महाराष्ट्राची बातमी Live: निवडणुकीत छोट्या पक्षांच्या नेत्यांची भूमिका किती महत्वाची? Vidhansabha

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • महाराष्ट्राची बातमी Live: निवडणुकीत छोट्या पक्षांच्या नेत्यांची भूमिका किती महत्वाची? Vidhansabha Election
    #vidhansabhaelection2024
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 84

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql Před měsícem +14

    जनता शहाणी झाली आता पैसे घेऊन योग्य उमेदवार निवडतात

  • @RamdasDuraphe-lq4py
    @RamdasDuraphe-lq4py Před měsícem +4

    जनतेला माहीत आहे या बी टीम आहेत

  • @user-sz1uu5bd1f
    @user-sz1uu5bd1f Před měsícem +14

    नो राज टाकरे नो 😂

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před měsícem +7

    टीम देवा चा कुटील कारस्थान वर एक विश्लेषण कर त्या राजू सुपारी वर 🔥

    • @bharatpansare5515
      @bharatpansare5515 Před měsícem

      राजू राजू करू नको ,कधी गांदीवर तुझ्या सुपारी फुटेल तुला पण कळणार नाही .

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Před měsícem +10

    जनतेनेच आता या चिल्लर पार्टी कडे दुर्लक्ष्य करावे.यातील बरेच सुपारी बाज पक्ष म्हणूनच ओळखले जातात. काहींना B टीम म्हणतात

  • @shankarzol
    @shankarzol Před 27 dny

    मानल तुम्हाला सर
    कीती. सयंम. ****** कीती. शांत. ठेवता. मेंदू
    कुणी उठतय. काही. बोलतय. पण. *****
    ना. रीअक्शन. ना. प्रतीक्रीया. ***
    सलाम******-

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před měsícem +1

    सर्व गणीत महाविकास आघाडीचेच कसे बिघवायचे याची सुपारी महायुतीने दिली आहे मतदार मुर्ख नाहीत आशिष सर तुमच्या पेक्षा हुशार आहेत कितीक मिसगाईड करा लोक हुशार झाले आहेत आता

  • @yavatmalkarlive9394
    @yavatmalkarlive9394 Před měsícem +7

    यावेळी तुम्ही म्हणता तसं नाही होणार...... यावेळी बीजेपी समर्थक... किंवा बीजेपी विरोधात महाविकास आघाडी असाच सामना होईल..... 👍👍
    छोटे पक्ष आणि अपक्ष थोडे बहुत असेल पण 25 % मत नाही घेऊ शकणार.... 🙏😄

  • @pradippawar509
    @pradippawar509 Před měsícem +5

    अमरावती जिल्हा 6पैकी ऐक जरी भा ज पा किंवा महायुतीचा आला तरी खुप कमावल समजा

  • @user-sz1uu5bd1f
    @user-sz1uu5bd1f Před měsícem +1

    जय जिजाऊ जय शिवराय लाख कोट मराठा

  • @sahebraosalunke3493
    @sahebraosalunke3493 Před 26 dny

    सागर बंगला, वर्षा निवासस्थान,
    मातोश्री, सिल्व्हर ओक, शिवतीर्थ
    बंगल्यावर जाऊन लोटांगण घालणाऱ्या
    नेत्यांचे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत
    जरांगे पाटील यांच्या अपक्ष उमेदवारांपुढे
    डिपाॅझीट सुध्दा वाचणार नसल्याचे
    राजकीय विश्लेषकांचे अंदाज...!!
    उद्याच्या सत्ता केंद्राची राजधानी
    ठरणाऱ्या आंतरवाली सराटी
    येथे विविध जाती धर्माच्या
    भावी विधानसभा आमदारांच्या
    *इच्छुकांची तोबा गर्दी...!!*
    पुन्हा एकदा पाच पातशाह्यां पालथ्या
    (राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना, भाजप,)
    घालण्यासाठी महाराष्ट्र मैदानात.!!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    गर्जा महाराष्ट्र माझा
    लढेंगें जितेंगें हम सब जरांगे

  • @Jogleavlogs
    @Jogleavlogs Před měsícem +3

    Udhav thakre. Ynar

  • @ganeshsaykar6367
    @ganeshsaykar6367 Před měsícem +1

    जनता सब जानती है येणार महाविकास आघाडी छोटे पक्ष भाजपा चे

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před měsícem +2

    23:23 प्पुब्लिक है सब जानती है आजी डा अन् एकनाथ डा टोटल 40वर out होतील

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Před měsícem +9

    आशिष सर अपक्ष तुम्ही म्हणता तेवढे येणार नाही. कारण 6 पक्ष झाल्याने बंडखोरी कमी होईल. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @user-sz1uu5bd1f
    @user-sz1uu5bd1f Před měsícem +5

