नर्मदा पर्यटन-एक आनंदयात्रा !

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • नर्मदा पर्यटन-एक आनंदयात्रा ! #sahityavishwa #narmada
    भारतीयांनी तीर्थस्थानी मानलेल्या सात पवित्र नद्यांमधील एक नर्मदा! भारताच्या मध्यावरून वाहणारी! दक्षिणेतील आणि उत्तरेतील भारतीयांना सारखीच वंद्य असणारी! तिच्यावर साहित्यनिर्मितीही विपुल झाली आहे. 'नर्मदा, नर्मदा परिक्रमा, पर्यटन'- या विषयांवर गप्पा-नर्मदेवर निरतिशय प्रेम करणाऱ्या श्रीनिवास कुलकर्णी यांच्याशी !
    • नर्मदा पर्यटन-एक आनंदय...
    You can "Subscribe" to CZcams Channel.
    The link is as follows : / @insahityavishwa
    Follow Us On Facebook : / insahityavishwa

Komentáře • 23

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 Před 2 lety +2

    नर्मदे हर

  • @seemapatharkar6341
    @seemapatharkar6341 Před 2 lety +1

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🌹🙏🌹

  • @Shrishivaynamahstubham2542

    नर्मदे हर् नर्मदे हर्

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Před 2 lety +1

    छान च माहिती.. नर्मदे हर हर ....

  • @baburavkapse675
    @baburavkapse675 Před 2 lety +1

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Před 2 lety

    🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 2 lety

    Narmade har har har

  • @rajeshsabnis1539
    @rajeshsabnis1539 Před 2 lety

    छान माहिती 👌🏻

  • @vishwaskulkarni6470
    @vishwaskulkarni6470 Před 2 lety

    अत्यंत रसाळ ओघवत्या स्पष्ट शब्दात नर्मदा मैया चे दर्शन या व्हिडीओ मधून झाले आहे शशिकलाताई उपाध्ये यांनी समर्पक प्रश्न विचारून तुम्हास बोलते केले व त्यातून उत्तम माहिती मिळाली धन्यवाद नर्मदा मैया प्रणाम अशाच पुढील व्हिडिओ मुलाखतीच्या अपेक्षेत....क्षिप्रा विश्वास कुलकर्णी ...

    • @vijaydandekar2761
      @vijaydandekar2761 Před 2 lety

      धन्यवाद

    • @amarjathatte4284
      @amarjathatte4284 Před 2 lety +1

      खूप छान नावीन्य पूर्ण माहिती मिळाली

  • @yashwantumarani9468
    @yashwantumarani9468 Před 2 lety +1

    अत्यंत सुरेख..., नदी चे पावित्र्य,स्वच्छता, प्रदूषणबाबत आणी धार्मिक बाजूने सुद्धा अतिशय आवश्यक आणी सुंदर माहिती तुम्ही दिलीत !!
    👍🌹👍

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 Před 2 lety

    Stutya upkram

  • @dvp322
    @dvp322 Před 2 lety

    🙏 नर्मदे हर 🙏 श्री निवास जी 🙏 आपण आपले अनुभव आमच्या पर्यंत पोहोचवत आहात. खुप छान. मला विचारायचे आहे की आपण इच्छा झाली की नर्मदे काठी जाऊन दोन चार दिवस राहता. तर नक्की कोणत्या गावी आश्रमात जाऊन रहात असता. मी सेवानिवृत्त असून नर्मदा परिक्रमा बदल बरेच vdo पाहिले / ऐकले. एक दोन पुस्तके वाचली आहेत. परिक्रमा करण्याची इच्छा झाली आहे. परंतु सध्या शक्य नाही. तेव्हा दोन चार दिवस नर्मदे काठी कोठे राहता आले तर मनाला आनंद होईल.

  • @anjalivaidya8350
    @anjalivaidya8350 Před 2 lety +2

    खुप छान मुलाखत ,पुस्तक कुठे मिळेल व अविनाश यांचा फोन मिळेल का नर्मदे हर

  • @subhashhardikar209
    @subhashhardikar209 Před 2 lety

    खूपच छान.श्रीनिवास सरांचा नंबर दयाल का

  • @dineshdeshpande2092
    @dineshdeshpande2092 Před 2 lety

    Was he..Srinivas Kulkarni ..from our batch Tilak high school..1970 SSC batch??

    • @shriuvach
      @shriuvach Před 2 lety

      मी १९६९ चा S.S.C