Raj Thackeray : मराठी-गुजराती वादावर मनसैनिकाचे राज ठाकरेंना भावनिक पत्र Marathi Vs Gujrati

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 05. 2024
  • #rajthackeray #MNS #marathi #gujarati
    Raj Thackeray : मराठी-गुजराती वादावर मनसैनिकाचे राज ठाकरेंना भावनिक पत्र
    लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ईशान्य मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पाहायला मिळतोय. घाटकोपरच्या एका गुजराती सोसायटीत प्रचार करण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांना अडवण्यात आलं. गुजराती लोकांनी सोसायटीत प्रेवश करू दिला नाही, त्यामुळे महाराष्ट्र सैनिकाने राज ठाकरे यांनी भावनिक पत्र लिहून आपलं मत व्यक्त केल.
    Marathi Vs Gujrati | Raj Thackeray | MNS | Ghatkopar |
    my mahanagar live | Loksabha Election 2024 | marathi news live | marathi news | marathi news live today | marathi news live | marathi news live today latest | marathi news headlines today | marathi news latest | marathi news live | marathi news today | marathi news live | marathi news live today
    Subscribe to My Mahanagar here:
    Follow Us
    Facebook : / mymahanagar
    Instagram : mymahanagar...
    website : www.mymahanagar.com/
    CZcams : www.youtube.com/@mymahanagarl...
    twitter : / mymahanagar

Komentáře • 1,3K

  • @user-il4tn5et7o
    @user-il4tn5et7o Před měsícem +274

    आता 'पत्र' लिहून काही उपयोग नाही होणार,कारण त्याच्यावर मोदी-शाहचं "छत्र" आहे😂

  • @kishormhatre646
    @kishormhatre646 Před měsícem +293

    स्वाभिमानी मराठी माणसांनी आपला मेंदू राजकारण्यांपुढे गहाण घालू नये ,जागे व्हा

  • @SachinJadhav-pj8ep
    @SachinJadhav-pj8ep Před měsícem +37

    मी पण एक मन सैनिक होतो पण बिनशर्थ पाठिंब्या मुळे मी राज मार्ग सोडला आपले उध्दव ठाकरे बरे

  • @nalinijoshi5283
    @nalinijoshi5283 Před měsícem +224

    उठ दुपारी घे सुपारी, याच्या कडून काय अपेक्षा करणार

    • @PatilJitendra898
      @PatilJitendra898 Před měsícem

      भावा सुपारी घेतलेली आहे राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी आणि youtube वर बघ मराठी माणसाचा प्रॉब्लेम येते तिथे फक्त मनसेच धाऊन येते जरा युट्युब ला सर्च कर

    • @nadeemkondkar1275
      @nadeemkondkar1275 Před 19 dny

      Agdi barobar
      Marathi bhashe chya nimmitane MNS che karyakarte eki kade nusta garib kamgaranna dankavtat Ani dusri kade yancha Khaaj shet malkan barobar tadzod karun khoke goda karto. Nusta comedian banun rahilay yancha Khaaj.

  • @santoshpatil-yi4eo
    @santoshpatil-yi4eo Před měsícem +1100

    तुम्हचा राज साहेब बिजीपीच्या ताटाखालचं मांजर झालाय...मनसेची २०२४ शेवटची निवडणूक....

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před měsícem +41

      @@M.R.1988 ye tu nit bol. Kay supari ghevun aamchya var natake karayachi ka makda

    • @jagdishbhanage815
      @jagdishbhanage815 Před měsícem

      @@M.R.1988 समोर येऊन काय बोल एक नंबरचा राज चोर भारतीय विद्यार्थी सेना पासून मी त्याला ओळखत आहे

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 Před měsícem +33

      खर आहे 👌👌👌👌

    • @rajrupnil
      @rajrupnil Před měsícem +25

      बरोबर बोललेले आहेत

    • @vkpkck
      @vkpkck Před měsícem +3

      Shivsena la mahit navhta ka tar mahit hota tyani ya aadhi karvai ka keli nahi jevha te BJP barborbar hote

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 Před měsícem +200

    परप्रांतीय पेक्षा मराठी उमेदवाराला मते ध्या. साहेब कोण कोणाचे नाहीत हे स्वतःची घरे भरणारे आहेत. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे हे लक्षात ठेवा.

