सायबांची लेक अजून बी सासरी का जात न्हाय? ४५ एकरातली वांगी अजून किती वर्षे काढणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2024
  • #sharadpawar #supriyasulefc #bhautorsekar

Komentáře • 1,1K

  • @shantanupathak2622
    @shantanupathak2622 Před měsícem +197

    भाऊ सास्टांग नमस्कार
    एक नंबर उदाहरण
    ४५ एकर जमीन असलेल्या शैतकरी शून्य उत्पन्न झाले म्हणून आत्महत्या करत नाही

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 Před 28 dny

      शतंनु शुभप्रभात. एक विनंती - कृपया मला आदरणिय पवारसाहेंबांचा समर्थक मानू नकोस. मी कुठल्याही नेत्याचा समर्थक नाही. सर्व नेत्यांपेक्षा माझे विचार वेगळे आहेत व म्हणून मीच सर्व नेत्यांना मला पाठिंबा देण्यासाठी विनंती करत असतो..... आता मुख्य विषय - पवारसाहेंबांचा एक ग्रामीण महीलेने राममंदीराविषयी प्रश्न विचारला हे ऊदाहरण देऊन तोरसेकर बाकी लोकांना वैचारिक पातळीवर कमी लेखत आहेत. ही महीला एका राजकीय नेत्याला भेटत आहे. ती सामान्य महीला आहे की राजकीय हे माहीती नाही. अशावेळी अर्धवट ज्ञानावर विसंबून टिका करणे हेच असमंजसपणाचे लक्षण आहे. आणि सामान्य महीलेने घरगुती गप्पा झाल्यावर राममंदीरासंबंधी बोलू नये अस थोडच आहे... थोडक्यात... धर्म जात व ईतिहास संदर्भात भारत एक बावळट देश आहे. खासकरून 2015 नंतर. 🙏. अवधूत जोशी

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Před měsícem +238

    एक भाऊ एक प्रभाकरजी आणि एक मोदीजी यांचा फार मोठा फॅन आहे 👏

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 29 dny

      Why bhadkhau torsekar , never talk on pramod Mahajan ? Why pravin kills pramod ? 😂😂😂

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr Před měsícem +66

    लेकीचा जावई सोबत नानडतानासोबत कोणी पाहिला नाही .
    पण नेहमीच हिंदू धर्म विरोधी विचार सरणी वापरली आता शेवटी चांगलं कुठून सुचणार काही लोकांना

  • @vidyashenwai8897
    @vidyashenwai8897 Před měsícem +118

    संविधानात तर काॅन्ग्रेस ने च कितीतरी वेळा बदल केले.स्वतःच्या फायद्या साठी.

    • @Cnj310
      @Cnj310 Před 24 dny +1

      हे प्रश्न कर्त्याला माहित नसावे

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx Před měsícem +139

    खूप छान बॅटिंग केली आहे भाऊंनी. शरद पवार म्हणजे नर्मदेतील गोटाच. जगा सांगे ब्रह्म ज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण.

    • @govindfatik606
      @govindfatik606 Před měsícem

      नर्मदेच्या प्रत्येक दगडात भोलानाथ वसतो, पण म्हातारबाबा म्हणजे मुसलमानाने.वापरलेला मुतारीतील दगड

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 29 dny

      Like ranga , billa & his dallya in maharashtra ? 😂😂😂

  • @kakasahebgunjal7940
    @kakasahebgunjal7940 Před měsícem +177

    विरोधी पक्ष म्हणतात की भाजपा संविधान बदलेल अशी बोबांबोब करतो, परंतु खरेतर संविधानात अनेक वेला दुरुस्ती केली।

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 Před měsícem

      भाजपचे खासदार बोंबलतात गुपीत उघड केले म्हणून वाईट वाटले का

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Před měsícem +143

    अब की बार 404

    • @mh15....panchwati3
      @mh15....panchwati3 Před měsícem

      हलव 404 वेळा मोदीच

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 Před měsícem +10

      आतातर ५०० पारच. श्री स्वामी समर्थ

    • @prashantsharma9809
      @prashantsharma9809 Před měsícem

      @@panchsheelaraut9426 श्री स्वामी समर्थ

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Před měsícem

      @@panchsheelaraut9426 kharech vhave 500 paar.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Před měsícem +59

