Badlapur : बदलापूर प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे कोण आहे ? | HPN MARATHI NEWS

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #HPNMarathiNews #badlapurnews #badlapurcase #badlapur
    Badlapur : बदलापूर प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे कोण आहे ? | HPN MARATHI NEWS
    Who is Akshay Shinde
    Who is Badlapur crime accused Akshay Shinde
    बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.
    viral video,
    viral news,
    youtube trending,
    new viral video,
    viral videos today,
    trending youtube videos,
    social media viral video,
    viral video clips,
    trending viral videos,
    latest viral video,
    maharashtra news
    ------------------------------
    Music: Jupiter One - Riot • Jupiter One - Riot (No...
    ------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechano...
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...
    ------------------------------
    Undertow by Scott Buckley / scottbuckley
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/underto...
    Music promoted by Audio Library • Undertow - Scott Buckl...
    ------------------------------
    🎵 Track Info:
    Title: Pachabelly by Huma-Huma
    Genre and Mood: Classical + Calm
    License: You're free to use this song and monetize your videos.
    ---
    ⭐ Free Download: czcams.com/users/au...
    ---
    ❤️ Optional support (Thanks):
    Please include the following in your video description (Copy & Paste):
    ------------------------------
    Music: Pachabelly - Huma-Huma
    • Pachabelly - Huma...
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
    Our some other playlist -
    ताज्या बातम्या
    • दुष्काळाच्या उपाय योजन...
    स्‍पेशल स्‍टोरी
    • Video
    Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
    • Ujani Dam Update । आनद...
    मान्सून । Heavy Rainfall
    • Video
    क्राईम | HPN Crime News
    • उपमहापौर कुलभूषण पाटील...
    Follow us for more latest updates :
    Website:- hpnmarathinews...
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.co...
    Whats App:- +91 8007000071

Komentáře • 3K

  • @sitaramjangali580
    @sitaramjangali580 Před 22 dny +2641

    लहान मुलींना washroom la जेंट्स कसा काय घेउन जाऊ शकतो, त्यासाठी लेडिजच असली पाहिजे,ही बेसिक गोष्टी शाळेला समजत नसेल तर शाळा मुख्यध्यापक व मॅनेजमेंट वर पण कारवाही व्हायला हवी.

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 Před 22 dny +62

      Correct

    • @aannachaudhari5582
      @aannachaudhari5582 Před 22 dny +88

      नक्कीच व्यवस्थापन जबाबदार आहे.त्यांना ही सह आरोपी केले पाहिजे

    • @rajeshshirodkar7931
      @rajeshshirodkar7931 Před 22 dny +72

      Principal la pan siksha jhali pahije

    • @SanjeevanZwade175
      @SanjeevanZwade175 Před 22 dny +88

      अगदी बरोबर साहेब , राज्य सरकाराने एक नियम काढला पाहीजे या पुढे मुलींच्या शाळेत फक्त महीलाच काम करतील .

    • @Ssp2378
      @Ssp2378 Před 22 dny +21

      Absolutely Right

  • @desaiss2012
    @desaiss2012 Před 22 dny +560

    शाळेत मुलींना वॉशरूमला नेण्यासाठी जेंट्स कसा काय ठेऊ शकता त्यासाठी लेडीज स्टाफच असायला पाहिजे एव्हढी शुल्लक गोष्ट शाळा प्रशासनाला कळत नाही का ? या सर्व घटनेला शाळा प्रशासनच जबाबदार आहे

    • @Healthyme9
      @Healthyme9 Před 22 dny +1

      वरिष्ठ अधिकारी झोपा काढतात... कर्मचारी संस्था चालकांच्या घरु धुणी भांडी करतात

  • @rajendraraygude8991
    @rajendraraygude8991 Před 22 dny +192

    या शाळेतील सर्व मुलांचे दाखले काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. मुख्यादयापक व आरोपी याना ताबडतोब फासी दया वी.

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 Před 22 dny +871

    कायदा बाजूला ठेवून जनतेच्या कोर्टात शिक्षा झाली पाहिजे.

    • @manikbankar5218
      @manikbankar5218 Před 22 dny +19

      या नराधमाला पब्लिकच्या हातात द्यायला पाहिजे सगळ्यांनी याच्या शरीराची एक एक बोटी वेग वेगळी करायला पाहिजे जेणेकरुन परत कोणीही असे कृत्य करण्यास धजावणार नाही

    • @dr.bhimraobandgar2069
      @dr.bhimraobandgar2069 Před 22 dny

      जाहीर पणे फटटक्याची शिक्षा
      व्हावी
      .

    • @sandeshraut8677
      @sandeshraut8677 Před 22 dny +7

      भाऊ आपलं कोणी ऐकेल असं वाटतं का तुला...

    • @aannachaudhari5582
      @aannachaudhari5582 Před 22 dny

      @@sandeshraut8677 ऐकतील पण प्रशासन आडवं येईल

    • @swapnilpolekar
      @swapnilpolekar Před 22 dny +2

      Tech tar kayada ..
      Paise cha aad kay shiksha deu shakel yach kahich nem nhi

  • @laxmanjadhav3048
    @laxmanjadhav3048 Před 22 dny +371

    शाळेतल्या मुख्याध्यापकांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

    • @mamatanaik6416
      @mamatanaik6416 Před 22 dny

      Shala band padlee phone heech shiksha

    • @sureshwagh7122
      @sureshwagh7122 Před 22 dny

      ​@@mamatanaik6416phone heech Shiksha ....mhanje kay

    • @नाना-फ4ढ
      @नाना-फ4ढ Před 21 dnem

      शाळेपेक्षा संस्थेला जबाबदार धरा. Management काय करत. पुरेशा सुविधा देत नाही. फक्त पैसा जमा करने हा धंदा

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 Před 22 dny +160

    या आरोपीला जनतेत घेऊन कापून टाका......त्याशिवाय या घटना बंद होणार नाही

    • @spore8617
      @spore8617 Před 21 dnem

      बरोबर, मगच नराधमांना समजेल

    • @1111abhijeet
      @1111abhijeet Před 21 dnem

      Right.

    • @Pbk67
      @Pbk67 Před 21 dnem

      Right

    • @shrikantkale9287
      @shrikantkale9287 Před 19 dny

      arey murkha..aadhi siddha tar hou de na tyane ase kahi kele asel...mag shiksha dya..emotinal houn decision ghene he pagalpanache lakshan ahe..tula jar judge kele aste na tar tu sarvanach fashi dili asti..😅

  • @MalleshDeshmukh
    @MalleshDeshmukh Před 22 dny +353

    नक्की दोघीच कशावरून त्या घरात बोलल्या म्हणून अजून असा अनेक लहान मुली असतील त्यांना हे माहित हि नसेल
    आणि शाळा कसे काय एखाद्या व्यक्ती ला लहान मुली सोबत पाठवू शकतो

    • @AdityaMishra-ih3or
      @AdityaMishra-ih3or Před 22 dny

      Rapists shinde hai Marathi manoos sanskar 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @amargandugade2105
    @amargandugade2105 Před 22 dny +131

    पहिल्यांदा कारवाई त्या शाळेच्या मॅनेजमेंट वरती झाली पाहिजे मुलींना वॉशरूम साठी जेंट्स असतो की लेडीज हा पहिला त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि त्या नराधमास चांगलीच शिक्षा झाली पाहिजे

  • @pradeepmadhavi3489
    @pradeepmadhavi3489 Před 22 dny +45

    कायद्याचा आधारावर आरोपिच केसाला पण धक्का लागणार नाही हे मात्र नक्की आहे . ह्याला फ़क्त जनतेच्या हातात दया तरच आज त्या चिमुकलिना न्याय मिळेल. जय शिवराय

  • @devendrasakpal3345
    @devendrasakpal3345 Před 22 dny +361

    शाळेने लहान मुलांसाठी पुरूष शिपाई ची नेमणूक का केली महिला शिपाईची नेमणूक करायला हवी होती लहान मुलानसाठी शौचालयात घेऊन जाण्यासाठी याला शाळा जवाबदार आहे

    • @rajaramborgave3201
      @rajaramborgave3201 Před 22 dny +9

      kay bolave samjat nahi😢😡 lahan muli na washroom la gheun jayla sudha lady asavi evadi sadhi pan important gosht shale madhe keli jat nasel tar kay krave 😡😡
      Now All parents.. Pls be more cautious.. your girl childs n kids are living in very very risky world, Unsafe rude outside society. Always Check each and every point time to time when you send ur kids in schools...🙏😢

    • @milandalvi6617
      @milandalvi6617 Před 22 dny +1

      Mukhyadyapikela toch washroom la gheun jayacha

    • @TechHub1003
      @TechHub1003 Před 22 dny +1

      School cha tar name pan ghet nahi....