    • @sanketmalve7264
      @sanketmalve7264 Před měsícem +5

      हो , पण जर दाबलेल्या असतील तर साहेब तरी काय करणार?
      😂😅😂😅

    • @nileshbongane3800
      @nileshbongane3800 Před měsícem +5

      ३० वर्ष तेच केलं. मातोश्री १ च २ झाला....आणि मराठी उमेदवाराला मतदान करणारे... बदलापूर,कर्जत,कल्याण ल फेकून दिले गेले.

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw Před měsícem

      @@nileshbongane3800 हो का मग त्या ३० वर्षात राज ठाकरे शिवसेनेत नव्हते का😂😂😂 २००५ मध्ये ते बाहेर पडले शिवसेनेतून . तूझ्या ३० वर्षाचे हिशोब बघितले तर १९९४ होतात 😂😂😂 पडलांस ना तोंडावर 😂😂😂 शेवटी तू एक बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम रे😂😂😂😂 तुझी लायकी फक्त लाळ चाटूगिरी करण्याची😂😂😂😂😂 अक्कल गहाण ठेवली आहेस 😂😂😂 s 😂😂😂😂

    • @prakashbowalekar4781
      @prakashbowalekar4781 Před měsícem +4

      Supari raju

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx Před měsícem

      ​@@nileshbongane3800मग गुज्जू ने काय केलं? मिहीर कोटेचा ची सुद्धा दोन बंगले आहेत शेमन्या राजू पेंटर चे 2 बंगले आहेत त्यांचा राजकारण व्यतिरिक्त construction business सुद्धा आहे

  • @nalinijoshi5283
    @nalinijoshi5283 Před měsícem +188

    सर्व मराठी बांधवानी निर्णय घ्या की गुजरात्याच्या दुकानातून कोणत्याही वस्तू खरेदी करू नका, त्यांना त्याची जागा दाखवा, गुजरात्यांची दादागिरी महाराष्ट्रात सहन केली जाणार नाही

    • @asw7309
      @asw7309 Před měsícem +6

      अगदी बरोबर

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 Před měsícem +10

      Tya barobar Muslim kadun pn kaahi kharedi karanaar naahi hepn tharavaa. Only marathi. Baghu jamate ka? Jay hind.sarv Gujarathi, marvaadi, paarasi yanaa dhandyaa sakat baaher haakalun dya. Awaaz uthawaa.

    • @vaibhav8557
      @vaibhav8557 Před měsícem +8

      ​@@neetavarute7121ala parat Muslim lokan var 😂

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 Před měsícem +1

      @@vaibhav8557 yenaar .tumhi pn kaayam Gujarati war yetaa te kay mag?hindu hindu bhai bhai, hech khare. Baaki naahi. Marathaa aahe. Chatrapati shivaji maharaj ki jay. Sambhaji maharajanaa kadhich visaru shakat naahi. Te samor aale ki sagale tuchch aahe aamhalaa. Dharm pahilaa.

    • @vaibhav8557
      @vaibhav8557 Před měsícem +6

      @@neetavarute7121 Muslim lokana Gujarati lok ghabartat mhanun Hindu hindu kartat. kam zala ke marathi manus macchi khato asa mhanun tyala bajula kadtat. India madhle sagle Muslim pan bhai ahet visru naka.

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 Před měsícem +143

    ही प्रत्येक स्वाभिमानी मराठी मनाची सल आहे.... आणि Raj cha BJP ला बिनशर्त पाठिंबा का हे ही जगजाहीर आहे... तूर्तास हे मराठी माणसा तुझे मत हीच तुझी खरी ताकत आहे... ती वापर आणि आपला मराठी बाणा, स्वाभिमान जप... जय महाराष्ट्र

    • @nkb6905
      @nkb6905 Před měsícem +3

      Great Comment! ❤

    • @ashokmanjrekar4712
      @ashokmanjrekar4712 Před měsícem +1

      एकदम बरोबर बोललात भाऊ.

