किर्तन / दिवस २ / श्री.तुकाराम महाराज जेऊरकर / 📍शिवडी / Tukaram Maharaj Jeurkar / Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • राम कृष्ण हरि नानाजी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे.🙏🙏
    अभंग:-
    भक्तीचे ते वर्म जयाचिये हाती । तया घरी शांती क्षमा दया ॥१॥
    अष्ट महासिध्दी वोळंगती द्वारी । न वजती दुरी दवडिता ॥ध्रु.॥
    तेथे दुष्ट गुण न मिळे निःशेष । चैतन्याचा वास झाला माजी ॥२॥
    संतुष्ट चित्त सदासर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणांची ॥३॥
    तुका म्हणे त्याचा देव सर्व भार । चालवी कामार होऊनियां ॥४॥
    ॥ नानाजी महाराज ॥ हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
    वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा. आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर दाखविण्यासाठी आमच्याशी संपर्क करा ९८८१०५२३६१/ ७०८३७६५१८८.
    #नानाजी_महाराज #तुकाराममहाराजजेऊरकर #किर्तन #तुकाराममहाराजजेऊरकरकिर्तन #वारकरी_किर्तन #Nanajimaharaj #tukarammaharajjeurkar #tukarammaharajjeurkarkirtan #varkarikirtan #Kirtan
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
    🙏 राम कृष्ण हरि 🙏

Komentáře • 7

  • @sanjaysabhapatikar6562
    @sanjaysabhapatikar6562 Před 11 měsíci +1

    Hari Jai Ramkrishna hari 🎉

  • @pravinbachakar7295
    @pravinbachakar7295 Před 11 měsíci +1

    रामकृष्ण हरि

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd Před 9 měsíci +1

    👏 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 👏👏👏 सद्गुरु तुकाराम महाराज जोरकर यांच्या चरणी साष्टांग 25 वर्षांमध्ये भारत.हे.हिदूंराषट़.होईल.🚩🚩🚩🚩🚩

  • @digambarborse1303
    @digambarborse1303 Před 11 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar Před 6 dny

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी

    • @bandopantchincolkar
      @bandopantchincolkar Před 6 dny

      जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित

  • @ashokrajguru9328
    @ashokrajguru9328 Před měsícem

    कृपया महाराजांचा नबर कोन्हाकडे असेल तर प्लीज पाठवा