    • @RiddhiSawant-cz1mg
      @RiddhiSawant-cz1mg Před 22 dny

      Shala bandha kara kayamchi

    • @RiddhiSawant-cz1mg
      @RiddhiSawant-cz1mg Před 22 dny

      24 years cha nalayakla 1000 tukday karoon kaapa Ani janavarana khayla dya

  • @neymarind
    @neymarind Před 22 dny +568

    पोलिसाला लाज वाटली पाहिजे..हप्ते खायला वर्दी घातली का?? 😡😡😡😡😡

    • @BabanJadhav-zl9zv
      @BabanJadhav-zl9zv Před 22 dny +24

      पोलीस पण महिला अधिकारी होती तरी पण इतका वेळ कसा लागला

    • @Mr.Chin666
      @Mr.Chin666 Před 22 dny +13

      तेच काम करते भाऊ पोलिस वाले

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Před 22 dny +11

      नित्या राणेने पोलीस आणि पोलीसांच्या बायकांना काय म्हणाला होता पोलीस दोन दिवसात विसरले गुन्हा दाखल करण्यास १२ तास उशीर का केला याचे उत्तर दिले पाहिजे कोण गुन्हा दाखल करु देत नव्हते त्यांची नावे सांगून. पोलीसांनी स्वताची आणि कुंटूंबाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करावा

    • @saiart503
      @saiart503 Před 22 dny

      Helmet nasle ki bhik magtat sale

    • @nitinpathak8163
      @nitinpathak8163 Před 22 dny +6

      He aighale bayka pan neejvateel

  • @abhijeetkamble6374
    @abhijeetkamble6374 Před 22 dny +27

    हे सगळ बघून खुप भीती वाटते किती निच लोक आपल्या आजुबाजुला आहेत,सर्व पालकांना माझे नम्र विनंती आहे की दहा वर्षाच्या आतील मुलांना शाळेमध्ये डायपर घालूनच पाठवावे.

  • @Mangal-od3hq
    @Mangal-od3hq Před 22 dny +212

    मुलींना वॉश रूम ला घेऊन जाण्यासाठी पुरुष कर्मचारी कोणत्या मुरखाने नेमला होता. त्याच्यावरही गुन्हा दाखल करावा.

  • @jyotibakle4318
    @jyotibakle4318 Před 22 dny +200

    मला तर आता अस वाटतय की मुलींच्या शाळा तर आहेच पण प्रत्येक पालक मुलींच्या शाळेत च आपल्या मुलींच अॅडमिशन कराव आणि पूर्ण स्टाफ महिलाच असाव्या मुख्याध्यापक पासून ते वॉर्ड गर्ल पर्यंत🙏🙏

    • @lakhanjabhav1244
      @lakhanjabhav1244 Před 22 dny

      बरोबर आहे

    • @himmatkazi6350
      @himmatkazi6350 Před 22 dny

      Right

    • @Healthyme9
      @Healthyme9 Před 22 dny

      महिला पण खुप कामचुकार झाल्या आहेत.. नैतिकता व नितिमत्ता नसेल तर मग कोणी पण असु द्या काही फरक पडत नाही

    • @rajagosavi
      @rajagosavi Před 22 dny +6

      ह्यामुळे स्त्री-पुरुष विषमता निर्माण होईल.

    • @maharashtr_kanya.shalaka313
      @maharashtr_kanya.shalaka313 Před 21 dnem

      अस तुम्ही किती प्रमाणात करणार? कलियुग आहे. पैसे देऊन काहीही करता वाईट काम करता येतात. त्यामुळे संकट थांबणार नाहीत. 💯उलट मुलांना वयात येताना काय योग्य -अयोग्य हे सतत सांगितले पाहिजे. मुलींना मर्यादित रहा सांगतात तसच मुलांना पण स्रीला कसे वागवावे, तीचा आधार प्रत्येक मुलाला शिकवले तर नक्कीच राक्षस जन्माला आले तरी घाबरून राहतील.
      कारण अंधार पण प्रकाशाला घाबरतोच.💯

  • @sudhirsingmore9051
    @sudhirsingmore9051 Před 22 dny +12

    शिवाजी महाराजांनी जी शिक्षा दीली होती ती शिक्षा लागू करायला पाहीजे हात पाय कापुन ठेवा ़जय महाराणा⚔️🇨🇮

  • @ujwalakamble7801
    @ujwalakamble7801 Před 22 dny +71

    ज्या शाळेचे मुख्याध्यापक मुलींना बाथरूमला घेऊन जाण्यासाठी एका मुलाची नेमणूक करतात त्यांच्यावर ही कारवाई व्हायलाच पाहिजे. बेअक्कल

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw Před 22 dny +259

    खटला फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा व तात्काळ फाशीची सजा मिळावी

    • @rajujamdade4533
      @rajujamdade4533 Před 22 dny +11

      जलद न्यायाधीश पण वीस वर्ष लावतोय
      कायदे कुचकामी आहेत

    • @rajrantsawant132
      @rajrantsawant132 Před 22 dny

      ​@@rajujamdade4533कायदे कुछ कामे नाहीत चलविणारे कुछ कमी आहेत

    • @sanketmate4571
      @sanketmate4571 Před 22 dny +1

      Aslya Naradhamana twarit Fashi dyavi Kayade badale ki Sanvidhan Badale Mhantyat te tari Kay Karanar

    • @nandlalrele
      @nandlalrele Před 22 dny +2

      सरकार काही करणार नाही

    • @aniket4713
      @aniket4713 Před 22 dny

      3rd class ahe apla desh nyay denya vele babat
      Pratek jilyat high court khandpeeyh dyayla pahije
      Sarv khatle fatafat chalu zhale ki sample

  • @Rajani-z5w
    @Rajani-z5w Před 22 dny +13

    भारत स्वातंत्र्य झाल पण मूली नाही फाशी पेक्षा मोठी जास्त शिक्षा द्याय😢😢

  • @ramujal5863
    @ramujal5863 Před 22 dny +212

    हि चुक शाळेच्या मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापकांनाची आहे लहान मुलांना बाथरूम पर्यंत नेण्याचं काम कोण करतंय कोणी केलं पाहिजे हे जर का जमजत नसेल तर शाळा बंद करण्याचा आदेश दिला पाहिजे जय महाराष्ट्र

    • @rajaramborgave3201
      @rajaramborgave3201 Před 22 dny +8

      kay bolave samjat nahi😢😡 lahan muli na washroom la gheun jayla sudha lady asavi evadi sadhi pan important gosht shale madhe keli jat nasel tar kay krave 😡😡
      Now All parents.. Pls be more cautious.. your girl childs n kids are living in very very risky world, Unsafe rude outside society. Always Check each and every point time to time when you send ur kids in schools...🙏😢

    • @AnimeN-ig4cw
      @AnimeN-ig4cw Před 22 dny

      @@ramujal5863 👍🏻

    • @AnimeN-ig4cw
      @AnimeN-ig4cw Před 22 dny

      @@rajaramborgave3201 👍🏻 nigrani changli kara shalechi without hesitation.

