बाणाईने मुलांना सकाळी नाष्ट्यासाठी बनवले मस्तपैकी रवा वडे | rava vade recipe | BanaisRecipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • बाणाईने मुलांना सकाळी नाष्ट्यासाठी बनवले मस्तपैकी रवा वडे | rava vade recipe | BanaisRecipe
    #ravavada #रवावडा #banaisrecipe
    #dhangarijivan #siduhake #banai
    #banaihake #recipe #रवावडे

Komentáře • 204

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 Před 20 dny +212

    मुलांना किती छान वळन आहे जेवताना किती छान जेवतात एका पंगती तर बसून छान तयार होउन बिना भांडण करता जे येईल ते खातात आजकाल हे दुशय कुठे बघायला मिळतात आजकाल मुलं टिव्ही किंवा मोबाईल शिवाय जेवत नाहीत खूप छान संस्कार केले तुम्ही त्यांच्यावर

  • @vijaykamble9578
    @vijaykamble9578 Před 20 dny +93

    छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणार आपलं धनगरी जीवन...खूप सुंदर व समाधानी आयुष्य जगत दुसऱ्याला आनंद देण्याचे काम बाणाई तुम्ही करत आहात....

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl Před 20 dny +68

    कधीतरी वेगळं खायला मुलांना आवडते, छान वडे बनवले. बाणाई सुगरण आहेच त्याचबरोबर कधी कंटाळा न करता बनवते ❤

  • @shashikalakedar6396
    @shashikalakedar6396 Před 19 dny +16

    खरी अन्नपूर्णा आहे बानाई. मुलांना किती छान शिस्त आहे....❤

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 Před 20 dny +39

    बाणाई चं किती कौतूक करावं तेवढं कमीच आहे ! घरच्या घरी उपलब्ध साहित्यात मस्त पैकी पदार्थ करून खायला घालते ही माऊली ! सुखी रहा ! सागर गडी किती खुष झालाय !

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Před 20 dny +11

    बाणाई या शब्दात आई हा शब्द येतो बांना +आई म्हणून ती सर्वांची आई आहे आपली संस्कृती परिवार सासर माहेर याचं नाव काढणं याला म्हणतात सिद्धूभाऊ so proud of 🎉🎉😊

  • @user-bm9sw6qq8l
    @user-bm9sw6qq8l Před 20 dny +27

    तुम्हा सगळ्यांना सुख-समृद्धी आणि चांगलं आरोग्य मिळू दे हीच देवाला प्रार्थना. बानाई ताई खूप छान जेवण बनवतात घरातही आणि रानातही मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात❤❤❤😊😊

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Před 20 dny +23

    खुप छान रवा वडा खोबरं
    चटणी मेदू वड्या सारखेच दिसतात रेसिपी ताईने परफेक्ट बनवली आहे
    आम्ही पण करत असतो ❤

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 Před 19 dny +9

    बाणुताई पहिल्यांदाच मी हि रेसीपी बघितली आहे....सुंदर❤

  • @suyashbobade1068
    @suyashbobade1068 Před 20 dny +41

    माऊली तुम्ही आपली पिढी जपताय 😍😍😍

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv Před 20 dny +19

    किती छान बनवलेत रवा वडे.साक्षात अन्नपूर्णा हाकेन कडे बाणाई वहिनींच्या रूपात आहे. धन्य ती माऊली. 🙏🙏

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris Před 20 dny +19

    बाणाई रवा वडे खूप खूप छान झाले 😍😍😋😋 बाणाई स्वयंपाक खोली खुप छान सजवली आहे तुम्ही 🎉🎉👌👌

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Před 20 dny +15

    काय लीहवाव कळतंच नाही बाणाई साठी येवढी भारी आहे कायपण बणवती कीती भारी कीती सूगरण आहे नाही मीकसर पाटेवर वाटून करती कीती छान नाही तर आजकाल कुणी पाटा वापरत नाहीत शेहरात तर नाही पण खेडेत पण नाही खूप छान विडीओ आहे

