#13 Harshada Swakul | नवीन शैक्षणिक धोरण | New Education Policy | My Analysis

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
    www.youtube.co...
    Harshada Swakul | नवीन शैक्षणिक धोरण | New Education Policy | My Analysis
    *apologies for the type of ‘mother tongue’
    नवं शिक्षण धोरण आलं आहे. नेमकं त्यात काय आहे? Contradictions कशा, कुठे आहेत? सविस्तर पाहा नव्या video मध्ये. 'शिक्षणाच्या आयचा घो' होऊन द्यायचा नसेल तर हे समजून घेणं गरजेचं आहे 😊
    --------------------------------------------------------------------
    All my VLOGS:
    • VLOGS
    All about News and Report:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Links:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------------------------------------------
    Do not copy/use my video on any platform without my permission.
    Thanks for watching and supporting!!

Komentáře • 964

  • @pritsamu
    @pritsamu Před 4 lety +241

    एवढी सविस्तर माहिती abp maza ने पण नाही सांगितली 🙂 great harshada mam👍

    • @avadhutmaydeo8135
      @avadhutmaydeo8135 Před 4 lety +1

      Khupach chhan ani sopya bhashet tu mahiti dilis tybaddal khup dhanyavad

    • @ndsdesignerfurniture7081
      @ndsdesignerfurniture7081 Před 4 lety +1

      हे पुढचं झालं 🖐️पण आता पर्यंत शिकलेल्या बेरोजगारांनसाठी पण काढा एखादी पॉलिसी 🙄
      का आम्हीच एखादी पॉलिसी काढून फाशी घ्यावी ते सांगा

    • @ashishshewale4704
      @ashishshewale4704 Před 4 lety

      ARE BRO BJP MAZA BOL 😂

    • @pritsamu
      @pritsamu Před 4 lety +1

      @@ashishshewale4704 are bhava satta asel tikde astat atta mahavikas aghadi chi satta ahe rajyat so atta maharashtra madhle news channel mahavikas aghadi kade

    • @daya7686
      @daya7686 Před 4 lety

      @@pritsamu बरोबर, पण आजपर्यंत मीडिया ल इतक्या खलीपर्यंत खेचणे मागील सरकार इतके कोणी केलेलं मी पाहिलं नाही

  • @ViveksindhuMotivation
    @ViveksindhuMotivation Před 4 lety +16

    जर ही शिक्षण पद्धती अमलात आली तर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असं म्हणता येईल.

  • @sandy6696
    @sandy6696 Před 4 lety +57

    खूप छान माहिती दिलीत...धन्यवाद
    आपल्या शिक्षण पद्धती मध्ये आणि इतर देशातील शिक्षण पद्धती यावर एक विडिओ बनवा....

  • @surbhi2780
    @surbhi2780 Před 4 lety +35

    हर्षदा तू जे काही नवीन शैक्षणिक शिक्षणाबद्दल जे काही पॉझिटिव्ह रित्या सांगितलं त्याबद्दल थँक यु सो मच डियर मला तुझे सगळे व्हिडिओ आवडतात अगदी गंभीर गोष्टसुद्धा तू छान पद्धतीने सांगते ❤️

  • @nehakalepatil3075
    @nehakalepatil3075 Před 4 lety +14

    ❤️ ❤️ ❤️ मातृभाषा शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे... गुंतागुंत सुटायला मदत होईल! शिक्षण आधी % आणि आता ग्रेड वर अडकून राहिले आहे फक्त!
    English medium ha काही आता पर्याय राहिला नाही. ते compalsary झाल्या सारख दिसून येते.
    शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे.. 🙏

  • @ashishwaghmare4
    @ashishwaghmare4 Před 4 lety +10

    भारत हा असा देश आहे इथे प्रत्येक गोष्ट राजकारण, प्रांत, भाषा, जात, धर्म असल्या बऱ्याच खोचक मुद्द्यांवर्ती जास्त भर देतो व शैक्षणिक प्रगती आज पर्यंत सुधारलेली नाही.

  • @mrunmayeewaikar5479
    @mrunmayeewaikar5479 Před 4 lety +115

    बोर्डाचं महत्व कमी झालं... एक बदल असा होईल म्हणजे, बाहेर शिक्षणाच्या नावाखाली चालणारी "" so called private tuitions "" कमी होतील..
    जास्तीत जास्त गुण हवेत तर जास्तीत जास्त पैसा ओता हे सूत्र बंद पडताना दिसेल... It's kind of knife twisting in head if look at these tuitions and their policies, their fees....... Should be stop. I hope and I wish this new pattern of education will definitely help in upbringing of students......