    • @sadiqsolkar4366
      @sadiqsolkar4366 Před 22 dny +1

      Profit making business chalalay,

    • @nitingosavi7556
      @nitingosavi7556 Před 22 dny

      Fakt fees getat sale laksh det nay

  • @prathameshjadhav4015
    @prathameshjadhav4015 Před 22 dny +217

    याला लोकांमधे सोडा बाकी काही करू नका सरकारने

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Před 22 dny +7

      Correct ahe. Pan tyachyabarober tya shubhada asha navachya ashubh adhikari ahet tyana pan publicchya tabayt dya.

    • @user-nr7ik7sv5s
      @user-nr7ik7sv5s Před 22 dny +4

      Sahi bat hai

    • @pranalikasare5206
      @pranalikasare5206 Před 22 dny +6

      Barobar yana lokani thechala pahije

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 22 dny +1

      सरकार सोडू शकत नाही पण लोकांनी रेल्वे स्टेशनवर जाण्यापेक्षा पोलीस स्टेशनला जायचे होते

    • @amolsuryawanshi1200
      @amolsuryawanshi1200 Před 22 dny

      हा काय गंध लावायचा हा देव देव करतो आणि एवढा चुकीचं वागतो

  • @nikhilmalshe9951
    @nikhilmalshe9951 Před 22 dny +7

    मृत्यू सुद्धा घाबरेल अशा प्रकारचं कठोर शासन झालं पाहिजे...
    आणि हा न्याय सरकारी नियमावली नुसार न घडवून आणता दोन लहान मुलींचे असणारे पिता यांच्या कडून तो घडवून आणावा...

  • @almightythegreat5544
    @almightythegreat5544 Před 22 dny +166

    .. पोलिसांची ग्रेड/पातळी निकृष्ट.. सस्पेंड करतात..२/३ महिन्यानंतर.. दुसऱ्या ठिकाणी पुन्हा रुजू.. तुम्ही - आम्ही गाढव ठरतो 😢😢

    • @tarakishorshelke3675
      @tarakishorshelke3675 Před 22 dny

      अशा पोलिसांना कायमच नोकरीवरून काढून जेलमध्ये टाकलं पाहिजे

    • @Mr.Chin666
      @Mr.Chin666 Před 22 dny

      सर्वात पयले कायदा हातात घेऊन यायलेच झोडपा
      लाच खाऊ भडवे

    • @swapnilpolekar
      @swapnilpolekar Před 22 dny +3

      Ani jantene gund nivdun dilet tya baddal tumch kay mat ahe

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před 22 dny +3

      @@swapnilpolekarतू पोलीस दिसतोय

    • @chitrashaha7086
      @chitrashaha7086 Před 22 dny

      पोलिस अधिकारी पहिले कायमचे घरी पाठवा

  • @shriramapsingekar2275
    @shriramapsingekar2275 Před 22 dny +73

    शाळा कायम स्वरुपी मान्यता काढून टाका, संस्थेची रजिस्टर नोंदणी रद्द करा

    • @Badlapurkar967
      @Badlapurkar967 Před 22 dny

      एक्या ते होवून देणार नाही.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 22 dny +15

    आरोपी अक्षय शिंदे ह्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि संपूर्ण शाळेची पण चौकशी व्हायला पाहिजे असे मला वाटते

    • @chetanpadale4113
      @chetanpadale4113 Před 21 dnem

      आरोपी असून पण यांना

    • @suvarnamali5538
      @suvarnamali5538 Před 20 dny

      नुसती शिक्षा नाही त्याचे ही लिंग कापून टाका

  • @znznw
    @znznw Před 22 dny +123

    सफाई कर्मचारी पुरवणारा कोण? शिक्षणसंस्था चे , संस्थेच्या मालकाचे , मुख्याध्यापिकेचे सर्वांची नांवे न घेण्याचं कारण काय? उघड होऊदे. जनतेला समजू दे.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Před 22 dny +2

      Mukhyadhypikeche sambandh shalechya sanchalaka barobar asalta shivay ashya goshti honar nahit shalechi manajmenr hyala jababadar aahe

    • @Truthalonetriumphs05
      @Truthalonetriumphs05 Před 22 dny

      महनून मानतात बेवड्या लोकांना नौकरी नाका देव

    • @Healthyme9
      @Healthyme9 Před 22 dny

      मोठं षडयंत्र आहे का

  • @bhushanbondre113
    @bhushanbondre113 Před 22 dny +89

    शाळा,मंदिर,दवाखाना ही तिन्ही ठिकाणे पवित्र मानली जातात . अन गेल्या 3महिन्यात 3 ठिकाणी अत्याचार झालाय. आज लाज वाटत आहे मला मी भारतीय असल्याचा.अशा नराधमांना पदराशी घालून सामन्य जनतेला लाटलं जातय ...😞

    • @SonakshiBendkhale
      @SonakshiBendkhale Před 22 dny

      Khar aahe

    • @akshaypatil-cs9fo
      @akshaypatil-cs9fo Před 22 dny +1

      @@bhushanbondre113 व्वा,गुन्हे आरोपी करतात आणी त्यांना कोर्ट जामीन देते आणी भारतीय असल्याची लाज तुम्हाला वाटते....

    • @ammo5513
      @ammo5513 Před 21 dnem

      फाशी साठी कड्क कायदे झाले पाहिजेत, म्हणजे गुन्हा करण्याची हिम्मत होणार नाही मग तो कोणत्याही जायचा असो

    • @bhushanbondre113
      @bhushanbondre113 Před 21 dnem

      @@akshaypatil-cs9fo saheb laj vatnyasarkhch ghadatay na aj pavitr bhartbhumi madhe ky aadarsh denar apan dusrya deshanna je bharat deshala ek pavitr bhumi mhanun samzhaty.

  • @SantoshSalve-pv9sp
    @SantoshSalve-pv9sp Před 22 dny +30

    लवकरच अशी परिस्थिती होणार आहे जनतेला असा आक्रोश करुण , मेनबत्ती धरून न्याय न मागता डायरेक्ट स्वता पब्लिक अश्या नराधमाला शिक्षा करेंन😢

  • @kingmakerrajput3431
    @kingmakerrajput3431 Před 22 dny +208

    तिन वर्ष आठ दिवसा ची ती मुलगी आई वडीलांनी या पुढे फक्त सहा महिन्याच बाळ झाल की शाळेत घालाव म्हणजे मुल खुप हुशार होऊन चंद्रावर जातील व आई वडीलाच नाव होईल

    • @almightythegreat5544
      @almightythegreat5544 Před 22 dny

      .. मूर्ख राजा.. आणि.. मूर्खच प्रजा..४ दिवसांनी विसर पडेल.. नवीन घटना घटे पर्यन्त 😢😢

    • @Sandhya25sakpal
      @Sandhya25sakpal Před 22 dny +12

      Chuki karnara rahila bajula mag kay mulgi aahe mhanun gharachya baher jauch naye kadhi vel kadhi vay tumhi fakt karne shodha as ka zhal tyachi

    • @AnimeN-ig4cw
      @AnimeN-ig4cw Před 22 dny +10

      @@kingmakerrajput3431 3 varshat nako ka takayla? Nursery 3 varshat ch suru hote na?

