महाराष्ट्राच्या इतिहासात एकदाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झाला. त्याचे पुढे काय झाले? Marathi News

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • महाराष्ट्राच्या इतिहासात एकदाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झाला. त्याचे पुढे काय झाले? Watch 'Karan Rajkaran' with Sunjay Awate | Marathi News
    #pranititaishinde #uddhavthackeray #mahavikasaghadi #sharadpawar #nanapatole #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 186

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 Před 25 dny +10

    काॅग्रेस च्या हलगर्जीपणा मुळे मागचे महाविकास आघाडीचे सरकार पडले, नाना पटोलेंनी जर विधानसभा अध्यक्ष पद सोडले नसते तर नंतरचे महाभारत झालेच नसते??

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před 25 dny +20

    बरोबर बोलत आहेत उद्धव ठाकरे

  • @rajendra9259
    @rajendra9259 Před 25 dny +6

    मुख्यमंत्री जंरागे पाटील ला करतील।
    कारण आंदोलन करुन महाविकास आघाडी साठी जमीन सुपीक जंरागे पाटील ने केलीय त्यांनाच CM करतील।

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy Před 25 dny +41

    ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री अस ठरल तर यांच्या तिघांतच रेस लागून आपलेच आमदार पाडण्यावर भर देतील 😂

  • @satishbirajdar3769
    @satishbirajdar3769 Před 25 dny +5

    काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना मा.उद्धव ठाकरे यांच्या नावाने फक्त मत मात्र पाहिजेत मुख्यमंत्री म्हणून नको व्वा रे व्वा चोग्यांनो .

  • @satishbirajdar3769
    @satishbirajdar3769 Před 25 dny +4

    काँग्रेसच्या लोकांना पण माहिती आहे आपल्या तोंडाला बघून कोण मुख्यमंत्री म्हणून मत देणार नाहीत .😊

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g Před 25 dny +28

    शिवसेना जिंदाबाद
    जय महाराष्ट्रधर्म

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 Před 25 dny +4

    अरे बाबा उध्दव हे बरोबर आहेत त्यांचा वापर करून आपल्या सीट निवडून आणायच्या नंतर बोलायच झाले तुमच काम गरज सरो वैद्य मरो

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 Před 25 dny +3

    Very good analysis Uddhav Thackeray hach chehra asnar Shivssena Mumbai 36 sits ladh vel no scope. For congress and Rashtravadi in Mumbai

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Před 25 dny +6

    शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकीय विश्वासार्हता असलेले नेतृत्व आहे. उद्धव ठाकरे यांनी मांडलेले विचार आणि व्यक्त केलेला संभाव्य धोके यात पूर्ण तथ्य आहे. दोन्ही काँग्रेसला जर आता त्यांचे नेतृत्व मान्य नसेल तर शिवसेनेने विधानसभा निवडणुक स्वतंत्र लढवावी.

    • @bcachemistry5575
      @bcachemistry5575 Před 25 dny

      विश्वास अरहैता? आणि उधाव ठाकरे ? अहो त्यांनी तर निवडणूक लढवि ली bjp सोबत अन् गेले त्या काँग राष्ट्र वादी काँग सोबत.

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Před 25 dny +4

    Only udhav saheb jay Maharashtra satya mev Jayate

  • @maheshkumardhakoliya-u1b
    @maheshkumardhakoliya-u1b Před 25 dny +12

    उद्धव ठाकरे च्या नावा नी मत भेटतील हे सत्य आहे

    • @vaibhav.dvd55
      @vaibhav.dvd55 Před 24 dny

      तेवढाच सत्य जेवढं मिठाने जेवणात गोडपणा येतो

    • @vickyrane2319
      @vickyrane2319 Před 22 dny

      Pl explain कसे काय

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil Před 25 dny +2

    अगदी अचूक विश्लेषण 👍

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl Před 25 dny +5

    फक्त ठाकरे हवेत

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před 25 dny +1

      18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂 आणि उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत 😅

