श्री कृष्ण ज्ञान.. पौराणिक कथा|| बोधकथा|| मराठी कथा||pouranik katha|| Marathi stories||

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • श्री कृष्ण ज्ञान.. पौराणिक कथा|| बोधकथा|| मराठी कथा||pouranik katha|| Marathi stories||#krishna ||
    #goodthoughts
    #motivational
    #motivation
    #shreekrishna
    #krishanbhajan
    #krishnastatus
    #qoutes
    #mahabharat
    #mahabharatstatus
    #viral #marathi #moralstories #marathigoshti
    #viralvideo

Komentáře • 88

  • @madhurisupe9445
    @madhurisupe9445 Před 10 měsíci +2

    खूप छान ❤🎉

  • @SadanandpandurangDabhade
    @SadanandpandurangDabhade Před 11 měsíci +2

    Very very good and amezing thoughts on life support

  • @suvaidya4796
    @suvaidya4796 Před 2 měsíci

    खूप छान वाटले ऐतिहासिक वारसा ऐकून

  • @seemapatil6175
    @seemapatil6175 Před 11 měsíci

    👌👌 chhan lekh ahe

  • @sonaliaskar6704
    @sonaliaskar6704 Před 11 měsíci +1

    Khupch sunder video. 👌👌👌

  • @swatichaudhari983
    @swatichaudhari983 Před 11 měsíci +1

    Khupch sudar lekha aahe.tuhmi aahamala navin kahi tari shival.taymule tumche dhaynaywad 🙏

  • @vpktv4592
    @vpktv4592 Před rokem +1

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @pankajgosavi1969
    @pankajgosavi1969 Před 10 měsíci +2

    कोटी कोटी धन्यवाद आभार राम कृष्ण हरी

  • @vitthalkadam2351
    @vitthalkadam2351 Před rokem +3

    जय श्री कृष्ण

  • @user-dt2jw2cs6g
    @user-dt2jw2cs6g Před rokem +1

    स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद

  • @jagannathdevikar2356
    @jagannathdevikar2356 Před rokem +1

    कथा तर नक्कीच चांगली आहे.
    मजकुरातील लेखन मात्र शुद्ध हवे आहे.

  • @ambadaspathak1739
    @ambadaspathak1739 Před rokem

    खूप छान

  • @vithalaghan6773
    @vithalaghan6773 Před rokem +1

    खुप भारी विचारसरणी आहे.जय जय राम कृष्ण हरी ll

  • @pranjalidipnaik6824
    @pranjalidipnaik6824 Před rokem +1

    🙏

  • @nareshaadigopul1113
    @nareshaadigopul1113 Před 11 měsíci +1

    FAR CHAAN, ATI SUNDAR, DHANY JALO🙏🙏🙏🙏

  • @sumanchaudhari7549
    @sumanchaudhari7549 Před rokem +1

    सम्राज्ञी

  • @mangalbalwadkar5217
    @mangalbalwadkar5217 Před 11 měsíci

    खूप खूप छान आहे रिकाम्या डोक्याला चालना मिळाली

  • @sujatakakade7795
    @sujatakakade7795 Před 3 měsíci

    Mast

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 Před rokem +1

    Jai shree Krishna 🙏🙏kub Chan .

  • @jageshwarborekar3305
    @jageshwarborekar3305 Před rokem +1

    🌻फारच सुंदर माहिती 🌹🙏🌹👍

  • @user-oe6bb2hi6c
    @user-oe6bb2hi6c Před rokem +2

    Jai Shree Krishna,,

  • @rekhashirsat8133
    @rekhashirsat8133 Před rokem +2

    अतिशय उत्तम माहिती 😢😢

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Před rokem +2

    फारच छान. राम कृष्ण हरी.🌹🚩🙏

  • @chhayaparvekar7315
    @chhayaparvekar7315 Před rokem +8

    बोधत्मक आणि प्रेरणादायी लेख 🙏🙏

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 Před rokem +2

    कोटी कोटी आभार धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय श्री राम

  • @kalpanabharati7957
    @kalpanabharati7957 Před rokem +2

    खूप छान आहे कथा आजून छान छान कथा शेयर करा

    • @marathikathaNP
      @marathikathaNP  Před rokem

      हो नक्की.. धन्यवाद कथा आवडल्याबद्दल

  • @arunamhaske9507
    @arunamhaske9507 Před rokem +1

    खुप छान👏✊👍
    बोध घेण्यासारखी आहे.

