संभाजी महाराजांच्या बहिणी त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या होत्या Shivaji Maharaj Family I Sambhajiraje

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2022
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्यापैकी प्रत्येकाने त्यांचा इतिहास थोडाबहुत ऐकलेला वाचलेला असतो. पण शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या ही गोष्ट आपल्या वाचनात फार कमी येते. त्या मुलींचा इतिहास तर दूरच. आज आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शिवाजी महाराजांच्या मुलींचा इतिहास...
    #shivaji_maharaj #sambhaji_maharaj #shivajimaharaj #shivajimaharajstatus #shivaji_maharaj_family #ranuakka #nimbalkar #jadhav #mahadik #imaharashtra

Komentáře • 514

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 2 lety +183

    तुमच्या व्हीडीओमुळे या भगिनींची माहिती मिळाली . धन्यवाद !

  • @bharatimane3856
    @bharatimane3856 Před 2 lety +17

    आम्हाला फक्त नावे माहीत होती पण या व्हिडिओ मुऴे त्यांचा इतिहास कऴाला Thanks u so much हा व्हिडिओ पहायला मिळाला Thanks u so much

  • @vaidikpathanugami7971
    @vaidikpathanugami7971 Před 2 lety +12

    मला फक्त सईबाईंच्या पोटी झालेल्या मुलींबद्दल ठाऊक होतं. दुसरं एवढंच माहिती होतं की शंभूराजांच्या बहिण गणोजींना दिल्या व गणोजीच्या बहिण श्री येसूबाईसाहेब , पण ठाऊक नव्हतं की शंभूराजांच्या त्या बहिण सोयराबाईच्या पोटी जन्मालेल्या....... छान माहितीप्रद. पढिल विडिओ १) असाच शंभूराजे व राजारामराजेंवर काढावे . २)
    थोरल्या शाहूराजांनंतर काय झाले??? वैगेरे.

  • @ashwin_rathod_naik
    @ashwin_rathod_naik Před 2 lety +21

    छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
    छत्रपती संबाजी महाराजांचा विजय असो

  • @sonalighule8062
    @sonalighule8062 Před 2 lety +19

    जय भवानी जय शिवराय जय शहाजीराजे जय जिजाऊ जय संभाजीराजे जय महाराष्ट्र,🚩🚩🚩🙏🙏🙏🌹🌹

  • @chandadesai2107
    @chandadesai2107 Před 2 lety +2

    वाह वाह,खरंच राणू अक्का केवळ त्याच माहीत होत्या , धन्यवाद

  • @nidhikadam5467
    @nidhikadam5467 Před 2 lety +40

    Yes, I mostly heard the name of Princess Ranubai . The great and courage daughter of the great King Chhatrapati Shivaji Maharaj and Sister of the Great King Chhatrapati Shambhaji Maharaj .

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 Před 2 lety +28

    खूप सुंदर आणि अतिशय महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ पाहून अत्यंत समाधान वाटल...!!!😃खूप धनयवाद!!!!🚩🙏

  • @dilipkumarshinde5366
    @dilipkumarshinde5366 Před 2 lety

    🙏 खुप छान माहीती ... छञपती शिवराय .. याच्या बदल .. कोणतीही महिती मिळाली तरी आम्ही उत्सक आहोत. ....

  • @mohinijadhav896
    @mohinijadhav896 Před 2 lety +2

    Mala hi Ranu baich nav ch mahiti hot pn aaj tumchya hya video mule purn mahiti milali thanku jay shivray jay sambhajimaharaj 🙏🏻🚩

  • @user-qv2xk1ck8q
    @user-qv2xk1ck8q Před 2 lety +12

    खूप छान माहिती दिलीत आपण 🙏🙏 मला एक सखुबाई सोडल्या तर बाकी कोणीच माहीत नव्हत्या !! श्रीमान योगी कादंबरीतही फक्त सखुबाईंचाच उल्लेख आहे आणि तो ही अत्यंत थोडका

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 Před 2 lety +1

    धन्यवाद सर अप्रतिम👌👌 माहीती दिली आहे👍👍

  • @HIND251
    @HIND251 Před 2 lety +6

    खूप छान माहिती आहे.राणु अक्काच माहिती होत्या

  • @abhijitsawant8810
    @abhijitsawant8810 Před 2 lety +3

    खुप छान इतिहासाची माहिती देता आपण , असेच नवं नवीन महितींचे व्हिडिओ आपण देत जा ही विनंती आपणांस

  • @rajaturade1476
    @rajaturade1476 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर विवेचन..

