před 3 měsíci

    Ram Krushna Hari Govond.

  • @shriramchitale4102
    @shriramchitale4102 Před 3 měsíci

    वा अतिशय मस्त

  • @harshalkarandikar4662
    @harshalkarandikar4662 Před 3 měsíci

    🙏🙏🙏🙏 सुंदर

  • @shreepadkulkarni4485
    @shreepadkulkarni4485 Před 2 měsíci

    अतिशय सुंदर

  • @sunitakiranlagvankar7300
    @sunitakiranlagvankar7300 Před 3 měsíci

    🙏🙏🙏

  • @balirammhatre730
    @balirammhatre730 Před 3 měsíci

    जय जय रघुवीर समर्थ

  • @nilambarichitale7151
    @nilambarichitale7151 Před 2 měsíci

    सुंदर किर्तन,

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Před 3 měsíci

    🙏🙏🙏