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox Před 25 dny +5

    ऐवड मात्र नक्की म वि आ सरकार येणार

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 Před 23 dny

    अतिशय सुंदर विश्लेषण ऐकण्यासारखा आहे म्हणून कोणीही मुख्यमंत्री घोषित करण्याचा आग्रह करू नये

  • @shankarsakte2235
    @shankarsakte2235 Před 25 dny +12

    उद्धव ठाकरेंना चांगलंच माहित आहे त्यांच्यापुढे दोन टगे उभे आहेत म्हणून त्यांचा विचार पटतोय

  • @girishudhane3211
    @girishudhane3211 Před 25 dny +3

    उद्धव साहेबांचा आग्रहा बरोबर आहे

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Před 25 dny +3

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤

  • @sagarchaugule6383
    @sagarchaugule6383 Před 25 dny +5

    सर तुमचं विश्लेषण खूप छान असतं अत्यंत अभ्यासपूर्ण तुमचे विचार तुम्ही परखडपणे तुम्ही मांडता.

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Před 24 dny +1

    उध्दव साहेब यांचे 💯 बरोबर आहे भाजपा कडून बरेच काही शिकले आहेतः बेस्ट cm उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤ जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 Před 24 dny +1

    निवडणूक पुर्वी जर उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केले तर याचा फायदा महाविकास आघाडी ला खुप होईल जनतेला ही मान्य आहे

    • @vickyrane2319
      @vickyrane2319 Před 22 dny

      हे तु्हांला कसे समजले

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha Před 25 dny +3

    हे खरं की....संसदीय लोकशाहीत असं जाहीर करणं योग्य नव्हे...तरी ही तिन्ही ही पक्षातील नेत्यांनी एकत्रित बैठक करून एकमताने ठरवल्यास अडचण येणार नाही....मात्र सर्वानी एकदिलाने जाहीर करायला हवे....

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Před 25 dny +12

    खुपच छान व परखड विश्लेषण,आवटे सर

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 Před 25 dny +40

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मूख्यमंत्री व्हायला हवेत.

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před 25 dny

      18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂 आणि उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत 😅

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 Před 25 dny +2

      ​@@user-ib7fz2we4vपुन्हा येईल, पुन्हा येईल म्हणाले तेव्हा कुठे गेले होते?

    • @maheshnikam8015
      @maheshnikam8015 Před 25 dny

      @@manojparasnis4080 कशाला घरात बसून काम करायला

    • @narharibramhpurkar
      @narharibramhpurkar Před 25 dny +1

      संजय राऊत योग्य माणूस आहे

    • @maheshnikam8015
      @maheshnikam8015 Před 25 dny +1

      @@narharibramhpurkar तो मीडिया चा मुख्यमंत्री आहे तो pan फक्त सकाळी असतो

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Před 23 dny +1

    उद्धव ला घाई कारण, शिवसैनिक कांग्रेस चा मुख्यमंत्री साठी पाऊल नाही झिजवणार

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 Před 25 dny +16

    ओ साहेब मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच..... कारण राजकारण

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před 25 dny

      18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂 आणि उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत 😅

  • @divakarghodake5354
    @divakarghodake5354 Před 25 dny +4

    गंमत अशी आहे !!.....हे शीर्षक छान असेल आणि ह्या वाक्यात बरेच काही जोडते, तुमचं विश्लेषण अत्यंत अभ्यासपूर्ण असतं

  • @user-lj1ip5wq2j
    @user-lj1ip5wq2j Před 24 dny

    उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केले तर मविआचा अधिक फायदा होईल.

  • @prakashgadre1311
    @prakashgadre1311 Před 25 dny +1

    जो, CM चा चेहरा देईल, त्याला 88 seats द्याव्यात. बाकीच्यांना 100, 100 seats द्याव्यात

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 Před 25 dny +9

    साहेब सरळ सांगा मी महाविकास आघाडी चा माणूस आहे आणि महाविकास आघाडी विषय च possitive बोलणार आणि महायुती शी नेगेटिव्ह बोलणार