  • @avdhutmahajan4542
    @avdhutmahajan4542 Před 2 lety +13

    छत्रपती शिवाजी महाराज यांना मनापासून मुजरा
    मा रणजित यादव यांना ही मनापासून हार्दिक शुभेच्छा

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Před 2 lety

      धन्यवाद दादा

    • @sakharamtangade942
      @sakharamtangade942 Před 2 lety

      फार छान वाटते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलींचे नावे ऐकून धन्यवाद

  • @madhukargadhve6352
    @madhukargadhve6352 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली धन्यवाद दादासाहेब🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @narendrasharma9446
    @narendrasharma9446 Před 2 lety +1

    छान माहीती दिली आपन ही माहीती आम्हाला नवहती महाराजांन बद्दल माहीती देत चला धन्यवाद जय शिवराय

  • @arunpatil8064
    @arunpatil8064 Před 2 lety +1

    Thanks.
    Expect such informatio in future too.
    JAY SHIVAJI, JAY SAMBHAJI.

  • @chaitanyugale5259
    @chaitanyugale5259 Před 2 lety +9

    जय शिवराय आशि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pramodpadave9588
    @pramodpadave9588 Před 2 lety +2

    खूपच चांगली माहिती.👍👍👍
    शिव कन्या कोण आहेत ते अनेकांना आज आपल्यांमुळे या video मुळे समजले .
    खूप आभार🌹👍

  • @_Studycadets
    @_Studycadets Před 4 měsíci +1

    तुमच्यामुळे ही माहिती आम्हाला मिळाली 🙏🏻

  • @sahityaanand-86
    @sahityaanand-86 Před 2 lety

    खुप दुर्मिळ माहिती मिळाली. धन्यवाद 🙏राजेंद्र भोसले 🙏

  • @nandkishorkolge4400
    @nandkishorkolge4400 Před 2 lety +1

    खुप छान माहिती मिळाली जे ज्ञात नव्हते ते समजले धन्यवाद

  • @sominathharak1120
    @sominathharak1120 Před 2 lety

    लयभारी माहिती दिली आहे या बद्दल आभारी आहोत जय शिवराय जय शंभूराजे व छञपती भोसले परीवार

  • @kb.6023
    @kb.6023 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻

  • @shitaldesai9856
    @shitaldesai9856 Před 2 lety +2

    फार सुंदर माहिती 🙏

  • @savitakaduskar3893
    @savitakaduskar3893 Před 3 měsíci

    खूप छान माहिती आहे, धन्यवाद.

  • @ananddeshmukh4080
    @ananddeshmukh4080 Před 2 lety

    मस्तच माहिती शिवाजी महाराज आणि संभाजी आपले दैवत आहे.

  • @swarupawarankar8699
    @swarupawarankar8699 Před 2 lety

    Ya vedio mule khup important information milali. Thank you so much🙏

  • @archanabhide4946
    @archanabhide4946 Před 2 lety +1

    Khupach chan ani molachi mahiti milali..tyabaddal aaple khup abhar 🙏

  • @inthanage7275
    @inthanage7275 Před 2 lety

    छान आणि नाविन्यपूर्ण माहिती मिळाली , धन्यवाद .🙏

  • @savitakaduskar3893
    @savitakaduskar3893 Před 3 měsíci

    खूपच छान माहिती दिली आहे खूप धन्यवाद.

