Amrutbol-698 | देवपूजा कशी करायची ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • Amrutbol-698 | देवपूजा कशी करायची ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguruwamanraopai #satguru #thoughts #thoughtsforlife #positivity #positivevibes #positiveenergy #positivethinking #happiness #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #anand #marathipravachan #marathi #marathimotivational

Komentáře • 215

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 Před 2 lety +28

    🙏🌹 जीवन विधेचे तत्वज्ञान Radical, 🌹pratical ,🌹 logical 🌹सगळ्या दृष्टीने उपयुक्त आहे🌹
    सदगुरु माऊली सुखी जीवनाचे पंचशील सांगतात १) मर्यादित संतती २) पुरेशी संपत्ती ३) उत्तम शरीर प्रकृती ४) उत्तम संगती ५) देवाची भक्ती आवडीने , प्रेमाने, प्रीतीने, गोडीने, ज्ञानाच्या आधारावर किती। किती। सांगतात माझी माऊली कृतज्ञता🙏 कृतज्ञता 🙏🙏कृतज्ञता देवा🌹🌹🌹

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Před 2 měsíci +1

    जय सद्गुरु समर्था ❤️🙏❤️

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 Před 2 lety +6

    Vitthal Vitthal Deva

  • @sumankhandekar6184
    @sumankhandekar6184 Před 2 lety +4

    Sadgurudva thank you sundar margdarshn

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Před 2 lety +6

    Vitthal vitthal deva

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 Před 2 lety +4

    Devpooja

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Před rokem

    🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @alankarmohite6631
    @alankarmohite6631 Před 2 lety +2

    अप्रतिम मार्गदर्शन..... पै माऊली.

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 Před 2 lety +5

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @bhagyashreepoojari7465
    @bhagyashreepoojari7465 Před 2 lety +1

    खूप खूप खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹❤❤❤❤

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 Před 2 lety +2

    खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 Před 2 lety +5

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @suhasinirasam3091
    @suhasinirasam3091 Před 2 lety +6

    Vitthal Vitthal Mauli. Koti koti vandan 🙏

  • @anandkale7711
    @anandkale7711 Před 2 lety +4

    विठ्ठल विठ्ठल खुप खुप आभारी आहे

  • @savitathakur7513
    @savitathakur7513 Před 2 lety +2

    विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले होवो

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Před 2 lety +6

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी Před 2 lety +8

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना, सर्व टेक्निकल टिम, यु ट्युब तसेच सर्व नामधारकांंना, अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 Před 2 lety +2

    वस्तीसथीचा सिवाकार करून त्या लाल सुरेख आकार देण्यात खरी साधना आहे

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 Před rokem

    जय सद्गुरु जय जीवन विद्या

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Před 3 měsíci +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Před 3 měsíci

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 Před 2 lety +6

    थॅन्क्स सद्गुरू खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन येईल तैसा बोल रामकृष्ण हरी चिंतन हीच देवाची पूजा

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Před 2 lety +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली , दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू. माऊली, दादा थँक्यू.माऊली,दादा थँक्यू. Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 Před 2 lety +7

    Pai Morning विठ्ठल विठ्ठल माऊली आज माऊलीनी देवा बद्लचे अज्ञान दूर केले आपण देव पुजा करुन अहंकार बाळगतो धन्यवाद 🌹💐 माऊली

  • @MangeshRGhade
    @MangeshRGhade Před 2 lety +5

    सद्गुरू नाथ महाराज कि जय जय सद्गुरूमाई जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 Před 2 lety +4

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @sarthaksawant1737
    @sarthaksawant1737 Před 2 lety +6

    Knowledge is god

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Před 2 lety +3

    Koti koti pranam mauli

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Před 2 lety +12

    पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद् गुरू पै माऊली सौ माई श्री प्नल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबासकोटी कोटी प्नणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा

    • @dipali1palav262
      @dipali1palav262 Před 2 lety

      प्रितीतून भक्ती त्याला शंहाणपण पाहिजे ते जीवनविद्या देते

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 Před 2 lety +5

    पूरेशी संपती ,चांगली शरीर पंकती ,मायादित सथती ,

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 2 lety +8

    वस्तूस्थितीचा स्विकार करून त्याला सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे.

