शिर्डीला दत्ता आसनेने 5 रुपयाला विकला वडा पाव म्हणून लोकांनी वेड्यात काढले

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 02. 2024
  • शिर्डीला दत्ता आसनेने 5 रुपयाला विकला वडा पाव म्हणून लोकांनी वेड्यात काढले #shorts #viral #food

Komentáře • 230

  • @vishwastoraskar

    व्यवसाय करतांना लोकांच्या खिशातील पैसा कमी झालाचा आणि गरीबांचा विचार करणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा मोठ्या मनाचा श्रीमंत व्यावसायिक!! दादा तुम्हाला खूप यश मिळेल, खूप मोठे व्हाल ही सदिच्छा!!👍❤

  • @dr.mahendrakanjawane909

    लोकांच्या खिशात पैसा कमी झाला हे सत्य सांगणारा पहिला व्यावसायिक

  • @navanathbhinge3204

    कधीच काही कमी पडणार नाही भाऊ तुमाला ओम साई राम❤

  • @user-jm6sy4uz9n

    मी कांदा मार्केट ला गेलो की येतांना 4 वडापाव खातोच दत्ता भाऊचा.. मस्त टेस्ट आहे

  • @kapiltekle8852

    दादा गोरगरीब जनतेचा विचार करून धंदा करतोस खुप मोठा होईल तुझा व्यवसाय

  • @vinayakjadhav3601

    मी पण खाला आहे... quality आहे चटनी विषयच नाही👌👌👌👌

  • @rajudonkari6350

    दादा तुमच्या या धंद्यात भर भरून यश लाभेल. गरिबांचे अशिर्वाद सदैव असतील.

  • @user-zb9pi7yr6j

    आयुष्यात कधी बाबाच्या भेटला आलो तर भेटेन, नशीब भेट घडवो ,

  • @vrmotivation6664

    श्रीमंत चवी मुळे खातो . गरीब गर्जे मुळे खातो

  • @GaneshPawar-xl8ey

    आमचे दत्ता भाऊ समाजकारणात पण अग्रेसर आहे

  • @vmrtours6018

    श्रीमंत चवीमुळे खातो आणि गरीब गरजेमुळे खातो! खूप भारी विचार आहेत

  • @kishork8207

    साई बाबांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत....कधीही काही कमी पडणार नाही...ओम साई राम ❤❤❤

  • @Dhanajiwaghamare

    कमीत कमी नफा आणि गरीब लोकांच्या खिशाचा विचार करणारा मोठ्या मनाचा माणूस

  • @arunsadarjoshi7948

    खूप खूप मोठे मन आहे.चवीचे खाणारे आणि गरिबी मुळे खाणारे यांचा विचार करणारे भाऊ तुम्ही आहात

  • @jitendragawale7700
    @jitendragawale7700 Před 14 dny

    साहेब आपले आणि आपल्या परिवाराच्या कार्यास मना पासून🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @SomnathDhivre-ly4mp

    संपूर्ण पत्ता पाठवा साहेब

  • @bhannat_bhatkanti

    खूप छान

  • @mangeshnaik4176

    श्रीमंत असो गरीब असो खातो त्याला महत्त्व देना😂

  • @Psshiv
    @Psshiv  +18

    Khup chhan dada ....🙏

  • @Prashant_DhanwatePatil

    गरम गरम एक नंबर चव👌 दत्ता आसने वडापाव सेंटर, hp पंपा समोर, शिर्डी- राहाता रोड.