  • @mandakinihukeri4783
    @mandakinihukeri4783 Před 2 lety +5

    शिवाजी महाराजांचे वंशज 'छावा' कादंबरीत चरित्र ऐतिहासिक कादंबरीत आहे.धन्यवाद

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 Před 2 lety +5

    🙏खूपच छान माहिती मिळाली राजाराम माहीत होते पण बहिण माहितीत नव्हत्या
    आज सर्व बहिणींची नावाअंसह ओळख पटली 👌👌👍👍❤🙏🌹🌹

  • @vikastorawane7978
    @vikastorawane7978 Před rokem

    फारच ज्ञानवर्धक माहिती...

  • @prasadsukhathankar4945

    हे ऐकून खूपच छान माहिती मिळाली.👍

  • @sagarbhise2444
    @sagarbhise2444 Před 2 lety

    🙏आपन अनमोल अशी माहिती दिली करीता आपले दाहा वेळा धन्यवाद 🙏👍

  • @sureshshelke9547
    @sureshshelke9547 Před 2 lety +2

    तुमच्यामुळे पहिल्यांदा या सर्व माऊलींविषयी समजतय. तुमचे खुप खुप आभार🙏💕

  • @sudhakarsawant446
    @sudhakarsawant446 Před 2 lety +1

    धन्यवाद,बहिणींमुळे हेही होते

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 Před 2 lety +2

    अभिमान नव्हे, अति, अति ........गर्व आहे आम्हांस आज ही सातारचे राजे श्रीमंतराजे छत्रपती उदयनजीराजे भोसले हे आमचे स्नेही आहेत (धारचे संस्थान प्रमुख (मध्यप्रदेशातील धार संस्थान) उदाजीराजे पवार यांचे आणि उदयन महाराज यांचे नातेसंबंध सांगणारी आजची पिढी म्हणजेच "श्रीमंत छत्रपती यांच्या चुलतभगिनी."वृशालीराजे पवार "
    जय भवानी, जय शिवराय, जय उदयन महाराज!

  • @balasahebbhosale8341
    @balasahebbhosale8341 Před rokem +1

    योग्य माहिति दिली. धन्यवाद.

  • @ganeshkakde3115
    @ganeshkakde3115 Před 2 lety +1

    धन्यवाद खूप महत्वाची माहिती दिली

  • @rajashreenangare8179
    @rajashreenangare8179 Před 2 lety +1

    Khupach chan. Amhalaa he mahiti dili.👌👌👌👌👌

  • @ramdastupe8577
    @ramdastupe8577 Před 2 lety +3

    अतिशय छान माहिती. अशीच महाराजा बद्दल ऐतिहासिक माहिती प्रसारित करा . आपणास पुन्हा एकदा त्रिवार नमन

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 Před 2 lety +1

    नावीन्यपूर्ण माहिती धन्यवाद.

  • @prakashsalunkhe6437
    @prakashsalunkhe6437 Před 2 lety +6

    विचारांना प्रवाहित करणारा, नावीन्यपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ.छान.

  • @savitakarale274
    @savitakarale274 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @nayanajadhav4850
    @nayanajadhav4850 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली i like it so much

  • @Amvira_Rahan
    @Amvira_Rahan Před 4 měsíci +2

    Fakt ranu akka mahit hotya 😢 Sambhaji maharaj malike mule ❤

  • @sakshibhise8649
    @sakshibhise8649 Před rokem +3

    ही कथा ऐकून रकत वर्ती आल मला आयकुन खूप छान वाटत होते पण ते मला पसंद आहे ❤️❤️❤️

  • @rekhaanasane4624
    @rekhaanasane4624 Před 2 lety +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @Bhakti-ib3dx
    @Bhakti-ib3dx Před 3 měsíci

    Mast .khup chan information lagech milali

  • @marutideshmukh4943
    @marutideshmukh4943 Před 2 lety

    फारच छान माहिती..... जय शिवराय

  • @milindzade2443
    @milindzade2443 Před rokem +1

    माहिती आवडली, शक्यतो कुठं ऐकायला किंवा वाचायला मिळत नाही. मनापासून धन्यवाद ,
    जय शिवाजी

