Kiran Lokhande Murder Case : गॅस लिकचा बनाव, अन प्रियकराच्या साथीने नवऱ्याला संपवलं | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • Kiran Lokhande Murder Case : गॅस लिकचा बनाव, अन प्रियकराच्या साथीने नवऱ्याला संपवलं | Vishaych Bhari
    Jalna News Kiran Lokhande : गॅस लिकचा बनाव, अन प्रियकराच्या साथीने नवऱ्याला संपवलं | Vishaych Bhari
    मंडळी तुम्ही तापसीचा हसीना दिलरुबा सिनेमा बघितलाच असेल, त्यात तापसी आणि तिचा नवरा म्हणजेच विक्रांत दोघेही मोठ्या सफाईनं तापसीच्या एक्स बॉयफ्रेंडचा खून करतात आणि अगदी पद्धतशीरपणे डोक लावून पोलीसांपासून वाचतात. तसा हा सिनेमा भलताच थ्रिल्लर कॅटेगरीत मोडतो पण मंडळी ह्या सिनेमाला लाजवेल अशी घटना २०२२ साली जालना शहरात घडली होती. ऍडव्होकेट किरण लोखंडे आणि त्याची पत्नी मनीषा यांचा अवघ्या तीन महिन्याचा संसार. पण एक दिवस घरात रात्रीच्या सुमारास गॅस गळती होते काय, ती थांबवायला म्हणून किरण किचन मध्ये जातो काय आणि नेमका तेव्हाच स्फोट होऊन किरणचा मृत्यू होतो काय. केस अगदी सुतासारखी सरळ. पण जेव्हा त्या केसचे खरे धागेदोरे उलगडले आणि खरं सत्य सगळ्यासमोर आलं तेव्हा मात्र पोलिसांसकट सगळ्यांनी तोंडात बोट घातली. कारण तो जसा दिसत होता तसा अपघात नव्हता तर अतिशय थंड डोक्यानं प्लॅन केलेला घातपात होता. नेमकं काय घडलं होतं किरणसोबत. गॅस स्फ़ोटानंतर सगळं घर जळत होतं तेव्हा मनीषा कशी वाचली. तिच्या साध्या केसाला पण धक्का कसा लागला नाही. सगळं प्रकरण सविस्तर जाणून घेऊ....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #jalananews
    #marathinews
    #विषयचभारी
    adv kiran lokhande,
    jalna news kiran lokhande,
    marathi news,
    marathi news live today,
    tv9 marathi news channel,
    abp maza breaking news,
    tv9 marathi latest news,
    maharashtra rain news,
    marathi breaking news,
    maratha reservation,
    marathi news live,
    mumbai pune news,
    marathi news today,
    marathi news video,
    marathi news latest,
    marathi live news,
    marathi news updates,
    marathi latest news,
    tv9 marathi live,
    marathi,
    marathi batmya video,
    tv9 marathi batmya live,
    tv9 marathi batmya live today,
    marathi batmya

Komentáře • 274

  • @Analysis565
    @Analysis565 Před 26 dny +409

    छिनाल बाई मिळू नये कुणाला बस एवढाच सांगतो 😢

    • @b4usongs145
      @b4usongs145 Před 26 dny +9

      😂😂

    • @avinashkhamkar
      @avinashkhamkar Před 26 dny +9

      Correct

    • @eeeeer61
      @eeeeer61 Před 26 dny +20

      dushman mile hazar par joru na nikale chhinal😂😂

    • @soldierpravin
      @soldierpravin Před 26 dny +2

      Bihar chi language copy karu nka
      Aapli Marathi vapra
      Dusryanchach ks changl vatat

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Před 26 dny +15

      बऱ्याच जणांना मिळाल्यात पण गडी मुग गिळून गप्प आहेत, पोरं कुणाची काढली आहेत ते शोधत आहेत...😂😂😂😂

  • @tusharthanekar2196
    @tusharthanekar2196 Před 26 dny +202

    मला तुझा past life बद्दल काय घेणे देणे नाही म्हणणाऱ्या पोरांसाठी चांगला धडा आहे हा..😂😅