    प्राॅपर्टी वर इतर कुणी मालकी हक्क सांगू नये म्हणून असेल कदाचित

    • @jyotiudhane246
      @jyotiudhane246 Před 28 dny

      प्राॅपर्टी तिच्या बापाची आहे

  • @GorakhArdePatil
    @GorakhArdePatil Před měsícem +22

    अतिशय मार्मिक शब्दात खोटारडेपणाला एक्सपोज करणारा माणूस म्हणजे भाऊ....🙏🙏🙏

  • @prakashkulkarni1998
    @prakashkulkarni1998 Před měsícem +349

    याचे मुख्य कारण म्हणजे विरोधाकाकडे मोदीच्या विरोधात मुद्देच नाही

    • @surekhaamberkar4425
      @surekhaamberkar4425 Před měsícem +5

      Absolutely right ,

    • @nature5161
      @nature5161 Před měsícem +4

      आख्या भारतात तुम्हीच बुद्धिवादी😂😂😂😂😂😂😂

    • @URMAN33
      @URMAN33 Před měsícem +6

      Baramati mdhe SUSU baherchi aahe ...
      ❤❤❤❤❤❤❤

    • @RadeshamMandhane-li3ff
      @RadeshamMandhane-li3ff Před měsícem

      मोदी ला बदनाम करने हाच उद्देश्य आहे विरोधकांचा, परिवार वाचवणे आणी भ्रष्टाचार करणे, जनतेला गुमराह करणे,काय केल शरद पवारांनी पन्नास वर्ष जातीजातीत भांडणे लावणे हेच काम केल ,फोडाफोडी च राजकारण च केली याने अख्खा महाराष्ट्र मातीत घातला फक्त घराणेशाहीच 😊😊😊😊😊

    • @rajeshgosavi2376
      @rajeshgosavi2376 Před měsícem +6

      ​@@nature5161tula kay mhanayache aahe , jatiyvadi brigedi kaka hushar aahe ? (Samaja sathi kay zata upatale kakane )

  • @thakajijagtap4793
    @thakajijagtap4793 Před měsícem +27

    सलाम भाऊ तुम्हाला अगदी खरी माहिती तुम्ही सांगितली

  • @pandhrinathsonawane9977
    @pandhrinathsonawane9977 Před měsícem +32

    तासाभरात 16,000 वरती व्ह्यू आणि 26 हजाराच्या वरती लाईक वेगळीच कहाणी आहे तुमची प्रभाकर राव. तुम्ही स्वतः, आदरणीय भाऊ तोरसेकर आणि सुशील कुलकर्णी खूप उच्च स्थानावर पोहोचलात. अभिनंदन, 🌹

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 29 dny

      See comment on him ? 😂😂😂 , these bloody bastered culture agent carry maratha hate in maharashtra as per their 400 years maratha hater propaganda .

  • @rajendralondhe3738
    @rajendralondhe3738 Před měsícem +65

    बहुतेक इंदिरा गांधी पण लग्न झाल्या नंतर माहेरीच राहिल्या

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před 29 dny +3

      जिधर बोजा़ ऊधर सोजा़ 😮😂😅

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 29 dny

      Ask bhadkhau torsekar ? Why pramod Mahajan kills by pravin Mahajan ? Why bhadkhau torsekar cant talk on him ? Due to brahmim ?

    • @brijendrachavan6303
      @brijendrachavan6303 Před 24 dny

      Are yaar raaj chhupane ke liye firoj khaanse shadi kithi.zoot hoga toh Dhirendra Bramhachari ko pucho agar oh hayat hoga.😀😃😛😜

  • @premsir1507
    @premsir1507 Před měsícem +133

    संविधान धोक्यात नाही, लोकशाही धोक्यात नाही... धोक्यात आहे त्या लोकांचे राजकारणी अस्तित्व जे संविधान, लोकशाही च्या नावावर राजकारण करतात..

  • @ashishopalkar8828
    @ashishopalkar8828 Před měsícem +59

    भाऊ तोरसेकर, प्रभाकरजी व कुलकर्णी साहेब आपल्या सर्वांना नमस्कार.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před měsícem +235

    तात्पर्य एकचं अब की बार चारसो पार करायचंच आणि पप्पूला विलायतेला, ताईना सासरी आणि युवराजांना माता पित्याची कावड घेऊन तीर्थक्षेत्री पाठवायचंच.. जय महाराष्ट्र 🚩

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 Před měsícem +25

      त्याला युवराज म्हणूनका., त्याला आदूबाळ असे म्हणा. युवराज तर मोठ्या पप्पुला म्हणतात ना?

    • @kailasdhumal2537
      @kailasdhumal2537 Před měsícem +10

      एकच नंबर 😂😂😂

    • @shantaramorape2960
      @shantaramorape2960 Před měsícem

      फेकुला गाढवावर बसवुन देशाला किती विकसीत केले हे दाखवायच..

    • @satishrekhi
      @satishrekhi Před měsícem +32

      तो आई बापाची कावड थेट नाईट क्लबमध्ये घेऊन जाईल

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Před měsícem +5

      😅😅😅😅😅😅😅😅😅
      बहोत खूब

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Před měsícem +16

    खुप छान खुप सुंदर विवेचन. श्री. भाऊंचे अभिनंदन. श्री राम जय राम जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @PRADIPLONDE
    @PRADIPLONDE Před měsícem +271

    सायेब यांनी घर जावई आणला म्हणून लेक सासरी जात नाही

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 Před měsícem +13

      Hahaha 🤣🤣

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Před měsícem +8

      🤣🤣🤣🤣🤣

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 Před měsícem

      🥱😛😜🤪😝

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Před měsícem

      तिच्या सर्व गरजा इथेच भागत असतील म्हणून तीला नवरा लागत नसेल ​@@nitinshelke4508

    • @mamidiraju6530
      @mamidiraju6530 Před měsícem +4

      Sampla vishay 😂😂😂😂😂

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 Před měsícem +23

    भाऊ सारखा विश्लेषक महाराष्ट्रात नाही अतिशय सुंदर माहिती

  • @manishadhargalkar2033
    @manishadhargalkar2033 Před měsícem +42

    पवारांना फक्त बावलं करायचं माहित आहे.