    • @rohitshewale1086
      @rohitshewale1086 Před 4 lety +4

      You r Right, fees chya price madhe laptops yeun lagel ani online youtuber var bharpur content hai

    • @mrunmayeewaikar5479
      @mrunmayeewaikar5479 Před 4 lety +1

      @rohitshewale exactly

    • @kiranbuva7879
      @kiranbuva7879 Před 4 lety +1

      अगदी बरोबर

    • @hanmantmetkari647
      @hanmantmetkari647 Před 4 lety

      @@rohitshewale1086 but lahan mulanna electronic gadgets che addiction houn side effects hi hotil. So, take care.

    • @rohitshewale1086
      @rohitshewale1086 Před 4 lety +1

      @@hanmantmetkari647 learn fast earn fast jar शाळेत नीट शिकवले तर क्लास लाव्याची गरज नाही येणार तेवढ्या time madhe mulana khelyala bhetel ATA mula fit Nahi ahet

  • @rohitar1
    @rohitar1 Před 3 lety +1

    माहिती उत्तम आहे. मुळात मूळ मसुदा वाचून मुद्देकाढल्यामुळे विश्वासहर्ता वाढतेय. मात्र एक त्रुटी जाणवली, ती ही की, आग्रहाखातर नाही मात्र काही कारणास्तव, बरेच महत्त्वाचे शब्द इंग्रजीऐवजी मराठीमध्ये आले असतो तर फार उत्तम झाले असते, उदा. ethicsची चर्चा. कारण हे की ह्यामुळे पुरेशी इंग्रजी येत नसलेल्या काही ओखळीच्या लोकांपर्यंत हे मुद्दे पोचले नाही (उदा. लोकांना scrutiny करता येईल म्हणजे काय, असा प्रश्न आला).
    मुळ मसुदाच इंग्रजीत असल्याने इंग्रजी शब्द येणे स्वाभाविक आहे. मात्र ते टाळता आले आणि पटलावरील मुद्देसुद्धा मराठीत लिहिता आले तर अधिकाधिक लोकांना ह्या माहितीचा फायदा होईल, विशेषतः इतक्या कमी वेळात मुद्देसुद चर्चा इतरत्र सापडली नाही ह्यामुळे .

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ Před 4 lety +25

    मॅम, तुमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे..
    खूप खूप अभिनंदन, आणि शुभेच्छा!🙏

  • @hemantpawar450
    @hemantpawar450 Před 4 lety +2

    उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात ताई तुम्ही..👍
    तुम्ही प्रत्येक मुद्दा पुर्णपणे सविस्तर मांडतात,तुम्ही नेहमी अशेच तुमचे विचार मांडत चला,मला खुप आवडेल.😊👍

  • @smpatil4175
    @smpatil4175 Před 4 lety +11

    हर्षदा,, तुम्ही एबीपी माझा सोडल्या पासुन मी एबीपी माझा पाहण सोडुन दिल,,,, तुमची सर कोणाला नाही येऊ शकत,, as a जर्नालिस्ट,,

  • @aditimadhavan4121
    @aditimadhavan4121 Před rokem

    खूप छान सर्वांगीण विश्लेषण आणि ते उत्तम मराठी भाषेत. इथे २ मुद्दे अजून घालावे वाटतात. १. शिक्षकांचा दर्जा सुधारणे (मी स्वतः शिक्षक आहे) - खाजगी शाळांमध्येही बरा पगार व सरकारी कामं नसतानाही शिक्षक चांगलेच असतात असं नाही.
    २. मातृभाषेतून शिक्षण- मुळात या धोरणाची अंमलबजावणी होईल तोपर्यंत शिक्षण घेणा-या मुलांचे पालकच बहुतांश इंग्रजी माध्यमातून शिकलेले व कदाचित कोणतीही भाषा धड न येणारे असतील. शिक्षकांची ही तशीच अवस्था असेल.

  • @nitins1184
    @nitins1184 Před 4 lety +4

    फारच सोप्या भाषेमध्ये आपण माहिती सांगितली त्याच्याबद्दल आपल्या खरच मनापासून धन्यवाद

    • @premjeetbatte3055
      @premjeetbatte3055 Před 3 lety

      czcams.com/video/HOJ0YQLUoDM/video.html
      हा व्हिडिओ नक्की पहा.

  • @akashrakshe2205
    @akashrakshe2205 Před 4 lety +1

    ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करता आणि आम्हाला पोहचवता त्यासाठी खूप खूप धन्यवाद .

    • @onlydj4385
      @onlydj4385 Před 4 lety

      खुप खुप धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल अशी माहिती कोणत्याही न्यूज चॅनेल दिली नाही
      धन्यवाद

  • @kedarburande967
    @kedarburande967 Před 4 lety +6

    Simple and easy clarification Harshadaji. We'd like to understand the concepts in New Educational Policy from you in detail.

