Video není dostupné.
Omlouváme se.

वादळी पाऊस आणि शांत संध्याकाळ | Thane | 13 May Storm | Short Video

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2024
  • कडक ऊन पडलेलं असताना अचानक काळोख झाला आणि धूळ उडू लागली..
    बघता बघता तुफान पाऊस सुरू झाला.. गारा पडल्या..
    वादळी पाऊस आणि त्यानंतरची शांत संध्याकाळ टिपण्याचा छोटासा प्रयत्न.. कसा वाटला नक्की कळवा..
    Photography and Film Making Workshop 2024
    Photography:
    1) 14 to 24 May 2024; Vacation Batch
    2) 19 May to 7 July 2024; Sunday Batch
    Film Making:
    18 May to 6 July 2024; Saturday Batch
    Film Making (vacation):
    27 to 31 May 2024; Weekday Batch
    For more information contact 9699656407
    raanvata.com/p...
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    CZcams: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Komentáře • 5

  • @sandeepk846
    @sandeepk846 Před 3 měsíci +4

    आज संध्याकाळी पण पडेल सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी आपली काळजी घ्यावी.कालच खुपचं दुःखदायक घडलं

  • @sudhirpore4676
    @sudhirpore4676 Před 3 měsíci +2

    कालचे सर्व थैमान विदारक चित्रे आकाशातील
    रंगीबेरंगी रुप बरेच काही सांगून गेले
    आपली हातोटी विलक्षण आहे हा विचार मनात
    आणलात त्याबद्दल खूप कौतुक.
    हा ठेवा आहे हे नक्की.

  • @user-fm3kf3fi2d
    @user-fm3kf3fi2d Před 3 měsíci

    👌

  • @llbsudheerchaudhari7826
    @llbsudheerchaudhari7826 Před 3 měsíci +1

    Which area is this creek