    • @Shivsena19
      @Shivsena19 Před 25 dny

      गद्दारांनी
      गु- गुजरात
      गु- गुवाहाटी
      गो-गोव्याला पळून जा आणि बाजू घ्या असे महाराष्ट्रातील जनतेला कोणत्या तोंडाने सांगतोस

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 Před 25 dny +17

    मुख्यमंत्री कोण हे निवडणूक निकाला नंतर ठरवावे

  • @narendramahajan7943
    @narendramahajan7943 Před 25 dny +1

    रोहित पवारांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याची कोणीही घाई करू नये कारण त्यांच्याकडे अजून अनुभव नाहीये आणि जर यावेळी त्यांना मंत्रीपदी दिल तर पुढे ते अजित पवार होतील

  • @prakashgadre1311
    @prakashgadre1311 Před 25 dny +1

    Udhavji ना राहिलेले 2.5 वर्षे CM होणे , महत्त्वच आहे.

  • @ajitkulkarni6415
    @ajitkulkarni6415 Před 25 dny +3

    nahi only tahkare

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Před 23 dny

    ज्यानं स्वतःच्या पक्षाला अर्ध्यावर आणलं तोच मविआला सत्तेत आणणार म्हणणं मूर्खपणा आहे!

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 Před 25 dny

    Only Shri Uddhav Thakare best CM for maharashtra

  • @swarnimprabhu6074
    @swarnimprabhu6074 Před 19 dny

    सहाच्या सहा पक्षांनी आपापले मुख्यमंत्री पदाचे चेहरे जाहीर करून वेगवेगळ्या निवडणुका लढा जो काय जनाधार येईल त्याप्रमाणे पुढे निर्णय करा.

  • @sadhanaumalkar5727
    @sadhanaumalkar5727 Před 25 dny +1

    असं करा सगळेच आता सिनीयर झाले आहे.मग सगळ्यांना पंधरा पंधरा दिवस मुख्यमंत्री करून टाका.

  • @satishbirajdar3769
    @satishbirajdar3769 Před 25 dny +1

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नी जर तुमचा ताकद असेल तर मुख्यमंत्री चेहरा देऊन निवडणूक लढवून दाखवा बघू किती ताकद आहे ती .

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 Před 24 dny

    साहेब ठाकरे यांच बरोबर आहे कारण लोकसभेच्या वेळी जे झाले ते होऊ नये.......... तुम्ही लोकं मुळात उध्दव ठाकरे यांना राजकारणी समजत नाहीत हेच तुमचं चुकतंय... काही ही झालं तर उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील... शेवटी आपल्या विवेचनावरून आम्हाला ही हे समजलं कि आपण ही पाकिट वालेच आहात...

  • @shankarsathenagpur5919
    @shankarsathenagpur5919 Před 25 dny +5

    मला वाटले होते...
    तुम्ही तरी निष्पक्ष असाल...
    पण तुम्ही तर मविआ समर्थक निघाले...

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker Před 25 dny +2

      कोणी निःपक्ष नाही...पत्रकार आपला दुकान चलवतायत...काही जण डायरेक्ट सुपारी घेतात...काही जण यू ट्यूब वरून कमाई करतायत एक बाजूच्या लोकांना पाहिजे ते देऊन.

  • @TukaramRaner
    @TukaramRaner Před 25 dny +7

    उद्धव ठाकरे यांना शिव सेना भाजपा युती होती तेंव्हा भाजप वाल्यानी त्यांना मा. गोपीनाथराव मुंढे साहेब आणि प्रमोदजी महाजनहॆ दोन महान नेते गेल्यानंतर भाजपा वाल्यानी धोका दिलेला आहे. म्हणून. दूध पोळाले म्हणून ताक फुंकून पितात. हेच खरे.