    🌹जरागे मनोज पाटील 🌹 🌹जिंदाबाद🌹
    नो. राज

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Před 25 dny

    सर खूपच छान विश्लेषण...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
    सर मनसे आणि प्रकाश आंबेडकर हे बीजेपीची बी टीम आहे हे नक्कीच....🙏🙏☹☹☹☹☹

  • @prashantjoshi5165
    @prashantjoshi5165 Před 28 dny

    सर ह्यात पण जातीपातीचा उल्लेख करा उबाछाला मोठे करा २०१९ सारखी परिस्थिती येईल पाकीट ( लेख) संस्कृती वाढो हिच आपल्या विवेचनात वाढो

  • @manishraut5443
    @manishraut5443 Před 29 dny

    एक मराठी करोडो मराठी.. महाराष्ट्रातील मराठी मुलांसाठी, मराठी लोकांसाठी, फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे.. मराठी मुलांसाठी शंभर केसेस घेतले आहेत राज साहेबांनी... कोणत्या आरक्षण वाल्यांनी मराठी मुलांसाठी केसेस घेतलेत सांगा तुम्ही..

  • @user-op1vl9po8q
    @user-op1vl9po8q Před 24 dny

    JAY bharat JAY Congress

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 Před 29 dny

    सध्या पाहिले तर शिंदे मुख्यमंत्री फारच चांगले आहेत.खरोखर राज्यासाठी धडपड करतात योजना राबविण्यात छान आहेत.

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 Před měsícem +8

    तीसरी आघाडी भाजप तयार करतय मत वीभागनी साठी भाजप करनार नक्की पैसे पुरवनार

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq Před měsícem +1

      Samaj wadi aur AIMIM muslim vote bank ki Raj neti karte hai magar BJP ke khokhey ke samne jhuk jati hai rajeya sabha aur Vidhan sabha ke chunao me😢😢😢

    • @raju.kulkarni6679
      @raju.kulkarni6679 Před 24 dny

      ​@@AshrafKhan-lf6kq
      2
      22..2nm need

    • @user-pn1rl2tt9c
      @user-pn1rl2tt9c Před 3 dny

      😂

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Před měsícem

    लोकसभेत निवडून निवडून ओबीसी उमेदवार पाडले आहेत,त्याचा बदला विधानसभेत.

  • @ombakal6160
    @ombakal6160 Před měsícem +3

    Tutari🎉

  • @prashantjoshi5165
    @prashantjoshi5165 Před 28 dny

    sir जी दोन पक्ष ज्या राज्यात सरकार आहे त्याची प्रगती पाहा व महा ची रस्त्यापासुन तर जे मुलभुत गरजा तरी पुर्ण करु शकता का
    आपण आता थोड्या दिवसात समृद्ध होऊन घरी आरामात जाऊ शकता इतर ठिकाणी का

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 Před 27 dny

    जनता शहाणी झाली आता पैसे घेऊन योग्य मतदाण करतात

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq Před měsícem +2

    Rahul Ghandhi ji shangharsh aur sansad me dhar dar vipaks ki bhomika se Maharashtra me congress ko bahut labh milega

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 Před měsícem

    राष्ट्रीय समाज पक्ष _ जनताच राष्ट्रीय समाज पक्षाची वारस दार _

  • @santoshgade9164
    @santoshgade9164 Před měsícem +3

    येणार्‍या विधानसभेला मा. जरांगे पाटील फैक्टर ठरविणार महाराष्ट्रात कुणाचे सरकार निवडून द्यायचे....

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 Před měsícem

    येणाऱ्या विधान सभेत वंचित बहुजन आघाडी - ०
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना -० ते ५
    बहुजन विकास आघाडी - २ ते ३
    प्रहार जनशक्ती -२
    युवा स्वाभिमानी -०
    समाजवादी पार्टी -३
    MIM - ३
    शेकाप - २
    स्वाभिमानी पक्ष राजू शेट्टी - १
    जनसुराज्य -०

  • @user-op1vl9po8q
    @user-op1vl9po8q Před 24 dny

    B team

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Před měsícem +1

    #मराठा

  • @harshavardhangavali2966

    युती च नाही का बिघडणार काही च

  • @pramodmunde19
    @pramodmunde19 Před měsícem +2

    मनसे ❤

  • @sanjaykolape6740
    @sanjaykolape6740 Před měsícem

    Mhanaje local BJP la Kay kimmat nahi😂😂😂

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 Před 18 dny

    Lok Sahane Jhalele Aahet Mate Khanaryana Mathe Denar Nahit Jene Karun Brasht Pakshala Fhayda Hoil, Savadh Rahave

  • @ankushsantoshwar8335
    @ankushsantoshwar8335 Před 25 dny

    या वेळे फक्त राजसाहेब...जय महाराष्ट्र🚩🧡

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk Před 29 dny

    निरपेक्ष पत्रकारीता करा ,संजय आवटे यांचा आदर्श घे आशिष , अतीशय मॅच्युअर्ड आहे आवटे सर

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Před 28 dny

    छोटे नेते,छोटे पक्ष मज्जाच मज्जा खुप सुपारी मिळणार निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळी देणार. छोटया पक्षांचे नेते मालामाल होणार.