  • @amolpawarpatil1914
    @amolpawarpatil1914 Před 4 lety

    हे शैक्षणिक धोरण खुप लवकर आले पाहिजे होते. कारण आतार्यंत फक्त आकड्यांमध्ये अडकले होते. स्किल डेव्हलपमेंट नावाची गोष्ट आतापर्यंत शैक्षणिक धोरणामध्येच नव्हतीच.फक्त रट्टेबाजी चालायची. गुणवत्ता सोडुन फक्त टक्केवारीलाच महत्व असायचे आता नवीन धोरणांमुळे ही शैक्षणिक परिस्थीती बदलेल अशी अपेक्षा करुया...
    हर्षदा ताई खुप छान माहिती दिलीस👌👍. एवढी सविस्तर व महत्वाची माहिती कोणत्याही न्युज चँनल्सना सांगावी वाटली नाही

  • @yuvi5647
    @yuvi5647 Před 4 lety +33

    ताई मी तुझी ABP माझा वरची पत्रकारिता जास्त पहिली नाही. त्याचं कारण म्हणजे News Channel ची घसरत चाललेली पातळी. या कारणास्तव मी जवळपास सगळे News Channel बघणे बंद केलं आहे.
    मी तुझे सगळे विडिओ पहिले... खूप सविस्तर आणि छान आहेत. News रूम मधे बसून एका मर्यादे पलीकडे बोलता येतं नसावं.. म्हणूनच कदाचित तू Abp माझा सोडलं असशील... : )

  • @sharvarikulkarni1069
    @sharvarikulkarni1069 Před 4 lety

    माझा मुलगा 2.5 वर्षाचा आहे .पुढच्या वर्षीपासून सुरू होणाऱ्या त्याच्या शिक्षणाचं आम्हाला टेन्शन आलेलं. नवीन शिक्षण पद्धती तुमच्याकडून खूप छान समजली आणि बराच relief मिळाला. आणि आमचा मराठी माध्यमातून शिकवायचा निर्णय अजून पक्का झाला..Thank you

  • @mandarmanerkar9063
    @mandarmanerkar9063 Před 4 lety +7

    मातृभाषेचा आग्रह धरणाऱ्या अनेक नेत्यांची मुलं सुद्धा इंग्लिश मिडीयममध्ये शिकतात...
    कळलं आम्हाला कोण ते...😂😂🤣🤣

  • @sankalp9367
    @sankalp9367 Před 4 lety

    मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
    तू चाल पुढं तुला ताई भीति कशाची अन्
    पर्वा बी कुनाची____
    एका निर्भिड, अभ्यासू, जागरूक, वास्तववादी अन् सजगता ह्या वैशिष्ठ्यपूर्ण मुद्द्यासह जे काही वाटचाल चालू केलीय, ह्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अन् सप्रेम आभार 🙏

  • @bolywoodkhabarbat
    @bolywoodkhabarbat Před 4 lety +14

    10 वी किंवा 12वी च्या बेसिस वर सरकारी नौकरी असायची आता कशी भेटणार सरकारी नौकरी

  • @Youtubeuserft
    @Youtubeuserft Před 4 lety

    हर्षदा,
    खूप छान माहिती देतेय तू. सामान्य माणसाला ही हा व्हिडिओ पाहिल्यावर नवीन शैक्षणिक धोरण कळेल.... एक सकारात्मकता जाणवते तुझ्या बोलण्यातून....असेच छान छान व्हिडिओ share करत जा.....तुझे ऑस्ट्रेलियातील विडिओ पाहून खूप छान वाटलं
    तुझ्या वाटचालीला खुप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Před 4 lety +4

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चांगलं आहे पण
    भारतात असलेला प्रत्येक राज्याची system याला कसे प्रतिसाद देतील याच्या वर या धोरणाचे यश अवलंबून आहे 🙏🇮🇳

  • @drshashank_c_tari
    @drshashank_c_tari Před 4 lety +1

    आपल्या शिक्षण पध्दतीत एवढा आमूलाग्र बदल घडून येणार आहे हे नक्कीच स्वागतार्ह आहे आणि तुमचे मत देखील अगदी योग्यच आहे हे असेच्या असे लागू झाले पाहिजे जेणेकरून विद्यार्थी हा माणूस म्हणून घडून येईल आणि एक चांगला सुदृढ व सशक्त आणि सुंदर समाज निर्माण होईल. नेहमीप्रमाणे तुमचा व्हिडिओ खूपच चांगला होता पुढील कार्यासाठी खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा तुम्हाला 👍👍👍👍👌👌👌👌

  • @dhananjaypatil7281
    @dhananjaypatil7281 Před 4 lety +41

    ऑस्ट्रेलिया या देशाची शिक्षण पद्धती विषयी माहिती सांगा

  • @tinabhosale92
    @tinabhosale92 Před 4 lety

    दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे. हे नवे धोरण आहे तसे राबवले तरच त्यात खरे यश मिळेल..मुलांना स्वावलंबनाची गरज आहे. तेवढे फक्त या नव्या धोरणाने द्यावे. धन्यवाद हर्षदा.