  • @amitakant4771
    @amitakant4771 Před 24 dny

    तिन्ही पक्षातील सर्व मुख्यमंत्री पदाच्या दावेदराना एक एक वर्ष वाटून द्यावेत महाराष्ट्राची वाट लावायला

  • @shriharitupe449
    @shriharitupe449 Před 25 dny +14

    पवारांना ओळख्याला ठाकरेनां अजून पाच वर्ष लागतील.त्याचीखरी निशानी खंजीर

  • @ArunKale-u2j
    @ArunKale-u2j Před 25 dny +2

    Uddav Thakre mukhymantri hot nashta

  • @Dr.Vasudevsonawane
    @Dr.Vasudevsonawane Před 23 dny

    महाविकास आघाडी नै, जयंत पाटील किंवा बाळासाहेब थोरात ला करावेच..मुख्य मंत्री

  • @user-mm9gk6dx4b
    @user-mm9gk6dx4b Před 25 dny +1

    For the first time your analysis is totally wrong...What Uddhav Thackeray said is absolutely 💯 right. I think Uddhav Thackeray was deceived and will again be deceived by Congress & Mr.Pawar in coming Vidhansabha elections. UBT Sena should fight solo it is difficult but will open all possibilities for him. Congress and NCP opportunistic politics must be taught a lesson.

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Před 25 dny

    राष्टपती राजवट लागण्याची शक्यता असल्याने निवडणुका आता एप्रिल मद्येच होतील असे वाटते

  • @dipakpawar2695
    @dipakpawar2695 Před 25 dny

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर च विधानसभा निकाल लागेल

  • @sureshshinde4990
    @sureshshinde4990 Před 25 dny

    सोडलं नाही,सोडावं लागलं.आवटे साहेब.

  • @balasahebpatil6120
    @balasahebpatil6120 Před 25 dny +5

    ऊबाठात हुकूमशाही आहे ईतर पक्षात लोकशाही आहे

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 Před 25 dny

    माननीय,शरद पवार यांची इच्छा सौ.सुप्रिय सुळे याना करण्याची इच्छा आहे.उद्धव ठाकरे याना मुख्य मंत्री पद मिळण्याची शक्यता कमी माननीय शरद पवार हे एकनाथ शिंदे याना उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पाडण्या साठी मदतटा
    करतील.कोणत्याही परिस्थितीत शरद पवार ग

  • @DPP5899
    @DPP5899 Před 24 dny

    लोकसभेला शरद पवार ह्यांना ज्या जागा मिळाल्या त्या फक्त उद्धव ठाकरे ह्यांच्यामुळे आतापर्यंत त्यांना कधी 5 च्या वर जागा मिळाल्या होत्या का

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 Před 25 dny +1

    आवटे कोंग्रेस पक्षाचा प्रचार करत आहे

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 25 dny +1

    जसं काय यांचेच सरकार जनता आणेल हा फाजील तर्क लावतायत .

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před 25 dny

      18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂 आणि उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत 😅

  • @achyutchandanshive5912

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी नापास झाले आहेत

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 Před 24 dny +1

      GAIRSAMAJ. AAHE.

    • @achyutchandanshive5912
      @achyutchandanshive5912 Před 24 dny

      @@rajannadkarni3937 भावनिक होऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे हे चुकीचे होते अधिवेशन घेऊन बहुमत चाचणीला सामोरे जायला हवे होते तसे केले असते तर महायुतीचे सरकार न येता महाविकास आघाडीचे सरकार बहुमत नसतानाही स्थापन झाले असते.

  • @panditnikam1515
    @panditnikam1515 Před 25 dny

    घरात बसून राहतात असे लोक काय कामाचे हे जनता ठरवणार चेहरा पाहून मुख्यमंत्री ठरवता. येणार नाही

  • @PujaRajput-rq9me
    @PujaRajput-rq9me Před 25 dny +1

    Fkt uddhav saheb Thakre Jay Maharashtra 🔥🚩

  • @vaibhavkandalkar8458
    @vaibhavkandalkar8458 Před 25 dny +1

    Saheb tumhi aaj ठाकरे chya virodhat bolt aahe ky karan aahe

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s Před 24 dny

    उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना शरद पवार जी आणि काँग्रेस नेते यांना न विचारता न सांगता इमोशनल होऊन दिला होता त्यामुळे या वेळी ते दोन पक्ष त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी सहकार्य करतील का

  • @rameshnagapurkar
    @rameshnagapurkar Před 25 dny

    आता उध्दव ठाकरे ल cm करणार नाहीत
    म्हणून थयथयाट चालू आहे

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t Před 25 dny +8

    जागा वाटप करताना महाविकास आघाडी फुटल्यास आश्चर्य वाटणार नाही. तसे तिसरी आघाडी महाविकास आघाडीचे टिनपट वाजविणार आहे.

