Markanda Temple Mahadev Mandir The History Of Vidarbha Kashi Shiv Mandir
Vložit
- čas přidán 27. 06. 2021
- मार्कंडा देवस्थान दर्शन The History Of Vidarbha Kashi - Markanda Shiv Mandir By Sanskruti Gavakadchi
भारतीय संस्कृतीमध्ये मंदिरांना खूप महत्त्व आहे.
उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचे आणि खजुराहो मंदिराच्या तोडीस तोड असलेले मार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे.
या व्हिडिओ मध्ये अद्भून रहस्य व त्या वरील इतिहास आम्ही आपल्यासमोर सोप्या भाषेत ठेवलं आहे....
You will find here
१) धार्मिक स्थळ व त्याची संपूर्ण माहिती
२) Markanda Gadchiroli
३) Marathi bhajan
४) Hindi Bhajan
५) Divotional Songs
६) Indian Music
७) Tukdoji Maharaj Hindi Bhajan
८) मराठी भजन
९) अभंग
१०) गवळण
११) Gavlan
१२) तुकडोजी भजन
Copyright Disclaimer:-
"All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them.
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."
If you have copyright issued for your own content in the video then you can simply write: nikesharekar806@gmail.com
#मार्कंडा
#Gadchiroli
#ShivMandir
#ShivShankar_Bhagwan
सुदर प्रस्तुती
Thank you so much bhai....
Hu
मर्कंडा देवस्थाना बद्दल अती सुंदर माहिती सांगितल्या बद्दल धनयवाद सौरभ दा ❤️❤️❤️
खूप छान सौरव भाऊ चांगल्या प्रकारे तुम्ही मार्कंडा देवस्थानाची ओळख दिली 🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली. जय भोलेनाथ
हर हर महादेव ☘️
Very nice gawakdchi sanskriti
अतिशय सुंदर.... खुप छान माहिती मिळाली माकॅडेंशवर मंदिराची .... .. खुप छान प्रयत्न... ... जय भोलेनाथ 🙏
जय भोलेनाथ
खूप सुंदर माहिती दिली आहे दादा
संस्कृती गावाकडची
धन्यवाद दादा 🙏
आम्ही लहान असतांना महाशिवरात्री ला दरवर्षी जायचोय अतिशय सुंदर अस मंदिर आहे आणि याची यात्रा पण खुप मोठी आणि देखनिय असते
🙏🙏🙏
खूप छान ...पुन्हा मदिरतील अतील महादेवाचे दर्शन व्हायला पाहिजे होते.. "jai mahadev,,🙏🙏🙏💐💐💐
दादा......लॉकडाऊन मुळे मंदिर बंद असल्यामुळे दर्शन घेता आले नाही
खुप छान दादा हर हर महादेव
खुप सुंदर... .🕉️ हर हर महादेव...
व्हिडिओ बद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा......जय भोलेनाथ 🙏
छान जी खूप छान माहिती दिली👍
😇
Amache Lagn Yach Mandiramadhe Zale🙏💐....
🙏
ॐ नम: शिवाय ❤❤
🙏🏻
Om namah shivay...🙏🙏🙏
Om namah shivay 🙏🙏🙏🙏 Har har Mahadev 🙏🙏🙏🙏
Apratim,,, Khoop,,,, Sundar,,,,,,
धन्यवाद दादा
ॐ नमः शिवाय
एकदम सुंदर
खुप मस्त भाऊ
Goodjob saurabh👌🏻👌🏻
Thank you so much sir ji
पाटाळा येथे हेमाडपंथी पुरातन शिवमंदिरे आहेत वर्धा नदीपात्रामध्ये भोगेश्वर मारोती मंदिर आहे तर गावाच्या मध्यभागी हर हर महादेव मंदिर व वर्धा नदीच्या तीरावर शैलेश्वर महादेव मंदिर आहे
पाटाळा हे गाव वरोरा ते वनी मार्गावर आहे तर भद्रावती येथून पाटाळा गाव २२किलोमिटर आहे
या मंदिराला एकदा नक्की भेट द्या दादा
गाव पाटाळा ता भद्रावती जि चंद्रपूर
नक्की दादा आम्ही लवकरच व्हिडिओ बनवू...
Good job 👍
Khup chhan
.. #Pravinyadav_logs
Khup sunder
🙏
सोमनाथ मुल इथच पण एखादीवेडिओ बनवा 👍
Good jab👍👍
Umh
शिवशंकर🙏🙏🏻शंभौ.
🙏🏻
सुंदर निवेदन 👍🏻👍🏻👍🏻
🙏🏻
Khup chhan vidio
❤️
👍
सुपर 👌👌👌
🙏
ओम नम शिवाय
ओम नमः शिवाय
Congratulations on your impressive representation of ancient history and culture of Markanda temple! Your commitment to educating and enlightening others is truly admirable.
Thank You So Much Sir ..🙏🏻
Pauni - the kashi of vidharbha
From yesgaon
@@NikeshArekar khup Chyan mahiti
Dhanyawad
त्यांचं आयुष्य फक्त पाच वर्षांचा होतो 14 वर्षाचा नव्हतं
खोटी माहिती आहे हे आदिवासी नी वाढलेलं मंदिर मी तुम्हाला त्या मंदिरा वरच साक्ष दाखवू शकतो
हो भाऊ हे खोटी माहिती देत आहे
V
um
Mh
j
nice info
Thank u
पुरातन बुध्द विहार आहे
चोरांनी चोरी केला आहे.
जयभीम नमो बुध्दाय
देवळाचा धर्म धर्माची देवळे:- प्रबोधनकार ठाकरे
😅😂 good jok
मादरचोद एकदा येऊन बघ लवड्या ,सत्य काय ते समजेल भडव्या
Markandeya
VIDHARBACHI KASHHI
मुक्काम करण्याची काही व्यवस्था आहे का .. जसे की शेगांव मध्ये भक्ती निवास आहेत् तसे
हो छोटंसं भक्ती निवास पण आहे....
@@NikeshArekar कूठे आहे.... आम्ही येणारं आहोत मार्च मध्ये
@@manishalanjewar1196 चामोर्शी जवड जिल्हा गडचिरोली
ഫോക്കസ് ഫോട്ടോസ് ഉണ്ടാവാൻ
Ff
budh ka mandir he wo
भाऊ एक सांगू सुरवातीला जो मंत्र म्हटला आहे ना तो चुकीचा उच्चार आहे , एवढी मोठी चूक करू नका .
म्हणून च लिरिक्स टाकले आहे दादा...क्षमा असावी ...🙏
Markanda nahi
Chandrapur jilhyat markanda ase sambodhle jate dada
Choranni chori keli ahe he swthya ahe he puraten budhe Bihar ahe
He tar jithe tithe aaplch ghod nachavtat
एकदम सुंदर
🙏