  • @ketanphapale6668
    @ketanphapale6668 Před 4 lety +7

    मुलांचा त्रास कमी झाला, आणि आता टक्के विसरा

  • @drrameshchintamani1787

    खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण परंतु अनेक शाखेतील विषय निवडतांना वेळापत्रकाच कसे अमलात आणणार? अनेक महाविद्यालयांना पुरेशा इमारती नाहीत.सरकारने वेतनेतर अनुदान बंद केले आहे ‌. पुरेसे शिक्षक नाहीत.जे आहेत त्यांना पगार नाही.मग न.शै.धोरण कसे यशस्वी होणार ? परंतु तुमचं विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण आहे.धन्यवाद.

  • @Rebel-hd7iz
    @Rebel-hd7iz Před 4 lety +13

    Top chan aahe kuthun ghetla?? Nakki sang please 😅

  • @pravinjadhav5479
    @pravinjadhav5479 Před 3 lety +1

    अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक तरतूद , पायाभूत सोयीसुविधा, कर्मचारी व त्यांची प्रशिक्षण हे महत्त्वाचे आहे आणि त्यातील बऱ्याच गोष्टी फक्त कागदावरच असतात.

  • @marutiganga
    @marutiganga Před 4 lety +3

    एवढी लिबर्टी एबीपी माझा वर भेटली नाही एखाद्या मुद्द्यावर अनॅलीसिस करायची ....खूप चांगले पोटेन्शियल आहे तुमच्यात ... अभिनंदन

  • @jayshreekrishna4897
    @jayshreekrishna4897 Před 4 lety

    अतिशय सुंदर पॉलिसी आहे .
    या पॉलिसी मुळे शैक्षणिक दर्जा उंचावेल...

  • @ajde69
    @ajde69 Před 4 lety +5

    भारतात कुठलीही शैक्षणिक पद्धत आणली तरी त्यातून फक्त परीक्षार्थी तयार होतात आणि खरे विद्यार्थी अति अल्प असतात.

  • @techsolutions6131
    @techsolutions6131 Před 4 lety

    खुप छान माहीती दिली मैडम।।जे तुम्ही मातृ भाषे बद्दल सांगितले... जिसकी आई वडलाना इंग्लिश येत नाही आणि मुलानी इंग्लिश बोलाव... या मुळेच इंग्लिश स्कूल ची महत्व वाढली ....

  • @kapilnevase5682
    @kapilnevase5682 Před 4 lety +29

    ताई ऑस्ट्रेलियन शेती विषयी सांगा की खुप उत्सुकता आहे !!!

  • @s3d315
    @s3d315 Před 3 lety

    खूप छान माहिती दिलीत हर्षदा मॅम. सध्या तरी मुलांनी इंग्लिश शाळेतच प्रवेशासाठी जे पालक अट्टाहास करताना दिसत आहेत त्या बद्दल अजून सविस्तरपणे माहिती द्यावी. कारण आज प्रत्येक जण मुलांना इंटरनॅशनल शाळेत घालत आहेत त्यामुळे या मुलांमध्ये काही वर्षांनी तीव्र स्पर्धा होऊ शकते आणि स्पर्धा परीक्षा सोडून ही मुले NRI होतील. शेतकरी आणि प्रशासकीय अधिकारी याचा त्यांना काहीच गंध नसेल.

  • @Rhsgsjkjsj0
    @Rhsgsjkjsj0 Před 4 lety +5

    हे धोरण आता जी मुले nursury मध्ये जातील तिथून पुढे लागू होणार आहे की आतापासून? म्हणजे आता माझी 11th झाली आणि 12th च admition मी करणार आहे 4 tarkhela मग मला 12th मध्ये या changes na सामोरे जावे लागेल की नाही? Plzz reply आमच्या batch चा खेळ मांडला आहे नुसता. आम्हाला म्हणजे ज्या मुलांनी 2019 मध्ये 10th pass out केली आहे त्यांना म्हनलच जात experimental batch you know? फक्त आमच्या वेळी syllabus बदलला गेला ठीक आहे तो कधीतरी बदलणार च असतो पन exam pattern change झाला, mark system change झाली school कडून मिळणारे मार्क्स बंद केले गेले बर अस नाही की तिथून पुढे सर्वांना हे लागू झाल परत 2020 मध्ये exam देणाऱ्या मुलंपसुन सगळ पहिल्या सारखं करण्यात आल. आमच्या सोबत असा अन्याय का करण्यात आला? आम्हाला या सगळ्या मुळे तेव्हा कमी marks पडले.10th ला अस झाल्यामुळे 12th ला ही नुकसान होउ नये अशी भीती वाटत आहे. 10Th ला तर नुकसान केलंच आता 12th ला pan उद्ध्वस्त करा. 😤😡😠😖☹️😟🙄😑

    • @rajdipmalavird9553
      @rajdipmalavird9553 Před 4 lety +1

      खरच mhanje zalay asa ki tharvun amchya batch vr limbu firavlay

  • @akshaygawali18
    @akshaygawali18 Před 4 lety

    आज काल प्रत्येक न्यूज चॅनेल वर बातम्या कमी आणि राजकारण जास्त असते. Ma'am तुम्ही या मध्ये कुठलेही राजकारण आणणार नाहीत ही अपेक्षा! तुम्ही खूप छान पद्धतीने विषय हाताळता आणि समजेल अशा शब्दात मुद्दे मांडता. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @nikss9979
    @nikss9979 Před 4 lety +6

    Caste should not be asked during enrolment and on Leaving certificate .

