पोलिस स्थानकात तक्रार कशी दाखल कराल?FIR म्हणजे काय?FIR कोण दाखल करु शकतो?तक्रारदार महिला असेल तर.?

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • पोलिस स्थानकात तक्रार कशी दाखल कराल?FIR म्हणजे काय?FIR कोण दाखल करु शकतो?तक्रारदार महिला असेल तर.?
    या विडियो बद्दल:-
    पोलिसांची मदत कशी घ्याल.? पोलिस स्टेशन मध्ये तक्रार कशी नोंदवाल.?FIR म्हणजे काय.?FIR कोण नोंदवू शकतो.?
    खोटी तक्रार जर नोंदविली तर काय होऊ शकतं.?तक्रारदार जर महिला असेल तर काय नियम आहेत.?याबद्दलची माहिती या विडियो द्वारे दिलेली आहे...
    What is FIR?
    Who can file FIR in Police Station?
    What is the process to get help from Police.?
    मित्रांनो “नवीन घडामोडी”Naveen ghadamodi या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल उद्धेश आहे..खालील प्रकारची माहिती देणे...
     महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे नव-नवीन शासन निर्णय
     केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना
     कृषी विषयक,बँकिंग संदर्भात,शैक्षणिक व कायदे विषयक माहिती
     अवती,भोवती घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी
    #FIR
    #पोलिस_स्टेशन

Komentáře • 106

  • @amolpupulwad3092
    @amolpupulwad3092 Před 2 lety +13

    सर सध्या पोलीस सामान्य माणसाच्या राहील नाही पैसा आहे तर पोलिस आहे

  • @dundappachougule3362
    @dundappachougule3362 Před 7 měsíci +1

    महोदय, नमस्कार तुम्ही व्हिडीओ फार सुंदर बनविले व सामान्य माणसाच्या ज्ञानात भर पडली. विनंती असेच नवनवीन व्हिडीओ पाठवत जावे. धन्यवाद.

  • @dipakk.k3792
    @dipakk.k3792 Před 4 lety +1

    Kharach khup changli ani mahatvachi mahiti dili sir aapan

  • @devidaswani4852
    @devidaswani4852 Před 2 lety

    नमस्कार|
    अत्यंत प्रतिभावान मार्गदर्शन केले आहे.
    धन्यवाद!

  • @tendulkar_22tendulkar97
    @tendulkar_22tendulkar97 Před 4 lety +4

    अप्रतिम खुप छान माहिती देता सर ....

  • @sunilshishupal9991
    @sunilshishupal9991 Před 4 lety +1

    आभारी आहे खूप छान माहिती मिळाली

  • @ashwinpatil3453
    @ashwinpatil3453 Před 4 lety +13

    साहेब धार्मिक भावना दुखाल्या वर F.i.R कशी, कुठे, कोना कड़े दाखल करतात याचा पन एक विडियो बनवा

    • @Gunjangungun
      @Gunjangungun Před 4 lety

      czcams.com/video/5nfuR93gOOU/video.html

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 Před 3 lety +1

    Good information

  • @gajananzanke5266
    @gajananzanke5266 Před 3 lety +1

    Khup chan sir

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 Před 3 lety +1

    Very good information of FIR

  • @shivajibamnikar9516
    @shivajibamnikar9516 Před rokem

    धन्यवाद🙏🙏🙏 फारच उपयुक्त माहिती आहे
    भारतामधील महिला परदेशामध्ये असेल तिला तिथे तिचा पती त्रास देत असेल तर कशाप्रकारे गुन्हा नोंद करावा लागतो याची माहिती मिळू शकेल का

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 Před 3 lety

    धन्यवाद साहेब चांगली माहिती दिली 🙏🙏

  • @sangeetamansukh5959
    @sangeetamansukh5959 Před 3 lety +1

    Thanks 🙏 very good information 👍

  • @ajitmahajan9157
    @ajitmahajan9157 Před rokem

    Dhanyawad sir, very nice information 🙏🙏🙏🙏

  • @bhagvanpawar8088
    @bhagvanpawar8088 Před 4 lety

    आपण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्या बदल जी माहिती दिली. ती अतिशय उपयुक्त होती त्या बदल धन्यवाद