  • @sulbhadalavi8480
    @sulbhadalavi8480 Před 2 lety +4

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 Před 2 lety +8

    विठ्ठल विठ्ठल, देवपूजा कशी करावी सांगतायत आपले सद्गुरु पै माऊली, धन्यवाद सद्गुरु

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 Před 2 lety +3

    देवाची पुजा का करतो ही आपल्यासाठी करतो देवासठी हे खरे आहे

  • @greenworld6865
    @greenworld6865 Před 2 lety +6

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 Před 2 lety +4

    आपल्याला जे वाडवडीलांकडून संस्कार मिळाल्याप्रमाणे आपल्या देव्हार्‍यात जे देव आहेत त्यांची पूजा आपण करतो. काही जण देवाच्या चित्रांचीही पूजा करतात. याचं कारण आपल्यावर होणारे संस्कार. सद्गुरूंनी आपणांस नाम दिलं व प्रबोधन , किर्तन तसेच ग्रंथ या माध्यमातून खरा देव काय याचा बोध दिला व त्याची ओळख करून दिली. आज सद्गुरूंकडून ऐकूया या " देवाची पूजा कशी करायची". धन्यवाद माऊली !! वंदन तुम्हां गुरूराया !!

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 Před 2 lety +2

    देवाची भक्ती ही प्रेमातून करावी भीतीपोटी करु नये.

  • @latachavan8551
    @latachavan8551 Před 2 lety +7

    Devabaddal bhiti nko tr priti havi. Prititun bhakti nirman hote.pureshi sampatti, maryadit santati, uttam sangati, devachi bhakti ani uttam sharirprakruti he Sukhi jeevanache panchasheel aahe.Sharirprakruti changli havi.Thank u mauli. 🙏🙏🙏

  • @drvijaykumarwarulkar4865
    @drvijaykumarwarulkar4865 Před 2 měsíci

    संपूर्ण सदेह मुक्ती... एक लक्ष्य...
    सबसे बडा गुरू... गुरुसे बडा गुरू का ध्यास...
    जय सद्गुरु....

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 Před 2 lety +5

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @Supremeedits999
    @Supremeedits999 Před 2 lety +5

    Thanks sadguru 🙏🙏

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 Před 2 lety +5

    विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा होवो सर्वाची भरभराट होवो जय सद्गगुरू जय जीवनविद्या

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Před 2 lety +7

    पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před 2 lety +4

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Před 2 lety +7

    जीवन जगणे कला आहे वती हस्तगत केली पाहिजे तरच सुख शांती मिळणार

    • @kalpanagalande236
      @kalpanagalande236 Před 2 lety

      सद्गुरु वचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी

  • @shamalnayak8189
    @shamalnayak8189 Před 2 lety +6

    Devpooja kasi karayachi याचे sunder margadarshan satguru ne kala, Thank you satguru🙏🙏🙏

  • @namitamadkaikar3323
    @namitamadkaikar3323 Před 2 lety +5

    सदगुरू पै माउली ना कोटी कोटी नमस्कार 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏श्री दादा आणि वाहिनीना कोटी कोटी नमस्कार 🌹🌹🙏🙏🙏 सुंदर विषय प्रवचनासाठी घेतला, देवपूजा कशी करायची, याबद्दल सखोल ज्ञान 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @marutichougule3912
    @marutichougule3912 Před 2 lety +5

    सुखी जीवन कसे जगावे याचे चांगल मार्गदर्शन. माऊली कृतज्ञतापूर्वक वंदन विठ्ठल विठ्ठल 💐💐💐🙏🙏👏👏

  • @harishchandratamhanekar7426

    देवाची भक्ती करायला कुठेही जायला नको. ठायीच बैसोनी करा एकचित्त. सांगताहेत सद्गुरू श्री वामनराव पै

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Před 2 lety +6

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 Před 2 lety +7

    आवडीने देवाची भक्ती केली पाहिजे नामधारक पैयमैय झाले देवाचं चिंतनाचा महिमा खूप छान सांगणार एक च ठिकाण जीवन विद्या मिशन माऊली दादा वहिनी माई कोटी कोटी प्रणाम

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 Před 2 lety +6

    विठ्ठल विठ्ठल माऊली💐 सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌 🌹🌹🌹सर्व टेक्निकल टीम चे सर्वांचे खुप खुप भले कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा कर देवा सर्वांची मुले टॉप ला जाऊदे, सर्वगुणसंपन्न होत आहेत थॅंक्यू सदगुरू🙌🙌🙌🌹

  • @jyotishinde5216
    @jyotishinde5216 Před 2 lety +5

    जीवनविद्येचे तत्वज्ञान हे radical आहे logical आहे.practical आहे. सर्वच बाजूंनी उपयुक्त आहे.👍👍👍

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 Před 2 lety +5

    देव पुज्या करण्यासाठी तुम्ही निवांत होऊन मनोभावे देवाचे स्मरण करा हीच खरी देवाची भक्ती व देवपूज्या. सांगतात श्री. सदगुरु पै माऊली.