  • @siddheshsawant1771
    @siddheshsawant1771 Před 4 lety +1

    खूप सुंदर माहिती.. tv वरच्या रंजक करून सांगीतलेल्या बातम्यांना पेखा लाख पटीने भारी 👍👍👍

  • @mountaintraveler933
    @mountaintraveler933 Před 4 lety +49

    धन्यवाद मराठीत समजलं
    नाही तर इंलिश व हिंदीत समजलं नाही

    • @sagarpawar8106
      @sagarpawar8106 Před 4 lety

      खूप सुंदर पद्धतीने समजावलं. धन्यवाद

  • @premranaware-realestatecon7022

    नवीन शैक्षणिक धोरणा संदर्भात साधारण ५ ते ६ व्हिडीओ पाहिले .
    पण तुम्ही ज्या सोप्या भाषेत सांगितल, ते खुपच सहजरीत्या समजलं .
    अशाच नवीन विषयांवरील व्हिडीओ ची अपेक्षा आहे तुमच्या कडुन .
    धन्यवाद

  • @Shubhampatil-ej7he
    @Shubhampatil-ej7he Před 4 lety +6

    ते नव्हे ते कॅमेरा person कोण आहे , ते कळु शकेल काय ?

    • @anantadke6956
      @anantadke6956 Před 4 lety +1

      Tumhala tycha ky padly...evda changla sangitly ty baddal bola na...

  • @rosk9584
    @rosk9584 Před 4 lety

    खूप चांगले सादरीकरण. न्यूज वाले फक्त नवीन शिक्षण धोरण काय आहे हे सांगत होते पण त्याचा इफेक्ट कसा असेल ते फक्त तुम्हीच सांगितला.

  • @chaitanyadeshpande2411
    @chaitanyadeshpande2411 Před 4 lety +6

    ENGLISH IS COOL HA STIGMA JARI MULANCHYA DOKYATUN KADHLA TARI KHUP MOTHI SUDHARNA HOIL

  • @harshadjagtap3256
    @harshadjagtap3256 Před 4 lety

    नमस्कार हर्षदा ताई 🙏..
    ताई तु एबीपी माझावर ही छानच बातमी द्यायची आणी ती आम्हाला आवडायची सुद्धा.. पन ताई तु विदेशात राहूनही भारतीयांना व महाराष्ट्रातील जनतेला खुप महत्वाची माहीती देत असतेस. त्या बद्दल ताई तुझे खुप मनापासून धन्यवाद🙏..

  • @avinashias.u.shendage
    @avinashias.u.shendage Před 4 lety +4

    Australia शिक्षण धोरण सागांयच ???

  • @gautampawar6440
    @gautampawar6440 Před 4 lety +1

    बदललेल एवढ मोठ शैक्षणिक धोरण थोडक्यात सांगितलं. सामान्य लोकांना बऱ्यापैकी समजेल. काही टीकात्मक न बोलता सकारात्मक विवेचन वाटलं. नवीन हे शैक्षणिक धोरण लोकांपर्यंत पोचण्याची गरज आहे. धन्यवाद !

  • @omshete6759
    @omshete6759 Před 4 lety +5

    अंतीम वर्ष पदवी परिक्षा वर तुज कही मत हर्षदा ताई 😁

    • @sarveshraut5935
      @sarveshraut5935 Před 4 lety

      ह्या जन्मात होणार असं वाटत नाही 😅

    • @sammly768
      @sammly768 Před 4 lety

      @@sarveshraut5935 😂😂😂

  • @rudralad4062
    @rudralad4062 Před 4 lety +1

    धन्यवाद,हर्षदा तू म्हणालीस तसेच सामजिक स्विकार खरच नाही आहे आणि तो मिळवण्यासाठी समाजला खरच खुप बदलायला हवे

  • @mountaintraveler933
    @mountaintraveler933 Před 4 lety +16

    हर्षदा फक्त हेच सांग ही पद्धत योग्य?

  • @uttamkhot5619
    @uttamkhot5619 Před 4 lety

    खूप छान माहिती, 10 वि 12 वि dropout आत्ताच्या शिक्षण व्यवस्थे मध्ये ना घरके ना घाटके सारखे आहेत, शिकून सुद्धा काही उपयोग नसल्यासारखं, फक्त लिहण्या वाचन पुरता उपोय 15-16 वर्षाची मेहनत फुकट व्यावरकीक जीवनात निरुपयोगी आणि अर्धवट ज्ञान, नवीन पोलिसी ज्याप्रमाणे तू सांगितलं त्याप्रमाने बेस्ट वाटते, तू खूप छान पदतीने सांगितली.