  • @VenkyRedij-yk5go
    @VenkyRedij-yk5go Před 24 dny

    मुख्यमंत्री पदासाठी वाटेल ते करेल! टोपी घालून नमाजपठण केले तरी आश्चर्य वाटायला नको!

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 Před 25 dny +1

    का ही करा ऊ बा टा मुख्यमंत्री होनार नाही महाविकास आघाड़ी चे सरकार आले तर सुप्रिया सुले मुख्यमंत्री होनार महा युति चे सरकार आले तर फडणवीस मुख्यमंत्री होतिल

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 Před 25 dny

      Correct

    • @Shivsena19
      @Shivsena19 Před 25 dny

      ती गुजराती माणसं फडणवीसांना मुख्यमंत्री होवू च देणार नाहीत लिहून घ्या

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil Před 25 dny +8

    जागा कमी मिळाल्या तरी मीच मुख्यमंत्री होणार नाही तर मी चाललो युती मध्ये मग बसा बोंबलत. मोदीला केंद्रात पाठिंबा देईन. तिकडून ही मंत्री पद मिळतील.

  • @appasahebgiddegoodsong6615

    उद्धव या खेळीत नामशेष होणार.

  • @RajePatil-s9g
    @RajePatil-s9g Před 25 dny

    ठाकरे मुख्यमंत्री नको दुसरा कोणी ही चालेल.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Před 25 dny

    2 वर्षे प्रत्येक पार्टीने वाटून घ्यावे

  • @satishbirajdar3769
    @satishbirajdar3769 Před 25 dny

    आवटे साहेब मा.उद्धव ठाकरे म्हणजे राज ठाकरे नाहीत फक्त तुम्हाला तुमच्या पक्षाचा प्रचार करायला .

  • @vivekkanvinde892
    @vivekkanvinde892 Před 24 dny

    आपलं विश्लेषण एकांगी व शरद पवार यांची तळी उचलण्याची अशी आहे पत्रकार ऐवजी आपण राष्ट्रवादी तुतारी गटाचे प्रवक्ते वाटते

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Před 24 dny

    लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास सत्तेत येणार नाहीच

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 Před 25 dny +1

    उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग माझीच लाल

  • @ArunKale-u2j
    @ArunKale-u2j Před 25 dny +1

    20 mahine wala mukhymantri badla

  • @user-we4id5zw6l
    @user-we4id5zw6l Před 16 dny

    काँग्रेस हात दाखवणार थांबा थोडे

  • @sagarkb3149
    @sagarkb3149 Před 24 dny +1

    Udhav la cm nahi karnar😂😂😂

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 Před 25 dny +1

    Thakresaheb.mhantat.te.khare.ahe.chehara.nasel.tar.ekmekanna.padapadi.hou.shakte.
    Pan.sarkarche.namkaran.upa.pahije.

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 Před 24 dny

    घरकोबडा आता कधीच मुख्यमंत्री होणार नाही 😂😂😂

  • @babajiindore4691
    @babajiindore4691 Před 24 dny

    Uddhav Thakare barobar bolale aahe

  • @vickyrane2319
    @vickyrane2319 Před 22 dny

    या रेपोटरणे हे सांगावे की जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ल la जर उध्दव ठाकरे मुले चांगले वोट मिळाले मग त्यांना स्वतःला का मिळाले नाही

  • @techtrends-cj1xl
    @techtrends-cj1xl Před 25 dny +5

    Fakt UBT

  • @rameshgambare2547
    @rameshgambare2547 Před 24 dny

    महाविकास आघाडी

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 Před 25 dny

    🙏✍️💯💯💯

  • @hemantchore9474
    @hemantchore9474 Před 25 dny

    १९८५ साली विधानसभेच्या निवडणुकीनंतर (मार्च १९८५) १९८३-१९८५ पर्यंत मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील च मुख्यमंत्री झाले होते. आपली माहिती चुकीची आहे.
    नंतर जून १९८५ साली वसंतदादांनी राजीनामा दिल्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री झाले होते.

