गुढीपाडवा स्पेशल - पारंपरिक लच्छेदार बासुंदी | काहीही न मिसळता ३० मिनिटांत ५-६ जणांना Basundi Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 07. 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon -
    पारंपरिक लच्छेदार बासुंदी | गुढीपाडवा स्पेशल, काहीही न मिसळता ३० मिनिटांत ५-६ जणांना Basundi Recipe
    लच्छेदार बासुंदी रेसिपी | गुढीपाडवा स्पेशल बासुंदी | महाराष्ट्रीयन बासुंदी रेसिपी | Zatpat Lachedar Basundi Recipe | Gudi Padwa Special Basundi Recipe | Maharashtrian Basundi Recipe |
    गुढीपाडवा असेल किंवा कोणताही सण, महाराष्ट्रीयन घरांमध्ये केली जाते ती बासुंदी. पुरणपोळीच्या स्वयंपाकानंतर गोडाचा स्वयंपाक म्हणजे, बासुंदी पुरी, श्रीखंड पुरी, सोबत चमचमीत कुर्मा भाजी, पापड कुर्डाई भाजी असा बेत ठरतो. अगदी घरगुती साहित्यात तयार होणारा. संपूर्ण महाराष्ट्रीयन व्हेज जेवण, सगळ्यांनाच आवडते. पण पारंपरिक पद्धतीने बासुंदी करताना मात्र विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणजे ती अगदी छान दाटसर आणि लच्छेदार होते. रवाळ एकसंध बासुंदी आणि सोबत टम्म फुगलेली गरमागरम पुरी. अजून काय पाहिजे हो. म्हणूनच इथे मी दाटसर बासुंदी पारंपरिक पद्धतीने करताना कोणती काळजी घायची ते पाहणार आहोत. बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत ज्या तुम्ही वापरल्या तर परफेक्ट बासुंदी तुम्ही पण करू शकाल.
    साहित्य | Ingredients
    • म्हशीचे दुध दीड लिटर | Full Cream Milk 1.5 Liter
    • केशर काड्या १०-१२ | Saffron Sticks 10-12
    • भिजवलेले काजू, बदाम, पिस्ते आवडीप्रमाणे | Soaked & Chopped Cashew, Almonds and Pistachios
    • चारोळे १ चमचा | Chironji 1 tbsp
    • साखर १०० ग्राम (पाऊण वाटी) | Sugar 100 Grams (¾ Cup)
    Be it any auspicious occasion, festive season or other occasion “Basundi” is always made in Maharashtrian homes & families. After Puranpoli, the next sweet dish that ranks is Basundi. It is usually made with the menu of Shrikhand Puri, along with sparkling Kurma Bhaji, Papad Kurdai Bhaji. A complete Maharashtrian veg meal loved by all.Basundi recipe is done with easily available household ingredients. Special care needs to be taken while doing Basundi in the traditional way. That means it is very thick and waxy. Thick consistency Basundi accompanied by a puffy hot Puri is soul food. What else do you need? Hence, here I am going to show you all, what precautions should be taken while performing Thick Basundi in the traditional way. Many tips have been mentioned which if you use them you will also be able to make perfect Basundi.
    How to make Traditional Basundi Recipe -
    • Heat up a heavy base flat pan / frying pan / kadhai, add some water and then full cream milk and bring it to a boil.
    • Once milk starts boiling, turn the flame to low, add saffron and keep stirring the milk using a spatula. Make sure to scrape the malai from the edges of the pan / kadhai. and cook until the milk gets slightly thick.
    • Then add chopped and soaked dry fruits, chironji and cook for 2-3 minutes.
    • Then add sugar and cook for 2-3 minutes more on low flame and keep stirring.
    • If you wish you can add cardamom pw at the end and turn off the heat.
    • Our delicious Lachedaar Basundi is ready, served with puris and Enjoy…
    Other Recipes -
    • "गुढीपाडवा स्पेशल" बिना खावा दाटसर बासुंदी कशी बनवायची? ही सोप्पी ट्रिक वापरून बनवा /पारंपरिक बासुंद • "गुढीपाडवा स्पेशल" बिन... q
    • दसऱ्याच्या थाळीत बनवा दाटसर, रवाळ सीताफळ बासुंदी | सीताफळाचा गर काढण्याची सोपी ट्रीक Sitafal Basundi • दसऱ्याच्या थाळीत बनवा ...
    • रक्षाबंधन स्पेशल रोजच्या साहित्यात अंगूरी रसमलाई, न बिघडता बनवा या 1 ट्रिकने /2 Ingredients Rasmalai • रक्षाबंधन स्पेशल रोजच्...
    • तोंडात टाकताच विरघळणारी रसमलाई न चुकता बनवण्यासाठी 3 टिप्स वापरा। दसरा स्पेशल डिश / Perfect Rasmalai • तोंडात टाकताच विरघळणार...
    • गुढीपाडवा विशेष मराठमोळी थाळी | पाकातील फ्रुटखंड-पुरी, वालाचे बिरडे,डाळ कैरी Gudhipadwa SpecialThali • गुढीपाडवा विशेष मराठमो...
    • गुढीपाडवा स्पेशल थाळी | योग्य नियोजन करून आम्रखंड, कुरमा पुरी, मसाले भात, कोथिंबीर वडी रेसिपी sarita • गुढीपाडवा स्पेशल थाळी ...
    • तासा दीड तासात "गुढीपाडवा थाळी" / ना अळूचा रोल ना वाटण, बनवा ही स्पेशल थाळी पट्कन। Gudhipada Thali • तासा दीड तासात "गुढीपा...
    Topic Timelies -
    परिचय 00:00
    साहित्य 01:55
    दूध कसे आटवायचे 02:23
    दूध आटवताना घेणारी काळजी 04:12
    #बासुंदीरेसिपी #पारंपरिकबासुंदीरेसिपी #गुढीपाडवास्पेशल #BasundiRecipe #GudhipadwaSpecialBasundi #Quickandeasybasundi #Howtomakebasundi #Badundi
    Some other similar names or similar recipes -
    पारंपरिक बासुंदी रेसिपी | कमी वेळात पारंपरिक बासुंदी | दाटसर बासुंदीसाठी खास टिप्स | महाराष्ट्रीयन बासुंदी रेसिपी | बासुंदी पुरी रेसिपी | गुढीपाडवा महाराष्ट्रीयन बासुंदी | Basundi Recipe | Paramparik Basundi | Maharashtrian Basundi recipe | Basundi Puri Recipe |
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Komentáře • 963