  • @deepaksawant3466
    @deepaksawant3466 Před 4 lety +9

    मध्ये मध्ये जे मेंम्स टाकत आहात ते नका टाकू आम्ही तुमचे व्हिडिओस प्रोफेशनल view ने पाहातो मेंम्स साठी दुसरे प्लॅटफॉर्म आहेत
    बाकी व्हिडिओस छान असतात

    • @gullyboy2451
      @gullyboy2451 Před 4 lety +1

      Video पाहताना चांगलं वाटतंय,
      असूदेत ना.....

  • @Kha_ki_kha2021
    @Kha_ki_kha2021 Před 4 lety +1

    आता पर्यंत असे विषय समजून घेण्यासाठी ध्रुव राठी ला फॉलो करत होतो पण आता तुम्ही मातृ भाषेत सांगताय त्याबद्दल आभार...

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 Před 4 lety +1

    हर्षदा, बदललेल्या Educational policies बद्दल सर्वसामान्य लोकांना आकलन होईल अश्या सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏 या बदललेल्या पद्धतीचा आपल्या देशातील लोकांना फायदा व्हावा हीच ईच्छा 🙏

  • @bhagyashreeavinash4791
    @bhagyashreeavinash4791 Před 4 lety +1

    थँक्यू हर्षदा............ 🙏🙏🙏👍
    खूप महत्त्वाची माहिती सांगितली तेही सोयीस्कर......
    आता कुठे देश रूळावर येईल शिक्षण पद्धतीमध्ये....

  • @sameertambe1635
    @sameertambe1635 Před 4 lety +1

    योग्य वेळी योग्य मुद्दा उचलून त्याबद्दल दिलेल्या माहितीबद्दल खरच खूप धन्यवाद..👌👌

  • @reallerner571
    @reallerner571 Před 4 lety +1

    Proud of you mam .. evdi chan tr ABP maza vr pn mahiti midt nvti jevdhi ata midt ahe .. thank you very much

  • @narendragarle5340
    @narendragarle5340 Před 4 lety

    ताई, विश्लेषण छान होत.कोणतीही नविन गोष्ट सुरवातीला अवघड वाटते. नंतर त्यातच अजुन चांल्या सुधारना होवून त्याचे चांगले फायदे मिडतात.

  • @niranjanparab4228
    @niranjanparab4228 Před 4 lety +4

    सुंदर स्पष्टीकरण , खूप छान माहिती समजली..धन्यवाद... इतर च्यानल वाल्यांची नक्की पहा..... आरडा ओरडा न करता बातमी कशी सांगावी ते.....

  • @lifelivemode2601
    @lifelivemode2601 Před 4 lety

    आपण मराठीत खूप सविस्तर विसलेषण करत असता हे पाहून आनंद वाटतो. आपली भाषाशैली सहज समजते आपले मुद्देसूदपणे बोलणे आपण मांडत असलेले मत सहजपणे समजाऊन जातं त्यासाठी आपलं अभिनंदन आणि माहिती साठी आभार मानतो जय शिवराय ताई .

  • @yashmane3135
    @yashmane3135 Před 4 lety +1

    खुप छान दिदी . खुप महत्वाचा विषय निवडुन माहीती सांगीतल्याबदल मनस्वी आभार.

  • @CommerceStudywithSantoshRBoras

    धन्यवाद हर्षदा मॅडम...अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितले.👌

  • @aishwaryavichare2865
    @aishwaryavichare2865 Před 4 lety

    किती सुंदर सखोल अभ्यास आहे....खुप सुंदर 👌👌😊

  • @pranjalpatil9669
    @pranjalpatil9669 Před 4 lety +2

    Yes it is difficult to implement..but we citizens along with government can work towards it for better future of India.... Class editing👌👌 nice information thankyou😊

  • @minalsarmokadam2373
    @minalsarmokadam2373 Před 4 lety +1

    ही पहिली पायरी आहे...कमीत कमी विचार तरी चांगला आहे जो गेल्या 34 वर्षात केला गेला नाही....अंमल बजावणी नक्कीच महत्वाची नि ते पुढचे पाऊल आहे....हो आणि अजून सुस्पष्टता हवी तेवढी नाही आहे पौलिसी मध्ये...यात परदेशी विद्यापीठ बद्दल ही एक मुद्दा आहे..टॉप 100 विद्यापीठे भारतात आणणार...

  • @vandnachavan2137
    @vandnachavan2137 Před 4 lety

    खरच..फक्त बातम्या देत राहिल्या असता तर तुमची दुसरी बाजू कधीच कळली नसती..good explanation..good luck..n thanks too..