  • @arjunchate2351
    @arjunchate2351 Před 26 dny +161

    दुष्मन मिले हजार लेकीन बायको ना मिले छिन्नाल 😂

  • @shreyashbhau7074
    @shreyashbhau7074 Před 26 dny +41

    ही स्टोरी मी आगोदर 2 वेळेस बघलो होतो dsd चॅनल वर तरी पण प्रथमेश भाऊ चं विषयाचं भारी सांगायची पद्धत खूप भारी आसल्या मुळे आजुन बघलो

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 Před 26 dny +89

    ही मुलगी मयत मुलाच्या सख्ख्या मामाचीच मुलगी होती........ तरी हा प्रकार घडला

    • @maheshlohot1617
      @maheshlohot1617 Před 26 dny +15

      तेच सर्वात shocking आहे..
      आता नात्यात पण लग्न करणे सुरक्षित नाही.

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c Před 24 dny +8

      लय भयाण आहे
      मामाची पोरगी सुद्धा अशी निःलघली

  • @rawdy273
    @rawdy273 Před 26 dny +108

    जास्त तपास पोलिसांनी नाही तर... वकील संघटनेने केला... न हे observation त्यांनी पोलिसांना सांगितले.... नंतर तपास सुरु झाला....

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c Před 24 dny +1

      तरी च वाटलं पोलीस एवढं हुशार😂😂
      त्यांना 100 रु दिले की जाऊ देतात...
      वकिलांनी काम केलं

    • @alokmore5961
      @alokmore5961 Před 24 dny

      Tumhala kas kay mahiti sir

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 Před 26 dny +78

    त्याला कशाला मारायचं पळून गेली असती तरी जमलं असतं..

    • @deepaks-G
      @deepaks-G Před 25 dny +14

      Kiran chya bapachi property cha hissa pahije na bhau. Money matters

    • @ravisirsath789
      @ravisirsath789 Před 10 dny

      @@deepaks-G अस पण होईल

    • @deepaks-G
      @deepaks-G Před 10 dny

      @@ravisirsath789 hoil nahi. Zalay tyo Gela na aata , bayko la fix 50% property cha right ahe.

    • @deepaks-G
      @deepaks-G Před 10 dny

      @@ravisirsath789 khup cases hot ahet asech.

    • @jagachaposhinda5852
      @jagachaposhinda5852 Před 9 dny

      Nate milat Tila sidha jel​@@deepaks-G

  • @dangergaming3690
    @dangergaming3690 Před 22 dny +23

    मुलांनी केल असत तर लगेच महीला संघटना पुढे येतात बोंबलायला आणि मुली इतक्या खालच्या दर्जाची काम करतात तेव्हा कुठे जातात ? बिचारे किरण सारखे निष्पाप लोक बळी पडतात . हल्ली नाहीतरी मा मोबाईल मुळे सर्व सोप झाल आहे खुशाल मुली लग्नाआधी दोनतीन बरोबर फिरतात

    • @Pankaj-fq6mh
      @Pankaj-fq6mh Před 15 dny

      खरंय आपले😢

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 Před 4 dny

      अशा वेळी महिला संघटनांच्या बो*त बुच बसते.. महिला संघटना अशा छिमाल बायांना मदत करण्यासाठी असतात

  • @rajkishorlokhandepatil5820
    @rajkishorlokhandepatil5820 Před 24 dny +17

    सर तुम्ही हे प्रकरण दोन वर्षानी दाखवत आहे,मी सुद्धा खासगांव या गावचा रहिवासी आहे लोखंडे, आम्हाला किरण ची बातमी कळाली होती तेव्हा सर्व गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता खूप हुशार मेहनती मुलगा होता (किरण) परंतु, त्या मुलीने खूपच क्रूर पणे किरण ला संपीवले....... तो एवढ्या. मोठ्या मनाचा होता की त्या मुलीने जर म्हटले असते मला तुझ्यासोबत राहायचे नाही..... तर किरणने क्षणाचाही विलंब न लावता तिला बाजूला केले असते.... खूप थाटात लग्न झाले होते किरणचे मी त्या लग्नाचा साक्षीदार आहे परंतु नियती... असो, भावपूर्ण श्रद्धांजली किरण😢