  • @user-fj1tl6id8s
    @user-fj1tl6id8s Před 3 měsíci +51

    सरिता, गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.. बघता बघता या तुझ्या नवीन किचनला 2 वर्ष झाली.. तुझी भरभराट होऊदेत व तुझ्या किचनचा झेंडा अटकेपार म्हणजे सातासमुद्रापार फडकू देत ही सदिच्छा.. साधी सोपी बासुंदी एकदम आवडली.. धन्यवाद..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci +3

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏❤️

    • @rearzone3979
      @rearzone3979 Před 3 měsíci

      ZBb.. 4:44 NNN​@@saritaskitchen

    • @rearzone3979
      @rearzone3979 Před 3 měsíci

      ZBb.. 4:44 NNNBBNNNN​@@saritaskitchen

    • @rearzone3979
      @rearzone3979 Před 3 měsíci

      ZBb.. 4:44 NNNBBNNNN​@@saritaskitchen

    • @savitapusola4015
      @savitapusola4015 Před 3 měsíci

      Wish you a very happy gudi padwa ma'am in advance
      Ma'am please guide me I want to prepare sabudana vada on gudi padwa because Mata ki chawki program ne our place so please guide me for 80 to 100 sabudana vada how much qty for sabudana and batata and peanuts qty please your guidance will help up us lot

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 Před 3 měsíci +3

    सरीता तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, बांसुदी खूप छान बनवली

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 Před 3 měsíci

    सरिता ताई तुलाही गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व बासुंदी तर छानच झालीय तू किचन छान मेन्टेन केलेस तुला वेळ कसा मिळतो एवढ्या बिझी शेड्युल मध्ये तुझी अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 Před 3 měsíci +1

    Congratulations khup chan aani Guddipadavyachya shubheccha

  • @ranjanagovalkar6252
    @ranjanagovalkar6252 Před 3 měsíci +4

    सरिता ताई आपल्या चॅनल ला दोन वर्ष झाल्याबद्दल अभिनंदन. एक टीप देते बासुंदी लवकर घट्ट होण्यासाठी. थोडे काजू 4-5, खलबत्त्यात कुटून पावडर करून त्यात घालावे. बासुंदीची चवही छान लागते