  • @abeerkulkarni
    @abeerkulkarni Před měsícem +90

    दादा कोंडके असते तर सासरचे वांगे नावाचा चित्रपट काढला असता.

    • @dnyaneshwarsawarkar5398
      @dnyaneshwarsawarkar5398 Před měsícem

      माहेरची वांगी हे ठेवल असत

    • @kailasdhumal2537
      @kailasdhumal2537 Před měsícem

      नाही
      माहेर च्या शेतात वांगी केली होती .
      त्यामुळे माहेर चे वांगी .

    • @gajendrawarghade9872
      @gajendrawarghade9872 Před měsícem +4

      Dada aste tar aaj pracharala aste ani handgya fodi che vabbade Kadhle asate

    • @ashokbhave2969
      @ashokbhave2969 Před měsícem

      वाह वाह
      एकदम कडक😅

    • @rekhahanagandi.8686
      @rekhahanagandi.8686 Před měsícem

      😂😂

  • @surekhapathak24
    @surekhapathak24 Před měsícem +61

    भाऊ...
    वाकडे महाराजांचा अध्याय कधी संपणार हा प्रश्र्न महाराष्ट्राला सतावतेय...

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 Před měsícem +15

      ही निवडणूक होऊ दे 😃😃

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 Před měsícem +3

      Tumcha sampel thamb thod

    • @kautikraonikam6724
      @kautikraonikam6724 Před měsícem

      लोक असे बोलत आहेत कीं, खरे म्हणजे त्यांना अखेरच्या समई राम नाम जपायचो संधी आणि वेळ आहे पण त्यांचा प्राण प्रॉपर्टी आणि लेकीचं भविष्य यात अडकलेला दिसतो म्हणून ते सारखे सारखे मोदीजींना : जसे मोघलांचे घोडे पाणी पितांना, संताजी धनाजी यांना पाण्यात दिसायचे तसे त्यांच्या प्रमाणे स्वप्नात देखील मोदीजींना पाहून घाबरतात बिचारे. राहिला प्रश्न राम मंदिरातील सीतामेतेचा : shembdya पोरालाही कळेल कीं अयोध्येतील मंदिरात " राम लल्ला, हे बालक स्वरूपात विराजमान आहेत. तेंव्हा या विद्वानांना त्यांचा बाल विवाह दाखउन राम लल्ला शेजारी माता सीता उभी दिसायला हवी होती काय 😄???. तरीही जायू द्या : आखिरकार लेकीच्या भविष्याच्या चिंतेपोटी व मोदीजींच्या द्वेषापोटी काहीही...

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 29 dny

      With bhadkhau ranga & his dallya in maharashtra ?

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 29 dny

      ​@@gajanangodbole9297with farmer looter & gujrathi bank dacoits thugh leader & his ill mentality dallya in maharashtra ? 😂😂😂

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze Před měsícem +23

    आम्हांला हिंदुराष्ट्र हवे... UCC🚩🇮🇳

  • @vasantmore935
    @vasantmore935 Před měsícem +14

    भाऊ लईच जोरात कानात दिली. ग्रामीण भागातील बाई.

  • @satishrekhi
    @satishrekhi Před měsícem +37

    ४जून २०२४ नंतर
    काका क्लासेस
    येथे पाठीत खंजीर कसा खुपसायचा
    याचे उत्तम प्रशिक्षण देण्यात येईल
    भेटण्यासाठी वेळ कधी पन😊

  • @user-sk2uq3ji5g
    @user-sk2uq3ji5g Před měsícem +12

    आता हिने सासरी जाणेच योग्य आहे. माहेरी भांडणे वाढवू नयेत. त्यामुळे आता बास झाले. अजित दादांच्या जिवावर १५ वर्षे खासदार राहिली. फक्त संसदेत भाषण ठोकून विकास होत नाही.

  • @vinitakulkarni6840
    @vinitakulkarni6840 Před měsícem +17

    Wa मस्त .. भाऊ.. नेहमी सारखे सगळे गप्प.. तोंड बंद केली 👌👌👌🙏

  • @nitinpatwardhan4549
    @nitinpatwardhan4549 Před měsícem +20

    ह्या वर्षी शेती उत्पन्न शून्य दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ११० करोड रुपयांची वांगी खरचं होती का?? हा संशय जास्त बळकट होतो. 😅😅😅

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Před měsícem +2

      गेल्यावेळी वांग्याची फारच दखल घेतली म्हणून यावेळी शून्य उत्पन्न.