    • @jayshriphuse9199
      @jayshriphuse9199 Před 9 dny

      आता त्या मूर्ख बाई कुठे आहे.नालायक बाई

  • @sachna2986
    @sachna2986 Před 26 dny +31

    माझा बायको चे बाहेर अनेक जना बरोबर संबंध आहेत फक्त लहान मुलांकडे बघुन आम्ही शांत बसतो सगळे कायदे पुरुष विरोधात?

    • @sys9208
      @sys9208 Před 24 dny

      डिवोर्स दे येड्या मरशील. . मुलांची custody घे..

    • @rohitogale3975
      @rohitogale3975 Před 12 dny

      Sad reality 😢😢

    • @rohitogale3975
      @rohitogale3975 Před 12 dny +1

      Sad reality 😢😢

    • @Omkar-221b
      @Omkar-221b Před 9 dny +2

      @@sachna2986 तुम्ही त्या लोकांशी का बोलत नाही असं करू नका म्हणून? जमत असले तर बत्ती द्यावी!

    • @SandeepKadam-jd4xr
      @SandeepKadam-jd4xr Před 9 dny +2

      Saglikade ashich paristhiti aahe mhanun lagna Nako vatat

  • @nageshjadhav804
    @nageshjadhav804 Před 25 dny +27

    या प्रकरणात त्या मुलीचे आई वडील ही जबाबदार आहेतच, जर त्या मुलीला स्थळ पसंत नव्हते तर बळजबरीने कशाला लग्न केले होते, त्या निष्पाप वकीलाचा हकनाक जिव गेला

    • @akashtelrandhe5208
      @akashtelrandhe5208 Před 23 dny +1

      Pori swataha sangat nhi svathala mahit nasate ha chagala ka to 😂.🎉

    • @sagarthorat1479
      @sagarthorat1479 Před 20 hodinami

      jababdar mulagich ahe mule kay kartat yacha te aai vadilanna thangpatta lagun det nahit. Lagna aadi palun geli asati tari chalale asate, ase karun tine ani tichya borfriend ne doghanni tyanche pan jeevan sampavale. Asha lokanna nantar lok vaalit taktat.

  • @bringpatil
    @bringpatil Před 26 dny +35

    70 ते 80 टक्के मित्र खरे असतात कारण या गुन्ह्याचा तपास खरंतर या वकीला णि लावलेला आहे कारण तो पण वकीलच होता. त्या वकील मित्रांची जाहीर आभार काहीही असो पण अशी छीनाल कोणालाच नाही भेटायला पाहिजे

  • @AI108Ramaprabhu
    @AI108Ramaprabhu Před 24 dny +8

    असल्या मुली किंवा मुलाने लग्नच करू नये ज्यांना अनैतिक लफडी करायची असतात 😢

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 Před 26 dny +46

    आगलावे ची मनीषा होती किरण झाकण्याचा, पण महाराष्ट्र पोलीस 🙏दक्ष होते 🙏

  • @Useryd__
    @Useryd__ Před 25 dny +10

    ९/१०वी पासूनच पोरींचे लफडे सुरु झालेत.

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Před 25 dny +2

      Aaj kal internet mobile mule jast jhal aahe he.

  • @Omkar-221b
    @Omkar-221b Před 17 dny +6

    मुली सुद्धा एवढया कृर??? या विरोधात पण अंदोलन झालच पाहिजे

  • @NeymarRock
    @NeymarRock Před 26 dny +16

    मुलगी शिकली प्रगती झाली

  • @abhii_jadhav
    @abhii_jadhav Před 26 dny +26

    आगलावे ने.....आग लावून टाकली😂😂
    RIP Arrenge Marraige😢

  • @superinvestor4022
    @superinvestor4022 Před 26 dny +20

    Hey hot rahnar..Aai vadil lagna aadhi mula mulina vicharat nahi ....prem asel tari aikat nahi...aaplya samajat divorce hou det nahit...aani mag shewat asa hoto....😢😢😢😢😢