  • @sadhanabagwe7546
    @sadhanabagwe7546 Před 3 měsíci +3

    रेसिपी खुप छान असतात.. मनापासून हार्दिक शुभेच्छा

  • @sandeepjoshi384
    @sandeepjoshi384 Před 3 měsíci

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा रेसिपी मस्त बासुंदी केली छान झाली

  • @jyotipingle8911
    @jyotipingle8911 Před 3 měsíci

    Khupch sunder

  • @X_PULSEGAMING29_11
    @X_PULSEGAMING29_11 Před 3 měsíci +3

    सरिता ताई तुला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा 😊😊

  • @tejaswinichavan5328
    @tejaswinichavan5328 Před 3 měsíci +19

    तुला पण गुढीपाडव्याच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा मी पाडव्याला करणार बासुंदी

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci +1

      धन्यवाद

    • @ourculture6672
      @ourculture6672 Před 3 měsíci

      Anek shubhechya,
      Paranoarik padarth asech shikayla milu det

    • @chaitanyapatil4665
      @chaitanyapatil4665 Před 3 měsíci

      चैनेल ला 2 वर्ष पुर्ण झाली अल्पावधी तच तुम्ही व तुमचे चॅनल खुप लोकप्रिय झाला आहात त्याबदल तुमचे अभिनंदन उत्तरोतर अशीच लोकप्रियता आणि सबस्क्राईब वाढत जावे ही सदिच्छा मराठी नविन वर्षाच्या आणि गुन्पाडका च्या खुप शुभेछा 💐🙏

    • @sujatagalvankar2988
      @sujatagalvankar2988 Před 3 měsíci

      गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा. नवीन स्वयंपाकघर मध्ये अनेक छान छान रेसीपी होऊ देत.

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 Před 3 měsíci +1

    गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा ताई बासुंदी मस्तच🌹🌹😋😋

  • @user-cc2jd3nr5z
    @user-cc2jd3nr5z Před 3 měsíci

    गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ताई मस्तच बासुंदी

  • @rajanisanzgiri566
    @rajanisanzgiri566 Před 3 měsíci +10

    तुम्हाला ही गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤

  • @jyotsnabhosale2941
    @jyotsnabhosale2941 Před 3 měsíci +3

    रेसिपी खूपच छान आहे,❤❤
    मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सह कुटुंब आणि सहपरिवारास 🚩

  • @pallavikaulgekar67
    @pallavikaulgekar67 Před 3 měsíci

    Mam , aaj gudhipadhvyasathi basundi keli.....khup sundar zali ..Ani saglyana awadli....thank you so much 😊

  • @rekhabadhe9725
    @rekhabadhe9725 Před 3 měsíci +1

    Sarita Congretulation Gudi padvychy Shubhechha
    Padvychy

  • @shrutithatte14287
    @shrutithatte14287 Před 3 měsíci

    Happy gudi padwa Sarita tai..🎉 again ur small tips and tricks helped me so much to make basundi..❤️

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 Před 3 měsíci

    ताई तुमची ही रेसिपी जशीच्या तशी फॉलो करून बासुंदी केली आहे आज.... छान झाली आहे 👌🏻
    गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा 😊

  • @vandanadeshmukh8279
    @vandanadeshmukh8279 Před 3 měsíci +1

    Sarita tai गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि kup sunder दिसतेस साडी मध्ये बासुंदी अप्रतिम❤❤❤❤

  • @sohamgamerzandmusicion6742
    @sohamgamerzandmusicion6742 Před 3 měsíci

    Wow khup chan banvli Tai basundimastch👌👌👌👍

  • @shravaniparab525
    @shravaniparab525 Před 3 měsíci +1

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बासुंदी खुप छान

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Před 3 měsíci

    खूप छान बासुंदी आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shilpajoshi6387
    @shilpajoshi6387 Před 3 měsíci

    खूप छान

  • @sayaliwakade6627
    @sayaliwakade6627 Před 3 měsíci

    Khup chan

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 Před 3 měsíci

    गुढीपाडव्याला हार्दिक शुभेच्छा ताई खुप छान दिसत आहेत आहे सरिता ताई बासुंदी 1 नंबर झाली 👌