    • @ravindragavali261
      @ravindragavali261 Před 22 dny +16

      पुर्वी कुठे होती नर्सरी त्या वेळी मुलं पाच ते सात वर्षे झाल्यानंतर पालक मुलांना शाळेत घालत

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 Před 22 dny +3

      ​@@Sandhya25sakpalTu kay bol tu nit samjun ghi Tu mantu 3 varshyachi mulinah nai ghalah payji

  • @jayantkadav7374
    @jayantkadav7374 Před 22 dny +111

    शाळेने मुली साठी, पुरुष कसा नियुक्त केला?
    शाळेचं नाव सांगा.😡😡

    • @akashthakur6908
      @akashthakur6908 Před 22 dny +8

      आदर्श विद्या मंदिर बदलापूर

    • @dipakmore2443
      @dipakmore2443 Před 22 dny

      अशी कशी आदर्श शाळा​@@akashthakur6908

    • @raosaheb8446
      @raosaheb8446 Před 22 dny

      *शिंदे फडणवीस सरकार बदलापूर प्रकरणात आरोपीला का वाचवत होती आता कळलं*
      बदलापूर मधील त्या शाळेचे नाव *आदर्श विद्या मंदिर आहे.*
      संस्थाचालक *तुषार आपटे*
      R S S संघाशी संबंधित असून *भाजपमध्ये सक्रिय आहे.*
      *लैंगिक शोषणाचा प्रकार 12 ऑगस्टलाच* झाला. *शाळा प्रशासन व संस्थेने तो दाबण्याचा प्रयत्न केला.*
      मुद्दाम *पोलिसांनी साधा FIR नोंदवण्यासाठी 12 तास पालकांना स्टेशनमध्ये बसवले!*
      नीच भाजपा, नीच संघ
      नीच संघाची शिकवण
      #BadlapurCrime
      #BadlapurProtest

    • @kgorakhe3737
      @kgorakhe3737 Před 22 dny +1

      आर एस एस ची शाळा आहे

    • @akashthakur6908
      @akashthakur6908 Před 22 dny +1

      @@kgorakhe3737 😂😂😂 kara jati vaad tumi

  • @manohar181
    @manohar181 Před 22 dny +12

    बाई बाहेर safe नाही
    घरात safe नाही
    Hospital मधे safe nahi
    शाळेत safe नाही
    ज्या प्रशासन वर विश्वास ठेवतो तिथं पण safe nahi.

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 Před 22 dny +113

    त्याला पब्लिक च्या हवाले करा आणि ही शाळा बंद केली पाहिजे

  • @prashantpalaskar2687
    @prashantpalaskar2687 Před 22 dny +101

    आता ट्रायल नको डायरेक्ट निर्णय..... फाशी

    • @prabhakarghanekar7224
      @prabhakarghanekar7224 Před 22 dny +8

      फाशी नाही जिवंत जाळं पाहिजे ते भर दिवसा सगळ्यान समोर , तस जर होत नसेल आम्ही कायदा हातात घेऊ

  • @ajitsutar1954
    @ajitsutar1954 Před 22 dny +4

    कुठल्या ही शाळेत जेंट्स कामगार ठेवला च नाहीं पाहिजे. सर्व लेडीज कामगार ठेवले पाहिजेत.

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Před 22 dny +46

    मोबाईल वर /इंटरनेटवर ब्ल्यू फिल्म्स दिसतात.त्यावर सरकारने ताबडतोब बंदी आणली पाहिजे

    • @nj_editing_wala_09
      @nj_editing_wala_09 Před 22 dny +2

      सरकारने बंदी घातली पाहिजे

    • @user-wb8rd9mm9g
      @user-wb8rd9mm9g Před 22 dny

      सरकार चे टक्केवारी घोटाळेबाज दलाली कमिशनखोर भ्रष्ट कारभार करणारे हरामखोर नेते पण ब्ल्यु फिल्म पहात नसेल काय?

    • @wasimabdulkhalidshaikh8819
      @wasimabdulkhalidshaikh8819 Před 21 dnem

      Please mobile kah hi yet ahhe lahen puran ceh hatat mobile asto😢

  • @KetanSalakre
    @KetanSalakre Před 22 dny +113

    शिंदेचा बुलडोझर कुठे झोपलाय ही शाळा कोणत्या नेत्याची आहे हे मिडीयाने आणि पोलिसांनी सांगायला पाहिजे

    • @King123in
      @King123in Před 22 dny +8

      बुलडोझर साठी ड्रायव्हर भेटत नाही कदाचित.

    • @Deadly-evo9
      @Deadly-evo9 Před 22 dny

      Ho pappu bhatkane pehli UCC lagu karu deyla pahije
      Pappu bhaktana samjat ka nahi asa punha gdahu nave mahnun UCC garjecha hota
      Pan pappu bhakt tar UCC cha virodh iaryla ek number 😂😂😂

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 Před 22 dny +4

      Rss ani bjp

    • @Deadly-evo9
      @Deadly-evo9 Před 22 dny +5

      @@vijaysapre8341
      Pappu bhakto tum pehle German shepherd ko follow karna band kar
      Tujhe kisne bola RSS kya karti haib

    • @TechHub1003
      @TechHub1003 Před 22 dny +2

      School cha name pan yenar nai... pude.. buldozar tar lamb ahe.. ata tari jage hua

  • @hemantshillak634
    @hemantshillak634 Před 22 dny +15

    याला सजा फक्त एकच, आंदोलन कर्त्यांच्या ताब्यात द्या 😡😡😡

  • @anandatukshetti7658
    @anandatukshetti7658 Před 22 dny +193

    इन्काऊंटर करा.

  • @smitapalekar7240
    @smitapalekar7240 Před 22 dny +209

    लिंग कापून उपचार करायचे नाहीं.करणाऱ्यावर कारवाई करणे.

    • @news9714
      @news9714 Před 22 dny

      लिंग कापा नंतर एन्काऊंटर करा तरच लोकं घाबरतील.

    • @swatimhalgi7431
      @swatimhalgi7431 Před 22 dny

      नंतर त्याला कचराकुंडीत फेकून द्या आणि ती बातमी दाखवा म्हणजे परत कोणाची हिम्मत होणार नाही असे करण्याची

    • @mangalsinggirase4886
      @mangalsinggirase4886 Před 22 dny +8

      ही एकच शिक्षा बरोबर आहे त्याच्या साठी.....परत कोणी असा विचार सुध्दा करणार नाही...

    • @StatusKing-lg9uq
      @StatusKing-lg9uq Před 22 dny

      बरोबर हेच नाही त्याचे प्रत्येक दिवशी एक एक अंग कापले पाहिजे मरणाला रडला पाहिजे

    • @sojarmisal9468
      @sojarmisal9468 Před 22 dny

      फक्त लिंग कापून घरत nahi ठेवायचा असा साल्या ला लिंग कापून त्याच्या तोंडाला बांधून अख्या महाराष्ट्र भर त्याची यात्रा काढायची आणि सगळ्या news ला दाखवायचं म्हणजे तरी बाकीचे सुधारले तर सुधारतील पूर्ण नग्न अवस्तेत त्याला फिरवायचा मला तर वाटत ही शिक्षा फासी पेक्षा मोठी आहे

  • @MeghaKumbhar-kz7mq
    @MeghaKumbhar-kz7mq Před 22 dny +4

    असल्या नराधमांना कायद्याच्या शिक्षेची वाट न बघता जनतेच्या हाती सोपवावं। जनताच याला योग्य ती शिक्षा करेल

  • @DeepakMane-m5i
    @DeepakMane-m5i Před 22 dny +34

    ही शाळा बंद झाली पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही,

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Před 22 dny +69

    मुख्याध्यापक हा या गोष्टी ला जास्त जबाबदार आहे.लहान मुलींना बाहेर जायला महिला कर्मचारी असणं गरजेचं आहे.ती मुख्याध्यापक यांनी पार पाडली नाही.