  • @nileshdeshmukh2300
    @nileshdeshmukh2300 Před měsícem +715

    विकला गेलाय तुमचा साहेब

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 Před měsícem +24

      हा माणूस दिल्लीत जाऊन अमित शहा शी सेटिंग लावून कधीच आला आहे. बघा तो तेव्हा मेडीया ला भेटण्यासाठी मानाई करत होता

    • @Rutikpawar-eh7dm
      @Rutikpawar-eh7dm Před měsícem +4

      उध्वस्त वाकरे 🤣 😂

    • @Gsyyehehsh
      @Gsyyehehsh Před měsícem +21

      @@Rutikpawar-eh7dm खाज ठाकरे😂

    • @paithanisamarth8571
      @paithanisamarth8571 Před měsícem +2

      Right ahs

    • @kishorkadam4921
      @kishorkadam4921 Před měsícem +4

      @@Rutikpawar-eh7dm पूर्ण वाक्य बोलत जा राज उध्वस्त ठाकरे

  • @ganeshsalvi9293
    @ganeshsalvi9293 Před měsícem +454

    साहेब गुजराती लोकांची दादागिरी घरकुल वाढलेली आहे हे सत्य आहे

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Před měsícem +1

      संपूर्ण कमेंट बॉक्स मध्ये बारामती 🍆 ITसेल🎺 बसली आहेत आण साथीला 🐔🐧 ची संपलेली पार्टी जे वसंत मोरेंनी राजीनामा दिला तिचं लोकं 😅

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před měsícem

      आपल्याच राजकारण्यांनी पोसले आहे यांना इथे...
      पुण्यात मारवाडी गुजराती खूप जास्त दादागिरी करायला लागले आहेत..
      मुंबईत तर विचारू नका काय परिस्थिती आहे.
      मी एकदा गावी जात होतो तर बस मध्ये एक मारवाडी कारण नसताना मला उद्धट बोलला..
      त्याला एक कानाखाली वाजवली तिथेच आणि सगळ्या लोकांसमोर म्हणालो महाराष्ट्रात येऊन दादागिरी करताय.
      बाकी सगळे बस मधील मराठी लोक बघत बसले..
      गावा side हे लोक आता दादागिरी करू लागलेत.. शहरात तर विचारू नका.

    • @A_for_AML
      @A_for_AML Před měsícem +1

      साहेबांना हे माहिती नाही??
      😂😂😂😂😂😂😂
      साहेबांनी हे वाचलं नाही
      😁
      साहेबांना हे कुणी सांगितले नाही??
      ☺️
      😂
      काहीही 🤣

  • @akashworld-xu1go
    @akashworld-xu1go Před měsícem +46

    आपला राजू,,, राजकीय पटलावरील निखळ मनोरंजन,,,

    • @user-ib7zn9ks5x
      @user-ib7zn9ks5x Před měsícem

      माझा ह्या कॉमेन्टला एक लाख वेळेस लाइक

    • @nadeemkondkar1275
      @nadeemkondkar1275 Před 19 dny

      Raju ki Khaaju??

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Před měsícem +41

    💯 बरोबर आहे मुंबई मधे गुजरात्यांची दादागिरी वाढली असून तिला आला घातलाच पाहीजे.
    जय महाराष्ट्र 🚩

    • @AminaKhan-hr5mn
      @AminaKhan-hr5mn Před měsícem

      गुजरातियों की दादागिरी को तो बढ़ेगी ही क्योंकि हमारे महाराष्ट्र मुंबई का नेता गुजरातियों के तानाशाह लोकतंत्र विरोधी सरदार के शरण में गया है

  • @darshannaik1596
    @darshannaik1596 Před měsícem +247

    नोकरी नाकारली त्या वरून ..मनसे गप्प का...कुठे आहेत कार्यकर्ते

    • @psycocandy.
      @psycocandy. Před měsícem +5

      Hafta magat astil

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 Před měsícem +4

      अरे तुम्ही मनसेलाच का जाब विचारता मनसेला निवडून दिलात का कधी खासदार आमदार.शिवसेनेची एवढे वर्षे सत्ता होती त्यांना जाब विचारा.

