पुण्यात ६३ वर्षांपासून सुरू असलेले मुरलीधर भोजनालय प्युअर व्हेज थाळी रेस्टॉरंट

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • पुण्यात ६३ वर्षांपासून सुरू असलेले मुरलीधर भोजनालय प्युअर व्हेज थाळी रेस्टॉरंट #hotel, #veg, #food, #bestveghotel, #pune,
    adress
    219 Narayan peth, Kelkar road, opp, Baba Bhide Bridge, Pune, Maharashtra 411030
    पुणे डेक्कन येथील झेड ब्रीज वरून केळकर रस्त्यावर उतरून डावीकडे वळून थोडे पुढे गेल्यावर चौकात उजवीकडे भोजनालय आहे

Komentáře • 60

  • @docspk
    @docspk Před 11 měsíci +8

    साठ वर्षांपूर्वी मी इथे बरेच वर्षे जेवलो
    चव आणि आग्रह प्रेमळ सेवा याची आठवण येते
    Dr Kataria SP (USA)

  • @ritesht671
    @ritesht671 Před 3 měsíci +1

    Address
    Sri Murlidhar veg
    219 Narayan peth Kelkar road
    Opp Bhide bridge
    Pune

  • @greeneramarketings6118
    @greeneramarketings6118 Před rokem +4

    Top quality, very much traditional and yummy food. Hats off

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před 11 měsíci +4

    बेस्ट मेस आहे ही पुण्यातील..कॉलेज ला असताना 1972/76 मधे तेथील जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे...

  • @chittaranjankore-rq1ml
    @chittaranjankore-rq1ml Před rokem +10

    कृपया आपण ज्या ठिकाणी व्हिडिओ करता त्या ठिकाणाचा पूर्ण पत्ता देत जावे

  • @nayanamulherkar4846
    @nayanamulherkar4846 Před rokem +14

    पत्ता व्यवस्थित सांगणे आवश्यक .

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 Před 11 měsíci +3

    मी 1975/76 मधे या मेस मधे विद्यार्थीदशेत जेवायला जात होतो.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Před měsícem +1

    पुण्यात बादशाही,जनसेवा, आशा डायनिंग, मुरलीधर अशी अत्युत्तम शाकाहारी भोजनालये आहेत

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 Před 11 měsíci +1

    मस्त 👌👌👌👌👌

  • @rajeshovhal3109
    @rajeshovhal3109 Před 11 měsíci

    Very nice thali

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 Před 11 měsíci +1

    Poona. 1. Peth mhanje 1 gaon. 15 lakhs population. So location give me accurately. 52 years i am living in poona. Vk. Thanks. Murlidhar.

  • @shettypraveen938
    @shettypraveen938 Před rokem +1

    One of the best thali in Pune, best quality and very polite and friendly staff.
    Do try the moong dal hulwa

  • @ajaygaikwad5176
    @ajaygaikwad5176 Před 4 měsíci

    😊

  • @RaviKumar-rd6hn
    @RaviKumar-rd6hn Před 11 měsíci

    old is gold. hard work will pay u back. old buisness mind is always healthy mind their main intention behind buisness is only to serve people

  • @sudhakarkulkarni1730
    @sudhakarkulkarni1730 Před 11 měsíci

    khup sundar test❤

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 Před rokem +3

    यांना पाठवा देशाच्या सीमेवर लढायला

  • @madhavlele175
    @madhavlele175 Před 11 měsíci +1

    माझ्या मते कुपन सिस्टीम म्हणजे लोकांवर गिरायकवर विश्वास नाही असे मी मानतो कुपन सिस्टीम मध्ये मी कधीही जात नाही मी 75 वारशाचा आहे

    • @madhavlele175
      @madhavlele175 Před 18 dny

      अगदी बरोबर मी पण याच मताचा आहे

  • @anjalidhende9052
    @anjalidhende9052 Před rokem +1

    Khup sunder video

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 Před 11 měsíci

    नमस्कार बंडोपंत आपण मुरलीधर देउळ आणी श्रीमुरलीधर लंच होम अथवा थाळीप सविस्तर माहिती दिलीत पण मी कर्नाटध्दत खानावळ अथवा भोजनालय इतक्या पध्दतीने विवरण केले तरी पुर्ण पत्ता द्या म्हणतात मला तरी विचित्रवाटले माझे मते

  • @vishalinnarkar4441
    @vishalinnarkar4441 Před 11 měsíci +1

    स्वीट कुठलंही एक अनलिमिटेड आहे का ?

  • @dhananjaybokil9908
    @dhananjaybokil9908 Před 11 měsíci +1

    Z ब्रिज जवळ पुणे

  • @datta612
    @datta612 Před 11 měsíci

    संपूर्ण रामायण सांगत बसलाय, पहिला पत्ता सांगायचा सोडून

  • @udaynarvekar7434
    @udaynarvekar7434 Před 11 měsíci +1

    1987 ला पहीलेंदा जेवण केले

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 11 měsíci +3

    आमही चव घेऊ तेवहा च सांगु नुसते बघुन चव समजत नाही.

    • @ashwini1240
      @ashwini1240 Před 2 měsíci

      Nkki ja.. It's the best. I've been visiting for the last 8 years.