  • @jyotimendhe5794
    @jyotimendhe5794 Před 2 měsíci

    Tai khup Sunder

  • @shakuntalagurav8829
    @shakuntalagurav8829 Před 3 měsíci

    सरिता तू बनवलेले सर्व रेसिपी खूप छान असतात गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @swatiteli535
    @swatiteli535 Před 3 měsíci +2

    खूप सुंदर बासुंदी केलीय👌👌👌सरीता तुलासुद्धा गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा आणि नविन किचनच्या द्वितीय वाढदिवसाच्या सुद्धा खूप-खूप शुभेच्छा🌹💐तुला असेच भरभरून यश मिळू दे👏👏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार ☺️😊💛🩵

  • @saritamore6683
    @saritamore6683 Před 2 měsíci

    खूप छान सगळ्यत आवडता पदार्थ 👌👌

  • @user-wk2vk5zk9f
    @user-wk2vk5zk9f Před 3 měsíci

    छान

  • @pratibhagavale7479
    @pratibhagavale7479 Před 3 měsíci +1

    खूप छान् पद्धत संगितली.

  • @suvarnapatil5467
    @suvarnapatil5467 Před 3 měsíci

    Masta 👌

  • @Yashhsonawane1530
    @Yashhsonawane1530 Před 3 měsíci +2

    सरीता तुला सुद्धा गुढीपाडवा शुभेच्या.मी पण करणार बासुंदी सरीता तु म्हणतेस ना रेसिपी सोपी आहे तेव्हा खरंच खूप उत्साह येतो

  • @rekhabadhe9725
    @rekhabadhe9725 Před 3 měsíci

    Congretulation Sarita
    Tuzya Recipies khupac sunder Astat❤😊

  • @jyotipawar8510
    @jyotipawar8510 Před 3 měsíci +2

    Sarita tai tula padvyachya khup khup subhechya❤

  • @pritib574
    @pritib574 Před 3 měsíci

    क्या बात है, सरिता ताई.काहीही न मिसळता बासुंदी जाडसर छान झाली आहे.आणि ती पण २५मिनिटात.मी आज मिल्क पावडर घातली पण बर झाल आता कळलं पावडर शिवाय पण बासुंदी छान होते .धन्यवाद.

  • @kpatil7436
    @kpatil7436 Před 3 měsíci +1

    Khupc chhan..

  • @nehakamble919
    @nehakamble919 Před 3 měsíci +2

    खूपच छान ताई.. अप्रतिम.. छोट्या छोट्या टिप्स पण अगदी बारकाईने सांगत असता. त्यासाठी मनापासून धन्यवाद..तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.. खूप आतुरतेने तुमच्या नव नवीन रेसिपी ची वाट पाहत असते..😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      खूप खूप धन्यवाद आणि आभार 💛❤️🙏🤗

  • @suvarnadeshmukh2983
    @suvarnadeshmukh2983 Před 3 měsíci

    Sarita Gudipadvyachya khup khup shubheccha 🎉

  • @snehagajmal1156
    @snehagajmal1156 Před 3 měsíci

    पहिला आधी तुला खूप खूप शुभेच्छा नवीन किचनला दोन वर्षे पूर्ण झाली आणि नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बासुंदी तर भन्नाट झाली आहे मी तर गुढीपाडव्याला बासुंदी बनवणार आहे..❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      Yes nakki banava...thank u so much ☺️🙏

  • @pratibhapawar7401
    @pratibhapawar7401 Před 3 měsíci +1

    Masttch 👌🏻👌🏻
    Gudhipadwyachya shubheccha taii ❤️

  • @alishagharat7622
    @alishagharat7622 Před 3 měsíci

    Khup Chan

  • @shubhadasardeshpande8069
    @shubhadasardeshpande8069 Před 3 měsíci

    सरिता बासुंदी एकदम झकास. मीपण अशी पारंपरिक पध्दतीने करते.तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @ranjanashirwadkar3716
    @ranjanashirwadkar3716 Před 3 měsíci +1

    गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. रेसिपी खूपच छान

  • @pritamdesai6819
    @pritamdesai6819 Před 3 měsíci

    Sunder Basundi.Gudi padavyachya khup khup shubhechha. Best wishesh for your channel❤

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Před 3 měsíci

    आणि तुला गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुझी अजून भरभराट होवो हीच आम्हा सर्वांची प्रार्थना