  • @BalkrushanaBagwe
    @BalkrushanaBagwe Před 20 dny +2

    आज एकनाथ शिंदे यांनी या नराधमास फाशी दोन दीवसात द्यावी नाहीतर राजीनामा द्यावे

  • @Dnyaneshwar-_-Surase-s5m
    @Dnyaneshwar-_-Surase-s5m Před 22 dny +47

    अस करणार कुणीही असो. त्याला. कोर्टाची पायरी चढायची वेळ च येऊन देऊ नका. डायरेक्ट ठोका.. तेव्हाच मुलगी सुरक्षीत राहील. जिस देश में ४ वर्षे की बच्ची तक सुरक्षित नही हैं. मुझे शक हैं. कि ये भारत हि हैं...😢😢

  • @s.kfreefiregamer5086
    @s.kfreefiregamer5086 Před 22 dny +96

    त्याचावर कारवाई करू नका, त्याचे समान, आणि दोनी हात कापून टाका

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Před 22 dny +1

      Barobar. Ani tu shikshahi tatkal.

    • @Badlapurkar967
      @Badlapurkar967 Před 22 dny

      आधी त्याच्या गोटया झोडा नागडा करून धिंड काढा. नंतर बाकीचे सर्व तरच जबर बसेल.

    • @limbajigiram8653
      @limbajigiram8653 Před 22 dny

      खरे विचार

  • @indian5945
    @indian5945 Před 22 dny +4

    जो पर्यंत फाशी देत नाही तो पर्यंत शाळा बंद ठेवावी.

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 Před 22 dny +42

    महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. 😭😭

  • @priyankabhamare9268
    @priyankabhamare9268 Před 22 dny +94

    हाच प्रकार जर ठाकरे सरकार च्या वेळी झाला असता तर नक्कीच राजीनामा घेतला असता या फडणवीस व शिंदे नी काय चालु आहे या महाराष्ट्र खुपच वाईट

    • @user-gm7hh7ox9u
      @user-gm7hh7ox9u Před 22 dny

      एवढी पण चमचेगिरी करू नका, त्यांच्या काळात साधूंची कशी हत्या झाली तो व्हिडिओ आहे,आता विषय राजकारण नाही तर रेप केस आहे,मागणी फाशी ची करा, ठाकरे चा उदो उदो नंतर करा

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i Před 22 dny

      चुक,,, अगो दर् स्थानिक नेत्यां ना विचरा कि किती कुरुप करू न ठेवलय बद्लपूर् ते??? गुन्हेगार कूठल्या हिं पक्षों च नसतो आणि सर्कार् चा हिं नसतो,, निच कायदे निच नेते आणि जनता हिं वाई ट बनली आहे कार्य कर्ते सत् रं ज्या वुचलक्णारे ,, कथोरे ,, म्हा त्र,, आणि इतर सर्व नेते कुठे गेले आता 😡😡😡😡

  • @rajkumarraut5167
    @rajkumarraut5167 Před 22 dny +3

    पहिल तर याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी म्हणजे असे क्रुत्य कोणी करणार नाही
    आणि सर्वांसाठी एकच कायदा लागू करण्यात आला पाहिजे
    तसेच या शाळेत कर्मचारी यांना ही
    जबाबदार धरले पाहिजे

  • @amoljadhav5110
    @amoljadhav5110 Před 22 dny +76

    विकृत व नीच नराधमाला लवकरात लवकर शिक्षा द्या.नुसती फाशीच नाही तर याच्या private part ला असे काही करा की,या अशाप्रकारचे नीच कृत्य करणाऱ्रे नराधम बोध घेतील.

    • @prabhakarghanekar7224
      @prabhakarghanekar7224 Před 22 dny +2

      एकच शिक्षा भर दिवसा त्याला अग्नी द्यावी ही सरकार ला विनंती

  • @Janhvi6220
    @Janhvi6220 Před 22 dny +148

    पोलीस प्रशासनाने तर कधीच लाज सोडलीय.... Home मिनिस्टर नुसता गुजरात्यांची उठाठेव करण्यात व्यस्त आहे...

    • @Badlapurkar967
      @Badlapurkar967 Před 22 dny +2

      बरोबर

    • @varshamahadik212
      @varshamahadik212 Před 22 dny

      Chal nigh police ani home ministry ni sanghitle hoth ka tya mansala ase vaghyala. Adicha home minister tar 100 CR vasooli karyala sanghyacha police sana. Te changhle hoth. Uddhav thakare cha mulga gujrat yancha laghnat jhaun nachtoy te chalte ka????

    • @vikasgaikwad9933
      @vikasgaikwad9933 Před 22 dny

      दुबला अपयशी गुहमंत्री आहे त्याला कायद्याच काही नाही पडले फक्त गुजरातचे आका त्याना खुश करण्यासाठी आमदार फोडण्यात व्यस्थ आहे

    • @govati7152
      @govati7152 Před 22 dny

      कायदे बोगस आहेत, सुधारणा आवश्यक आहे. न्याय यंत्रणा (कोर्ट) तकलादू आहे, त्यामुळें पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही. पोलीस गुन्हा सिद्ध करून कोर्टात पुरावे सादर करतील. पण निकाल लवकर लागेल याची खात्री आहे का? तारीख पे तारीख हे न्यायालयाचे एक म्हणणे ठरलेले आहे त्याला काहीतरी उपाय सुचवा नसेल तर एकाच यंत्रणेला दोषी धरण्यात काहिच अर्थ नाही.

    • @MadVideosYT
      @MadVideosYT Před 22 dny

      देश बलात्काराच्या बाबतीत महासत्ता बनला आहे

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 Před 18 dny +1

    प्रत्येक शाळेत वाॅशरूम एंट्रीच्या आसपास सी सी टी व्ही कॅमेरा पाहिजे जेणे करून समजेल की कोण जात येत आहेत त्याच प्रमाणे लेडीज वाॅशरूम जवळ एक लेडीज कर्मचारी पाहिजेत आणि ती शाळा सुरू झाल्या पासून ते शाळा सुटेपर्यंत तिथेच असायला हवी तसेच प्रत्येक स्कूल बसेस किंवा स्कूल व्हॅनमध्येही सी सी टि व्ही कॅमेरा पाहिजेत

  • @gavthikatta-143
    @gavthikatta-143 Před 22 dny +80

    32 वर्ष लागतील याला आरोपी ठरवायला तोपर्यंत हा निवांत जीवन जगून घेईल हाच आपल्या देशाचा भंगार कायदा आहे 1992 la झालेला गँग रेप आज आरोपींना जन्मठेप झाली 32 लागली सजा द्यायला😢

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 Před 22 dny +28

    भर चौकात गोळ्या घाला, नराधमांना हिच शिक्षा झाली पाहिजे

  • @yashkengale7581
    @yashkengale7581 Před 20 dny +1

    शाळेचा फक्त पैसा मिळवायचा धंदा, बाकी काही नाही.

  • @RS-is1hs
    @RS-is1hs Před 22 dny +42

    जे झाले ते खरंच वाईट आणि दुःखद आहे.चांगले वाईट प्रवृत्तीची माणसे हे सर्व धर्मात असतात. पण हा आरोपी जर एका विशिष्ट जातीचा असता तर त्या धर्माचे आता पर्यंत धिंडवडे काढले असते.