  • @onkarmahajan8171
    @onkarmahajan8171 Před 4 lety

    हि policy जरी शीक्षणाबद्दल असाल तरी successful होण्यासाठी समाज, मानसीकता, प्रशासन, आणि सर्वात महत्वाचं राजकीय इच्छाशक्ती सगळ्यातच बदल होणं जरुरी आहे

  • @aa_antix5025
    @aa_antix5025 Před 4 lety +1

    Tai or ma'am, let it be. Tar Pratham apale khup khup AABHAR aani DHANYAVAD 🙏🙏 hi mahiti evadhya chaan 👌👌 prakare samjavali tyabaddal. Aani ajun pudhe ashach prakare mahiti dyavi hich iccha🙇🙇. Tujha/tumacha ha channel faar faar pudhe javo hi prarthana karto😇😇. Dhanyavad 🙏

  • @vishakhamayekar5558
    @vishakhamayekar5558 Před 4 lety

    Harshda, khup changle samjaun sangitles tyabddal dhanyawad. Tarihi ajun nit khulasa hot nahi. Mi ek pri primary school teacher ahe. Arthat ata maze age 69 ahe tyamule mi school sodun barich varshe zali. Pan tarihi tuze pratyek vlog baghayla ani aikaila khup chan watate. Thank you for explaining in detail. God bless you.

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 Před 4 lety

    शिक्षण संस्था म्हणजे फक्त आणि फक्त पैसे कमवायचे साधन ही परंपरा जर बंध झाली तर खूप बरं होईल. तसेच शाळेची फी जर नियंत्रित केली तर हा सगळ्या पालकांसाठी खूप मोठा दिलासा देणारा निर्णय होईल. शेवटी तुम्ही म्हणता तसे या सर्वांसाठी प्रबळ राजकीय इच्छा शक्तीची खूप खूप गरज आहे.

  • @mohitkore9972
    @mohitkore9972 Před 4 lety

    खुप छान vidio बनवलात आणि महत्वाची माहिती समजाऊन सांगितली त्याबद्दल तुमचे अभिनन्दन.
    पुढच्या vidio मधे बदललेल्या बीएड कोर्स ची माहिती दयाल अशी अपेक्षा आहे.

  • @vinaykhopatkar4783
    @vinaykhopatkar4783 Před 4 lety

    ह्या नवीन शिक्षण धोरणाचे कृपया सर्वांनी वाचन करावे यात नवीन शिक्षण धोरणाचे अंमलबजावणी बाबत काहीही उल्लेख नाही. नुसत्या हवेतील पोकळ वल्गना आहेत. मॅडम तुम्ही अतिशय मुद्देसूद व्हिडिओ बनवलाय धन्यवाद.

  • @ankurDeshmukh8
    @ankurDeshmukh8 Před 4 lety

    अशी सविस्तर माहिती टीव्ही वर कधीच बघायला मिळत नाही खूप छान माहिती सांगता तुम्ही thank you harshada madam. tv वर नुसता ड्रामा चालू असतो

  • @dikshajadhav6810
    @dikshajadhav6810 Před 4 lety

    तुम्ही समाजाबद्द्ल मांडलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत. आणि खुप छान विश्लेषण केले आहे ह्या नवीन शिक्षण पध्दतीचे.

  • @pragatipawar8904
    @pragatipawar8904 Před 4 lety

    खुप छान माहिती दिली अगदी सामान्यांना समजेल अशी ,Thank you so much Harshada tai

  • @mygamenmypride8714
    @mygamenmypride8714 Před 4 lety

    नवीन शैक्षणिक पद्धत सुंदररित्या पटवून दिल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @rohitpatil3587
    @rohitpatil3587 Před 4 lety +3

    खुप चांगली माहिती दिली....
    हि माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत.. 👌👌👌

  • @ganeshkallurkar
    @ganeshkallurkar Před 4 lety

    पॉलिसी बदललेली असली तरी शिक्षणाचं खाजगीकरण बंद झालेलं नाही. शिक्षणाचं जे बाजारीकरण चालू आहे त्यात गरिब विद्यार्थी भरडला जाणार हे नक्की.
    मुळात पॉलिसी कशी आहे त्याचे बदलेल स्वरुप तुम्ही उत्तमरित्या आणि सोप्या भाषेत मांडले आहे...
    तुमचे मनापासून आभार 🙏

  • @ratikant1
    @ratikant1 Před 4 lety

    धन्यवाद 🙏🏻
    खुप सोप्या शब्दात माहिती दिल्याबद्दल
    कृपया लॉकडाऊन संपल्यावर ऑस्ट्रेलिया मधील शेती आणि शेतकऱ्यांचे जीवनमान याविषयावर देखील एक माहितीपट तयार करावा ही विनंती

  • @jagdishbankar9421
    @jagdishbankar9421 Před 4 lety +2

    ज्या संकेत स्थळावरुन माहिती मिळवली त्याचा संदर्भ लिंक मधे पाठवत जा..... जेने करून या मद्द्याचा खोल वर अभ्यास करता येईल..... धन्यवाद हर्षदा ताई...

