Video není dostupné.
Omlouváme se.
चित्रपट - जगाच्या पाठीवर | Jagachya Pathivar 1960 | Marathi Film | Raja Paranjape | Seema Dev
Vložit
- čas přidán 30. 05. 2018
- चित्रपट - जगाच्या पाठीवर | Jagachya Pathivar Marathi Film 1960 |
Actor - Raja Paranjape , Seema , G.D Madgulkar , Mai Bhide
Director - Raja Paranjape
Music - Sudhir Fadake
Singer - Asha Bhosale , Sudhir Fadake
DOP - Bala Bapat
Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on CZcams.
This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy.
Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
Become a fan of us on Facebook!
Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share,
Subscribe Us goo.gl/ujY8m9
मी १९७६ ला पडद्यावर बघीतला होता अकरा वर्षांचा होतो गाणी छान आहे सुंदर कथा जुनं ते सोनं आहे खरं य
ऊत्तम चित्रपट युद्ध ट्युब वर अपलोड केला म्हणून चॅनेलचे शतःशा आभारी. धन्यवाद.
Marathi films better than hindi. Movies. Love frm. South India. 🎉❤
अविस्मरणीय असा पिक्चर आणि अविट गोड गाणी. खरच जुने ते सोने
फारच छान।
एनसीभ
@@user-bc2cf1nw2l
,Sea
H
.
माझ्या जन्माच्या अधी सात वर्षा पूर्वीचा चित्रपट ,खरेच सिनेमा माध्यम असे आहे कि स्वताच्या जन्माच्या अधीचा काळ , जुने मुंबई शहर ,, ह्या सर्व गोष्टी भूकाळ पाहायला मीळाला , लहानपनी सदर गाणी ऐकली आहेत , सिनेमा पण पाहिला पण परत पाहातआहे स्वरोखर अप्रतिम अभिनय सिमा देव , राजा पराजपे गीते , गदी माडगुळकर , आशा भोसले , सुधीर फडके , मराठी चित्रपठमालीकेतील अनमोल ठेवा ,,,, जगाच्या पाठीवर
L
मि आपला खुप आभारी आहे मी 39 वर्षा पुर्वी हा चित्रपट पाहिला होता अतिशय आभार.
जीवनाची दिशा ठरवणारे संस्कारक्षम चित्रपट
खुपच सुरेख चित्रपट आहे
न भूतो न भविष्यति
उत्तम चित्रपट आणि अतिशय सुमधुर गाणी. अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या आईने पाहिलेला तीचा आवडता चित्रपट. आईची आठवण झाली. तीच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
माझ्या आईने पण हा चित्रपट दाखवला आम्हाला 1985साली....
अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🙏
माझे वय तरयाहततर,हया सिनेमाची वाट
पहात होतो,आज चांगलाच योग जमला।धन्यवाद। ।
अप्रतिम सिनेमा 🙏🙏👌
सुंदर चित्रपट अप्रतिम गाणी 👌👌🙏
अनंत धन्यवाद! काय अप्रतिम चित्रपट! असा कधी झाला नाही आणि होणार नाही.
आज 2022 मध्ये म्हणजे 62 वर्षांनी देखील तितकेच चिरतरुन व नाविन्यपुर्ण संगीत अभिनय आणि दिग्दर्शन अप्रतिम
उत्तम पटकथा, अर्थपूर्ण गाण्यांना तेवढाच भावणापूर्ण असा बाबूजी व आशाताईंचा स्वरसंगम, राजा परांजपे आणि सिमादेव यांचा अभिनय सगळेच अप्रतिम अशा चित्रपटाचे अपलोड करणाऱ्यांना शतशः धन्यवाद ! 🙏
अप्रतिम चित्रपट अप्रतिम गाणी 😘😘😘 राजा परांजपे 🙏😍
उत्कृष्ट चित्रपट आहे गाणी एका पेक्षा एक आहेत खुप छान
माझ्या बाबा चा आवडता चित्रपट,.आज बाबाची आठवण आली
मला पण माझ्या बाबांची आठवण झाली. त्याचा आवडता चित्रपट.