  • @sharadtangde2626
    @sharadtangde2626 Před 2 lety

    खुप महत्वाची महीती दीली तुम्ही धन्यवाद

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl Před 2 měsíci

    धन्यवाद खूप चांगली वाटली माहिती आणि नाविन्यपूर्ण वाटली अशीच नवीन नवीन माहिती देत जा धन्यवाद

  • @mazilekhani
    @mazilekhani Před 2 lety +1

    अप्रतिम माहिती मिळाली त्याबद्दल.....मन:पूर्वक धन्यवाद... 🙏

  • @gunwantraokolte6401
    @gunwantraokolte6401 Před 2 lety +2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मलीचा सपूर्ण इतिहास सांगीतला आपणांस खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏नमस्कार

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 Před 2 lety +3

    Shivaji maharajanchya saha Mulinchi Mahiti Milali.tyabadal dhanyavad.

  • @jyotishinde2613
    @jyotishinde2613 Před 2 lety +2

    खुप छान महिती दिली. छत्रपति शिवाजी महाराज की जय

  • @ssssssssssss6189
    @ssssssssssss6189 Před rokem

    खूपच छान मस्त सांगितली माहिती 🙂🙂😊

  • @chandapawar4959
    @chandapawar4959 Před 2 lety

    खूप छान माहितीपूर्ण आहे

  • @dattajiraohariramdesai.

    खुप छान माहिती दिली बरे वाटले

  • @divyaniwabhitkar2090
    @divyaniwabhitkar2090 Před rokem

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद

  • @Shraddhasawant-zw1oi
    @Shraddhasawant-zw1oi Před měsícem

    खूप छान माहिती दिलीत दादा. 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 Před 2 lety

    धन्यवाद!👌👍🌹🙏

  • @shobhamankar9671
    @shobhamankar9671 Před 2 lety +1

    शिवाजी महाराजांच्या मुलींची सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद

  • @shrikantthorwat6521
    @shrikantthorwat6521 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली आहे.ज्ञानात भर पडली.

  • @amrutawandare4474
    @amrutawandare4474 Před 2 měsíci

    खूप छान माहीत दिली दादा 🙏🙏

  • @I_AM_ARTIST111
    @I_AM_ARTIST111 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली सर 🙏🏻

  • @shriramkadam6922
    @shriramkadam6922 Před 2 lety

    धन्यवाद आभारी आहे. खूप खूप उपयुक्त माहिती दिली.

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 2 lety

    श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज किजय श्री धर्मवीर संभाजी राजे महाराज किजय
    महाराज चरंणी कोटी कोटी साष्टागंदंडवत

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před 2 lety +4

    खूपच मोलाची आणि दुर्मिळ अशि माहिती दिलीत 🙏🏻

  • @savitakarale274
    @savitakarale274 Před 7 měsíci

    जय भवानी जय शिवराय खूप छान माहीती दिलीत

  • @user-zy9ec1gy1e
    @user-zy9ec1gy1e Před 2 lety +2

    Khup chan

  • @humanji21
    @humanji21 Před 2 lety +1

    Thank you. I got to know all these great names for the first time thru this video.