  • @devidasrmakantpednekar2928

    विठ्ठल विठ्ठल कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी प्रणाम सद्गुरु माई दादा वहिनी सर्व नामदारक भावंडाना विठ्ठल विठ्ठल सद्गुरु सांगतात सुखी जीवनाचे पंचशील पुरेशी संपत्ती उत्तम संगती मर्यादित संतती सुदृढ प्रकृती ईश्वर भक्ती ठायीच बैसोनी करा एक चित्त🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 2 lety +17

    पुरेशी संपत्ती, मर्यादित संतती, उत्तम शरीर प्रकृती, उत्तम संगती,देवाची भक्ती हेसुखीजीवनाचे पंचशील आहे. सद्गुरू वाचूनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी.

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před 2 lety +10

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई, दादा, वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻

  • @vaisanvimahamuni5148
    @vaisanvimahamuni5148 Před 2 lety +6

    उत्तम संगती सतत चांगल्या संगतीत राहणे खूप छान सद्गुरु ब्लेस ऑल 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @vishwasjoshi7548
    @vishwasjoshi7548 Před 2 lety +1

    देवाच्या भक्तीचे मूळ प्रीती पाहिजे भीती नाही🙏

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 Před 2 lety +7

    अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 Před 2 lety +2

    विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ला जाऊदे राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे.🙏🙏🙏🙏🙏 Thank you Satguru Mauli, Thank you Dada, Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Před 2 lety +8

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Před 2 lety +6

    देवा सर्वाचं भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवुदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना मिळूदे धन्यवाद सद् गुरू सौमाई जय सद् गुरू जय जीवनविद्या

  • @manmhada4884
    @manmhada4884 Před 2 lety +4

    जीवनविद्येचे तत्वज्ञान radical, practical लॉजिकल आहे, सर्व दृष्टीने उपयुक्त आहे 🙏🙏🙏

  • @vrushalipawar1993
    @vrushalipawar1993 Před 2 lety +7

    खूप छान, अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू चे खूप खूप कृतज्ञ 🙏🙏💐

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 Před 2 lety

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @aryakudtarkar8793
    @aryakudtarkar8793 Před 2 lety +5

    🙏🙏सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी हे पाय म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर अवश्य पाहा 🙏🙏

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 Před 2 lety +1

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 Před 2 lety +9

    देवाची भक्ती प्रेमातून करावी भीती तून करू नये thank you satguru 🙏🌹
    Thank you dada 🙏🌹

  • @kalpanasoudagar1426
    @kalpanasoudagar1426 Před 2 lety +2

    Vitthal vitthal devac🙏🙏

  • @jyotishinde5216
    @jyotishinde5216 Před 2 lety +7

    मर्यादीत संतती, पुरेशी संपत्ती, चांगली संगती,उत्तम शरिरप्रकृती,देवाची भक्ती या पाच गोष्टी तुमचा संसार सुखी करण्यासाठी समर्थ आहेत. खूप सुंदर मार्गदर्शन करत आहेत माऊली.👍👍👍सर्वांनी जरूर ऐकावे .
    Thank you so much Satguru, Dada,and pai family.🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 Před 2 lety +1

    चांगल्या लोकांच्या संगतीत रहा आपोआप चांगल होणार वाईट लोकांच्या संगतीत रहा वाईट होणार 🙏🙏🙏🙏🙏🙏great मार्गदर्शन सद्गुरू माऊली खूप खूप कृतज्ञता🙏🙏🙏

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 Před 2 lety +5

    देवाची पूजा भक्ती करता ती देवासाठी नसते तर स्वत;साठी करता देवाची भक्ती करायला कोठे जाणे नको त्यासाठी मार्गदर्शन पाहिजे घरात बसून भक्ती करता येते ठायीच बैसून करा एक चित्त आवडी अनंत आळवावा असे संत सांगतात

  • @suhaspawar3968
    @suhaspawar3968 Před 2 lety +8

    खुप खुप सुंदर सुरेख उत्कृष्ट प्रबोधन..
    पून्हा पुन्हा ऐकावे असे..
    धन्यवाद सद्गुण..
    Sadguru bless you and all..

  • @milindadkar3622
    @milindadkar3622 Před 2 lety +5

    खूप सुंदर मार्गदर्शन 👌👌
    🙏जय सदगुरु। जय जीवनविदया🙏

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 Před 2 lety +7

    Azcha vidhay ahe "Devpooja kashi karayachi ?" Hyavishayi Satguru Sangtahet. Apan Eikuyat. Thankuuu Mauli. Bless All 🙏🙏🌹🌹

  • @9326564663
    @9326564663 Před 2 lety +9

    देवा सर्वांचं भलं कर
    देवा सर्वांचं कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    Thank you all

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Před 2 lety +6

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 Před 2 lety +5

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Před 2 lety +6

    🙏🏻देवा सर्वाना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत👏🏻

  • @gouriphonde7871
    @gouriphonde7871 Před 2 lety +2

    Vithhal vithhal 🙏🙏🙏

  • @truptidalvi8134
    @truptidalvi8134 Před 2 lety +13

    सुखी जीवनाचे पंचशील🙏🏼मर्यादित संतती,पुरेशी संपत्ती,उत्तम आरोग्य,उत्तम संगत,देवाची भक्ती👍🏻

