भाविका ठरली दशावतार नाटकातील 'पहिली स्त्री पखवाज वादक' ।। दशावतार नाटक ।। सुंदर पखवाज वादन

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • दशावतारात पखवाज वादक म्हणून नवी ओळख बनतेय खानोलीची "भाविका"...
    पहिली स्त्री वादक असल्याचा मान; सोशल मिडीयावर तरुणाईसाठी बनतेय "क्रेझ"...
    🎴सावंतवाडी/शुभम धुरी,ता.०५: कोकणची ओळख मानल्या जाणार्‍या दशावताराला अवघ्या १८ वर्षीय खानोलीच्या भाविकाने वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. दशावताराच्या इतिहासात प्रथमच एक "स्त्री पखवाज वादक" म्हणून तिने आपली "एन्ट्री" घेतली आहे. सद्यस्थितीत नाट्य प्रयोगातील संगीत साथीचे तिचे व्हीडीओ सोशल मिडीयावर नाट्यप्रेमींसह तरुणाईसाठी क्रेझ ठरले आहेत. आतपर्यंत लोकराजा सुधीर कलिंगण, ओमप्रकाश चव्हाण, यांच्यासह मयुर गवळी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. तर महिला दशावताराचेही अनेक प्रयोग झाले, परंतु त्याला काहीसा फाटा फोडत वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील गौतमेश्वर दशावतार मंडळाच्या माध्यमातून संगित क्षेत्रात आपला वेगळा रस्ता निर्माण करण्याचा प्रयत्न भाविकाने सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज येथील चिंतामणी संगीत विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र गावडे यांनी तिचा सत्कार केला. नुकताच...
    *वाचा सविस्तर बातमी*👇
    breakingmalvan...
    _______________________
    ● गुरुवर्य श्री. निलेश पेडणेकर.
    श्री चिंतामणी संगीत विद्यालय वेंगुर्ला.

Komentáře • 5