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk Před 29 dny

    आशिष किती मिळाले आ आ काय भानगड आहे

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq Před měsícem

    AIMIM aur samaj wadi vote ki raj neti muslim vote ki karte hai magar rajeya sabha vidhan sabha me khokhey kha ke BJP ko khula vote karte aaye hai 😢😢😢😢

  • @nagoraodeshmukh8985
    @nagoraodeshmukh8985 Před měsícem +1

    जारंगे चे किती येतील 100 ते 200 येतील का

  • @yashwant8815
    @yashwant8815 Před měsícem

    Sir Panvel fix ❤ Skp

  • @satishshinde2406
    @satishshinde2406 Před měsícem

    BJP narrative of Ashish Jadhav. Package.

  • @abhijeet60
    @abhijeet60 Před 28 dny

    Kab tak congress ki dalali karoge Ashish jadhav?

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 Před 19 dny

    Vijay udv.sir shivsena cha..India 🇮🇳 cha honar ❤...bjp. gaddar. Hatwa dish..sanvidhan wachwa 😢

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Před 29 dny

    स्टुडिओ मध्ये बसून विस्लेशन किती खरे.

  • @roshanthakre7826
    @roshanthakre7826 Před 29 dny

    Tumcha vishleshan chukat ahe ase aplyala vatat nahi ka lachari soda lokana sarva kalte

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 Před 24 dny

    विश्लेषक महोदय , तुम्ही चक्क कॉग्रेस राष्ट्रवादी शरदपवार यांचेच हितचितक दिसत आहात जरांगे पाटील किंगमेकर किंवा किंग ठरू शकतात .

  • @sunilmoon9086
    @sunilmoon9086 Před 21 dnem

    Tumhi patrakr lokshahiche adhrstmb ahe ki rjakiy pkshache adharstm ahe jantela kyayala margrga nahi

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Před měsícem +3

    महाराष्ट्र अस्थिर्तेकडे चाललाय

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před měsícem +1

    जरांगे फॉक्टर चालणार 60 ते 70 शिट लागणार

  • @ombakal6160
    @ombakal6160 Před měsícem

    😅😅😅😅😅

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Před měsícem +2

    100 % जरांगे फॅक्टर फुल्ल चालणार

  • @dnayneshdeshmukh9170
    @dnayneshdeshmukh9170 Před měsícem

    आशिष काय लिहितोय की नुसताच नाटक करतो प्रत्येक वेळी नाटकच करतो आशिष ने भाकित केलेली एकही गोष्ट खरी होत नाही याचा अर्थ भपका पत्र करे

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 Před 27 dny

    छोट्या पक्षांनी मविआशी जुळवून घेतले नाही तर तेच पक्ष संपतील आबेडकरांसारखे🙏🙏

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před měsícem

    अरे आशिष तुझा गेस गेला तेल लावईत 🔥

  • @sandeepgopnarayan9047
    @sandeepgopnarayan9047 Před měsícem

    वंचित मुसंडी मारेल

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před měsícem

    अरे आशिष उदया गडकरी ला ठाण्यात कार्यक्रम आहे तिथं येतोय का तू 🤔
    विश्लेषण करायला 🤔

  • @user-ej9cz2zi3z
    @user-ej9cz2zi3z Před měsícem

    छोटे पक्ष निर्णायक भूमिका साधणार MVA ची घाबर गुंडी झालेली आहे तर महायुती संपलेली असणार यात किन्चीतही शनखा नाही

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před měsícem

    अरे आशिष फोकस बदली कर... महाराष्ट्र जाग्यावर च आहे.... पण बीजो नं महाराष्ट्र लुटायला घेतलाय यावर कर विश्लेषण 🤔

  • @dineshnagose8560
    @dineshnagose8560 Před měsícem

    मशाल झाली उधटसेना

  • @bharatpansare5515
    @bharatpansare5515 Před měsícem

    तुम्ही पत्रकार महा विकास आघाडीचे पैसे घेवून भ्रम पसरवू नका
    जे दिसते तेच मांडा .

  • @Trueman271
    @Trueman271 Před měsícem

    Jay mnse only raj thakrey

  • @Trueman271
    @Trueman271 Před měsícem

    Raj thakreyn shivay paryay nhi