🙏जीवन हे एक युद्ध आहे हे या चित्रपटात काय छान दाखवले आहे आणि गाणी एकाहून. एक सरस
आजचा दिवस स्मरणीय राहील, ही गाणे पुरवी ऐकले पण चित्रीकरण प्रथमच पाहिले।
राजा परांजपे यांचा आप्रतिम अभिनय उत्कृष्ट चिञपट
जबरदस्त गाणी आदरणीय बापूजींचा आवाज आणि राजा परांजपेंचा अभिनय🙏🙏🙏
Farach chan chitrapat pahilyach samadhan milale
अ प्रतिम गाणी,अतिसुन्दर चित्रपट.साठ वर्षांपूर्वी पहायचा राहुन गेला होता. खरचं " जुने ते सोनेच".u tube cha आभारी आहे.
सुंदर अप्रतिम कलाकृती हजारो वर्षे टिकेल अशा अप्रतिम कलाकृती असे कलाकार होणे नाही ना ना भूतो ना भूतो गुगलने रेकॉर्डिंग ची सुविधा बंद आम्ही काय बोलतो आणि तुम्ही काय लिहितात
गाणी अविस्मरणीय असी सुंदर आहेत. आठवणीतील गणी, आशय व्यक्त केला
खूपच अविट गोडीची गाणी आहेत आणि सोबत राजा परांजपे आणि सीमा यांचा सहज सुंदर अभिनय..!
Jagacha Pathiwar Y flume Bachpan me Dekha Aanath Aashram me ❤️❤️❤️❤️
अप्रतिम चित्रपट..आणि खूप छान कलाकृती साकारली....👌👌 कलाकारांच्या कलेला सलाम....🙏
Marathi manse khupch srimant hoti tya kalat 😊
Cchan chitrapat ...grate raja paranjape ...om
बाबुजींचा स्वर्गीय.. श्रवनीय आवाज अर्थपुर्ण गाणी.. राजा परांजपेंचा सात्विक अभिनय.. ऐकुनच अतिशय उत्तम चित्रपट.. जुन ते सोनच
अप्रतिम सिनेमा, खूप अर्थपूर्ण गाणी, मंत्रमुग्ध करून टाकणारी।
1 च नंबर काय गाणी,काय स्टोरी, काय अभिनय वा खुपच छान
Mazya ७३ varshachya aayushamadhala ati bhavlela chitrpat aani tyatil bhavpurn madhur sangit ❤
I watched this movie at the age of 9 yrs and now once again at 63 years
Thanks a lot.
@@prathameshhajare5435😊😊😊😊
@@prathameshhajare5435No way out of locker
मला हा सिनेमा कधीपासून पाहायचा होता आपले खुप खुप धन्यवाद
खूपच छान
अजरामर गाणी आणि तशीच उत्तम कथा
Ha chitrapat aplod kelat dhanyevad
❤❤❤❤❤ मस्त चित्रपट आहे
Raja Paranjape & Seema Dev, all songs r superior
खुप छान आहे अनेक मुद्दे स्पट करून सांगनारा हा चित्रपट आहे अनेकदा पाहावा असा हा चित्रपट आहे
बाबुजींचे श्रवणीय संगीत, दिग्गज राजाजी परांजपे, खूप सात्त्विक सिनेमा पाहिल्याचे समाधान मिळाले.
U
माझ्या बाबांचा आवडता चित्रपट
Excellent story adorned with act of legends and expertise music direction and very melodious singers .epic movie .
अप्रतिम चित्रपट खुप छान
Thank u very much for uploading
हिट सिनेमा हिट गानों
खुप सुंदर आहे सिनेमा आणि गाणी तर अप्रतिम आहेत
Thakle re nandla❤❤
Raja paranjape the great legend.