  • @shrikantb.5909
    @shrikantb.5909 Před měsícem +8

    अत्यंत अभ्यासपूर्ण तर्क संगत स्पष्टीकरण दिले आहे.. आदरणीय तोरसेकर यांची संपुर्ण मुलाखत पाहायला भेटली तर छान वाटेल

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Před měsícem +66

    बारामती ची सूनबाई च सुप्रिया सुळे यांना सासरी पाठवणार आणि सूनबाई बारामती लोकसभा निवडणुकीत विजयी होणार आहे हे नक्की

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před měsícem +1

      You know jashodaben ? 😂😂😂😂 .

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer Před měsícem +4

      तुम्हाला पंकजा मुंडे (सासरचे आडनाव पालवे आहे बरं का) माहिती आहेत का??😂😂

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Před měsícem

      2024 Chalu zale tari Ajahi *purush pradhan sanskriti jiwant ahe hech khare 😥😥😥😥😥🖕🖕🖕🖕😔😔😔

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před 29 dny

      ​@@Sanhyadri-veerपंकजाबाई आणि सुप्रियाबाई एकाच माळेच्या मणी आहेत , स्वतःचे कतृत्व शून्य बापाच्या जिवावर उड्या मारा

    • @SamadhanChavan-by3bq
      @SamadhanChavan-by3bq Před 27 dny

      तुम्हाला काय पाहीजे

  • @sj2536pa
    @sj2536pa Před měsícem +29

    पवार खोटे बोलतात आणी ते पण रेटून, हे आपणा सर्वास माहीत आहे, कालच्याच एका video मधे ते एका खोलीत उबाठा ला हाकलून देताना दिसत आहेत, तर तेथे एखादा शेतकरी पोहोचून प्रश्न विचारणे शक्य नाही

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před měsícem

      Eka Porane Hyala
      Kapalmoksh Karnyacha Prayatn Kela Hota 😂😂😂😂

  • @theearth6313
    @theearth6313 Před 27 dny +3

    एकदम खतरनाक नेहमीप्रमाणे कडक आणि बरोबर नस पकडली आहे तुम्ही पहलवाणाची. 10 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही पुण्यनगरी साठी संपादकीय लेख लिहायचात त्यावेळी अशीच खरमरीत आणि योग्य अशी चिरफाड केली होती आणि मी तुम्हाला फोन करून तुमचं कौतुक केलं होतं.

  • @vinodsoyam257
    @vinodsoyam257 Před měsícem +11

    प्रभाकर जी तो वेडेट्टीवार उज्वल निकम विरूद्ध मुंबई हमल्या बाबत बरबड़ाला त्या वर एक वीडियो बनवा

  • @rohidasghadge5479
    @rohidasghadge5479 Před měsícem +7

    संविधान amendment झालच पाहिजे, त्यात रिझर्व्हेशन, waqf board, सारख्या अनेक गोष्टी खांग्रेस ने रेटल्या. त्यात घटना दुरुस्ती झालीच पाहिजे.

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 Před měsícem +64

    ऐक,कमाल, आहे,भाऊ, तुम्हीच, काय, बरेच, लोक,लाचार, पत्रकारांवर, टीका,करतात, तरी,याना,लाज, वाटत, नाही,

    • @LalitSolav
      @LalitSolav Před měsícem +7

      पैसा मोठा आहे

    • @anilshinde4851
      @anilshinde4851 Před měsícem

      मोदी चा चमचा आहे का

  • @samdhanband9590
    @samdhanband9590 Před měsícem +7

    वाह,भाऊ,वाह यापेक्षा अजून काय वाभाडे काढायचे अक्कल गहान ठेवणार्या पत्रकारांना विश्लेषण बघून समज येवो हि आशा.

  • @svnrm2004
    @svnrm2004 Před měsícem +13

    सामान्य जनता बावळट आहे त्याचा गैरफायदा घेतला जातो ही दुःखद वस्तुस्थिती आहे

  • @girishbhakre5933
    @girishbhakre5933 Před měsícem +24

    भाऊ ,खरोखरच तुम्ही ग्रेट आहात मुलीला सासरी न पाठवण्यावर नेमकं बोट ठेवले

    • @shantaramorape2960
      @shantaramorape2960 Před měsícem

      कारण भाऊच्या आणि तुमच्या घरच खाते मग राग तर येणारच कारण तुम्हाला भाजपकडुन खोके मिळाले असल्यासतेवढे बोलणे‌ गरजेचे आहे

    • @girishbhakre5933
      @girishbhakre5933 Před měsícem

      @@shantaramorape2960 ज जळलं भाजल त्यावरचा जुनाच उपाय आहे बरणाल,
      आणि हो ज्यांची संस्कृती खोक्यांची असेल ते याशिवाय दुसरा विचार तरी कसे करतील

    • @girishbhakre5933
      @girishbhakre5933 Před měsícem

      @@shantaramorape2960 जळल , भाजल्यावर चा जुना उपाय बरणाल आहे, आणी हो खोक्यांची संस्कृती आमची नाही

  • @amitjagtap6519
    @amitjagtap6519 Před měsícem +2

    खरयं सर.. अगदी मनापासून आणी माणसाच्या मनातील विचार मांडले आहेत आपण. धन्यवाद..

