अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे खरे शिल्पकार - चंद्रकांत कारके

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • अंबड तालुक्यातील चिंचखेड येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना बहुजन चळवळीतील नेते चंद्रकांत जी कारके , शिवाजी घुले, रविकांत जगधने, भारत जाधव, बहुजन पँथर अरविंद शिरगोळे उपस्थित इतर मान्यवर व समाज बांधव. छायाचित्र : अभिजीत शिरगोळे
    #अण्णाभाऊ_साठे_जयंती_चिंचखेड, अंबड जि.जालना

Komentáře • 4