"खरंतर मी 'किसींग सीन'साठी नाही म्हणाले होते..." | Lalit Prabhakar & Gauri Nalawade Interview

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • नाद करायला एक धम्माल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे 'टर्री'!
    त्यानिमित्ताने अभिनेता 'ललित प्रभाकर' व अभिनेत्री 'गौरी नलावडे' यांच्याशी मारलेल्या गप्पा...!
    #lalitprabhakar #gaurinalawade #tarri #interview
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

Komentáře • 115

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 Před měsícem +1

    ललित म्हणतोय की आम्हाला तर ते सवयीच आहे 😮😮 म्हणूनच तो कधीही लग्न करणार नाही अस म्हणतोय 😔 खरं सांगू का ललित तुला दुसऱ्या अभिनेत्रींसोबत पाहिले की खूप राग येतो म्हणजेच खूप वाईट वाटते कारण ❤❤प्राजक्ता ललित❤❤हीच जोडी आम्हाला खूप आवडते 👍👌👌😊
    तुमच्या जोडीचे भरपूर चित्रपट मालिका येत ह्याच सदिच्छा 🙏👍😊
    मी शितल जाधव🙏

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 Před 25 vteřinami

    खूप खरी उत्तरं दिली आहेत दोघांनीही. गौरी seems to be quite matured. ललित चा तर प्रश्नच नाही. तो पहिल्यापासूनच खूप dedicated कलाकार आहे. Love you Lalit ,!!

  • @Rohit_45fangirl
    @Rohit_45fangirl Před rokem +14

    Only here for Lalit ❤❤❤and going to watch #tarri in theaters 🔥❤🤞👍💯

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 Před rokem +10

    खूप छान जोडी वाटली,मुलाखत छान👍👍👌🌹🌹

  • @Rohaaaaaaaannn
    @Rohaaaaaaaannn Před rokem +10

    Lalit चे movie मला फार आवडतात खूप attractive आणि perfectionist आहे and suitable for all characters

  • @nitavp2359
    @nitavp2359 Před rokem +11

    Lalit is a favorite...❤️

  • @sarveshgaikar525
    @sarveshgaikar525 Před rokem +8

    New fresh jodi 😊😊 Khupch chhan 👏👏👏👍👍👍

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 Před rokem +4

    भारीच🔥#आम्हीनगरकर❤
    नक्कीच पाहणार..

  • @sonaligaikwad7443
    @sonaligaikwad7443 Před rokem +7

    Interview pahatna khup mst vatal🔥👌👍😍❤️ Movie cha trailer aani song khup bhari ahe❤️❤️ mala tar savya ahe is epic 😅😅😍😍❤️👌🔥

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 Před rokem +3

    ललित एकदम भारी कलाकार आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻गौरी सुंदर आहे खुप 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @creaternewidea4442
    @creaternewidea4442 Před rokem +9

    Khup chaan interview 🔥🔥🔥😍 😍 Kalakruti Cha Content Khup changal asto keep it up😍🔥👌👍👍

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 Před rokem +12

    मुलाखत घेणारे सुद्धा सेन्सेबल असावे लागतात ..तेच आता नाही आहेत ...

    • @creaternewidea4442
      @creaternewidea4442 Před rokem +2

      interview घेणं सोपं काम नसतं, मागून बोलणं सोपं असतं पण पण प्रत्येक्षात करणं कठीण असत, म्हणून बोलतांना विचार करावा

    • @NJ-yh4kz
      @NJ-yh4kz Před rokem +1

      @@creaternewidea4442 हो का 😂😂😂

    • @creaternewidea4442
      @creaternewidea4442 Před rokem

      @@NJ-yh4kz ho kadhi krun bgha mg samjel

    • @NJ-yh4kz
      @NJ-yh4kz Před rokem +1

      @@creaternewidea4442 आमच्या वर असली फालतू गिरी करण्याची वेळ आली नाही..... तुम्हीच करा ते.

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Před rokem +27

    अरे करा ना किसींग करा आणि काय काहीं ही करा... भूमिकांची गरज म्हणून करा... नंतर काळाची गरज म्हणून बेड सिन करा... मराठी इंडस्ट्री बदलतंय... या.. या.. आपल्याला बॉलीवूड शी बरोबरी कऱ्याची आहे.... अजुन किती नागड होता येईल ते पण बघा... कारण भूमिकेची गरज आहे.... मस्त..