  • @dadakarne344
    @dadakarne344 Před 2 lety +1

    आम्हाला काहीच मुलीनं विषई माहित नव्हते. आपला व्हिडिओ पाहून समजले.धन्यवाद

  • @exarmysargeravbangar784

    खूप मोलाची माहिती मिळाली साहेब बांगर

  • @pratibhagaikwad5040
    @pratibhagaikwad5040 Před 2 lety

    Atishay changali mahiti dili ekach miliche nav mahit hote 🙏

  • @LahubaNazirkar
    @LahubaNazirkar Před 2 lety

    खुप छान धन्यवाद

  • @DAKSHArts.
    @DAKSHArts. Před 2 lety

    Very. Good information abhinandan

  • @user-pf5up1ql8w
    @user-pf5up1ql8w Před 2 lety

    लय भारी माहिती साहेब

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR Před 2 lety +2

    महत्वपूर्ण माहितीकरिता मनापासून धन्यवाद. 👌👌👌👌

  • @shailapawar823
    @shailapawar823 Před 2 lety

    खुपचं छान माहिती दिली खरोखरच माहीत नव्हती धन्यवाद जय गुरू देव दत्त

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद
      जय शिवराय

  • @tanmaygade7377
    @tanmaygade7377 Před 2 lety +3

    जय शिवराय 🧡🧡🧡🚩🚩🚩🚩

  • @shilpahotkar4169
    @shilpahotkar4169 Před 2 lety

    Khup chan ....

  • @jayavantzunjarrao6407
    @jayavantzunjarrao6407 Před 2 lety +1

    नक्कीच आपणाकडून महत्वपूर्ण तथा अज्ञात माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @dattaramjadhav5319
    @dattaramjadhav5319 Před 2 lety +3

    खूप छान माहिती दिली आहे

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Před 2 lety +3

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @kerumore685
    @kerumore685 Před 2 lety

    फारच छान माहिती

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 Před 2 lety +3

    जय श्रीराम जय भवानी जय शिवशंभूजी !!
    राणुअक्का, आंबिका ताई .राजकुंवर ताई माहित होत्या राजकुंवरताईंची बहीण ही माहित होती पण नाव आठवत नव्हत पण दीपाबाई आणि सखुबाई अजिबातच अज्ञात होत्या.. राणुअक्का म्हटल की आम्हा स्त्रीयांची काॕलर ताठ होते..आणि अंबिका ताई म्हटल की स्वतःचं बालपण आठवतं.,आंबिकाताई जशा छत्रपती राजेंना हातातल काम ठेवायलाच लावायच्या अणि आधी खायला लावायच्या तो सर्वात झकास प्रसंग( आत्ताच्या भाषेत हॕपी फादर्स डे)!!
    दादा, तुम्ही तर खूपच छान आणि महत्वाची माहिती सांगितली हो !!खरच तुमचे मनापासून आभार ..खूप छान वाटला VDO,
    पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो ,भूतकाळात नेतो..

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Před 2 lety +2

      खूप खूप धन्यवाद ताई

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Před 2 lety +1

      @@Maharashtrahistory आम्हीच धन्यवाद देतो तुम्हाला !! '

    • @sagarchidrawar7831
      @sagarchidrawar7831 Před 2 lety +2

      खूपच छान माहिती दिली खरोखरच आपला इतिहास अजूनही सर्व जणांना माहिती नाही इतिहासामध्ये सर्व बाबर खानदानाची पुरी माहिती दिली जस काय तेच आपले पूर्वज होते

  • @anandkhare9428
    @anandkhare9428 Před 2 lety

    आवडली माहिती

  • @bobadeatharv9616
    @bobadeatharv9616 Před 11 dny

    Khup Chan

  • @sandeeppunekar6822
    @sandeeppunekar6822 Před 2 lety

    खूप छान महत्त्वाची माहिती मिळाली सर्वांना महाराजांच्या मुलींची व्यवस्थित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली

  • @jyotsnanarkar5033
    @jyotsnanarkar5033 Před 2 lety

    मस्तच

  • @laukiksane2487
    @laukiksane2487 Před rokem

    2 bahininchi nave mahit hoti.Mahatvachya mahiti badhal Dhanyawad.Jai Hind.Jai Shree Ram.

  • @rameshsonawane8811
    @rameshsonawane8811 Před 10 měsíci

    १, रानु अक्का ❤❤❤❤thanks

  • @rajaramkale4552
    @rajaramkale4552 Před rokem

    Very good information by you keep it for next and protect for next generation and also present people also . Because our people don't awareness of our precious glory. Jai hind jai Maharashtra 🚩🚩🙏🙏

  • @akshaybankar3431
    @akshaybankar3431 Před 2 lety +5

    माहिती खूप आभ्यासक आहे