  • @bollywoodbubbles4883
    @bollywoodbubbles4883 Před 11 měsíci +1

    एव्हढे कुणी खाऊ शकते का? उगीच अन्न तुम्ही पण फुकट घालवले असणार !!

  • @narendradesale9
    @narendradesale9 Před 5 měsíci

    स्मूथ ढोकळा म्हणजे काय रं भाऊ ?

  • @bollywoodbubbles4883
    @bollywoodbubbles4883 Před 11 měsíci

    बैठक व्यवस्था आपल्याबरोबर म्हणजे काय रे भाऊ??😂

  • @prabhakarkaregonkar8996
    @prabhakarkaregonkar8996 Před 11 měsíci +3

    लिफ्ट ची सोय आहे का ? पार किग सोय आहे का?

    • @vidyanandbapat8032
      @vidyanandbapat8032 Před měsícem

      नाही. पेठेत कुठेच तुम्हाला हे मिळणे महामुश्किल आहे कारण पेठेतील सर्व नव्या इमारती ह्या पूर्वीच्या वाड्यांच्या रिडेव्हलपमेंट्स करून तयार झालेल्या आहेत.

  • @sks1464
    @sks1464 Před rokem +3

    जेवणाची गुणवत्ता चांगली नाही.

  • @61vishwanath
    @61vishwanath Před 11 měsíci +1

    या होटेलचा पत्ता काय आहे?

  • @govindtakalkar9893
    @govindtakalkar9893 Před 11 měsíci +1

    नावा सह हॉटेलचा पत्ता सांगावा

    • @khadadbandya
      @khadadbandya  Před 10 měsíci

      श्री मुरलीधर व्हेज थाळी रेस्टॉरंट, पत्ता डिस्क्रीप्शन मध्ये दिला आहे

  • @BharatBansode-tw8nf
    @BharatBansode-tw8nf Před 11 měsíci

    What is address

  • @user-xs6oo4xx9p
    @user-xs6oo4xx9p Před 11 měsíci

    श्राद्धाचे जेवायला येणार का?

  • @praj7180
    @praj7180 Před 7 měsíci

    Rate and address

  • @shashikantbote2198
    @shashikantbote2198 Před 11 měsíci +1

    Bandu ji .. Savadh pane kha . Be . Health conscious .

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Před rokem +3

    हॉटेलचा पूर्ण पत्ता पाठवा

  • @ravikarharkare7359
    @ravikarharkare7359 Před 11 měsíci

    Time is not given

  • @foodchief4374
    @foodchief4374 Před rokem +2

    Mike dusra ghyaaaaaa

  • @mangalawaikar3255
    @mangalawaikar3255 Před rokem +1

    पूर्ण पत्ता देण्यात काय अडचण आहे ॽ मग व्हिडिओ कशाला तयार करता ॽ नुसती नारायण पेठ या एवढ्याशा पत्त्यावर कसे यायचेॽ

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Před rokem +1

      तुमचेही बरोबर आहेत पण नारायण पेठ ही काही अशी पाच सात किलोमीटर पसरलेली नाही शिवाय एवढी जाहिरात करत आहेत म्हटल्यावर काहीतरी प्रसिद्ध निदान नारायण पेठेत तरी असेल ना त्यामुळे तुम्ही म्हणता तसें शोधायला फार कठीण नसावे.

  • @sunilgirme9689
    @sunilgirme9689 Před 10 měsíci

    पहिला पत्ता सांगा

    • @khadadbandya
      @khadadbandya  Před 10 měsíci

      पत्ता डिस्क्रीप्शन मध्ये दिला आहे

    • @vidyanandbapat8032
      @vidyanandbapat8032 Před měsícem

      शक्यतो गुगल मॅपची लिंक द्यावी. ते शब्दांत लिहिलेल्या पत्त्यापेक्षा अधिक उपयुक्त असते.

  • @jyotikale1943
    @jyotikale1943 Před rokem +3

    फालतुगिरी नाही जमत तुला

  • @johncorreia1691
    @johncorreia1691 Před 5 měsíci

    Rate संगा साहभ

    • @khadadbandya
      @khadadbandya  Před 4 měsíci

      डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये पत्ता आणि दर दिले आहेत

  • @bollywoodbubbles4883
    @bollywoodbubbles4883 Před 11 měsíci

    ते व तुम्ही सांगताय त्या सालात खूप तफावत आहे

  • @sunnyravde5945
    @sunnyravde5945 Před rokem +1

    👎

  • @user-iq2ek1de6n
    @user-iq2ek1de6n Před 11 měsíci

    पानात अन्न किती वाया केलंस...ते बघ...!! फुकट्या...!!

    • @khadadbandya
      @khadadbandya  Před 11 měsíci +2

      अन्न वाया घालवले नाही, जेवण संपविण्यापुर्वी आम्ही व्हिडिओ शूटिंग चे काम पूर्ण करतो, नंतर निवांत मी आणि माझा कॅमेरामन जेवत असतो, आणि मित्रा, असे वाईट शब्द वापरणे योग्य नाही,
      खाताना दिसतो, मात्र एक व्हिडिओ करण्यासाठी आम्ही ३ ते ४ तास काम करतो, ते सुद्धा बघा

    • @shashikantbote2198
      @shashikantbote2198 Před 11 měsíci

      @@khadadbandya comments la turn off kara . No zanzat .