    • @riturathod
      @riturathod Před 6 měsíci

      Hech tumhi hindi sinemat avdine baghta😅

    • @riturathod
      @riturathod Před 6 měsíci

      Hindi sinema madhe he seen apn dokyavr neun thevlay

  • @urvipalav9694
    @urvipalav9694 Před rokem +2

    Khup chan jodi i liked both of u 😘

  • @swatibansode1803
    @swatibansode1803 Před rokem +4

    Lalit ❤️❤️

  • @shruti609
    @shruti609 Před rokem +4

    Lalit sathi👍

  • @urmilakawane
    @urmilakawane Před rokem +14

    Garaj nasate ashya sceen chi south che movie kiti chalatat without ase sceen , marathiche movie evadhe bhari astat garaj nahi , forward hon mhnje ass kahi dkahvan ass nahi

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem +1

      आपण सर्व south च्या movie बघितल्या आहेत का, नसेल तर बघा त्यातही असे सीन असतात, आणि असेही movie जिथे kissing सीन नाहीत, हेच मराठी मध्येही आहे काही चित्रपटात kissing सीन आहेत काही चित्रपटात नाही, so बोलतांना विचार करून बोलावं,
      Ex. गौरीचा गोदावरी पाहिला का त्यात kissing सीन नाही पण यात आहे
      म्हणजेच चित्रपटाच्या कथेनुसार सीन असतात बस एवढं आहे, जर हे समजत नाही तर मग बौद्धिक क्षमता कमी आहे

    • @npm6598
      @npm6598 Před rokem +1

      @@sonaligaikwad7443 वाह रे वाह काय तर्क आहे 🤣 भूमिकेची गरज!!! अरे जेव्हा अभिनय कौशल्य कमी पडत तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी किसींग सीन्स दाखवावे लागतात. अरे शिका जरा साऊथ च्या निर्मात्यांन कडून. तरी समजत नसेल तर 💥सिता रामम् 💥चित्रपट पाहावा

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem +1

      @@npm6598 त्यातही असतात छोटे सीन वाटलं बाहुबली चित्रपटातील प्रभास आणि तमाना चं गाणी पाहावं, आणि आपण खूप मोठे कलाकार आहात वाट acting कौशल्य वैगरे बोलत आहात, तुमच्या सारख्या लोकांना साधं कॅमेरा समोर उभ केलं तर बोबडी वळेल,

  • @pravinnaik9893
    @pravinnaik9893 Před rokem +1

    Beautiful

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Před rokem +2

    ललित आता तू तरूण ऋषि कपूर सारखा दिसतोस."खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो"हे गाणे पहा...

  • @prarthanagharat7835
    @prarthanagharat7835 Před 7 měsíci

    Lalit super smile

  • @yogeshlondhe5949
    @yogeshlondhe5949 Před rokem +1

    Lalit❤

  • @AkshayPatil-dp9lj
    @AkshayPatil-dp9lj Před rokem +2

    Gauri nalawade ek number aahe

  • @ErGansh007
    @ErGansh007 Před rokem

    ललित भाऊ...साठी...जय खान्देश

  • @SinghmP24
    @SinghmP24 Před rokem +6

    नाही म्हणाले होते...पण नंतर मलाच राहवले नाही...आणि मी स्वतचं दोन चार वेळा रिटेक केले🤣😂

    • @yoginipise8045
      @yoginipise8045 Před rokem

      🤣🤣

    • @vandanaphalke4157
      @vandanaphalke4157 Před rokem

      😄😄😄

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem

      Tu director ahe vat , tond dil mhnun chu sarkh bolaych ka

    • @SinghmP24
      @SinghmP24 Před rokem

      @@sonaligaikwad7443 तुझी का 🔥🔥🔥🔥...तुला तोंड दिलय म्हणून तू मात्र चुकिया सारखे बोल...

  • @rakeshk9947
    @rakeshk9947 Před rokem +3

    Interview ghenari gauri peksha jast bhav khaun geli, kay tichi smile aapan tar fida zalo yaar.

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 Před 5 měsíci

    बॉलीवुड ची घान आली मराठी चित्रपट त

  • @user-cm1ql2oh7n
    @user-cm1ql2oh7n Před rokem +6

    Gauri jast shining marte. Hila konich propose nahi kelay kadhi. Aamchya colony madhli aahe hi

  • @snehalhumbre958
    @snehalhumbre958 Před rokem +2

    Marathi cinama la pude gheun janya sati kissing scene dile pahije as mala nahi vatat...tya shivay pn movie chalatat...jari kall pude Gela asel tr marathi industry mdye marathi sankruti japali pahije....ya actress ch mahit nahi pan... Mi lalit la jyrg pasun follow karte to ek uttam actor ahhe... Tychya uttam kamamule Tyne marathi cineshrushti la khup chaan chitrapat dile ahhet...te he ase scene na deta...Ani lokani pan khup Chan pratisaad dila hota sarvna... Jari kissing scene nasta tari lokani ata jevda pratisaad dila ahe tasach dila asta....