    • @chaitanyanarsale271
      @chaitanyanarsale271 Před 4 lety

      ताई नक्कीच संदर्भ पुस्तके .... साइट पाठवा ....

  • @rushikeshkudle4982
    @rushikeshkudle4982 Před 4 lety +1

    धन्यवाद ताई !!! या व्हिडीओबद्दल
    टि्वटरवरची मागणी या व्हिडीओ रुपाने पूर्ण केल्याबद्दल तुझे आणि तुझ्या Team चे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishalpatil6740
    @vishalpatil6740 Před 4 lety +1

    Thank you madam.... Very good explanation 👍👍👍

  • @mandartare7698
    @mandartare7698 Před 4 lety

    Good elaboration of our new education policy
    खुप मस्त माहिती सांगितली जी आवश्यक आहे समजून घेण्यासाठी
    अशीच माहिती देत जा धन्यवाद।

  • @dkwareyer7149
    @dkwareyer7149 Před 4 lety

    खरंच खुप छान समजावून सांगतेस हर्षदा.

  • @rushikeshharne30
    @rushikeshharne30 Před 4 lety +1

    खूप चांगल्या प्रकारे समजावुन सांगितले हर्षदा mam🙏👌 छान आहे policy क्रांती घडवून आणेल अशी अपेक्षा आहे.💯

  • @nitinvalvi1675
    @nitinvalvi1675 Před 4 lety

    Tumhi sangta tya pramane kharai...kagdavar tar sagla revolutionary destai...pan pratyakshat kiti practically work hotai te important..chanch explanation Harshada mam

  • @ChemistryRRR
    @ChemistryRRR Před 4 lety +1

    निर्भिड पत्रकारितेला सलाम... पटलं...!!!👍👍👍

  • @sagarmahajan2241
    @sagarmahajan2241 Před 4 lety +1

    खूप सुंदर स्पष्टीकरण केलस,इथेही पुन्हा तोच मुद्दा येतो सरकारी योजना असतात खुप चांगल्या पण त्याची अंमलबावणीही व्हायला हवी ..

  • @ganeshg6278
    @ganeshg6278 Před 4 lety

    हे मात्र उत्तम झाले ,कारण शैक्षणिक स्तर हा याने उंचावेल. काही कालावधी ,काही कालानंतर यांची अमंलबजावणी होणे महत्तावाचे आहे.

  • @dipikamalgonde2176
    @dipikamalgonde2176 Před 4 lety +1

    आपल्या शिक्षण पद्धतीत नेमकं आपण कुठे कमी पडतोय यावरही एक चर्चा झालीच पाहिजे...

  • @Bestteacher2024
    @Bestteacher2024 Před 4 lety +1

    खूपच छान, अभ्यास पूर्ण प्रेझेनटेशन!
    💐🇮🇳🙏🌍👍

  • @hotesh
    @hotesh Před 4 lety +1

    Ekdum chan padhatine sangital ahe video madhye jya goshti news channel madhye nahi samajalya , thank you 🙏

  • @varsharaniniphade2861
    @varsharaniniphade2861 Před 4 lety +1

    Very good information Harshada... Plz make video on other nations education system and it's difference with India.

  • @hemantgharat4244
    @hemantgharat4244 Před 4 lety +2

    Tuzhy video varun tuzhi study ky te samjte.... Ani nemake pana samjato. Thanku so much❤

  • @tusharsurve2001
    @tusharsurve2001 Před 4 lety

    खूपच छान माहिती मिळाली... धन्यवाद हर्षदा...

  • @madanpatil2376
    @madanpatil2376 Před 4 lety

    Dhanyawad harshada mam. Bharpur mahiti cover kelit ani navin pattern pn chan explain kelat. 👍😊

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 Před 4 lety

    My best CZcams reporter I follow only u ..baki channel wale fkta paise gheun news viktat great work 👍😊

  • @rahuldalvi747
    @rahuldalvi747 Před 4 lety +1

    साध्या आणि सोप्या भाषेत माहिती दिली, धन्यवाद हर्षदाजी !

  • @rushikeshchalke6845
    @rushikeshchalke6845 Před 4 lety

    Pratham gosta mahanje mam tumhi kuph changla explain kela. Me student aahe aata me SY biotechnolog la shikshan ghet aahe. Aata mala vattat hy policy madhe maza education zala aasta tar changla zala aasta. Aatachi educational policy kuph changli aahe because 1.skill development mule mulana ek path melel vishesh karun ty mulana jayana abhayas karu vatat nahi. 2.Aani kamit-kami 12th paryanta tar mula shiktil. 3. Choose karayacha tar ekdam bhari aahe tyni ky hoil knowledge vadel bcoz aata bhagayala gela tar art stream jar ghetli tar tycha science barobar kahi sambanda yet nahi.
    4. Aani hy regular study brobar Student la kuph kahi shikta yel.