  • @Waver_J
    @Waver_J Před rokem +21

    अतिशय सुंदर लेख आहे वाचून मला खूप आनंद झाला आणि मानसिक समाधान व आपला मोकळा वेळ वाचनात रमला...

    • @aditikulkarni2481
      @aditikulkarni2481 Před rokem +3

      खूप छान माहिती🙏🙏 🌹🙏🙏जय द्वारकाधीश🙏🙏 🌹

    • @user-ko8hf4co6r
      @user-ko8hf4co6r Před rokem

      ​😊 de😂 ya y de 😊 hup
      Jy❤

    • @sonalisurve682
      @sonalisurve682 Před rokem

      @@aditikulkarni2481 aaaaaaaaaaaaaaa

    • @sangeetaraikar3808
      @sangeetaraikar3808 Před rokem

      छान लेख अतिशय सुंदर आहे पण.. मराठी भाषेच्या चुका थोड्याशा आहेत स्मरादिनी - साम्राज्ञी असा शब्द पाहिजे कारण हे youtube वर हे कायमच राहिलं तर पुढे येणाऱ्या नवीन पिढीला आपण चुकीचा शब्द देत आहोत मराठी भाषा चांगली टिकवू या पटलं तर घ्या जास्त काही लिहिले असल्यास क्षमस्व

  • @sonajibhosle2698
    @sonajibhosle2698 Před 9 měsíci

    हदेवामलापैरलसयारोगातुनमुखतीदया

  • @milindpawar7407
    @milindpawar7407 Před rokem +1

    agdi yogya aahe.. maze dole ooghadale... Dhanyawad

  • @vpktv4592
    @vpktv4592 Před rokem

    🎉

  • @vasudevratate5717
    @vasudevratate5717 Před rokem +1

    ❤ खुप चांगल आहे लेख

  • @anuradhagajjam3856
    @anuradhagajjam3856 Před rokem +5

    Very nice..🙏🏼🙏🏼❤️❤️

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Před 11 měsíci

    अध्यत्माचा फायदा हाच या लेखाद्वारे कळतो

  • @mangalachaudhari6526
    @mangalachaudhari6526 Před rokem +1

    राधे कृष्ण

  • @sharmilarathod2521
    @sharmilarathod2521 Před rokem +1

    very good story

  • @ashwinikadam-matre9999
    @ashwinikadam-matre9999 Před rokem +1

    Nice ❤️❤️❤️

  • @surekhashinde6899
    @surekhashinde6899 Před rokem

    खूप छान आहे कथा

  • @umapatil4756
    @umapatil4756 Před 11 měsíci +1

    Khupach chan sangitale. Thank you so much.

  • @kavitakulkarni631
    @kavitakulkarni631 Před rokem +1

    जीवन कसे जगावे

  • @renukamble396
    @renukamble396 Před rokem +1

    Khupach chan mahiti dilit. 🙏🙏

  • @padmacheke7319
    @padmacheke7319 Před rokem +1

    khup chhan Katha !!👍🏻👍🏻
    pn uchharat chuka Kru nka,te spasht asavet..🙏🏾🙏🏾

  • @shilpawayakul316
    @shilpawayakul316 Před rokem

    Khup chan

  • @indococwhsamplebhiwandi8871
    @indococwhsamplebhiwandi8871 Před 11 měsíci

    Chhan Goshta aahe. Pann vaachan sudharnyachi khup garaj aahe.

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Před rokem

    ।।ॐ॥ पूराणकथेतील मर्म सांगणारे यथार्थ विवेचन.

  • @SachinPatil-gv9cf
    @SachinPatil-gv9cf Před rokem

    Jai. Sree. Raam.