    • @popprince8353
      @popprince8353 Před 22 dny

      Mulle aani Magas Jai Bhim Jai Mim wale donhi ghanach kartat.... ha Shinde jai Bhim wala aahe aani to Uran cha Daud Jai Mim wala

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 Před 22 dny +5

      @RS is Sir you are right. Ha jar Abdulla asta tar, Badlapur wallya RSS Ani BJP ne Ani UP madhlya Yogi ne prachand nidarshan Keli Asti. Hyacha gharawsr buldozer chawaychi mangni Keli Asti Ani next.dayla buldozer chaleala asta.

    • @priyachitte864
      @priyachitte864 Před 22 dny +2

      विशेष गोष्ट ,आरोपी टिळा लावतो,म्हणजे पूजा पाठ करणारा दिसतो.

  • @pramodmore9302
    @pramodmore9302 Před 21 dnem +1

    त्या शाळेचे संचालक अध्यक्ष तुषार आपटे.हे भाजपा अंबरनाथ जनकल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून केस घेण्यास दिरंगाई झाली.

    • @gopaljinewad3217
      @gopaljinewad3217 Před 19 dny

      उध्व ठाकरे साहेब खरं बोलतात.शाळा बिजेपी नेत्याची आहे

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Před 22 dny +14

    महाराष्ट्र पुलिसांच अभिमानाने नाव घेतलं जातं त्याची इज्जत घातलीय काही हप्ते खोरांनी 12 तास लागतात एवढी गंभीर गोस्ट घडली असताना आशा पुलिसांवर पण डायरेक्ट कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे

  • @hanulagas2286
    @hanulagas2286 Před 22 dny +74

    आक्षयला फाशिची क्षीक्षा ताबडतो देने❤❤😅😮😢🎉😊

    • @chandrashekharmhatre5699
      @chandrashekharmhatre5699 Před 22 dny +1

      Dada barobar aahe tuza pan sarkar zopanyat vyast aahe kahi den ghen nahi lokanshi

    • @almightythegreat5544
      @almightythegreat5544 Před 22 dny +7

      अरे देवा हा पण.. शिंदेच 🤭

    • @PriyankaWakkar-cq1nb
      @PriyankaWakkar-cq1nb Před 22 dny

      Kapun kadayla pahije tyala

    • @user-uh4kj2jj2p
      @user-uh4kj2jj2p Před 22 dny +2

      ​@@chandrashekharmhatre5699संविधान जबाबदार आहे याला
      सरकार नाही
      संविधान बदललं तर सरकार बदलेल एवढी पावर आहे त्यांची

    • @ancientbuddhistindia8421
      @ancientbuddhistindia8421 Před 22 dny

      ​@@user-uh4kj2jj2ptula akkar ahe ka zatu Ipc 2023 madhech update kelay bjp ni... Lagle lachkhor police ahet tyanni tynche kamm nit kele tr ase honar nahi

  • @sanjaysapkal5559
    @sanjaysapkal5559 Před 22 dny +3

    कोण आहे अक्षय शिंदे? ......अहो हा तर तुमचा हिंदूच आहे ओळखल नाही का?

    • @pswav1000
      @pswav1000 Před 21 dnem +1

      Ho to hinduch pan amhi awaz. Uthavto tumchyasarkh nahi muslim aropi asla ki fat te. Uran madhe koni ambedkar pan nahi gela tikde

    • @pswav1000
      @pswav1000 Před 21 dnem

      Uran madhe. Bhudha girl sobat rape zala koni ambedkar bhatiala pan nahi hindu. Organisation bjp hoti ti the Karan aropi muslim hota

    • @alamdalvi941
      @alamdalvi941 Před 19 dny

      Perfect bolat saheb lokanchi mentality change zaali pahije

  • @user-dy3en4ng4v
    @user-dy3en4ng4v Před 22 dny +50

    शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक ना सुद्धा कठोर शिक्षा झाली पाहिजे,

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 Před 22 dny +11

    मी वाइट बोलतो माफी मागतो यांचा लड😴 कापून टाका

  • @sandeepk846
    @sandeepk846 Před 22 dny +19

    आरोपी दलित समाजातील दिसतोय आणि पोलिस स्टेशन ची अधिकारी पण आरक्षण वर घुसलेले त्याच समाजातील दिसत आहेत.कदाचित आपलाच समाज बांधव बघुन दिरंगाई केली असणार या संविधान रक्षणकर्तांनी . म्हणून राज ठाकरे मला आवडतात आरक्षण जातीनिहाय नाही तर आर्थिक निकषावर देण्यात यावे.

    • @Ravi-l7r
      @Ravi-l7r Před 22 dny +2

      Ithe Jat kuthun aali

    • @Kraisee0
      @Kraisee0 Před 22 dny

      दलितांना बुल्ला आहे आहे आणि बाकी जाती छक्क्या आहेत.... आईझवाड्या इथे जात कुठून आली? तुझ्या आईची गांड.... तुझ्या आईला कचाकचा झवली अख्ख्या महाराष्ट्रात जर जास्त प्रमाणात कोणती जात नोकऱ्यां वर आहे ती बघ आधी.... आणि परत तोंड आवळून बोल.... नाहीतर गांडीत पाय घालीन

    • @Kraisee0
      @Kraisee0 Před 22 dny

      हिंदु hijdya

    • @Kraisee0
      @Kraisee0 Před 22 dny

      तुझ्या आईला पण अशीच झवली

    • @Akanksha_.7721
      @Akanksha_.7721 Před 22 dny +2

      किती वाईट विचार आहेत तुमचे ..... गुन्हेगार कोणत्याही जातीचा असो त्याला शिक्षा झाली पाहिजे
      .... पण तूम्ही तर गुन्हेगाराची जात शोधत बसलात सर 😢

  • @dipaknikam7172
    @dipaknikam7172 Před 22 dny +98

    मुलांना कमीत कमी पाच वर्षे शाळेत घालू नये

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 Před 22 dny

      @@dipaknikam7172 शाळेत घालु नये 5 वर्ष काय होणार यांने

    • @DimebagGaurav
      @DimebagGaurav Před 22 dny +11

      Aani tyane kay sexual offense kami hotil?

    • @deeptimapuskar9713
      @deeptimapuskar9713 Před 22 dny

      Tyane kaay honare??? 5 varsha pudhchya muli school madhe kivva rather kuthehi safe astaat??????

    • @jagdeepranbagle721
      @jagdeepranbagle721 Před 22 dny

      आगदी बरोबर दादा,

    • @skillmits
      @skillmits Před 21 dnem

      यावर उपाय एकच त्याला पब्लिक च्या ताब्यात आत्ताच द्या

  • @user-is5nj5mz2g
    @user-is5nj5mz2g Před 22 dny +91

    🌷🌹 / HPN मराठी News.... 🌷Respected/ मॅडम, 🥀 खुप छान झाले नराधमाचा चेहरा / दाखवला 🍁.... पोलीस तर नेहमीच काळा बुरखाच घालतात आरोपीला.... 🍁 फार छान!!🌹🌹पूर्ण बदलापूर / महाराष्ट्र / आणि भारताने आरोपीचा / नराधमाचा चेहरा.पहिला..🥀🌷

    • @wowsnehal
      @wowsnehal Před 22 dny

      Yes

    • @jyotirane6709
      @jyotirane6709 Před 22 dny

      नराधमाचा चेहरा दाखवला तसा शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक , संस्थाचालक यांचेही चेहरे दाखवा . आणि शाळेचे नावही सांगा ना . ते का लपवायचे ? कळू दे की सर्वांना . लोकं सावध तरी होतील .