  • @user-vc3by8ux8l
    @user-vc3by8ux8l Před 20 dny +7

    बाणाई ताई तुम्हाला स्वयपाकाचे काही येत नाही आसे नाही च खुप छान वडे व चटणी बनवली 👌👌🎉🎉

  • @dineshwaje5604
    @dineshwaje5604 Před 20 dny +16

    एकाच नंबर रेसिपी ❤❤❤❤

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Před 19 dny +4

    वडे छान बानाई तुझा रोजचा स्ययपाक सुध्धा छान असतो बघायला छान वाटते

  • @asrjundalvi2827
    @asrjundalvi2827 Před 3 dny

    स्वयंपाक घर खूप छान आहे.. प्रसन्न वाटलं बघून

  • @pratikshachavan7714
    @pratikshachavan7714 Před 20 dny +2

    तुमची family खूप छान आहे..खूप हेवा वाटतो मला तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा ...किती तो साधेपणाने आणि आत्ताच्या फॉरवर्ड जगात आपली जुनी संस्कृती धरून चालतात खूप मस्त..मला माझ्या आज्जीच्या दिवसांची आठवण येते...❤

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 Před 19 dny +3

    मस्त पैकी रवा वडे सर्वात आनंदी कुटुंब खूप छान तुमच्या परिवाराकडे पाहून लहान पणीची आठवण येते.

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 Před 20 dny +5

    Kiti Chan Recepi ❤

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 Před 20 dny +9

    1 ch no....baba pratek padharth aavdine khatat....

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 Před 20 dny +4

    Banai एकच नंबर .तुम्ही सुगरणाच आहात . वेगवेगळे पदार्थ करून खायला घालायला बाना ईला खूपच आवडते.एक प्रसन्न व्यक्ती मत्व आहे बना ई

  • @ajitsidwadkar5192
    @ajitsidwadkar5192 Před 19 dny +3

    किती छान संस्कार आहेत.खरच

  • @shruthinaik39
    @shruthinaik39 Před 19 dny +3

    एक नंबर राववडा❤❤❤❤❤

  • @yogitamane2870
    @yogitamane2870 Před 19 dny +3

    मस्तच रवा वडे बानाई ताई सुगरण आहेत

  • @avinashbhatre3990
    @avinashbhatre3990 Před 20 dny +3

    👌 मस्तच रवा वडे बाणाई ताई कस्टाळू मेहनती सुगरण आहे

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Před 19 dny +2

    Nice video,, छान मस्त अप्रतिम 👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🍫🍫🍫🍫❤️❤️❤️

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Před 20 dny +2

    घरात आहे त्या सामानात कीती छान रवा वडे बनवले खरोखर बाणाई तुझ्या कडून खूप काही शिकायला मिळते. वडयाची चव तर भारीच आणि त्यात चटणी पाटयावर वाटलेली ती चवदार मग काय बघायलाच नको. आईला, बाबांना नमस्कार करते🙏🙏🙏 बच्चे कंपनी ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 19 dny +2

    वहिनी खूप छान रेसिपी सर्व मुलं खूप गुणी मुल बाळ आहेत. जेवताना कीती छान सर्व मिळून जेवत असतात ❤❤👌👌👍

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před 20 dny +2

    जय श्रीराम,दादा बाणाई,मुलांसाठी बाणाई सुगरणीने छानच रवावडे,चटणी बनवली मुले सागर खुष!

  • @maliniwani207
    @maliniwani207 Před 19 dny +2

    वडे चटणी मस्त पैकी खुप छान व्हिडिओ, मुलांना खुप छान वळण आहे,

  • @janardangole2607
    @janardangole2607 Před 19 dny +2

    एकच नंबर रवा वडे बानाईताई बनवले.