  • @user-jd5ib8uj5k
    @user-jd5ib8uj5k Před měsícem +7

    आता ह्यानिवडणूकी नंतर नक्कीच सुप्रियाला तेथिल मतदारच सासरी पाठवतील.

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Před měsícem +5

    भाऊ खूप छान धुतलं बारामतीकराला., ग्रामीण महीलांच्या आडून रामलल्ला बाबतची शंका,त्या महिलांची नसून यांच्या सडक्या अज्ञानी मेंदुची आहे.
    आम्हालाही ग्रामीण भागातील महिला विचारतात, मोठ्या साहेबांची लाडकी लेक माहेरीच किती दिवस, सोडलं की काय??

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 Před měsícem +8

    किती उत्कृष्ट उदाहरण देतात भाऊसाहेब खूपच सुंदर धन्यवाद

  • @ganeshwani2725
    @ganeshwani2725 Před měsícem +2

    ऐकच वादा अजित दादा, जय हो मोदीजी, जय हो योगीजी, जय श्रीराम, फक्त हिन्दु राष्ट्र भाऊ खूपच छान मुलाखत 👌👍👍

  • @shubhamss8388
    @shubhamss8388 Před měsícem +18

    Bhau on top🙏

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 Před měsícem +34

    •• नव-याने टाकलेली हाय ती 🤔

    • @balasahebdhawale2450
      @balasahebdhawale2450 Před měsícem +1

      😂😂😂

    • @BhimajiChakkar
      @BhimajiChakkar Před měsícem +1

      सुप्रिया सुळे वारसदार असल्याने बापाकडे राहू शकते

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer Před měsícem +2

      पंकजा मुंडेंबद्दल काहीपण बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही

    • @sopankad5125
      @sopankad5125 Před měsícem

      तुझी बहीन पण टाकलेली आहे का

  • @absabs4343
    @absabs4343 Před měsícem +5

    सुपर भावू,सुपर.काय तुमची आकलनशक्ती.आजच्या चॅनल वाल्यांना देवाने बुद्धी दिली आहे का नाही हा प्रश्न पडतो.

  • @atmaramjadhav1017
    @atmaramjadhav1017 Před měsícem +11

    आरक्षणाशिवाय भारत राष्ट्र करा

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 Před měsícem +2

    खूप छान उदाहरण दिलं भाऊ तुम्ही शरद पवारांबद्दल तुम्हाला लाख लाख सलाम अशीच निर्भीड पत्रकारिता तुम्ही करत रहा.😊😊

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Před měsícem +32

    First time India 80% public with Modi government but 90% politics party leader against Modi government due to only one reason modi never compromise with any benefit or corruption

  • @dhodiramdeshpande8381
    @dhodiramdeshpande8381 Před měsícem +20

    प्रत्यक्ष बाबासाहेब यांना घटना दुरुस्तीच प्रावधान ठेवाव असं जर वाटलं असेल तर इतरांना अवधान का यावं??????

    • @geeta607
      @geeta607 Před měsícem

      अगदी बरोबर 🎉

  • @babankulam2183
    @babankulam2183 Před měsícem +13

    Great Bhai 👍

  • @user-ib2cl4uc2b
    @user-ib2cl4uc2b Před měsícem +4

    भाऊ, एक नंबर...एकवचन सत्यकथन....

  • @vijayfodkar1129
    @vijayfodkar1129 Před měsícem +14

    उत्कृष्ट विश्लेषण.झकास

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Před měsícem +6

    Very very very good statment.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.

  • @sanjaydeshmukh730
    @sanjaydeshmukh730 Před měsícem +2

    जगात कुठलीच गोस्ट ही कायम स्वरूपाची नाही हा शास्वत नियम आहे 🚩🙏🚩

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 Před měsícem +15

    Excellent Speech 👌

  • @mohan1795
    @mohan1795 Před měsícem +24

    इतर 100 मार्गांनी पैसा येत आहे, मग का आत्महत्या करणार....
    एखादी व्यक्ति? 🤨

  • @anandk1812
    @anandk1812 Před měsícem +4

    वा भाऊ मस्तच... एकदम धोनीसारख्या सिक्सर मारून संपवली मॅच 👌👌👌

  • @padmakarmahajan2539
    @padmakarmahajan2539 Před 29 dny +1

    🎉 श्री भाऊ,घर जावाई पायपूसण्या सारखा आहे असा ग्रामीण भागातील लोकांना वाटते ❤

  • @trimbakghadge1603
    @trimbakghadge1603 Před měsícem +2

    4 जून 2024 ला नक्की जाणार सासरी. अजितदादा पाठवणी करतील.