    • @user-is5nj5mz2g
      @user-is5nj5mz2g Před 22 dny

      @@jyotirane6709 🌹🌷Respected / मॅडम, अगदी बरोबर 🌹🌹शाळेला / संचालकांना / मुख्याध्यापकांना ही घटना अतिशय गंभीर असूनही शाळेची बदनामी होईल म्हणून लपवायची होती 🥀 हे सिद्ध झाले. तसेच FIR दाखल करायला बदलापूर पोलिसांना 12 तास लागले...हे सिद्ध झाले..कोणाचा दबाव होता?..इतके बुद्धिमान Respected / श्री. देवेंद्र फडणवीस साहेब ( गृह राज्य मंत्री ) लोक रेल्वे रुळावर उतरले तेव्हा त्यांना एकदम जाग आली की -- 🍁आता SIT स्थापन केली पाहिजे 🌷🌷 आपण जय महाराष्ट्र म्हणतो... मग कधी कधी या मिनिस्टर लोकांची उदासीनता पहिल्यावर या मिनिस्टरांचीच लाज वाटते...एक नेता काल तर एका चॅनेल च्या बातमीदार महिलेला अत्यंत अश्लील भाषेत बोलला.. 🌷🌹 जसे त्याच्या घरी आई / बहिणी नाहीच 🍁... त्याचा निषेध करतो.... निषेध... निषेध... 🍁🌷

    • @pramodshinde7284
      @pramodshinde7284 Před 22 dny

      School cha malak kon aahe

    • @pramodshinde7284
      @pramodshinde7284 Před 22 dny

      School cha malak BJP wala aahe ka?

  • @DevidasShelake-qh7kz
    @DevidasShelake-qh7kz Před 22 dny +2

    सर्वप्रथम मी घटनेचा निषेध करतो पण शाळेने गणवेश बदलायला पाहिजे आणि कोर्टाचा ही निकाल सत्याचा सत्यच व्हायला पाहिजे शिवसेनेच्या खोट्या निकाला पासून जनतेच्या मनात कायद्याचा वचक राहिलेला नाही म्हणून या घटना घडत आहे ही कोर्टाने दाखल घ्यायला पाहिजे जय महाराष्ट्र

  • @sachinshinde1919
    @sachinshinde1919 Před 22 dny +15

    शाळेचा स्टाप आणि बेजबाबदार संचालक मंडळ यांच्यावर देखील कडक कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे

  • @V.Easy_English
    @V.Easy_English Před 22 dny +21

    तुम्ही सत्य लपवत आहात
    आरोपीचे नाव तुम्हाला माहित आहेच,
    शाळेचं नाव न सांगण्याचे कारण काय ?
    तुम्ही सत्य लपवत आहात

    • @Indian25808
      @Indian25808 Před 22 dny +2

      आदर्श विद्यालय

  • @VaijanathPhopase
    @VaijanathPhopase Před 18 dny +1

    अशा नामाकिंत शाळे मध्ये चिमुकली मुलीवर शाळेचा सफाई कामगार हा भक्षक होत asel तर सदर शाळा व्यवस्थापनावर शासनाने कार्यवाही करुन हि कायम स्वरूपी शाळा बंद करून गुन्हेगाराला फासावर लटकवले तरच पीडित मुलीला न्याय मिळाला असं म्हणता येईल

  • @alkadeshmukh7345
    @alkadeshmukh7345 Před 22 dny +21

    आता चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर कुठे आहेत . जनता का विचारत नाही .??

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 Před 22 dny

      तुझ्या बापाच्या लग्नाचा ढोल वाजवायला गेली आहे.

    • @ravindraphirke1367
      @ravindraphirke1367 Před 22 dny

      Ap aplya khopyat

    • @DattatreyaKshirsagar
      @DattatreyaKshirsagar Před 22 dny

      पहाटेचा शपथविधी घ्यायला गेलात

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 Před 22 dny +71

    पोलीस आरोपीला पाठीशी घालत आहे

    • @dilipsable6385
      @dilipsable6385 Před 22 dny

      पोलीस प्रशासन भ्रष्ट आहे हेच एकमेव कारण आहे आसे गून्हेगार तयार करायला

    • @TechHub1003
      @TechHub1003 Před 22 dny

      techa vichar kara ... ka dabav madey ahe police

  • @pramodbhanji9808
    @pramodbhanji9808 Před 22 dny +9

    तरुण मुलाला कामाला घ्यायचं नाही शाळेने.... फार मोठं काम नसतं....50 वर्षे माणसांना कामाला घ्यायचं........

    • @meghamuralidharan1312
      @meghamuralidharan1312 Před 21 dnem

      हल्ली काही म्हातारेपण मनोरुग्ण असतात.मुलींसाठी बायका ठेवण हेच योग्य आहे.

  • @humblepawn873
    @humblepawn873 Před 22 dny +8

    मुलींना वॉश रूम ला सोडण्यास या मुलाला ज्या माणसाने परवानगी दिली त्या लोकांवर कारवाई करा....याची स्वतः चे लेकरू असते तर असे केले असते का ? म्हणजे दुसऱ्याच्या लेकराचे काही पण होवू दे आपल्याला काही फरक पडत नाही...अशी भावना आज काल फोफावत आहे..

  • @saya2023
    @saya2023 Před 22 dny +14

    शाळेच्या संस्थापक आणि डायरेक्टर यांच्यावर पहिली कारवाई करा...😮

  • @ganeshmhatre7472
    @ganeshmhatre7472 Před 21 dnem

    शाळा व्यवस्थापनाने महिला कर्मचारी नेमण्यात हलगर्जीपणा केला आहे हे लक्षात येते हे कृत्य निंदनीय आहे ह्या नराधमाला कठोर शिक्षा सुनावली पाहिजे कोणतीही दिरंगाई न करता

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 Před 22 dny +33

    प्रथम निष्क्रिय गृहमंत्री यांना बडतर्फे करा.

    • @pratikshametrani3582
      @pratikshametrani3582 Před 22 dny +1

      आणि हयांची नेमणूक करा 😅

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 Před 21 dnem +1

      गंभीर विषयात विनोद करू नका

    • @skillmits
      @skillmits Před 21 dnem

      तुला काही समजत नसेल तर गप्प बस

    • @ammo5513
      @ammo5513 Před 20 dny

      @@sureshbahutule3785 tyane Kay honar

  • @user-mt3od2ld2q
    @user-mt3od2ld2q Před 22 dny +13

    मॅनेजमेंट शाळा मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारण मुलाना शाळेत संरक्षण त्यांची जबाबदारी आहे

  • @pdrt-productdemoreviwesand2216

    ☝शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण अशा घटना घडण्याला आहे. अन्यथा दर आठवड्याला नवीन आंदोलन करावं लागेल.

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 Před 22 dny +55

    aayla हा पण शिंदे च आहे 😂😂

    • @jaihind5021
      @jaihind5021 Před 22 dny

      Are kay joke martoy bahdkhav...