  • @suvarnapatilkupachchan276

    आमची साक्षात अन्नपूर्णा रवावडे छान👌

  • @varsheth1978
    @varsheth1978 Před 20 dny +5

    Banayi ...hai..vade me pahilandaa ch bghate asee pn bataat 😊....❤. Mast

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 20 dny +9

    खूप छान वडे

  • @vatsalapenkar3467
    @vatsalapenkar3467 Před 12 dny

    Khup sunder banabai god bless you thank you

  • @pratikshachoudhari5784
    @pratikshachoudhari5784 Před 14 dny +1

    बाणाई चे कौतुक करायला शब्दच नाही.... 🙏🏻🙏🏻

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 Před 13 dny

    Banai tr sugran aahech pn mulana dekhil chhan vln lavlay banaine ektra shantpne khaych. Khupch chhan

  • @nilkanthtapole1044
    @nilkanthtapole1044 Před 19 dny +2

    Great banae 🎉❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 Před 19 dny +2

    व्हिडिओ खूप छान🎉🎉

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 Před 20 dny +2

    किती छान बनवले रवा वडे एकच नंबर❤❤

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 Před 20 dny +2

    खुप छान व्हिडीयो दादा 👌👌

  • @shankarshedge1291
    @shankarshedge1291 Před 19 dny +1

    खूप छान नाश्ता बनवला रवा वडे मुले खुश झाले🎉🎉🎉

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 Před 20 dny +5

    खूप छान नाश्ता बनवला बाणाई आणि जरा वेगळा

  • @alkathorat9924
    @alkathorat9924 Před 19 dny +2

    खूप खूप छान

  • @vinayambardekar3772
    @vinayambardekar3772 Před 19 dny +1

    Excellent. Banayi you are simply great

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy Před 20 dny +5

    वा छान! ❤

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 Před 20 dny +1

    किती छान वळण आहे मुलांना मोबाईल न बघता जेवतात रवा वडे छानच🎉

  • @anitamali3973
    @anitamali3973 Před 19 dny +1

    खूप छान झालेत वडे बाणाई वहिनी ❤❤❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 Před 19 dny +1

    बानाई रवा वडे खूप छान झाले त🎉🎉

  • @manishaburud9736
    @manishaburud9736 Před 20 dny +2

    खूप छान ❤

  • @pushpashinde5737
    @pushpashinde5737 Před 20 dny +2

    Banai hai Mast 👌👌😊❤❤

  • @bhavana7159
    @bhavana7159 Před 20 dny +5

    Khup chan❤

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 Před 19 dny +2

    छान वडे बनवले मुलांसाठी 👌

  • @sunitahiwale5019
    @sunitahiwale5019 Před 20 dny +3

    🙏khup chan

  • @shobhasonawane7442
    @shobhasonawane7442 Před 19 dny +2

    मस्त वडे बनलेत 😊

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 Před 19 dny +1

    👌🏻👍🙏🏼

  • @MajhaGharMajhiShetty
    @MajhaGharMajhiShetty Před 20 dny +7

    सुंदर रेसिपी

  • @BhagyashreeMaske-n9e
    @BhagyashreeMaske-n9e Před 20 dny +4

    banai tai tu khup sugran ahes.kiti sukhi ani samadhani ahat sarvajan .khup ch chan jay Malhar🙏

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj Před 20 dny +2

    खुप छान रवा वडे 1 कच नंबर 👌👌❤️❤️

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade Před 20 dny +3

    Khup chan 🎉🎉🎉

  • @AhilyaKode
    @AhilyaKode Před 16 dny

    खूप छान बाणाई

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 Před 18 dny +1

    खूप छान रेसिपी❤

  • @SSS-jj6pm
    @SSS-jj6pm Před 18 dny +1

    Mastpaikii zali recipe....

  • @yogitakotkar3786
    @yogitakotkar3786 Před 20 dny +4

    Khup chhan

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd Před 20 dny +2

    ❤ अप्रतिम रेसिपी❤

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 Před 20 dny +4

    New recipe🎉Abhinandan

  • @anitababar9877
    @anitababar9877 Před 19 dny +1

    Shri Swami Samarth.