  • @madhuriphadtare6919
    @madhuriphadtare6919 Před 2 lety +1

    विट्ठल विट्ठल 🙏🏻🙏🏻

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 Před 2 lety +11

    🌺जिथे जाऊ तिथे तु माझा सागांती , जिथे पाहु तिथे कोटी अनंत रूपे तुझे🙏🌺

  • @mahadevlandge9334
    @mahadevlandge9334 Před 11 měsíci

    Jai sadguru baba Vithal Vithal

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 Před 2 lety +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

  • @bindumadhavdeshpande4156
    @bindumadhavdeshpande4156 Před 2 lety +2

    आपण बऱ्याच कला शिकण्यासाठी गुरूंचं मार्गदर्शन घेतो आणि ती कला आत्मसात करत असतो.मात्र जीवन जगण्याची कला आहे आणि ती शिकण्यासाठी खरे सद्गुरू हवेत हे आपल्या लक्षातच येत नाही किंवा आलं तरी अहंकारापोटी आपण सद्गुरूंना शरण जात नाही.मात्र यामुळे होतं काय जीवनाच्या या सागरात गटांगळ्या खायची वेळ येते,म्हणून हे होऊ नये यासाठी "सद्गुरुवाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी".

  • @sunetrakeny9121
    @sunetrakeny9121 Před 2 lety +7

    माणसाला जीवन जगताना ऊत्तम संतती, पुरेशी संपत्ती, चांगली प्रकृती, चांगली संगत, आणि देवाची भक्ती याची गरज आहे. सदगुरूं चरणी कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 Před 2 lety +1

    भीतीपोटी ची देवाची पूजा करतो ती भक्ती नाही , तर प्रीती पोटी जी देवाची पूजा करतो ती भक्ती.

  • @aruntembulkar4959
    @aruntembulkar4959 Před 2 lety +6

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 पै मॉर्निंग 🙏 सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏ठायीच बैसोनी करा एक चित्त...... देवावर प्रिती असावी देवाची भिती असू नये.

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 Před 2 lety +2

    देव देव करायच म्हणजे नेमके काय करायचे... जाणून घ्या...देव ही संकल्पनाच सद्गुरू अत्यंत सोप्या शब्दात समजावून देत आहेत... माऊली आपणास कृतज्ञतापूर्वक वंदन ...जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🌷🙏

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 Před 2 lety +2

    & Aruna Naik .Devache Chintan satat kara .Kai navhe kele eka chintita Vitthale 🙏🙏🌹🌹

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 Před rokem

    Sadguru Vachon sapdena soy dharave te pay adeade 🙏 🌻

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 Před 2 lety +7

    जीवनविद्या सांगते देवाची भक्ती प्रितीने कर.
    जीवनविद्या सांगते देवा चे चिंतन करा बाकी काही करण्याची गरज नाही. थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙌🙌🙌🌹

  • @sulbhalokhande6459
    @sulbhalokhande6459 Před 2 lety

    🙏ज्ञान हाच देव, ज्ञानातून आपण जे कर्म करतो बरे किंवा वाईट, परिणाम सुध्दा बरे किंवा वाईटच मिळतात. पुरेशी संपत्ती, चांगली संगती,मर्यादित संतती,सुदृढ प्रकृती, ईश्वर भक्ती ही किल्ली आपल्याला सद्गुरूंनी दिली.अत्यंत कृतज्ञतापूर्वक वंदन व धन्यवाद सद्गुरूराया.

  • @gouriphonde7871
    @gouriphonde7871 Před 2 lety +3

    "सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी,

  • @rajendrapatil972
    @rajendrapatil972 Před 2 lety +2

    May God bless all👌👌🌻🌹🍁🌺

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Před 2 lety +8

    शुभ सकाळ सुंदर विषय "देवपूजा" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.

  • @shashirajnaikshirodkar8312
    @shashirajnaikshirodkar8312 Před 2 měsíci

    ज्ञान हाच देव, विचार हाच देव हेच खरं🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 Před 2 lety +2

    आपण बऱ्याच कला शिकण्यासाठी गुरूंचं मार्गदर्शन घेतो आणि ती कला आत्मसात करत असतो.मात्र जीवन जगण्याची कला आहे आणि ती शिकण्यासाठी खरे सद्गुरू हवेत हे आपल्या लक्षातच येत नाही किंवा आलं तरी अहंकारापोटी आपण सद्गुरूंना शरण जात नाही.मात्र यामुळे होतं काय जीवनाच्या या सागरात गटांगळ्या खायची वेळ येते,म्हणून हे होऊ नये यासाठी "सद्गुरुवाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी".# *जीवनविद्या गुह्य सांगते *