    • @rajsahebthakresamrthkvinu690
      @rajsahebthakresamrthkvinu690 Před měsícem

      तुमचे नेते काय बांगड्या घालून आणि साडी नेसून बसले का आम्ही ठेक्या घेतला काय प्रत्येक गोष्टीचा

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw Před měsícem

      @@sagargurav8462 डोक्यावर पडला आहेस का रे. २००९ ला १३ आमदार निवडून दिले. विदर्भातील वणी सारख्या ठिकाणी पूर्ण नगर पंचायत दिली कित्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्या आणि असेल काहीतरी मूर्ख गाढव सारखे प्रश्न विचारतोस. तु सिद्ध केले की तू एक बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम आहेस

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw Před měsícem

      ​@@sagargurav8462तुला जन्म दिला म्हणून तुझ्या आईला पश्र्चाताप होत असेल असला लाळ चाटू गुलाम बिनकामाचा पोरगा जन्माला आला.बिचाऱ्या त्या माऊलीच्या साठी तरी लाळ चाटू गिरी सोड

  • @abhijeetsaykhedkar2657
    @abhijeetsaykhedkar2657 Před měsícem +353

    यांना अद्दल घडवाच नाही तर मराठी माणूस संपेल . मराठी माणसावर दादागिरी केली सहन करणार नाही हे कोण कुठले गुजराथी

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Před měsícem +1

      संपूर्ण कमेंट बॉक्स मध्ये बारामती 🍆 ITसेल🎺 बसली आहेत आण साथीला 🐔🐧 ची संपलेली पार्टी जे वसंत मोरेंनी राजीनामा दिला तिचं लोकं 😅

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv Před měsícem

      ​@@rusheekaeshsg9201 tu kuthla It cell ahe Bjp cha Gujrati ka feku jumla party cha ka 😅 Fekne Palikada Jamle kay 10 varshat 😀 Amit shaha cha porga aklicha Kanda kontihi knowledge Nastana india cricket board cha chairman 😂

    • @tankmadhu
      @tankmadhu Před měsícem

      Gujrati karat raha ani Rohingyas, Bangladeshi Bharat aplya deshat/ rajayat
      Mughalshahi raaj parat aana

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv Před měsícem

      @@tankmadhu Te tevhach tevha baghu pan Ata Maharashtra tun Tuzha Sarkhe Par parantiya Haklun lavu pahile yeta ikde pott Bharayla ani marathi lokana nokri nakarta ka bandgulano ekda suruvat hogu dya palayla train kami padtil tumhala

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv Před měsícem

      @@tankmadhu tuzha sarkhe tar deshat nako tumhi tumchi maaay Neet Ghalaychi na mug Maharashtra madhe

  • @user-su8ip3ds5g
    @user-su8ip3ds5g Před měsícem +17

    एक मात्र खरं आहे साहेब ज्यांचा प्रचार करतात ते पडतात...त्यामुळे साहेबांना धन्यवाद

  • @skphysics501
    @skphysics501 Před měsícem +47

    अरे भाऊ तु पण राज ठाकरेला जय महाराष्ट्र कर.
    आणि मराठी माणसाच्या मदतीला धाऊन जा आणि महाराष्ट्र धर्माला मनोभावे जाग.
    नाही तर उशीर व्हायचा.
    शत्रु घरात घुसला आहे त्याला पळवून लावलं तरचं मराठी माणुस मुंबई मध्ये टिकेल.
    जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @humptydumpty8984
    @humptydumpty8984 Před měsícem +329

    अरे राज ठाकरे भाजपला विकला गेलेला माल आहे. आणी स्वस्त्यात विकला गेला आहे. रस्ते का माल सस्ते में.