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 Před 3 měsíci

    Gudi padva chya khup khup shubhecha Tai saheb 🎉🎉🎉🎉so yummy 😋😋😋😋basundi

  • @varshakukade4496
    @varshakukade4496 Před 3 měsíci

    ताई अभिनंदन , बासुंदी खूप छान

  • @latashirsath1009
    @latashirsath1009 Před 3 měsíci +1

    सरिता तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुझी अशीच तुझी अशीच भरभराटी हो ही बापाच्या चरणी प्रार्थना बासुंदी ची रेसिपी खूपच छान आहे मी नक्की ट्राय करून बघेल 👌🏽👌🏽

  • @nandinidaithankar4667
    @nandinidaithankar4667 Před 3 měsíci

    Khup prasanna watata tumche kitchen sarita

  • @meenakshikulkarni5747
    @meenakshikulkarni5747 Před 3 měsíci

    सरिता तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा , मी करुन बघणार बासुंदी 🎉

  • @user-iy9eb9nx4q
    @user-iy9eb9nx4q Před 3 měsíci

    नेहमीप्रमाणे सुंदर रेसिपी❤❤

  • @krushnadande9949
    @krushnadande9949 Před 3 měsíci

    खूप छान समजून सांगितलं ताई

  • @AnamicaPathak
    @AnamicaPathak Před 3 měsíci

    Lovely kitchen 😄

  • @asharepale7225
    @asharepale7225 Před 3 měsíci

    गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सरिता मला तुझ्या रेसिपी खूप आवडतात प्रमाण अगदी योग्य असते

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 Před 3 měsíci

    Khup chan 👌👌👍

  • @Anuradha.choudhary1959
    @Anuradha.choudhary1959 Před 3 měsíci

    सरिताजी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा,आणि बासुंदी एकदम टेस्टी टेस्टी

  • @nitashah5544
    @nitashah5544 Před 3 měsíci +1

    Khup chhan 👌

  • @ChanchalaNarkhede-rz2zc
    @ChanchalaNarkhede-rz2zc Před 3 měsíci

    Khup khup shubhechha tai

  • @nandashetti8221
    @nandashetti8221 Před 3 měsíci

    All is best.

  • @vidyagadhave6622
    @vidyagadhave6622 Před 3 měsíci

    खूपच छान..तुझ्या रेसिपी खूपच छान असतात..❤,😊

  • @dipleshabhatkar
    @dipleshabhatkar Před 3 měsíci +1

    Khupch chhan mam👌👌

  • @SandipPatil-nw6uq
    @SandipPatil-nw6uq Před 3 měsíci +1

    ताई सर्वात मोठा यज्ञ म्हणजे अन्नाची भूक भागवणे,आपल्या स्वादिष्ट रेसिपीज मुळे मन तृप्त होते व आपल्याला आशीर्वाद देते आपणास शंभर वर्षे निरोगी आयुष्य लाभो व जनतेस अशाच नवनवीन पाककृती पहायला मिळो हीच या प्रसंगी शुभेच्छा....💐💐💐👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏🏻🤗

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 Před 3 měsíci +1

    Laiii bharii ❤.... tumchya sarkhi sweet ❤️ yummy 😋

  • @saritabhoite5182
    @saritabhoite5182 Před 3 měsíci +1

    Khup chhan recipe

  • @mayurbhundere5815
    @mayurbhundere5815 Před 3 měsíci

    Congratulations Sarita very nice 😊

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q Před 3 měsíci

    मस्तच खूप छान झाली आहे बासुंदी

  • @amrutasawant1969
    @amrutasawant1969 Před 3 měsíci

    सरिता तुला आणि तुझ्या कुटुंबाला गुढीपाडवा च्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गोड गोड शुभेच्छा .
    तसेच नवीन किचन ला दोन वर्ष पूर्ण झाली ..
    त्या साठी अभिनंदन अभिनंदन .. 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @malatitambad5058
    @malatitambad5058 Před 3 měsíci

    Abhinandan sarita

  • @kaminipatil378
    @kaminipatil378 Před 3 měsíci

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई...बासुंदी एकदम मस्त झाली ...मला खूप आवडते