  • @mugdha_studyabroad
    @mugdha_studyabroad Před rokem +8

    Adopt nahi adapt

  • @omkarkute9876
    @omkarkute9876 Před rokem +7

    Lalit prabhakar looks and talk like rohit sharma but in fitness lalit has upper hand than rohit sharma

    • @Rohit_45fangirl
      @Rohit_45fangirl Před rokem

      What a comparison bro! You have compared my two favorite stars in their own sectors

  • @sandeepkuchekar6990
    @sandeepkuchekar6990 Před rokem +3

    Marathi Industry pudhe jat aahe..kissing scene common hot aahe.Shivya, ashlilta, sagalya maryada film industry ne olandalya aahet.

  • @princearyan80
    @princearyan80 Před rokem +3

    इंडस्ट्री खुप पुढे जाते आहे 😀

  • @SidhantKBr
    @SidhantKBr Před rokem +6

    Marathi madhe kissing aata common jhal aahe karan Bollywood maage hyani pan laja sodlya aahet

  • @sk19835
    @sk19835 Před rokem +4

    Actress ch nak moth ahe hila kuni propose kel asel

    • @vandanaphalke4157
      @vandanaphalke4157 Před rokem

      हो. सौदर्यातला बारकावा बरोबर टिपला आहे. तिच नाक मोठ आहे.

    • @actualangel5133
      @actualangel5133 Před měsícem

      Kissing scene kartana , naaak madhe aale ka ???😜😜😜😜

  • @sunnychavan3741
    @sunnychavan3741 Před rokem +1

    भूमिकेची गरज kiss 😘

  • @viveksamant4872
    @viveksamant4872 Před rokem

    👍

  • @IndianRouter
    @IndianRouter Před rokem +8

    मी पहिलं kiss करायला नाही म्हटलेलं पण नंतर माजा आली मग थांबले नाही....😂😄😄😅 काय प्रश्र्न काय उत्तर 😂😄😄😅

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem

      काय तू चुतीय आणि काय तुझे ते फालतू विचार

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Před rokem

    कथानकाची गरज होती...

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 Před 5 měsíci

    गौरी तर gone case च आहे

  • @npm6598
    @npm6598 Před rokem +9

    वाह रे वाह काय तर्क आहे 🤣 भूमिकेची गरज!!! अरे जेव्हा अभिनय कौशल्य कमी पडत तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी किसींग सीन्स दाखवावे लागतात. अरे शिका जरा साऊथ च्या निर्मात्यांन कडून. तरी समजत नसेल तर 💥सिता रामम् 💥चित्रपट पाहावा

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem

      @NP m त्यातही असतात छोटे सीन वाटलं बाहुबली चित्रपटातील प्रभास आणि तमाना चं गाणी पाहावं, आणि आपण खूप मोठे कलाकार आहात वाट acting कौशल्य वैगरे बोलत आहात, तुमच्या सारख्या लोकांना साधं कॅमेरा समोर उभ केलं तर बोबडी वळेल,

    • @sk19835
      @sk19835 Před rokem

      Song madhe Kay garaj ahe bhumikechi garaj...director Ani producer chi vait pravurtti diste...adhalrao cha mulga asun Asa karav lagta ?

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem

      @@sk19835आपण नीट वाचलेल दिसत नाही मी म्हणून त्यात mention केलं आहे बाहुबली मधील गाणं, song मध्ये काय अभिनय करावा लागत नाही अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची ही बौद्धिक क्षमता काय हे कळतं. Director aani producer च म्हणाल तर वाईट प्रौरीती काय आहे सांगल का बरं, रोमँटिक song मध्ये action सीन दाखवणार का... कळतं नाही मराठी चित्रपट लोकांना का खाली पाडावा वाट

    • @sk19835
      @sk19835 Před rokem

      @@sonaligaikwad7443 mazi baudhik kshamata vicharna ha jagatla sarvat motha joke ahe😀jya mansala 1000 paryant padhe yetat..jo kontehi song mhanu shakto chan.jyacha favourite singer sonu nigam ahe na ki amruta fadanvis sarkhe bogus singer...tyachya baudhik kshamatebaddal vichartay tumhi..