    • @insaniyat3031
      @insaniyat3031 Před měsícem +2

      😅😅😅 👍

    • @PatilJitendra898
      @PatilJitendra898 Před měsícem

      तुम्हाला रस्यावर पण उभा करत नाही कोण 😢

    • @humptydumpty8984
      @humptydumpty8984 Před měsícem

      @@PatilJitendra898 चुत्या तू कुठल्या रस्त्यावरती उभा असतोस? सांग जरा. तुला पण स्वस्त्यात विकून टाकतो.

    • @rofl101-kw1kj
      @rofl101-kw1kj Před měsícem +5

      फुकटात विकला गेलेला माल, बिनशर्त

    • @PatilJitendra898
      @PatilJitendra898 Před měsícem

      @@rofl101-kw1kj 4 तारखेला किंमत समजेल तुला 😂

  • @nitinjanawale622
    @nitinjanawale622 Před měsícem +96

    जसं चित्रा वाघला गुजरातला पाठवा असं मी म्हटल तसचं राज ठाकरे पण गुजराला जा कारण

  • @ranjanaayare3664
    @ranjanaayare3664 Před měsícem +16

    विसरून जा तुमचे राज ठाकरे आत्ता गुजराती स्पेशल थाळी झाली आहे, जिथे पैसा तिथे राज ठाकरे ,विसरा आत्ता मराठी तरुणांनो राज ठाकरे ला🙏

  • @mohangiri9434
    @mohangiri9434 Před měsícem +61

    परखड पत्र लेखन .
    सलाम म न सैनिका..

  • @nilak1257
    @nilak1257 Před měsícem +168

    राज ठाकरे ED ला घाबरतात..

  • @pk19842
    @pk19842 Před měsícem +94

    सैनिकानो मी पण एक मनसे सभासद होतो
    पण आता नाही काय करणार राज ठाकरे
    लोकसभेला उमेदवारच देत नाही फक्त settelment करतात मग आम्ही मत कुठे देणार म्हणून मी निर्णय घेतला या पक्षात आपलं काही काम उरल नाही 😂😂😂

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Před měsícem

      संपूर्ण कमेंट बॉक्स मध्ये बारामती 🍆 ITसेल🎺 बसली आहेत आण साथीला 🐔🐧 ची संपलेली पार्टी जे वसंत मोरेंनी राजीनामा दिला तिचं लोकं 😅

    • @sandeshvelonde5604
      @sandeshvelonde5604 Před měsícem

      Ata kontya pakshat ahat

  • @zenzokurita
    @zenzokurita Před měsícem +121

    महाराष्ट्र वर गुजरातनिष्ठ लोकांची सत्ता आहे. महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रनिष्ठ लोकांची सत्ता पाहिजे. गुजरातनिष्ठ लोकांची गुजरात मध्ये सत्ता असावी.

    • @prakashbhoir7578
      @prakashbhoir7578 Před měsícem

      शेम शेम ❤❤❤❤

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Před měsícem

      बारामती राज्यावर बोलारे कोणी तरी 😂😂

    • @zenzokurita
      @zenzokurita Před měsícem +2

      @@rusheekaeshsg9201
      बारामती राज्य आहे? जिल्हा सुद्धा नाही. असो, मी गुजरातनिष्ठ लोकांवर टीका केली आहे. तुम्ही गुजरातनिष्ठ आहात काय?