  • @amolpawar526
    @amolpawar526 Před 7 dny +2

    च्यायला लग्न ठरत नाही तो वेगळा विषय आहे व्हिडिओ बघून झालं नाही ते चांगल आहे अस वाटतं आणि करू की नको हे पण कळत नाहीये😢

  • @sudarshangotsurve1546
    @sudarshangotsurve1546 Před 26 dny +10

    फक्त नवराला अगोदर सांगितलं पाहिजे किंवा लग्नानंतर सोडचिट्टी घ्या किंवा पळून जा पण एक आई-वडिलांपासून एका मुलाला तिने वेगळे केलं खूप मोठा पाप केला.आज कालच्या बायांवर विश्वास बसत नाही .

    • @Omkar-221b
      @Omkar-221b Před 9 dny

      @@sudarshangotsurve1546 भाऊ तुम्ही टरकले का?

  • @abhisheklahane7064
    @abhisheklahane7064 Před 22 dny +13

    मामाची मुलगी, लई वाईट 😢

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 26 dny +27

    दुश्मन मिले हजार पर बीवी ना मिले छिनाल 😔

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Před 25 dny

      मराठी भैय्या हिंदी काय बोलतो

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 Před 26 dny +23

    माझ्या बाबाचा कायदा आहे.😂😂😂

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 Před 26 dny

      तुझ्या आईचा घोडा...लवड्या...

    • @vinitkharat055
      @vinitkharat055 Před 8 dny +1

      पण लोखंडे बाई छिनाल आहे 🤣🤣🤣

  • @pravinshelar6023
    @pravinshelar6023 Před 24 dny +5

    मेरी बेटी मेरा अभिमान वाल्या आई बापाला विनंती आहे तुमचा अभिमान बाहेर काय शेण खाते हे माहित असूनही खानदान की इज्जत राखण्यासाठी कुणा आई बापाच्या मुलाचा विनाकारण बळीचा बकरा बनवू नका .

  • @RavindraSalokhe-h6r
    @RavindraSalokhe-h6r Před 25 dny +4

    मुलगीच जबरदस्ती लग्न लावताना टोकाची भूमिका घेते... पण एखाद्या मुलाचे जबरदस्ती लावले तर तो रडत रडत संसार करतो...

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 26 dny +7

    लईच मोठा कांड केलता राव हिने

  • @akshayugale6527
    @akshayugale6527 Před 26 dny +14

    एवढी जुनी बातमी आज दाखवत आहे तुम्ही 🤷 मी जालना च आहे

    • @sukantg7846
      @sukantg7846 Před 26 dny +2

      बातमी म्हणूण नाही दाखवत भाई..crime स्टोरी म्हणूण सांगत आहेत

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 Před 25 dny +7

    कायद्याच्या अधिक असलेल्या सुरक्षा मुळे काही महिला मोकाट तर काही पुरुष अजून बंदिस्त केले जात आहेत या सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बाकी काय होईल पुढे ते बघू बाकी ऐका पुरुषाचा जीव गेला हे खरे किमान अश्या प्रकरणात समान शिक्षा दिली जावी हीच अपेक्षा

    • @Omkar-221b
      @Omkar-221b Před 9 dny

      @@milindshinde5102 अरे येडया तिचं लफड पुरषाबरोबरच होत!😂😂 तुझा मुद्दा काय आहे?

  • @ajaykamat2747
    @ajaykamat2747 Před 26 dny +6

    त्या मनीषा ला बुक्कित टेंगुळ आणाय पाहिजे होता..