  • @shrikantkshirsagar409
    @shrikantkshirsagar409 Před měsícem +14

    घटणा दुरुस्तीचे प्रावधान म्हणजे देवाने हागामुताची जागा नसती ठेवली तर स्थिती काय झाली असती ह्या सारखी गोष्ट आहे.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Před měsícem +49

    प्रभाकर सूर्यवंशी जी सुप्रिया सुळे यांना सासरी जाण्याचा प्रश्नच येत नाही साहेबांची एकुलती एक कन्या असल्यामुळे सदानंद सुळे यांना घर जावई म्हणून करून घेतले आहे हे आता सूर्यप्रकाशात इतकं स्पष्ट झालं आहे

    • @lotanendait797
      @lotanendait797 Před měsícem +9

      अबजावधी रुपयाची संपत्ती डोळ्यासमोर दिसत असतांना सदा नणंद सुळे सासुरवाडी सोडायला तयार होतील का

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Před měsícem +4

      असे ऐकिवात आहे की सदानंद सुळे आणि सुप्रिया पवार विवाह जुळवण्यात बाळासाहेब ठाकरे सहभागी होते!

    • @msdhonifandom9536
      @msdhonifandom9536 Před měsícem

      त्यांचेच नातेवाईक आहेत​@@vandanaupadhye7718

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Před měsícem

      Supriya tayi * Swatahacha haqq sodtilch ka ❔*Courtane haqq dile ahet tyana 🧐

    • @krishnakhot863
      @krishnakhot863 Před měsícem +2

      ही काळू बाळू ची जोडी आहे ह्यांच्याकडे कुठे लक्ष देता राव,ह्या म्हाताऱ्याला वाटत ह्यालाच आक्कल आहे जगात.😅😅

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Před měsícem +2

    तोरसेकर साहेब , प्रभाकर साहेब ... घटना बनवण्याचं श्रेय हे फक्त एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांना जे दिलें जाते तेच मुळात पुर्ण पणे चुकीचे आहे .
    घटना ही १० जणांच्या कमिटीने मिळून बनवलेली आहे . त्याला म्हणतात घटना समिती 🎉

  • @prashantjoshi9942
    @prashantjoshi9942 Před měsícem +1

    खूप छान. भाउअंच निरीक्षण व प्रश्‍नावर दिलेले ऊत्तर अप्रतिम

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 Před měsícem +4

    संविधान आणि लोकशाही धोक्यात नाही तर पवारांन चे राजकारण धोक्यात आले आहे

  • @rajendrapatil2107
    @rajendrapatil2107 Před měsícem +68

    नवऱ्याने सोडून दिली वाटते कारण ती बापाकडे राहते

    • @bhaskarmawalkar299
      @bhaskarmawalkar299 Před měsícem +1

      बरोबर आहे

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer Před měsícem +6

      पंकजा मुंडेंबद्दल पण हेच मत आहे का तुमचं??😂😂

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Před měsícem +3

      *Bursatleli 2024 ale tari Purush pradhan sanskriti Ajahi jiwant ahe hech khare *🧐🧐🧐🧐🧐😔😔😔😔😡😡😡😡😡😡😡

    • @yogeshshinde406
      @yogeshshinde406 Před měsícem +2

      ​@@pratibhapadwal2659 if you are not happy in our Bharat rashtra, then please leave my country.

    • @sopankad5125
      @sopankad5125 Před měsícem

      तुझी बहीन आहे का नवर्याकडे

  • @GOLAR1000
    @GOLAR1000 Před 28 dny +1

    You are great.Very logically narrated. Thanks Highly enjoyed the truth

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Před měsícem +1

    खरंच कोणताही बाप मुलीचं लग्न झाल्यावर माहेरी ठेऊन घेत नाही तीला सासरीच पाठवितो जर मुलगी आणि जावई यांचा काही वाद असेल तर च मुलगी माहेरी राहते हे भारतीय संस्कृतीमध्ये नियोजन आहे पण बारामतीच्या ताई बारामती लात राहतात जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद तुमचा व्हिडिओ मात्र अगदी शंभर टक्के बरोबर आहे तुमचं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण दोघेही

  • @ushamoghe7113
    @ushamoghe7113 Před měsícem +4

    लेक घरीच तर आहे कारण घरजावई पण इथेच राहतो ।

  • @namdeowalhekar9332
    @namdeowalhekar9332 Před měsícem +8

    जाणता राजा का म्हणतात ? यावर एक भाग बनवा . सुर्यवंशी साहेब ❤❤

  • @vishalwaykule2626
    @vishalwaykule2626 Před 26 dny

    सर एकच नंबर एपिसोड ,,,,अगदी मार्मिक स्पष्टीकरण भाऊंच आणि आपला प्रश्न ही,,,जनतेच्या मनातला.....

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Před měsícem

    बहुत ही बढीया और सटीक. , सडेतोड उत्तर

  • @nitinpatole2601
    @nitinpatole2601 Před měsícem +4

    खूप छान सर

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 Před měsícem +3

    म्हातारपणी ग्रामीण भागातल्या बाय्या, कशाला जातील हो!हा म्हातारा जनतेला मूर्ख समजून आपले वक्तव्य जाहीरपने करत सुटलाय.