  • @jyotiwadji8287
    @jyotiwadji8287 Před rokem +1

    Very nice to understand 👌👌👍👍

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Před rokem +1

    Dhanyavad 🙏🙏

  • @YogendraPatil-sk1nq
    @YogendraPatil-sk1nq Před rokem

    Khup Sundar bodhapar upadeshpar katha sangitali Tai

  • @rekhabelagi9643
    @rekhabelagi9643 Před rokem +1

    खूप सुंदर आहे ताई खरं आहे

  • @vaijayantikunjir5905
    @vaijayantikunjir5905 Před rokem

    खुप छान कथा

  • @AvinashDeshmukh-qn5zo
    @AvinashDeshmukh-qn5zo Před rokem +1

    राधे राधे जी

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 Před 11 měsíci

    Thks

  • @kulkarnibuwa16
    @kulkarnibuwa16 Před 11 měsíci

    कथेतून बोध घेऊन आपणही वाचन, मनन करावे व उच्चार सुधारणा करावी. आपण अद्वैत चा उच्चार अवैत करता तर सम्राज्ञी ला आपण लिहीताही स्मरादिनी आणि वाचताही तसेच. बृहन्नडाही आपण नीट उच्चारले नाही.
    कथावाचकास आवश्यक आवाज आपणांकडे आहे आणि योग्य वाचन, मनन, चिंतनास सरावाची जोड दिल्यास उत्तम कथावाचक होण्याचे गुणही आत्मसात होतील. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

  • @savitakasture8741
    @savitakasture8741 Před rokem

    Kkhupch chaan ,,👌👏👏

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Před rokem +1

    खूप छान आहे पण याचा विचार कोणीही करत नाही 😢श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @darshraghushe7178
    @darshraghushe7178 Před rokem

    khup chhan aahe lekh wachun khup samadhan watale

  • @umahodbe587
    @umahodbe587 Před rokem

    Chan ahe pn vachan ajun vyavasthit zale pahije hote... Pause yogy thikani ghyavq

  • @vijaylaxmidaptardar4247

    I like the story very much

  • @shukleshwarargade4176

    Khup sundar katha ahe,

  • @kantamasodkar5148
    @kantamasodkar5148 Před rokem +1

    कांता masodkar लेख वाचून खूप छान वाटले

  • @arvindshrirao1285
    @arvindshrirao1285 Před rokem +1

    सब मे तोड अपेक्षा रहित काम करो आंनद मिलेगा ओशो

  • @user-oe8cf9lt8e
    @user-oe8cf9lt8e Před rokem

    😅😅😊😂

  • @shrinivas.kolekar
    @shrinivas.kolekar Před rokem +1

    अशा कथाची खर्च गरज आहे आजच्या काळात.🙏🙏

    • @marathikathaNP
      @marathikathaNP  Před rokem

      हो अगदी बरोबर

    • @jijas.bhingarde2934
      @jijas.bhingarde2934 Před rokem

      अगदी थोड्या वेळापूर्वी च माझ्या मुलीला मी हेच सांगत होते की, आयुष्य कस जगायचं, जीवनात चांगली मूल्य कशी जोपायची, नेहमीची सर्व कामे करून,(जस की मुलांचा अभ्यास झाल्यावर) जर आपल्याकडे वेळ असेल तर त्याचा कुठे आपल्याला सदुपयोग करता येत असेल तर करावा. अगदीच रिकामं बसण्यापेक्षा जसं बोधात्मक, चांगल्या विचारांची गोष्टींची पुस्तके वाचत बसणे की आईला थोडीशी घरकामात मदत करायची, अगदीच थोडीशी, जास्त नाही 😊 कारण आमच्यावर झालेले आई -आजीचे "संस्कार" लहानपणी च जर कामं करायचं वळण असेल तर मोठेपणी जड जात नाही😊
      आज आपण आहोत आईच्या भूमिकेत. माझ्या आईने, आजीने दिलेली शिकवण मी माझ्या मुलींना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय. पाहू किती आत्मसात करतायेत😊. कारण तो काळ आणि आताचा काळ खूप वेगळा आहे . तेव्हा एकाला मिळालेलं 1 गोल मारी बिस्कीट आम्ही समान 3 वाटण्या करून राहिलेला भुगा 🥲🥲 देखील वाटून वाटून घ्ययचो...काय होत ते आपापसातील प्रेम ❤ . आणि आता माझ्या मुली अख्खा मारीचा 10 - 15 बिस्किटांचा पॅक समोर असला तरी तुला जास्त ,मला कमी. अस करत भांडत असतात 😃. पण नाही.... मी योग्य ती शिकवण, योग्य त्या वेळी देणारच 😊 आजुन लहान आहेत. मोठी 10 वर्षाची अन छोटी 3. मोठी झालीये आता थोडी समजूतदार पण छोटच जरा नटखट आहे🥰🥰

