त्या वेळच्या प्रतिभावान नाटककारांची गोड गाणी अलीकडे क्वचितच ऐकायला मिळतात.ती अर्थ पूर्ण आणि आशयघन गाणी तयार करणाऱ्या नाटककारांची पीढी अस्तंगत झाल्यानंतर आज नाट्य सृष्टीत उथळपणा दिसून येत आहे.त्या वेळच्या रसिकांची पिढी सुद्धा आज हयात नाही.एकूण सर्व पातळीवर आनंदी आनंद आहे.
फारच अप्रतिम गायले आहे अगदी जुन्या सुवर्ण काळातील गायक गायिका कदाचीत आपल्यासारखेच गात असावेत असे वाटते. ईतक्या अप्रतीम सादरीकरणाला एवढे कमी views म्हणजे मराठी रसिकांचे दुर्दैव आहे ज्यांना एवढ्या अप्रतिम कलाकृतीचा आनंद घेता येत नाहीत।
I am listening this repeatedly. So much Delited and Happy to see, the young generation is taking ahead our Indian Classical Legacy. God blesse her for her future career
त्या वेळच्या प्रतिभावान नाटककारांची गोड गाणी अलीकडे क्वचितच ऐकायला मिळतात.ती अर्थ पूर्ण आणि आशयघन गाणी तयार करणाऱ्या नाटककारांची पीढी अस्तंगत झाल्यानंतर आज नाट्य सृष्टीत उथळपणा दिसून येत आहे.त्या वेळच्या रसिकांची पिढी सुद्धा आज हयात नाही.एकूण सर्व पातळीवर आनंदी आनंद आहे.
फारच अप्रतिम गायले आहे अगदी जुन्या सुवर्ण काळातील गायक गायिका कदाचीत आपल्यासारखेच गात असावेत असे वाटते.
ईतक्या अप्रतीम सादरीकरणाला एवढे कमी views म्हणजे मराठी रसिकांचे दुर्दैव आहे ज्यांना एवढ्या अप्रतिम कलाकृतीचा आनंद घेता येत नाहीत।
अप्रतिम गायलीस बेटा,वा
खुपच छान
I am listening this repeatedly. So much Delited and Happy to see, the young generation is taking ahead our Indian Classical Legacy. God blesse her for her future career
अप्रतिम गाणं. मॅडम तुमचा आवाज खूप गोड आहे. 👏👏❤❤❤
Khup chan aawaj,dhanyavad .🙏
Simply Gr8.... Speachless
अप्रतिम मानसी ताई! खुप च छान!
फार सुंदर
👌🏻👌🏻👌🏻छान गायली
खरंच खूप छान आवाज मधूर सुंदर
मानसी किती गोड गातेस ऐकताना डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात आणि हावभाव छान
Best singing🌹
अप्रतिम
Very Nice Voice ❤❤❤❤❤ God Bless You Sister
सुंदर !!!
Manasi very nice dear 👌 GOD BLESS YOU
Great
Jay shri krushna aplya sarv gayak aani sangit sath denaryanche khup khup abhinandan kautukaspad shubhechha shubh aashirvad
अतिशय अप्रतिम। खूप दिवसानंतर हे नाट्यगीत ऐकायला मिळाले।
🌹🌹🌹👌
👌
Nicely presented in a melodious voice.1. 9.23.Shirhatti.Karnatak.
अप्रतिम मॅडम,कमालीची आर्तता, आतपर्यंत पोचलं पद...शेअर केल्याबद्दल धन्यवाद..🙏
❤❤
❤
लपलेली रत्न , सुरेख सुरेल आवाज आणि तयारी ... 👏👏👏
Ek No. Soo good. So high pitch at this young age. Well done.
Nicely sung. Melodious voice.
ताई फारच 👌🏾👌🏾👌🏾👏🏾
Once More ,Mastach Mansi Madam ❤
अप्रतिम सादरीकरण 👌🏼👌🏼👌🏼
अप्रतिम !!!!!
धन्यवाद🙏🙏😊
खूप सुंदर.
खुपच गोड
छान गायलं आहे.. आर्तता न व्याकुळता अजून हवी..
अतिशय सुंदर
Khupach goad aavaj .. Keyboard apratim....
खूपच मस्त 👍👍
सुमधुर
खूप छान मानसी
Very nice
Very good performance manasi. 👌👌👌
अप्रतिम 👍👍👌👌
Khup chan 👍👍
छान
सुरेख आवाज
खुप गोड गायीलस मानसी ताई....
अशीच निरंतर गात रहा...☺️
Thank you😊
Sundar 👌
excellent...
Khupch chan aapratim 👍👍
Sweet
❤❤😍
Best song 👌🏻👌🏻😍
Thanks
Aas vatl harmoniumvr aaykto.
खुप छान.👍👍
👍
Next Ashaji khadilkar
Wahh kya bat hai ji 👌😍
Thanks😊🙏
Khupppppppch kammmmmmmmmmmal n apratimmmmmmmmmm.......
Thank you so much🙏😊
😘😘😘😘😘😘😘
Waaah waahn
Thank you 😊🙏
Nice Manasi👍
Thank you so much 🙏❤
Manasi very nice dear 👌
Thanks😍🙏
Khup chan mansi..!!!
Thank you😍🙏
Ur my best singer mansi didi 😘😘1st time tula Vashi Gandharva Mahavidhyalaya madhe pahil ani हे सुरांनो चंद्र व्हा ऐकल khupch mothhi fan ahe 🙏😘😘
Thank you so much😊❤🙏
Join me on facebook so that you can enjoy more videos
@@mansikulkarnideshpande ❤🙏🙇
हे सुरानों चंद्र व्हा aikaych ahe plz Didi 🙏
Yes. Nakki upload karen
Nice song 🎶
Thank you😊🙏
Nice song polo
Thanks
व्हॉईस कल्चर करा। नाहीतर गाऊ नका ।
अप्रतिम
खुपच सुंदर
अप्रतिम !!!!!
Thank you🙏🙏
खूप छान
Dhanyawad
🙏
अप्रतिम