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw Před měsícem

      @@zenzokurita शेवटी तो एक लाळ चाटू गुलाम 😂😂😂 तुम्ही त्याच्या बुद्धीला न झेपण्या सारखी गोष्ट केली😂😂😂 त्याला राज्य माहीत नाही जिल्हा माहीत नाही 😂😂😂 फक्त लाळ चाटू गिरी😂😂😂

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw Před měsícem

      @@rusheekaeshsg9201 जारा कामधंदा कर रे लाळ चाटू गुलाम 😂😂😂😂 तुझी लायकी घरगडी होण्याची सुद्धा नाही तरी मेहनत कर 😂😂😂 स्वाभिमानाने जग 😂😂😂 तुला राज्य कळत नाही, जिल्हा कळत नाही😂😂😂 😂किती बिनकामाचा आहेस रे😂😂😂

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 Před měsícem +4

    खुप छान आपले विचार, भाजपच्या उमेदवारांची नावे पहा मराठी माणसांच्या मागे उभे रहा उद्धवना साथ द्यावी नाहीतर महाराष्ट्राचे काही खरे नाही, महाराष्ट्रातच आपल्यावर बेघर व्हावं लागेल व्यापारी आहेत हे.

  • @Ganesh_Patil3110
    @Ganesh_Patil3110 Před měsícem +221

    राजू सुपारी

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Před měsícem +167

    सबसे बडा रुपया

  • @marutikanade2119
    @marutikanade2119 Před měsícem +16

    कुठल्या अमिषाला भुलून बिनशर्त पाठिंबा दिलाय. विधानसभेला मदत करतील म्हणून. हे लोक दुसऱ्यांचे पक्षच संपवायला निघालेत ते तुम्हाला वर येऊ देतील का पण तत्पूर्वीच तुम्ही मराठी माणसाचा विश्वास गमावला

  • @maheshbhamare9507
    @maheshbhamare9507 Před měsícem +32

    राज साहेब तुमच्याबद्दल लोकांचा संशय वाढतोय.. लोकांचा तुमच्यावरचा विश्वास संपत चालला आहे..उत्तर द्या

  • @sanjaypejale9511
    @sanjaypejale9511 Před měsícem +85

    राजसाहेबांचा निर्णय खूप चुकीचा आहे,आता तरी जागे व्हा पैसा सर्व काही नाही मराठी अस्मिता जपली पाहिजे

    • @asw7309
      @asw7309 Před měsícem +1

      हो,पण ईडी चं काय? 😂

    • @PatilJitendra898
      @PatilJitendra898 Před měsícem

      मग आत्ता उ बा ठा गटात जायला लागेल. त्याचे सर्व निर्णय योग्यच असतं 😂😂😂

    • @vijaydhavale3346
      @vijaydhavale3346 Před měsícem

      राज साहेब नी अस्मिता जपली पाहिजे आणी मतदारांनी काँग्रेस ची किंवा इतर पक्षांची आस्मिता जपली पाहिजे

  • @rahulsharma93844
    @rahulsharma93844 Před měsícem +55

    हे खरंच खुप गंबीर आहे. आता आम्ही हातात तलवार घ्यायला पाहिजे ते पण प्रत्येक मराठी माणसाने
    कट्टर मनसे

  • @deepakchavan2770
    @deepakchavan2770 Před měsícem +31

    तरूणांना रोजगार नाही सर्व उद्योग गुजरातल घेऊन जातं आहेत त्यांना पाठींबा याचा मनसैनिक यांनी विचार करावा

  • @sopanpalake1668
    @sopanpalake1668 Před měsícem +29

    होय बिनशर्त पाठिंबा आणि तो मी देणारचं म्हणून मी काही बोलत नाही.....मनसेचं रेल्वे इंजिन मुंबई ते अहमदाबाद गुजरात या राज्यात जाणारच कारण सत्ता आणि राजकारण. आज मा.बाळासाहेब ठाकरे साहेब पाहिजे होते...

    • @Gsh_1952
      @Gsh_1952 Před měsícem

      राज ठाकरे इंजिन बीजेपी ने भंगार गोडावून मध्ये ठेवले आहे मोदी पडला की ते इंजिन मोदी भंगार मध्ये विकणार कारण त्या इंजिनाचा राज ठाकरे ला पुढे कधीही लागणार नाही.