  • @karbharitbapumalode7338

    CM, PM घोषिद करने असंसादिय आहे

  • @dhananjaygavali8992
    @dhananjaygavali8992 Před 25 dny

    कदाचित हा मांईड गेम असू शकतो
    विश्लेषण चांगले आहे विनंती आहे तुमच्या दुसऱ्या लोकांना काहीतरी शिकवा

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Před 25 dny

    शरद पवार तर नकोच नको. ... आता येणारी निवडणुकीत पहिला मताची टक्केवारी बघा मराठा याच्या पासून दूर राहणार

  • @shankarsathenagpur5919
    @shankarsathenagpur5919 Před 25 dny +5

    बहुतेक ठाकरेंना राशप व कॉंग्रेस वर विश्वास नसावा.
    लोस निवडणुकीत मविआचे बहुमत येण्याची शक्यता नव्हती.
    पण विस निवडणुकीत मविआचे बहुमत येऊ शकतं. त्यामुळे मुख्यमंत्री अगोदर ठरवणे ठाकरेंना आवश्यक वाटतं.

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 Před 25 dny

    It has happened with Bjp too , ! Bjp has got mentality ! So today U see this Maharashtra !

  • @vinayakghel7963
    @vinayakghel7963 Před 25 dny +2

    हा तुमचा विचार व्यक्त केला
    माझ्या पहाण्यात मला अस वाटत काॅग्रेस ह्या पक्षाला जी मिळाली ती फक्त शिवसेना आघाडीत सहभागी असल्या मुळेच आहे .
    तुमच विश्लेशन मला पटतच नाही
    आधिक सविस्तर विचार मांडलेल बर होईल सर
    जय संविधान

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 Před 25 dny

      Bhava asa asta tar congress che 16 madhl 13 Member of parliament ale naste. ubt ne 22 ladhun fact 9 seats ale congress mulech shivsenela votes bhetle congress mule mumbai madhe 2 seats ghasun alya ubt cha

  • @sampatjadhav6327
    @sampatjadhav6327 Před 25 dny

    Great sir ji 😊

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 Před 25 dny

    ते तूम्ही लोकसभेच्या निवडणुका वेळी एक वाक्य म्हणाले होते की बिहार मध्ये तेजस्वी यादव ह्याचं तेजःपुंज नेतृत्व उदयाला येत आहे आणि त्या मुळे बिहार मध्ये rjd ला प्रचंड मोठी आघाडी मिळेल ...अन् मिळाल्या किती चाळीस पैकी फक्त पाच.....खुप हसू आलं मला ते तुमचं वाक्य आठवून .

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 Před 25 dny

    म वि आ कडनं किती गाळा होतो ते सांगा.

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 Před 24 dny

    Supriya tai sathi pitch tayyar karaycha contract milalela dista.. baki lokmat madhe rahaycha tar pawar shi panga kasa ghenar

  • @shashankburse3215
    @shashankburse3215 Před 25 dny +3

    मुख्यमंत्रीचा उमेदवार जाहीर केल्यास त्याच्या विरोधातील शक्ती कार्यरत होतात व निवडणुकीकडे दुर्लक्ष होते.

  • @Satishpatil-ey1my
    @Satishpatil-ey1my Před 24 dny

    Me manto te adarniya Sharad Pawar yana strick ratr bagha

  • @kanhaiyajadhav1142
    @kanhaiyajadhav1142 Před 25 dny

    अहो साहेब तुमचं एकतील का हे राजकारणी

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před 25 dny

    १० जागा निवडून येणार नाही

  • @Satishpatil-ey1my
    @Satishpatil-ey1my Před 24 dny

    Congress chi baju tumhi changli laun thevya saheb 😂

  • @satishbirajdar3769
    @satishbirajdar3769 Před 25 dny

    चाय बिस्कीट वाले 😊