  • @MCG099
    @MCG099 Před 26 dny +12

    सध्याची परिस्थिती खुप अवगड आहे पोरी सरास एक पोरा सोबत दोन दोन एकाच खोलीत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात

  • @adv.pallavidhotre9243
    @adv.pallavidhotre9243 Před 26 dny +6

    स्वतःच्या किंवा इतरांच्या हाताला जरा काय लागलं तरी त्रास होतो... हिच्या केलेल्या कृत्यावरून ती कोणत्या पातळीची असेल हे समजून येते

  • @Ametalkhede
    @Ametalkhede Před 26 dny +73

    लग्न करताना मूलींची चौंकशी करावी लागते आजकाल कोलेज मध्येच शीकत असतांना पोरी लफडीकरतात हे संपूर्ण भारतात आहे म्हणून शीक्षण व्यवस्था सूधारना केली पाहिजे त्याच सोबत घरचे संस्कार पण गरजेच आहे जून्याकाळी मूली असले व्यभीचार करत नसत आता हे प्रमाण जास्त वाढल आहे

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Před 26 dny +27

    हसीन दिलरुबा
    हसीना नाही 😂

  • @indiaup2236
    @indiaup2236 Před 26 dny +9

    आजकालच्या बाया खूप टुकार आहेत

  • @bramhanadan3158
    @bramhanadan3158 Před 26 dny +22

    एखादी बाई शिकलेली असेल ना
    तिचा वर जास्त विश्वास ठेवायचा नाही 😡

    • @rupalidherange6102
      @rupalidherange6102 Před 24 dny +2

      Wrong ahe saglya Tasha nastat

    • @rupalidherange6102
      @rupalidherange6102 Před 24 dny +2

      Mulahi tashich astat so swatachi buddhi changli thevavi bas

    • @bramhanadan3158
      @bramhanadan3158 Před 24 dny +1

      Insta वर बघा थैमान घातलाय मुलींनी हि आपली संस्कृती आहे का आपली जुनी पिढी कशी होती आणि आता काय चालंय

    • @sys9208
      @sys9208 Před 24 dny +1

      ​​@@rupalidherange6102 सगळ्यात जास्त मुली असतात..जगात कुठेही जा. मुलींचं nature च आहे .

    • @sh09976
      @sh09976 Před 24 dny +1

      कलियुग अतिशय प्रबळ झाला आहे यापुढे अजून होईल ही आता सुरुवात आहे 😢

  • @Dhanwe1011
    @Dhanwe1011 Před hodinou

    सर्व महिला अशा नसतात का ही प्रमाण आहे पण मुलींना विचारणे महत्त्वाचे आहे

  • @bhaveshJadhav-rf7mm
    @bhaveshJadhav-rf7mm Před 25 dny +5

    दुश्मन मिले हजार पर बिवी ना मिले चीनाल 😂😂

  • @shubhamtaware1838
    @shubhamtaware1838 Před 26 dny +10

    आगल्याव्याने चांगलीच आग लावली

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk Před 25 dny +6

    ही पोरगी माझ्या मामा च्या गावातील आहे..

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 Před 26 dny +32

    त्यामुळे बायांना आधी घरा बाहेर निघून देत नव्हते

  • @MukeshNamuVlogs
    @MukeshNamuVlogs Před 26 dny +9

    Prathmesh Bhau cha vishya ch bhari..❤❤❤

  • @saurabhgat9189
    @saurabhgat9189 Před 14 dny +2

    काय चूक होती त्या माणसाची, फुकट मरावं लागलं त्या बाईमूळं.

  • @SurekhaJadhav-i8b
    @SurekhaJadhav-i8b Před 9 dny +1

    लग्न करायच्या अगोदर प्रियकरासोबत पळून गेली असती तर वकीलसाहेब जिवंत राहिले असते ना...

  • @ganeshjagtap1598
    @ganeshjagtap1598 Před 24 dny +3

    माझ्यापासून 5 मुली हेपलून घेऊन गेल्या परंतु त्यांच्या नवऱ्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे,माझी बायको शुद्ध चरित्र्यवान आहे असं म्हणतात...

  • @NotOfBelAir
    @NotOfBelAir Před 4 dny

    वकील मित्र होते म्हणून न्याय तरी मिळाला . सामान्य व्यक्ती असता तर पोलिसांनी तेवढी मेहनत घेतली नसती .