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem

      @@sk19835 हे तर आपण म्हणत आहात पण तुमच्या बोलण्यावरून वाटत नाही तुमची बौद्धिक क्षमता काय आहे, एका छोट्या सीन वरून बोभाटा करत आहात बिनकामाच इतकी बौद्धिक क्षमता असती तर कळलं असत तो सीन चित्रपट आणि गाण्याच्या गरजेनुसार घ्यावा लागतो

  • @satishjangam9501
    @satishjangam9501 Před rokem

    8.23

  • @Jy_02
    @Jy_02 Před rokem +1

    Heroine Kantalali vatat interview la

  • @shethlokan
    @shethlokan Před rokem

    अरे काय ती केसं
    अर हो सुंदर आहेत

  • @ketki_joshi
    @ketki_joshi Před rokem +3

    What's wrong with lalit's hair

  • @shrutibajarevlogs
    @shrutibajarevlogs Před měsícem

    Nagar cha nav ala mh aapn ata tarrii bghnar

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 Před rokem +25

    कीती वेळा केस उगीचच सारखे करते गौरी ..,काय गरज आहे का ?

    • @creaternewidea4442
      @creaternewidea4442 Před rokem +6

      तिचे केस चांगले आहेत म्हणून, काही लोकांचे नसतात ना मग ते असेच दुसऱ्यांना म्हणत असतात काहीही ,,
      आणि नीट पाहिलं तर समजेल कसे पुढे येत होती तर मुलाखत चालू आहे तर कॅमेरा मध्ये केस दिसणार म्हणून बाजूला करत असेल, हे गौरीला माहिती आहे
      गौरी ही खूप उत्कृष्ट कलाकार आहे गोदावरी मध्ये तिचं काम हे उत्कृष्ट आहे आणि या चित्रपटात ही तिने उत्तम काम केले असेलच आणि चित्रपट प्रदर्शित झाल के समजेल चं
      देशात बोलायचं स्वतंत्र आहे म्हणून काहीही बोलायचं नसत

    • @padmashreekulkarni3083
      @padmashreekulkarni3083 Před rokem +1

      Kharach godavari madhe khup chan kaam kele aahe

    • @marathimanus1147
      @marathimanus1147 Před rokem

      तुला काय करायचंय?

    • @SinghmP24
      @SinghmP24 Před rokem +1

      ती लल्यावर लाईन टाकतेय....

  • @rajendrakadam4636
    @rajendrakadam4636 Před 25 dny

    Bhumikechi garaj nahi hi galla jamvaychi garaj.

  • @mrstudent5687
    @mrstudent5687 Před rokem +1

    😂kiss karatana maja aali . lokanna tas watal pahije mhnje uthla pahije

  • @BDESAI777
    @BDESAI777 Před rokem

    Hya anchor cha naav kay aahe,

  • @shankardhas6428
    @shankardhas6428 Před rokem +3

    Do not spread bad culture in socity

  • @pankajbhukan5213
    @pankajbhukan5213 Před rokem +1

    Ha cinema theatre la yeu dya but...mang baghu....nahitar tevha pan pathan ch chalu asaycha

  • @DaaShee
    @DaaShee Před 2 měsíci

    Didn't like lalit doing kissing scene. He looks too civilized for such a role.and scene.😮

  • @dipsangel
    @dipsangel Před rokem +1

    Same college me nd lalit but to itka smart nai vataycha cycle var yaycha collegela

  • @rajendrakadam4636
    @rajendrakadam4636 Před 25 dny

    Purviche cinema without kissing bharpur challe. Tyachyat navhate kissing scene's mag Kay garaj ahe

  • @vaishaligangane4730
    @vaishaligangane4730 Před rokem +3

    Kissing scene ghyachi kahi garaj navti. Pathan movie evdha super hit jala. Tya madhe ek pan kissing scene nahiye. Think about it

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem

      पण तुम्ही त्यातलं गाणी पाहिला नाही वाट, आणि पठाणच्या आधी तुम्ही लोकांनी किती बिनकामाचा विरोध केला होता,, मूलाखत पाहिली असेल तर कळेल गौरीने त्या सीनची काय गरज होती ते सांगितलं आहे, पण काय आहे ना काही लोकांचं असत बघायचं नाही ऐकायचं फक्त तोंड आहे म्हणून बोलायचं, म्हणून मूलाखत बघा,
      चित्रपटाच्या गरजेनुसार सीन असतात पण हे माहिती असण्यासाठी ते क्षेत्राची माहिती असावी लागते, बस बोलायचं म्हणून बोलत सुटायचं, जरा अभ्यास करा बोलायच्या आधी