खरच अप्रतिम पिक्चर व महान ते राजा परांजपे
खुपच छान चित्रपट जगाच्या पाठिवर चित्रपटातिल सर्वच गानि एकापेक्षा एक सुमधुर अर्थपुर्न सर्वच गानि माझ्या आवडिचि
खूपच छान वाटले
खुप वर्षांपासून हा चित्रपट पुन्हा पहायची इच्छा होती आज पुर्ण झाली खुप खुप धन्यवाद 🙏
One of realy heart teaching and life teaching movie.
Every one should have to watch.
Also should have to remake of this film.
The legendary raja ji paranjape 🙏🌹
Phaar. Chhan Chitrapat she. Gyanarjana Sathi .
अप्रतिम चित्रपट
Jagachya pathivar pahanyacha yog tumchyamule aala kiti koti pranam👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏 !!!!!!!!.
पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतयं
जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरि नाम़़़़...
Old is gold, Raja paranjpe old memories.
खुपच सुंदर संगीत
Seemaji ani rajabhaunchya apratim abhinayani natlela ani babujinchya sangitacha prissparsha zalela apratim chitrapat
शब्द अपूरे पडतील असा चित्रपट व गिते हसवतात पन रडवतात पन सिमा देव आणी राजाभाऊंच काम अप्रतीम आहे
ऊत्तमोत्तम चित्रपट अपलोड केल्या बद्दल खुप खुप धन्यवाद
जीवनातील खरे सत्य आहे
Apratim shabda, chal, arthapurna, sudhir padakecha goda awaj, hi gani aikatana maza ura bharun ala va dolyatun ashru wahu lagale.
Very good. Cinema
फारच छान आहेत हा चित्रपट
Rajaparanjpe was great actor and director
खूप छान चित्रपट आहे
Chupch chan chitrapat aahe dhanyawad
Juna , Sundar Marathi Chitrapat !
I have seen this picture at Narsing takies Nagpur in the year 1960.I like the old songs
Great and a legend movie why can’t be remake of this movie like of Devdas
Super,duper,film
Thanks for uploading this beautiful Marathi movie 'Jagachya Pathivar.' I was looking for this movie for a long time. Thanks again.
Nice film nice songs gdima babuji n raja paranjape
@@pragatipowale9880 उमज. पडेल तर
जावयी माझा भला
@@pragatipowale9880 अजूनही बरसात आहे
Sunder movie..best..story .super..songs
Nice Movie Nice Music Nice Song.
उत्कृष्ट चित्रपट
Saglech grt aahet.. Tyat dhumal saheb jabardadt
खुप सुंदर कलाकृती
खरंच खूप छान कथानक 🙏
अप्रतिम
खूप खूप आभार
The most famous trimurti of Marathi Film Industry i.e.Raja Paranjape,Ga Di Madgulkar and Sudhir Phadke came together once again and created this very touching and beautiful movie.Thia is one of the Landmark Movies in Marathi Film Industry.
1:18
6:14
थँक्यू. सिनेमा अपलोड केल्यामुळे.
अमेझींग सिनेमा ,गाणी सगळे अप्रतिम. कलाकार पण सगळे दिग्गज. अजून काय सांगू.
Thanku.
Beauty n nice seema dew.
I have seen 20 times this movie
Kharach kiti god😊😊❤❤
Very nice movie
Old is gold
खुप छान गीत आणि चित्रपट
जो तो अपुल्या जागी जखडे
नजर न धावे तटापलीकडे
उंबरातले किडेमकोडे उंबरिं करिती लीला
Black and white best moive .
This is a maste piece movie of best crafman raja paranjape.the gret.
Very nice
मी हा सिंधिया सन. १९६२/६३ पाहिला तो मी
आज माझ्या वयाच्या ७७ तरीत पहात आहे
मला प्रिकचर आजून फार फार पाहूशि वाटतो
अप्रतीम
👌👌😘