  • @amolpatil-rc3hf
    @amolpatil-rc3hf Před 6 dny

    परिस्थीतने काही लोक गुन्हेगार बनतात पण जास्त लोकांच्या मनातच क्रूर प्रवृत्ती असते तिला फक्त ठीनगी भेटायला पाहिजे.

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 Před 26 dny +28

    भावा बातमी १० महिने जुनी आहे

    • @mehesh_6766
      @mehesh_6766 Před 26 dny +12

      ते तूला माहिती आहे इतर लोकांना माहिती नाय
      मग तु बातमी टाकायची ना

    • @mayurkale2227
      @mayurkale2227 Před 26 dny +10

      पुस्तक पण १४०० वर्ष जुन आहे तरी पण अजून त्यावरच चालतात ना?? मग १० महिने जूनी बातमी दिली तर काय बिघडलं??

    • @rautsomnath5678
      @rautsomnath5678 Před 26 dny

      😂😂​@@mayurkale2227

    • @prajwal_kh
      @prajwal_kh Před 26 dny

      ​@@mayurkale2227भावा 😂

    • @anandpalande5799
      @anandpalande5799 Před dnem

      बातमी मध्ये आणि क्राइम स्टोरी मध्ये फरक आहे.तो फक्त सत्य घटनेवर आधारित स्टोरी सांगत आहे.न्यूज देत नाही.

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 Před 26 dny +6

    खतरनाक 😮😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢

  • @sys9208
    @sys9208 Před 24 dny +2

    जीव घ्यायची हिम्मत होते पण सोडून जायची नाही..वा..प्रॉपिर्टी पण पाहिजे असेल नवऱ्याची .

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs Před 26 dny +6

    माझ्या तालुक्यातील. जाफ्राबाद जालना.

  • @abhijeetbabar2880
    @abhijeetbabar2880 Před 26 dny +4

    दादा समाज्यातील या फालतू विषया बरोबरच काही प्रेरणादायक विषय पण share करा ज्याने तरुणांना प्रेरणा मिळेल .

  • @dipaklokhande4299
    @dipaklokhande4299 Před 14 dny +1

    आज मुले शिकलेली मुली करतात काय तर तिला कोठेतरी नोकरी लागेल पैसे येतील पण त्याला 50 /60 पगार असतोच पण अशा मुलांनी साधी सरळ मुलगी केली तर काय अडचण आहे जास्त पैशाच्या मागे पळू नये व आपले नुकसान करून घेऊ नये 🙏🙏

  • @vinodkalugade9941
    @vinodkalugade9941 Před 9 dny +2

    वाईट कर्माची फळ वाईट असतात.

  • @mr_godse_patil
    @mr_godse_patil Před 9 dny +1

    अरे लग्न करणे आदी पोरीला बाजूला गेउन सरल विचार तुला कोण दुसरा अवडतो का.. असेल तर मी स्वथा नकार देतो तुझा घराचा सणगा न संकट मदुन मोकळा होवा.. नाहियातर हे असला कांद होईचा टोकाया ला एकतार घेउन🙏🙏🙏😡

  • @marb7467
    @marb7467 Před 26 dny +14

    ही गोष्ट एक वर्षा खालची आहे. तुम्हाला दुसरा काही मुद्दा भेटला नाही का

  • @prasadbhurke6903
    @prasadbhurke6903 Před 9 dny

    Best Investigation From Police Hats Of For Police In This Case 👍

  • @Mai_hu_na409
    @Mai_hu_na409 Před 25 dny +3

    Ganesh Aaglave🔥 ne aag lavli

  • @durgaprasadpadgaonkar4927

    सुन्न झालो यार 😢😢

  • @manikp156
    @manikp156 Před 8 dny +1

    लग्नाला पैसे खर्च करता त्यातील काही रक्कम आपल्ह्या होणाऱया बायकोची पूर्णपणे चोकशी करणेसाठी खर्च करा ती जिथे राहते त्या ठिकाणी बायकोची पूर्ण आणि तिच्या आईची चोकशी करा मग लग्नाचे पाऊल उचला