    • @vaishaligangane4730
      @vaishaligangane4730 Před rokem +1

      @@sonaligaikwad7443 excuse me ..me navta kela Virodh

    • @vaishaligangane4730
      @vaishaligangane4730 Před rokem +1

      @@sonaligaikwad7443 tumhi actress ahat ka 🤭

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem

      @@vaishaligangane4730 अच्छा मान्य केलं, पण एवढं तर माहिती आहे ना, की लोक त्याला विरोध करत होते, पण movie पाहायला तेव्हा समजलं ना movie is good so हा movie पाहायला शिवाय हात पाय नसलेले शब्द वापरू नये

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem

      @@vaishaligangane4730 नाही, पण त्या क्षेत्रातील काम काय असत काय मेहनत घ्यावी लागते so म्हणून दुसऱ्याने काय मेहनत घेतली हे माहिती नाही तर बोलूचं नये,
      तुमच्या सारख्या लोकांमुळे मराठी चित्रपट पुढे जात नाही, चित्रपट हा चित्रपटा सारख पाहावा बोलायचं म्हणून काहीही नसतं बोलायचं

  • @ntm35810
    @ntm35810 Před rokem

    Kritika Kamra!!!

  • @harshishug729
    @harshishug729 Před rokem +2

    Hand activities 😂😂😂😂

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 Před rokem +3

    काहीही विचारतात प्रश्न ..किसींग सीन हा काय प्रश्न आहे का ? सेन्सबाल विचारा ,

    • @creaternewidea4442
      @creaternewidea4442 Před rokem +5

      एखाद्या चित्रपटातील अशा सीन बाबत सामान्य लोकांनी काहीही वायफळ पसरवण्यापेक्षा, समोरून हा प्रश्न विचारून स्पष्ट केलं की कळत त्या सीन मागे काय हेतू आहे , म्हणून हा प्रश्न योग्य आहे, पण हे काही लोकांना कळत नाही ना.... बोलायचं म्हणून काहीही बोलायचं नसत

    • @snehaladkat2101
      @snehaladkat2101 Před rokem +2

      @@creaternewidea4442 Right...👍

    • @Engineer_1193
      @Engineer_1193 Před rokem

      @@creaternewidea4442 आपल्याला तर interview वालीच आवडली, बिंदास आणि बेधडक , हसून खेळून प्रश्न विचारत आहे. 🥳

    • @npm6598
      @npm6598 Před rokem

      वाह रे वाह काय तर्क आहे 🤣 भूमिकेची गरज!!! अरे जेव्हा अभिनय कौशल्य कमी पडत तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी किसींग सीन्स दाखवावे लागतात. अरे शिका जरा साऊथ च्या निर्मात्यांन कडून. तरी समजत नसेल तर 💥सिता रामम् 💥चित्रपट पाहावा

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Před rokem +3

    Lalit is a good actor but the interview is bakwas

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem +2

      Lalit is good actor aani interview he khup bhari ahe , ek interview ghenyasathi he khup mehanat ghyavi lagte , te kathin ast mhanun ekhadya vyakti la changl bolu shakat nahi tr nindan vaait he bolu nahi
      Interview khup bhari ghetla ahe anchor ne mam keep it up 🔥🔥👌👍👍

    • @snehaladkat2101
      @snehaladkat2101 Před rokem +2

      Jar aaplya la ekhadya goshti madhle kahi kalat asel tar kahi hi comments pass karu naye...

  • @milindjadhav9896
    @milindjadhav9896 Před rokem

    Kahee tari navin kara re
    Tich gheesi pithi story nahi pahije
    Lok south movie shi compare karat ahet bollywood industry la
    Ani tumhi kissing scene madhe adakala ahat
    Imp kay ahe t samja
    Content very imp ahe ani tyach barobar masala sudha

    • @sonaligaikwad7443
      @sonaligaikwad7443 Před rokem +1

      Trailer bgha aadhi new cha ahe Marathi madhye action movie kami ahet , pan kay ahe na marathi lok marathi industry la pudhe jaun det nahi ,
      South aani bollywood aani Marathi ya teen he industry veglya ahet mhanun jara vichar kara ekda
      Pan tumch laksh ty kissing seen varch ka laksh jast mahnje yaat dosh konach
      Aani trailer varun movie cha content thrvan kit pat yogy ahe swatch vichar karava
      Soda he dhande Marathi movie la mage khechnyach

    • @npm6598
      @npm6598 Před rokem

      अगदी बरोबर. वाह रे वाह काय तर्क आहे यांचा 🤣 भूमिकेची गरज!!! अरे जेव्हा अभिनय कौशल्य कमी पडत तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी किसींग सीन्स दाखवावे लागतात. अरे शिका जरा साऊथ च्या निर्मात्यांन कडून. तरी समजत नसेल तर 💥सिता रामम् 💥चित्रपट पाहावा

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 Před rokem

    विस्कळीत असणे