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 Před 24 dny +1

      तुझी पोरगी तुझ्याच घरी ठेवून घेतली आहे वाटत

  • @dr.armschemistry4541
    @dr.armschemistry4541 Před měsícem

    अतिशय सुंदर उत्तर दिले. धन्यवाद.

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 Před 13 dny

    भाऊ तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे आमचं भाग्य आहे की तुमचं विश्लेषण मन लावून ऐकतो ❤

  • @dnyaneshwarpawar7660
    @dnyaneshwarpawar7660 Před měsícem +4

    खरं आहे.

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Před měsícem +4

    Bogus allegations by oppositions. Only for satta, oppositions trying to defame Modiji.

  • @dhyeyaketanrajesir9797

    वयाचा अनुभव खूप मोठा असतो हे तुम्ही दाखवले काका
    खूपच छान माहिती

  • @user-wx3ll9md7f
    @user-wx3ll9md7f Před měsícem

    एकदम कडक छान विश्लेषण मागेही झाले नाही आणि पुढेही होणार नाही.

  • @BhaskarBhamere-gk8rf
    @BhaskarBhamere-gk8rf Před měsícem +20

    मी असे ऐकले आहे की, श्राद्धा चा स्वयंपाक मुलीनेच करायचा असतो.....इतरांचा चालत नाही.....खरे आहे का ?

    • @dvp322
      @dvp322 Před měsícem +6

      निवडणूकी चा निकाल जाहीर झाल्यानंतर श्राध्दा चा विचार करा

    • @pforyu3712
      @pforyu3712 Před měsícem

      ​@@dvp322Sharad Khan matit milnar lavkarch

    • @gangadharkulkarni5666
      @gangadharkulkarni5666 Před měsícem +11

      दफन केलेल्याच श्राध्द घातलेलं माझ्या ऐंकीवात नाही, त्यामुळे हा प्रश्न च तर्क विसंगत आहे.
      जाणकारांनी खुलासा करावा.
      😂😂😂

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Před měsícem +3

      खुप च छान तुमचं अप्रतिम विश्लेषण 🚩💯🙏

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Před měsícem +14

    जन्माला आला कोडूळ बाप म्हण माझ गोडूळ 😂😂😂

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 Před měsícem +1

      याचा अर्थ काय आहे दादा सांगाल का ? मी कोल्हापूरची आहे पण हे कोदुळ आणि गोदुळ काय आहे याचा अर्थ सांगा राग नको माहित असावे म्हणून 🙏🌹🙏

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 Před měsícem

      कोडूळ कुळदाच्या पीठा पासून तयार केलेली छोटी पुडी असते जी अतिशय ऊगीर धान्य असतं गोडूळ अर्थात फूललेल फूल आमच्या नाशिक भागात ही म्हण बिन डोकं माणसा साठी वापरतात जो काही कामांचा नाही पण त्याच्या जन्मदात्या ना मात्र सर्वगुणसंपन्न वाटतो

    • @ramsontakke4345
      @ramsontakke4345 Před měsícem +2

      कोडुळ म्हणजे कडु आणि गोडुळ म्हणजे गोड मला जेवढी तोकडी माहीती आहे त्यानुसार अर्थ सांगितला

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 Před měsícem

      @@ramsontakke4345 धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @gokulaher2476
    @gokulaher2476 Před 29 dny

    अप्रतिम, वास्तव काय आहे तिकडे ज्या लोकांच्या मतीचे बारा वाजलेत असे हे बारामतीचे कुप्रसिध्द राजकारणी लोक स्वतःच्या फायद्या साठी कुठल्या स्तराला जातील याचा अंदाज नाही येणार

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 Před měsícem +2

    मुलीला आपल्या घरात ठेवून तिच्या संसाराची वाट लावणारा बाप

  • @milindranade3311
    @milindranade3311 Před měsícem +12

    भाऊ तोरसेकर जी आपल्याला भेटायला आवडेल. विच्छा माझी पुरी करा साहेब.😊

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Před měsícem

      एकदा फ़ोन करून बघा. किती तुसडेपणाने बोलतात ते. अजिबात जाऊ नका भेटायला. विक्षिप्त असतात हे लोकं.

  • @adarangoli
    @adarangoli Před měsícem +9

    भाऊ तुम्ही जिनीयस आहात..
    पवार साहेब
    😂😂

    • @sopankad5125
      @sopankad5125 Před měsícem

      झाट्याचा जिनियस, तुझा भाऊ कमेंट बॉक्स बंद करून ठेवतो

  • @chandrashekharbadgujar1051
    @chandrashekharbadgujar1051 Před měsícem +2

    Sirji, ४ जुन नंतर लेक चालली सासरी....😂😂😂😂

  • @balagondapatil1675
    @balagondapatil1675 Před 22 dny

    लाजबाब... सडेतोड.... रोखठोक....
    दिल जीत लिया... धन्यवाद सर....