    • @vaibhav_chavan_vlc
      @vaibhav_chavan_vlc Před 3 lety

      तक्रार दप्तरी दाखल करतात म्हणजे काय? आपल्यावर अडचण येऊ शकते का? Plz सांगा👍

  • @chandrakantsapkal7450
    @chandrakantsapkal7450 Před 3 lety

    खुप सुंदर

  • @rekhalahamge357
    @rekhalahamge357 Před 4 lety

    ग्रेट फार छान माहिती

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 Před 8 měsíci

    पोलिस खात्यात समजदार व्यक्तीची गरज आहेच
    त्यासाठी
    Army BSF SRPF CRPF
    अश्या फोर्स मधून रिटायर्ड जवान सरदार ऑफिसर फोर्स retd महिला
    काही कारणाने फोर्स सोडून आलेले
    यांना पोलिस फायर ब्रिगेड अन्य सर्व सेवेत नौकरी सामील केल्यास अतिउत्तम काम होईल
    त्यांचे अनुभव कामी येईल

  • @vijaybansode2254
    @vijaybansode2254 Před 4 lety

    Very good useful infermation

  • @reshmaoman9544
    @reshmaoman9544 Před 4 lety

    धन्‍यवाद सर खुप छान माहिती सांगितली व ज्ञानत भर वाढली

  • @dilipsawant3790
    @dilipsawant3790 Před rokem

    धन्यवाद🙏🙏

  • @AmolJadhav-up7kb
    @AmolJadhav-up7kb Před 4 lety

    1 number mahiti

  • @vikasmaghade6127
    @vikasmaghade6127 Před 4 lety

    Excellent

  • @vaishalisaruk9500
    @vaishalisaruk9500 Před 3 lety

    Sir hi information mast ahe

  • @krishnatopale7310
    @krishnatopale7310 Před 4 lety

    Sir mahiti mst good writing and talking....

  • @reshmaoman9544
    @reshmaoman9544 Před 3 lety

    सर तुम्‍ही खुपच छान माहिती देतो त्‍यामुऴे ज्ञानत भर पडते असे व्‍हिडिओ बनवत जावा व माहिती देत जावा धन्‍यवाद

  • @varshathombare9522
    @varshathombare9522 Před 3 lety

    Thanks sir

  • @simongumes1896
    @simongumes1896 Před 4 lety

    Super

  • @ajaypatole6816
    @ajaypatole6816 Před 4 lety

    Thanks.

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 Před rokem

    कायदेविषयक छान माहीती

  • @vaishalimuthnale3431
    @vaishalimuthnale3431 Před 4 lety

    Nice Sar

  • @sushilasunke3972
    @sushilasunke3972 Před 3 lety

    Thanks

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 Před 4 lety

    Mast

  • @shwetaingale1297
    @shwetaingale1297 Před 3 lety +2

    पोलिसांची तक्रार करायची असेल तर त्या साठी कोणता कायदा आहे ?

  • @renukavhanale5095
    @renukavhanale5095 Před rokem

    🙏🙏🙏🙏

  • @chindhudahale9535
    @chindhudahale9535 Před 4 lety +5

    साहेब एखादी व्यक्ती आपल्याला विनाकारण मारायला आगावर येत आसेल त्या व्यक्तीला समजुन सांगुन ऐकत नसेल तर करावे

  • @mahadevsurvase9040
    @mahadevsurvase9040 Před 4 lety

    👍👍

  • @dattabobde508
    @dattabobde508 Před 4 lety +1

    सर मोबाईल बातमी पोर्टहल चालू करायचे आहे त्याचे नियम व अटी, बातमीचे उगम स्थान काय यावर माहिती प्राप्त करून द्या

  • @mahendrabhingardev9184
    @mahendrabhingardev9184 Před 3 lety +1

    सर आमच्या गावातील पोलीस पाटील गावातील लोकांवर अन्याय करत आहे तलवारी ची भीती दाखवून गावातील लोकांची तोंड बद करत आहे सर काय कराव ते पाणी पीऊन देत नाहीत गावातील लोकांना मदत करा सर

  • @sajanraoaragade7093
    @sajanraoaragade7093 Před 4 lety +1

    4 व्हीलर मी स्वता व मिसेस लायसन्स गाडीचे रजिस्ट्रेशन असताना सुद्धा गाडी अडविली करण सांगितले जिल्हा बंदी 188 दाखल करण्यात आली

  • @manucook611
    @manucook611 Před rokem

    कोणत्या मुलाने कोणत्या मुलीला लग्नाचं वचन दिल असून नंतर त्याने दुसरीसोबत लग्न जुडवले tr मुलगी कोणती केस करू शकते मुलावर

  • @newsnetworksatara447
    @newsnetworksatara447 Před 2 lety

    Cpmumbai police यांना तक्रार करायची आहे

  • @arvindkhale1873
    @arvindkhale1873 Před 4 lety

    Sir, 100. File kelyas ghatnechya thikano jauoon, pudhchi kon- konti pra-kriya ( ACTIVITYS ) par padtat?