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 Před 19 dny +1

    Khup chaan Banai❤❤❤❤❤

  • @devsolat
    @devsolat Před 20 dny +4

    नमस्कार... 🙏🙏खूप छान.. 👌👌👌

  • @user-of6xk3je8v
    @user-of6xk3je8v Před 19 dny

    Saglech lekre khupach gunachi aahet ❤

  • @savitalamkhade1027
    @savitalamkhade1027 Před 12 dny

    खूप छान

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Před 20 dny +9

    ❤❤❤......छान.......❤❤.......मस्तच........❤......राम कृष्ण हरी माऊली

  • @360Knowledge111
    @360Knowledge111 Před 19 dny +1

    छान

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y Před 19 dny +1

    सुगरण बाणाई फारच छान वडे.

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 Před 20 dny +4

    लय भारी 🎉🎉🎉🎉

  • @babasahebkale4341
    @babasahebkale4341 Před 20 dny +5

    1no reshipi Jay malhar

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Před 20 dny

    Mula n chi majja😊Chan 👌rava vad kele banaie 👍👍vedeio👌👌👍👍

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 Před 19 dny +1

    येक नंबर रेशीपी🎉🎉

  • @user-jp2my4wr4u
    @user-jp2my4wr4u Před 12 dny

    खूप छान धनगर समाजाच्या जीवन पदधत दाखवलेलं आहे

  • @varshapatil3901
    @varshapatil3901 Před 20 dny +1

    चटणी पातळ असली की वड्या बरोबर छान लागते बाकी रेसिपी छान❤

  • @VarshaPatil-qd5ry
    @VarshaPatil-qd5ry Před 20 dny +3

    Khup chan

  • @rasikagovande2740
    @rasikagovande2740 Před 19 dny +1

    आजकाल मागे पडत चाललेली एकत्र कुटुंब पद्धती बाणाईच्या कुटुंबाने जपली आहे. भाऊ-भाऊ, जावा जावा गुण्यागोविंदनं रहातात. आई वडिलांचा मान राखतात. हा आदर्श घेण्यासारखा आहे. बानाई तर न कंटाळता सर्व इतर कामे करून सर्वांसाठी नवे पदर्थ करते. कौतुक वाटते.

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 Před 19 dny +1

    Mustch.
    No garbage no gondhal.

  • @ashayadav643
    @ashayadav643 Před 20 dny +1

    बाणा। ई। किती। संस्कार। किती। छान। आहे। सगळ्या नां। मिळुन। मिसळू न।घेते। आणि। सगळ्या त। जास्त। तर। तीने। दादांना। खायला। बसवले। तूला। आयुष्यात। काही। कमी। पडणार नाही तर

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před 20 dny +2

    मस्त 👌👌

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Před 20 dny +1

    छान बनवले रवा वडा

  • @bunnywaikar1495
    @bunnywaikar1495 Před 19 dny +1

    Mi tar videos chi pat pahat rahto ❤🎉

  • @sumedhakulkarni1334
    @sumedhakulkarni1334 Před 20 dny +1

    खूप सुंदर 😄👌❤

  • @rasikagovande2740
    @rasikagovande2740 Před 19 dny +1

    ❤❤

  • @deorerahul975
    @deorerahul975 Před 18 dny

    Mstch

  • @ankushjadhav9288
    @ankushjadhav9288 Před 17 dny

    अप्रतिम 👌👍👍

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 Před 20 dny

    वडे पाहून तोंडाला पाणी सुटलं.......👌💐

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 Před 20 dny

    बाणाई जे कांही बनवते ते भरपेट असते..

  • @ShouryasAmazingWorld
    @ShouryasAmazingWorld Před 20 dny +3

    Ekach number

  • @anitasawant472
    @anitasawant472 Před 20 dny +1

    साडी खुप छान आहे ❤❤

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Před 20 dny +2

    🎉👌🙏🙏🌹🌸🍀💙छान👏✊👍

  • @user-yt9rs5kd5k
    @user-yt9rs5kd5k Před 19 dny

    👌👌

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 Před 19 dny

    1 number rva vade❤❤❤

  • @SangitaPatwardhan
    @SangitaPatwardhan Před 20 dny

    खुप छान रेसिपी आहे वहीनी