  • @user-ch9je7hb7u
    @user-ch9je7hb7u Před měsícem +2

    Jage wha Hindu bhavano ani matdan kra 🚩🚩🚩

  • @balasahebdhawale2450
    @balasahebdhawale2450 Před měsícem +3

    नवऱ्यानी टाकलीय तिला.... 😅😅😅

  • @manoharjoshi9453
    @manoharjoshi9453 Před 29 dny

    भाऊ तुम्ही खूप चांगले भाषण केले धन्यवाद

  • @sanjaybarbole3879
    @sanjaybarbole3879 Před měsícem

    The best knowledgeable ans.

  • @kirankarande4628
    @kirankarande4628 Před měsícem +11

    गुजरातीचे पाणी भरा. शिवस्मारक का नाही झालं. आंबेडकर स्मारक का नाही झालं. महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरातला काय गेली. मुंबईतले सगळे उद्योग धंदे गुजरात मध्ये का नेली. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला का चालत नाही. भारताचा पंतप्रधान नसून तो फक्त गुजरातचा पंतप्रधान आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před měsícem +1

      He Sarv Prashn Uddodinkkan V Aadiltalibanla Vichara
      Arre Mansa
      Kahi Mahinya Poorvi
      Uddodinkkane Aadani chya Office Samor Morcha Kadla Aandholan Kele Ka
      BKC Zopadpati Nch
      Redevelopment ch Contract
      Asdaanila Dile
      Udduttla Na Vicharta Hyacha Cut Ch Dealing
      Ghadla Naahi
      Public hai sab Jaanti hai 😂😂😂

    • @vinayaksalunkhe1617
      @vinayaksalunkhe1617 Před měsícem

      राममंदिर झाले.आता शिवस्मारक होईल.

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 Před měsícem

      हे सर्व mahavikas

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 Před měsícem

      हे सर्व अगोदरच्या M.V .आघाडीने वाटा मिलला नाही म्हणुन घालवले तुला माहित नाही का...

    • @sangram2681
      @sangram2681 Před 24 dny

      मोदी कमीतकमी आपल्या राज्याचा तरी विचार करतो, शरद पवार बारामतीच्या बाहेर पडायला तयार नाहीत थोडा काय ते सिंगापूर मद्ये गेले तर जातील खंडण्या मागून मागून होते ते उद्योग धंदे संपवले काही जनांनी आणि आता गळे काढतायत,मुंबईतला गिरणी कामगाराचा संपाच्यावेळी कोण उद्योगपतीना मदत करत होत हे जर तुमच्या घरातल्या जुन्या जनत्यांना विचारा? गुजरात कडे राजकीय स्थेर्य आहे,जमीनचे भाव कमी आहेत,वीज सरप्लस आहे वर ते टैक्स मध्ये सुट देतात आणि तिकडे कामगार संघटनांची हरासमेंट कमी आहे उद्योगपति कशाला नवीन येतील महाराष्ट्रात ,आहेत त्यांच्यामुळे मुंबई बकाल झाली,पुणा पण त्याच मार्गावर आहे आता काय महाराष्ट्र बकाल करायचंय का?
      इतके वर्ष ट्रेन मद्ये मुंबईकराचा जूस काढला राज्य कर्त्यानी आता कुठे मेट्रो येतेय महाराष्ट्रातल्या राज्य परदेशायात अभ्यास दौर करुन कधी मेट्रो बघितली नाही तिथं त्यानी?

  • @gangadhar952
    @gangadhar952 Před měsícem +6

    शरुद्दिंची लाज काढली भाऊनी,,,,,

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 Před měsícem

    सुंदर मुलाखत, आणि सुंदर विश्लेशन वंदन भाऊंना आणि सूर्यवंशी जी यांना 🙏🏻🙏🏻

  • @sandeepsalve5016
    @sandeepsalve5016 Před měsícem +1

    हे सर्व तज्ज्ञ आहेत.मग ह्या साध्या सोप्या विषयावर एवढी चर्चा कशाला.बाकीचे जनतेचे प्रश्न आहेत की.पत्रकारांनी निदान हे भान ठेवायला च हवे.भाऊ व कुलकर्णींना मानणारा मोठा विशिष्ट वर्ग आहे.तोही सुज्ञ आहे.वैयक्तीक टीका करणं आपल्या पत्रकारितेला शोभत नाही.कृपया ठोस विषयावर चर्चा करावी.

  • @vishnuadlok5215
    @vishnuadlok5215 Před měsícem +4

    अहो ह्या जगात कोणतीच वस्तू कायम साठी आलेलीच नाही परिस्तिती नुरूप त्यात बदल हा होतंच असतो आणि जगाचे आणि देशाचे हितासाठी संविधानात बदल हा करावाच लागतो राजकारणी नेते जातींचे बाबतीत ह्याचाच तर फायदा घेतात मग ते देशासाठी घातक असले तरी चालेल.

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Před měsícem +3

    प्रश्न थोडक्यात असावा

  • @mohanphadnis4562
    @mohanphadnis4562 Před měsícem

    सुंदर विश्लेषण

  • @satishkulkarni9518
    @satishkulkarni9518 Před měsícem

    एक नंबर भाऊ शंभर टक्के योग्य प्रश्न विचारले आहेत तुम्ही