  • @gautamjadhao7676
    @gautamjadhao7676 Před 3 lety

    Jay bhim jay savidhan

  • @rekhalahamge357
    @rekhalahamge357 Před 4 lety +2

    महानगर पालीकेत कपंलेन्ट देऊन पण दखल घेत नसल तर काय कराव

  • @BULAND_RAJPUTANA_MH
    @BULAND_RAJPUTANA_MH Před 4 lety +1

    Fees aste ky kahi

  • @gopalbabajiramramanjan8297

    नैसर्गीक मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर वार करून खोटा 302 दाखल केल्यास आणि तपासात तो गुन्हा खोटा आहे असे उघड झाल्यास . खोटा गुन्हा दाखल करणार्यावर कारवाई होऊ शकते का . कृपया माहिती द्यावी .

  • @sachinpatil-ku1ze
    @sachinpatil-ku1ze Před 3 lety

    विना कारण शिवी गाळ करणाऱ्या महिले विरुद्ध कशी f.i.r करावी plz याचा विडिओ दया

  • @baratheganesh2579
    @baratheganesh2579 Před 3 lety

    आमची जमीन हि महार वतन आहे पण ती जमीन आजोबा यांनी ती विकली पण त्यात माझ्या वडिलांची सही व सहमती नव्हती तरी देखील त्याचे खरेदी खत झाले ते खरेदी खत कसे रद्द करता येईल असा GR ahe ka

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 Před 3 lety

    सर एक व्हिडीओ बॅंके चा बनवा बॅंकेत डिफॉलटर आहे बॅक मुद्दल अधिक व्याज किती मागू शकते मी पाच वर्षा पासुन डिफॉलटर आहे

  • @bajiraopatil4772
    @bajiraopatil4772 Před 4 lety

    50 percent ok

  • @shashikanthake3264
    @shashikanthake3264 Před 2 lety

    साहेब R.T.I अर्ज कुठे व कोणाकडे करावा?

  • @namdevgangurde4223
    @namdevgangurde4223 Před 4 lety

    Mazamalkicha samaik gat asun ta madhe mala vadiloparjit hiss asun ta madhe bhavane atikraman kele ahe te hatvinnasati upaye suchva

  • @nandugohate9030
    @nandugohate9030 Před 4 lety

    Reaport dilyavar hi police karyavahi karat nasel tar kay karave

  • @user-ww4mo7wl1d
    @user-ww4mo7wl1d Před 3 lety

    सल मला माझ्या सक्ये भावाने तलवारी चे तीन वार केले मी तक्रार केली आहे पण fir प्रत दिली नाही

  • @tr-lv5xo
    @tr-lv5xo Před 2 lety

    मला जर एकंद्या वेकतीकुन जर धोका आसेल तर असी तकरार कसी कराली या बदल जरा माहीती मीळेल का

  • @jituzavle1996
    @jituzavle1996 Před rokem

    साहेब एक व्यक्ती जीवाशी खेळत आहे पण तो काही pruf सोडत नाही आहे तर काय करावे

  • @shardaugale8918
    @shardaugale8918 Před rokem

    पोलीस स्टेशनला निनावी तक्रार करता येते का?

  • @vaibhav_chavan_vlc
    @vaibhav_chavan_vlc Před 3 lety +1

    सर, मी केलेली आपले सरकार पोर्टलवरील तक्रार दप्तरी दाखल करण्यात आली. तक्रार दप्तरी दाखल करतात म्हणजे काय? आपल्यावर अडचण येऊ शकते का? Plz सांगा👍

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 Před 4 lety

    सर माझे वडील शावकारकी करते व आम्हाला खूप त्रास देत आहे आम्ही दोन भाऊ व आई असे तीन व्यक्ती आहे माझं सगळं आहे तुमचं काहीच नाही असे म्हणतात व तुम्ही कुठेही जा रहायचे नाही असे म्हणतात यांवर काही उपाय कळंवा