  • @user-gn5wg8kf6w
    @user-gn5wg8kf6w Před 23 dny +1

    Evdha changla navra milun pn bayka ashya karat astin tr kamal ahe bua ya baykanchi

  • @waghshivanand
    @waghshivanand Před 4 dny

    यालाच म्हणतात 'कानून के हाथ लंबे होते है

  • @Omkar-221b
    @Omkar-221b Před 17 dny +1

    इथ असलेल्या माझ्या तमाम भावांना जे स्वार्थी पणे आयुष्यात वागले तसेच भोळ्या आणि कमजोर लोकांना ज्यांनी आयुष्यात एकदा जरी त्रास दिला असेल त्यांना अशीच बायको मिळो😂😂😂😂😂

  • @AKSHAYNNNNNNNNNNNN
    @AKSHAYNNNNNNNNNNNN Před 26 dny +4

    Gharche aaighale pan mana virrudha lagn lavun detat n ashe kand hotat😢

  • @kokaniBhaiVlogs
    @kokaniBhaiVlogs Před 11 dny +1

    Bf चं नाव पण आगलावे 🤦🤦🤦

  • @branded_om007
    @branded_om007 Před 26 dny +2

    He aamchyach area madhe ghadl archna nagar.. mahite mala he prakrn

  • @Pankaj-fq6mh
    @Pankaj-fq6mh Před 15 dny

    अशा घटनांमध्ये आरोपींना हात पाय तोडून जिवंत जाळण्याचा कायदा यावा परत कोणी असे करणार नाही

  • @vaibhavpatil7227
    @vaibhavpatil7227 Před 23 dny +1

    Aajchya ghadila prateyk serial madhe extra marrietial affairs dakhvle jatat. Lahan mulana lahan panapasunch premache dhade shikvle jatat tyamule shalet 1 , College madhe 1 nantar 1 ashya prakare anekanchi savay lagli aahe. Mag lagna nantar 1 var kasa rahnaar????

  • @suniljadhao2801
    @suniljadhao2801 Před 21 dnem +1

    Paise & shikshanani devlopment hot nahi ADHYATMIK devlopment khup mahatvachi ahe

  • @ashujaiswal6638
    @ashujaiswal6638 Před 26 dny +11

    मांग आई घालयाला लगना केला होत का

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 Před 26 dny +4

    Y Z मुली 😢

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Před 25 dny

    खुप छान ऐपीसोड आहे😊

  • @adv.pallavidhotre9243
    @adv.pallavidhotre9243 Před 26 dny +5

    सरळ divorce देऊन दुसरं लग्न करायचं होतं ना

    • @sys9208
      @sys9208 Před 24 dny

      property ,insurance.

  • @AvirajVitnor
    @AvirajVitnor Před 7 dny

    दुश्मन मिले हजार लेकिन बीबी ना मिले छिनाल

  • @itscomplicated2290
    @itscomplicated2290 Před 7 dny

    नवऱ्याला थोडी जरी शंका आली कुजबुज लागली तर लगेच निर्णय घ्या, उगाच मुलाचा जीव जाण्यापेक्षा बर आहे ते

  • @user-tu2ob6zw5s
    @user-tu2ob6zw5s Před 24 dny +1

    तिच्या घरचे पण तेव्हढेच दोषी आहे

  • @sharadpatil3145
    @sharadpatil3145 Před 26 dny +1

    आरे खूप जूनी बातमी आहे.... आज जागा झाला.

  • @amol-mhaske.2784
    @amol-mhaske.2784 Před 11 dny

    मी जाफ्राबाद तालुख्याचा आहे
    अत्यंत वाईट घटना घडली होती

  • @hemantdhamale207
    @hemantdhamale207 Před 26 dny +1

    Ajkal lgn kartana mulinch background check kelach pahije bhale ushira lgn zal tari chalel

  • @pradipchavan735
    @pradipchavan735 Před 25 dny +2

    कुठ‌ फेडायचे पाप.

  • @vivekdalvi594
    @vivekdalvi594 Před 8 dny

    आमच्या तालुका मधील घटना..