    • @jijas.bhingarde2934
      @jijas.bhingarde2934 Před rokem

      आमच्या दोन्ही लेकी आमचं जग आहेत.❤❤🥰

  • @bhalchandrashinde905
    @bhalchandrashinde905 Před rokem

    वेळेचा उपयोग कसा करावा अतिशय छान कथा धन्यवाद

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Před rokem

    कथा चांगली आहे पण वाचन नीट नाही द्रौपदी ही सम्राज्ञी आहे असे लिहिले पाहिजे आणि स्पष्ट उच्चार करून वाचले पाहिजे.

  • @vinitapatki1665
    @vinitapatki1665 Před rokem

    सम्राज्ञी आहे सम्रादिनी नाही

  • @suchitraandhorikar2189
    @suchitraandhorikar2189 Před rokem +2

    लेखन आणि वाचन दोन्हीही अशुद्ध😮

  • @GrishmaPardeshi
    @GrishmaPardeshi Před rokem

    👏🙏🍇🍎🌽🍒👏👏👏👏👏👏👏👏अरुणा परदेशी

  • @sharmilavengurlekar38

    उच्चार ठीक नाहीत....

  • @manoharpatki7117
    @manoharpatki7117 Před 11 měsíci

    मला पण कथा वाचन करायचे आहे. कृपया आपला फोन नंबर द्यावा.

  • @swatikale1003
    @swatikale1003 Před 11 měsíci

    कथा छान पण सांगणे सुधरवायला पाहिजे,खुप चुकीच्या पद्धतीने ऊच्चारण केलयं

  • @kiranpotadar5446
    @kiranpotadar5446 Před 11 měsíci

    Wrong information

  • @snehasawant7178
    @snehasawant7178 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली आहे 👍

  • @user-cb3bs1ir9f
    @user-cb3bs1ir9f Před 9 měsíci

    Mast

  • @rekhakadlag5469
    @rekhakadlag5469 Před rokem +2

    खूप छान

    • @subhedarmore8619
      @subhedarmore8619 Před rokem

      माहिती साठी धन्यवाद भगवान कोणी देव नाही
      शक्ती नाही हा उपदेश आहे तुमच्या वासना नस्ट
      करा परमेश्वर हा सुद्धा कोणी देव नाही परम =योग्य ईश्वर =ज्ञानी म्हणजे योग्य ज्ञानी व्हा (मिळवा )असा जर प्रचार झाला तर भरकटलेला समाज योग्य दिशेने वाटचाल करील कस्ट करी जनतेला आळशी बनवण्याचा हा धंदा आहे कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही अगदी वासना नस्ट करण्यासाठी पण कष्ट करावे लागतात दुसरा कोणीही मदतीला येत नाही सर्वांनाच कळलंय पण सर्व तिकडे वळले नाहीत आचरण फार कठीण आहे वळणे म्हणजेच आचरण करणे जस सांगितलं तस वागणं यालाच आचरण म्हणतात तसेच पादुका =संतानी दिलेला मार्ग संताच्या चपला नव्हेत जीवन जगण्याचा पाठ (मार्ग )व्यापार वाढला तसे देव वाढले आपण काय मानता त्यावर सर्व अवलंबून आहे भव वाणी चांगले बोलत जा शिवजी कल्याण कारी आहे असे सर्व उपदेश आहेत ते वागण्यात आले तर आपोआप सर्व ठिक झालंय असे वाटते म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

    • @surekhanalawade7943
      @surekhanalawade7943 Před rokem

      खुप सुंदर

    • @namratagosavi1199
      @namratagosavi1199 Před rokem

      कथा छान आहे पण लेखन आणि वाचन खूप अशुद्ध आहे, pause पण योग्य ठिकाणी घ्यायला हवे होते.