  • @balasahebsawant8928
    @balasahebsawant8928 Před 3 lety

    Sir maze pinyache pani garampanctne band kele ahe tari fir Dhakl karayche dept Dept sarpanch var pls co.operate saheb

  • @anildevale3185
    @anildevale3185 Před rokem

    No

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 Před 3 lety

    सर Fees असते का

  • @anilbandgar3147
    @anilbandgar3147 Před 4 lety

    Ok

  • @shobhapawar3286
    @shobhapawar3286 Před 3 lety

    मला मदत पायजे शोभा नं पवार आहे पुणे जिल्ह्यातील दौंड

  • @bhikasalvee539
    @bhikasalvee539 Před 4 lety

    माझ्या वर खोटा एफ.ई.आर नोंदणी केलेले आहे. 2017 मार्च महिन्यातच तो आता पर्यत प्रलंबित आहे. उपनिरीक्षक पोलिस महिलांनी लाच घेऊन नोंदणी केली आहे. कृपया उपाय काय आहे. सांगावे. या सोबत राजकीय पक्षांची सात आहे.

    • @yedagaming7091
      @yedagaming7091 Před 3 lety

      कलम 182 नुसार तुम्ही त्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाही करा आणि ज्यांनी fir दाखल केला त्यांची नावे टाकून द्या आणि कोर्ट मध्ये जा

  • @GK-qv6je
    @GK-qv6je Před 2 lety

    एनसी आणि FIR यात फरक काय ते सांगा.

  • @krishnajadhav1257
    @krishnajadhav1257 Před 4 lety

    पुरावा असून पो.स्टे.दखल घेत नाही

  • @shriyashnehatarao3002
    @shriyashnehatarao3002 Před 3 lety

    आपली दखल पोलिस घेत नाही पोलीसांविषयी तक्रार दाखल कुठे करायची हे प्रत्येकाला माहीत नसते तर तो नंबर पोलिस स्टेशनमधेच लावलेला असावा हे बंधनकारक का नाही बाकिचे नियम आहे
    हा नियम नको का

  • @newsnetworksatara447
    @newsnetworksatara447 Před 2 lety

    Sir mla takrar karaychi ahe

  • @user-hl8dz1ky4i
    @user-hl8dz1ky4i Před 3 lety

    सर कोनी साजिश रचली तर परीशान करत असेल तर काय करावे

  • @shobhapawar3286
    @shobhapawar3286 Před 3 lety

    माझी दोन महास खुप तक्रार दाखल केली पाहिजे की

  • @Gunjangungun
    @Gunjangungun Před 4 lety +1

    सुंदर माहिती, अशीच महत्वपूर्ण माहिती मला czcams.com/video/5nfuR93gOOU/video.html येथे मिळाली

  • @kalyanjambhale9413
    @kalyanjambhale9413 Před rokem

    पोलिस तक्रारच घेण्यास नकार देतात

  • @kamilshaikh294
    @kamilshaikh294 Před 4 lety

    JANM PARMAN PATR

  • @dattudalavi9333
    @dattudalavi9333 Před 4 lety

    वकील चा सलला चालेल का

  • @user-jl1vh6lu7e
    @user-jl1vh6lu7e Před 4 lety

    सर ऐफ आर दाखल करतानि पोलिसाची
    दोनहि पकशेकाराचे मत ऐकलेवर जो पकशेकार लाचदेतो तेचिबाजु पकडु कोरटात सकशेस होईन आशे कलम टकले जातात

  • @gourichoagule3463
    @gourichoagule3463 Před rokem

    Paise shivay madat kart nahi

  • @vitthaljadhav4564
    @vitthaljadhav4564 Před 3 lety

  • @udhdavvaiday6287
    @udhdavvaiday6287 Před 4 lety +1

    सावकारी गुन्हा कसा जातो का

  • @swarupmethe5188
    @swarupmethe5188 Před 4 lety

    Holl sir tumcha mobile number melu sahkel Kay.

  • @ankushgite2911
    @ankushgite2911 Před 4 lety

    Mnjnmm

  • @barkubhor4480
    @barkubhor4480 Před 4 lety

    Xxx

  • @krutikaambekar7387
    @krutikaambekar7387 Před 2 lety

    Good information

  • @simongumes1896
    @simongumes1896 Před 4 lety

    Super

  • @surajgaikwad4490
    @surajgaikwad4490 Před 3 lety

    Nice information

  • @NEWSANYTIME
    @NEWSANYTIME Před 4 lety

    Good information