  • @roseannepark5612
    @roseannepark5612 Před 3 měsíci

    खुपच छान बासुंदी दाखविली धन्यवाद

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 Před 3 měsíci +1

    👌रेसिपी

  • @nirmalaanmulwar838
    @nirmalaanmulwar838 Před 3 měsíci

    गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा Sarita mam 😊

  • @shreekantgadre1915
    @shreekantgadre1915 Před 3 měsíci +1

    Abhinandan. Best wishes for further progress. Well done

  • @shantinathkanire6952
    @shantinathkanire6952 Před 3 měsíci

    Khup chan recipe

  • @vrushalimore4723
    @vrushalimore4723 Před 3 měsíci +1

    Khupch chan ashich karun baghen mi ya veli

  • @devendracharya2956
    @devendracharya2956 Před 3 měsíci

    Always best wishes, I always follow your recipes

  • @reshmaborawake1919
    @reshmaborawake1919 Před 3 měsíci

    Congratulations 🎊 Best wishes ahead ❤️

  • @user-uk4kx3ih1x
    @user-uk4kx3ih1x Před 3 měsíci

    खूप सुंद दिसत आहेत ताई आणि तितकच सुंदर तुमच्या resipis असतात

  • @user-qh3yn5qb6m
    @user-qh3yn5qb6m Před 3 měsíci +1

    Khup mast

  • @AnjaliLakhapati
    @AnjaliLakhapati Před 3 měsíci +1

    हाय सरिता ताई तुला पण गुढीपाडवा चया व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही व तुमच्या रेसीपी खूपच छान व सांगण्याची पद्धत सोपी असते मी तुमची मोठी फयान आहे तुमचा परिवार खूपच छान आहे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏❤️💕💛

  • @user-yi5bg4zd9x
    @user-yi5bg4zd9x Před 3 měsíci

    Mast basundi👌🏼

  • @ShitalSupalkar
    @ShitalSupalkar Před 3 měsíci

    Congratulations tai happy gudhi padawa

  • @gayatriwakte3573
    @gayatriwakte3573 Před 3 měsíci +1

    Wow tai bharich

  • @supriyajadhav2163
    @supriyajadhav2163 Před 3 měsíci

    Khup chan gudipadvyachya khup khup shubhechha ❤❤

  • @vibhavaripatil4004
    @vibhavaripatil4004 Před 3 měsíci

    गुडीपाडवा च्या खुप खुप शुभेच्छा सरीता 2वर्ष पुर्ण झाले अभिनंदन अशीच तुझे भरभराट होऊ देत❤

  • @mhvloger4584
    @mhvloger4584 Před 3 měsíci

    खुप छान🎉🎉

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 Před 3 měsíci +1

    Nice

  • @samitakotiya3577
    @samitakotiya3577 Před 3 měsíci +1

    छान रेसिपी ❤

  • @VarshaJadhav-js2zk
    @VarshaJadhav-js2zk Před 3 měsíci

    Khup chan .... 😊Gudhipadvyachya khup subheccha😊🎉

  • @sandhyapatil1430
    @sandhyapatil1430 Před 3 měsíci +1

    सुंदर

  • @surekhagurav3574
    @surekhagurav3574 Před 3 měsíci

    सरिता गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बासुंदी तर तुझ्या सारखीच छान दिसते चव पण असणारच मला खूप आवडते तीही गरम मी नक्कीच करून बघणार 🎉🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @surekhagole1369
    @surekhagole1369 Před 3 měsíci +1

    Khup Chan gudhipadhvyachya hardik shubhrchya

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 Před 3 měsíci

    किचन छान आहे ,,,,बासुंदी मस्त

  • @varshababar1969
    @varshababar1969 Před 3 měsíci

    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सरिताजी
    बासुंदी मस्त 👌👌👌

  • @komalmali3123
    @komalmali3123 Před 3 měsíci

    Khup mast ❤❤❤

  • @Alka-od5js
    @Alka-od5js Před 3 měsíci

    खूपच सुंदर रेसिपीज आहेत बासुंदी केलेली रेसिपी खुप आवडली. दोन वर्ष पूर्ण झाली त्या साठी तुझे अभिनंदन सरिता ❤

  • @shobhajadhav6852
    @shobhajadhav6852 Před 3 měsíci

    मस्त मला गरम बासुंदी आवडते

  • @themumbaisunshine
    @themumbaisunshine Před 3 měsíci

    खूपच सुंदर, अभिनंदन, गुडीपडव्याच्या शुभेच्छा

  • @surekhaatpadkar9341
    @surekhaatpadkar9341 Před 3 měsíci

    Khup chaan tai❤