    • @amitbhau
      @amitbhau Před 22 dny +8

      पण "जीव घीन " जातीचा आहे, ज्यांना वाळीत टाकलं जायच😂😂

    • @rajivpradhan7233
      @rajivpradhan7233 Před 22 dny

      ​@@amitbhaumadarchod ala ka jativar.....ata ek tuzya jaticha pan sapadala same harkat kartanna punyat

    • @user-rr9nh1ji9i
      @user-rr9nh1ji9i Před 22 dny

      ​@@amitbhauबहुतेक शिंदे ने तुझी पण मारलेली दिसते 😂😂

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 Před 22 dny

      शिंदे आहे पण तो दलित आहे... 😂😂

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 Před 22 dny +16

    शाळा च्या मुख्याध्यापक चैर्मन वर कारवाई करा शाळे ला सील लावा लेडीज पाहिजे वॉश रूम ला घेऊन जायला कॉमन सेन्स आहे

  • @namratakadam7885
    @namratakadam7885 Před 22 dny +2

    सरळ मुलींची शाळा वेगळी आणि मुलांची शाळा वेगळी करायला हवं ,आमच्या कडे शाळा मुला साठी आणि मुलींसाठी वेगळ्या होत्या आता ही आसच करायला हवं लाज वाटतेय जिथ विद्या शिकवली जाते तिथ अस काही विकृत प्रकार घडतायेत .😢😞

  • @arshadpatel1143
    @arshadpatel1143 Před 22 dny +29

    नीच सरकार. कारवाई लवकर व्हावे

    • @Deadly-evo9
      @Deadly-evo9 Před 22 dny +2

      Pappu bhaktana pehali sang asa punha ghadhu nave tya sathich UCC garjecha hota

    • @sachin00156
      @sachin00156 Před 22 dny

      इथे सरकारचा काय संबंध बिनडोक माणसा

  • @sachinpawar4376
    @sachinpawar4376 Před 22 dny +13

    खाजगीकरणाचे परिणाम किती भयानक असतात त्याचे निंदनीय उदाहरण

  • @omnamahshivaynikam3613
    @omnamahshivaynikam3613 Před 22 dny +1

    गुन्हा घडला आहे हे माहीत असून प्रत्यक्ष पुरावे असून आता कसले कोर्ट कचेऱ्या करतायत.पब्लिक च्या स्वाधीन करून टाका.जनता बरोबर न्याय करेल.

  • @sanjaykokne7591
    @sanjaykokne7591 Před 22 dny +11

    हा मुख्यमंत्र्या चा नातलग तर नाही...?

  • @Shivaji2206
    @Shivaji2206 Před 22 dny +7

    जो पर्यंत ह्या नराधमांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हे असच सुरू राहाणार. त्यामुळे कडक शिक्षा काढली पाहिजे. ह्या चिमुकली बाळांना न्याय मिळालाच पाहिजे. सर्वांनी रस्त्यावर उतरा आणि न्याय मिळवा

  • @satishpadwal3698
    @satishpadwal3698 Před 22 dny +1

    बातमी फार सुरेख पद्धतीने सांगितली आहे

  • @user-nv9no8te1h
    @user-nv9no8te1h Před 22 dny +22

    सर्वप्रथम मी या घटनेचा जाहीर निषेध करतो.आणि आज परत उदाहरण देतो की , आरोपी हा आरोपी असतो. त्याला जात धर्म नसतो. आज हा चुकुन मुस्लिम असता तर याचे पडसाद चुकीच्या पद्धतीने उमटले असते.

  • @arshadpatel1143
    @arshadpatel1143 Před 22 dny +48

    चित्रा ताई आणि राणे कोठे आहे. झोपल्या का?

    • @user-wi3qz4sr5t
      @user-wi3qz4sr5t Před 22 dny

      Aata bolwa tya butkya kombdichor Rane la

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Před 22 dny +2

      उरण ला गेले आहेत यशश्री शिंदे च्या घरी

    • @rajansawant283
      @rajansawant283 Před 22 dny

      Nilesh rane kute gele te

    • @sharadtawade4429
      @sharadtawade4429 Před 22 dny

      ​@@vidyapatil2023ती पण शिंदे.

  • @SandeepMY
    @SandeepMY Před 21 dnem +1

    गुन्हेगार जितका दोषी आहे तितकेच महिला पोलिस अधिकारी ही दोषी आहे....
    कायदा सामान्य माणसा साठी आहे की नाही हे कळतच नाही???????

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 Před 22 dny +5

    मुले-मुली शाळेत गेल्यावर सर्वस्वी जबाबदारी शाळेची आहे. शाळेतील प्रत्येक कर्मचारी जबाबदार आहे. त्या सर्वांवर कारवाई होणे आवश्यक आहे.आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.

  • @Dhananjay.Thakare
    @Dhananjay.Thakare Před 22 dny +19

    इतक्या लहान वयात मुलांना शाळेत घालूच नये , एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व इथे अधोरेखित होते .

  • @user-hm9rv4cm6f
    @user-hm9rv4cm6f Před 22 dny +2

    न्याय व्यवस्था सुधारण्याची गरज आहे, स्वताच्या घरच्यां वर असा प्रकार घडला तर काय होऊ शकते विचार करायला हवा

  • @AmolPawar-bu1wd
    @AmolPawar-bu1wd Před 22 dny +25

    माफी मा गु न चालानार नाही सर्वला फlशि दया

    • @sachin00156
      @sachin00156 Před 22 dny

      आरोपी कशाला माफी मागेल. आणि कोण करेल त्याला माफ. न्यायालय माफिवर नाही चालत. शिक्षाच होणार

  • @varsharanade9892
    @varsharanade9892 Před 22 dny +51

    शिंदे साहेब आले कि पिङीताना दहा लाख देतील.मिङियाला समजेल.ऊदो ऊदो होईलच. पैसे सरकाचे.पैसे देऊन काय त्या मुलींना लहानपणी च हे सहन करावे लागेल.कोर्टात तर निबंध उठाबशा काढायला लावतील.चो पुन्हा कोणाला तरी लहान मुलीवर अत्याचार करेल. अशी आपली न्याय व्यवस्था. धन्य ते ट्रिपल ईजीन सरकार.कधी जाईल.तो दिवस आनंदाचा असेल.

    • @Deadly-evo9
      @Deadly-evo9 Před 22 dny

      Yedv@@va h#jadya uddhav Thackeray ne kay kela
      Sala dhir sudha dila nahi uddhav ne tya mulina

    • @prabhakarghanekar7224
      @prabhakarghanekar7224 Před 22 dny +2

      शिंदे सरकार झोपा काढत आहे

    • @user-uh4kj2jj2p
      @user-uh4kj2jj2p Před 22 dny +3

      विरोधक सत्तेत आले की एकही बलात्कार होणार नाही महाराष्ट्रात ??
      त्या मुलीला न्याय कसा मिळेल ते बघा ना, उगाच तुमचं राजकारण का आणता मध्ये

    • @harishgujarathi8
      @harishgujarathi8 Před 22 dny

      तु बावळट आहेस

    • @user-gm7hh7ox9u
      @user-gm7hh7ox9u Před 22 dny +2

      उध्दव ठाकरे आले असते तर काय झालं असतं.
      कुठे पण राजकारण करता

  • @someshpatil6469
    @someshpatil6469 Před 21 dnem

    नराधम हाच नाही तर जे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते तेही नराधम आहेत. म्हणून शिक्षा या सर्वांनाच व्हायला पाहिजे

  • @sanjaykokne7591
    @sanjaykokne7591 Před 22 dny +8

    अक्षय शिंदेला जनतेच्या हवाली करा...

    • @sundaygaming7593
      @sundaygaming7593 Před 22 dny

      Vicharayala kashala pahije. Ghya tyala aaplya tabyat. Tyane Kay vicharun kela ka he kand.

  • @IndianCitizen-mw6bs
    @IndianCitizen-mw6bs Před 22 dny +7

    अत्यंत दुर्दैवी घटना, आरोपी ला कठोर शिक्षा व्हावी.😢😢

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 Před 22 dny +1

    जश्याच्च तशी शिक्षा तीही सार्वजनिक शिक्षा दिली तर समाजात असे प्रकार होणार नाहीत ( जश्या च तशी याचा अर्थ त्याचे वरही तसेच अत्याचार घडवून आणायचे ) याला म्हणतात जश्या च तसे .

  • @sandeepj1500
    @sandeepj1500 Před 22 dny +6

    शाळा मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंधित आहे म्हणून शाळेचे नाव सांगत नाहीत का?

  • @imranattar4816
    @imranattar4816 Před 22 dny +26

    शाळेचे नावं जाहीर करा

    • @rupesh9004
      @rupesh9004 Před 22 dny +2

      आदर्श विद्यामंदिर