  • @rajeshambekar3298
    @rajeshambekar3298 Před 25 dny

    शवविच्छेदनअहवालात ही नमूद असेल,,सर्व

  • @deepakjadhav1058
    @deepakjadhav1058 Před 2 hodinami

    Ganesh agalave navapramane aag lavali

  • @GauravAkole
    @GauravAkole Před 26 dny +3

    Jalna ची spelling चुकली. मी आहे जालन्याचा.

  • @rav5098
    @rav5098 Před 20 dny +1

    *Dushman mile hazar par Biwi/ Bayko na mile chiinnarrr*

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo Před 26 dny +2

    भाऊ 1 वर्ष झालं रे या प्रकरणाला तुम्ही आत्ता जागे झाला का 😮

  • @lnstagrarm
    @lnstagrarm Před 26 dny +2

    Manun tr jast shikleli karnar nahi. I work in mnc. Asa kahi hou nye konasobt

  • @peterparker6377
    @peterparker6377 Před 23 dny +1

    Forensic department failed here

  • @expensivebloomer87
    @expensivebloomer87 Před 26 dny +2

    Mala pahune pahayla aale hote ,, mi Tashi pahayla sawli , graduate, d t ed zhaleli , mala mulane nakar dila. Karan mulgi sawali aahe, pahnyacha karykram zhalyawar pahune jyla lagle , mazhya 2 ghara aad ek mulgi gate war ubhi hoti , tya mulala tich mulgi awadli , mag kay te thithe 8 diwsane punha pahayla aale , sagai zhali , ani lagn pan ,sangach he mulgi Sundar khup hoti pan khup charleli hoti , mala waite not watl pan nust sunder techya nadat chukichya muli aushat aantat . Mag as kahi pan ghadu shakte . Mhanun kalaklun vinanti bhavano sundartechya nadat kahi pan aushat Anu naka

    • @vinodsuryawanshi85
      @vinodsuryawanshi85 Před 26 dny

      Characterless and sundaratecha kahi sambadh nahi!!!Jya randibaazi panacha ani sundar disnyacha kahi sambhadh nahi!!!

  • @riteshawale8328
    @riteshawale8328 Před 26 dny

    शेख हाजी सरवर शेख डॉन यांचा खून चंद्रपूर येथे झाला त्या बद्दल व्हिडिओ बनवा

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade2737 Před 26 dny +2

    😢😢😢😢😢

  • @AtractiveShhuu
    @AtractiveShhuu Před 24 dny

    Dushman mile hajar
    Lekin...
    Bibi na mile chhinnar...

  • @nonindianbirds6189
    @nonindianbirds6189 Před 24 dny

    घरच्यांनी ज्याच्यावर प्रेम आहे त्याचीशी लग्न लाऊन दिलं अस्त तर हा प्रकार का घडला असता......?😅

  • @abhijeetdhat1622
    @abhijeetdhat1622 Před 26 dny +1

    Aag lave nav shobhun vatat aahe 😂😂😂

  • @user-sy7bb6jk3h
    @user-sy7bb6jk3h Před 9 dny

    अश्या मुलीनं सोबत लग्न करण्या पेक्षा आऊष्य भर बिन लग्नाच राहिलेलं बर

  • @MadhukarPatil-k8j
    @MadhukarPatil-k8j Před 3 dny

    Aaglave ni aag lavli

  • @Dnyana11
    @Dnyana11 Před 23 dny +1

    बंटी तेरा साबुण स्लो है क्या ? 😅 किती लवकर विडियो बनवलाय . 😅

  • @sumedhlone1569
    @sumedhlone1569 Před 24 dny

    Lagn pasun mukti bhartat sopi nahi mhnun ha ase hote.. Divorce esy kra... Problem kmi hotil

  • @dadaathare5388
    @dadaathare5388 Před 4 dny

    Yamul ch jyach tyachya kd javu dyav😂

  • @williamchopade2505
    @williamchopade2505 Před 23 dny

    You said one gas cylinder was blast accordingly to police investigation then at the end of the video you are telling both cylinders were blast please clear what it is correct.