काही लोकांना बायका पण कांटाळतात ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #Man_Mandira #मन_मंदिरा
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!

Komentáře • 25

  • @akankshapatil8021
    @akankshapatil8021 Před 4 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली

  • @jayshreeshelke3461
    @jayshreeshelke3461 Před rokem +1

    Jay .Jay.ram.kreeshan.haree.

  • @dyaneshwarmunde4878
    @dyaneshwarmunde4878 Před 9 měsíci +1

    Ram Krishna Hari Mauli 🙏💐💐💐

  • @snehalpawar1511
    @snehalpawar1511 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी खुप सुंदर

    • @meerakarale7160
      @meerakarale7160 Před 2 lety

      बाबा महाराज तुमचे प्रवचन, किर्तन खुपच छान आहे धन्य धन्य रामकृष्ण हरी

  • @shobhavaidya5789
    @shobhavaidya5789 Před 2 lety +2

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🙏🌹🙏
    खूप छान👌👌👌👌👌🌹🌹

  • @bhagyashreekhankale5073
    @bhagyashreekhankale5073 Před 3 lety +4

    राम कृष्ण हरी

    • @manmandira
      @manmandira  Před 3 lety

      राम कृष्ण हरी

    • @gmsutargm5718
      @gmsutargm5718 Před rokem

      @@manmandira paqaàaqqqaqaaapppppppppappppppppppppppapaapappaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

  • @anjalipawar7752
    @anjalipawar7752 Před 2 lety +1

    रामकृष्णहरी 💐

  • @sangitakakade756
    @sangitakakade756 Před 3 lety +6

    Hari Om gurudev 🙏 pranam 🙏🌹💐

  • @manasipawar7712
    @manasipawar7712 Před 2 lety

    अप्रतिम

  • @ujwalamarne6714
    @ujwalamarne6714 Před 2 lety

    खुप छान

  • @meghanabandal9875
    @meghanabandal9875 Před 3 lety +4

    Excellent 👌👌👌

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 Před 3 lety +3

    रामकृष्ण हरी माऊली🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

    • @manmandira
      @manmandira  Před 3 lety

      राम कृष्ण हरी

  • @veereshkamat9358
    @veereshkamat9358 Před 3 lety +9

    राम कृष्ण हरी बाबामहाराज, धन्य झालो आपले प्रबोधनपर कीर्तन श्रवनाने......धन्यवाद.

    • @tarabaihiwase8356
      @tarabaihiwase8356 Před 3 lety +1

      Ķhup chjan kirtáñ

    • @vimalpatil2325
      @vimalpatil2325 Před 3 lety +1

      खुप छान कीर्तन महाराज सारखीच गिरगाव चि आठवण येते राम कृष्ण हरी

    • @madhukarsanap9924
      @madhukarsanap9924 Před 2 lety +2

      @@vimalpatil2325 my
      L

  • @chandrashekharbelsare1639

    🌹खूप छान किर्तनसेवेच्या माध्यमातून भक्ती आणि शक्तीची माहिती,यांतूनच जीवनदर्शन घडते🌹जय जय रामकृष्णहरी🌹

  • @anandraodhanawade1655
    @anandraodhanawade1655 Před 3 lety +5

    राम कृष्ण हरी
    महाराज