खरोखरच छान नाटक पाहायला मिळाले, याठिकाणी असं मुळीच दिसुन आले नाही की "घरातील जमिनीच्या वादातून भांडण केल्यासारखे " याठिकाणी संघर्ष पाहायला मिळाला तो नाटकी स्वरुपात.
संयुक्त नाटक कस असाव याच उदाहरण म्हणजे हे चालु असलेल मास्टर दादा राणे कोनसकर लिखित सुवर्णतुला नाटक वाद विवादा पेक्षा अतिशय समर्पक संवाद भुमिका आणी अभिनय आणी तेवढीच अप्रतिम संगीत साथ🙏👌👌👌👌👌

हो खरंच खूप छान नाटक आहे
सुंदर नाटक सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन 👍🏻👍🏻👌🏻
सुधीर हळदणकर आणि दादा राणे कोनसकर सुंदर लढाई 👏🏻👏🏻👍🏻👌🏻👌🏻
खुपच सुंदर नाटक सर्व कलाकारांचे अभिनंदन 🙏🙏
सुंदर गायन.. अभिनय ..सादरीकरण .. मनःपुर्वक अभिनंदन...
गौतम आवाज 👌👌
शनी प्रताप नाटक पाठवा
Shani Pratap Natak Ganesh Chaturthi Nantar Dakhavnyat Yeil
Dada rane konaskar aflatoon abhinay
🙏🙏🙏🙏
Best of luck mandar bhai
Mast 👍👍👌👌
Charu😘♥️
🙏🙏🙏🙏💐💐
Very nice
Hi Balram bhumika dada rane ni krayla pahije hoti
सुंदर नाटक 👌👌👌👌👌
संजय लाड
👌👌👌
Narad majrekar best
संगीत साथ अप्रतिम 👌👌
सुवर्ण तुला
काय बोलतात समजत आवाज स्पट्र नाही संवाद समजत नाही.
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Very Nice