    • @jhonikhan1107
      @jhonikhan1107 Před měsícem

      Disel engine cha jamana gela aata

  • @sajasaja4930
    @sajasaja4930 Před měsícem +84

    साहेबानी पैसे दोन दोनदा मोजून घेतले आहेत.. आता व्यावसायिकता दाखवा *बिनशर्त*

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 Před měsícem +24

    मी कार्यकर्ता विचार करा ऊठा मराठयानो जागे व्हा नेता कुणाचाही नसतो गरज सरो नी वेज्ञ मरो अशी परीस्थिती झाली आहे

  • @vijaysingpatil7827
    @vijaysingpatil7827 Před měsícem +10

    माझा स्वार्थ पूर्ण झाला मराठी आणि मराठी माणूस चूलित जा,ए ईडी बोलती है,

  • @anandkharat5609
    @anandkharat5609 Před měsícem +4

    आपल्या मराठी माणसांनी या गुजू लोकांना आपली ताकद दाखवली पाहिजे.....
    जय महाराष्ट्र

  • @SUNITASSATAM
    @SUNITASSATAM Před měsícem +44

    खुप छान पत्र

  • @dipakgurav2373
    @dipakgurav2373 Před měsícem +38

    तो मराठी साहेब नाही तो गुजराती साहेब आहे कारण तुमचा साहेबांना ईडी खातें तेव्हा ते काही बोलू शकते नाही

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie Před měsícem +5

    अशीच पत्र पाठवत राहणार सर्व...कारण राज ठाकरेंना देवाने खुप चमत्कारिक डोकं दिलं आहे...कोकणात परवाच्या नारायण राणे समर्थन सभेत तर या महामानवाने कमालच केली....एकीकडे कोकणातील जैव विविधता टिकवावी लागेल म्हणायचे, कातळ शिल्प १४,००० वर्ष जुनी आहेत असे म्हणायचे आणि तिकडेच विनाशकारी बारसू प्रकल्पाचे आणि नाणार रिफायनरी चे जोरदार समर्थन करायचे. व्वा रे व्वा.
    राज ठाकरेंचे खरे रूप कोणते?

  • @raghunathlad140
    @raghunathlad140 Před měsícem +8

    मराठी माणसाचा विश्वास घात केला मनसेने

  • @tripalpawar3345
    @tripalpawar3345 Před měsícem +58

    उठ दुपारी घे सुपारी आहे हा माणुस

  • @vinaydesai1017
    @vinaydesai1017 Před měsícem +7

    राज साहेब कृपया मुंबईतली ल मोदी बरोबर ची 17 मे चे सभा करू नका अन्यथा मुंबईतील मराठी जनता नाराज होईल हे लक्षात ठेवा नाहीतर मराठी जनतेच्या नाराजीला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि येणाऱ्या पुढील निवडणुकीत त्याचे पडसाद तुमचा लक्षात येतील

  • @nikhilyelegaonkar962
    @nikhilyelegaonkar962 Před měsícem +11

    साहेबांची भूमिका दर पाच वर्षाला बदलते..... ते पण फक्त स्वतः च्या स्वार्था साठी, आणि उगी कार्यकर्ते चुत्या सारखं साहेब, साहेब करत बसतात.... एकदम प्रोफेशनल आहेत साहेब...... 😞😞😞😞

  • @AmolNikalje-re9lo
    @AmolNikalje-re9lo Před měsícem +4

    साहेब .. ह्या पत्राची खरंच गांभीर्याने दखल घ्या 🙏🙏🙏

  • @uddhavsawant3681
    @uddhavsawant3681 Před měsícem +52

    राज साहेब आपण मराठी माणसांवर अन्याय करणार्यां विरोधात नेहमीच संघर्ष करत आला आहात. परंतू आज आपण BJP ला मदत करण्याची भूमिका घेतली आहे.ती पार पाडत आसताना त्यातून मराठी माणसांवर अन्याय करणार्यां गुजराती समाजास मदत होत आहे. कृपया आपण घेतलेल्या निर्णयांचा पूनरविचार करावा. धन्यवाद

    • @PatilJitendra898
      @PatilJitendra898 Před měsícem

      इतर पक्ष पण आहेत ना ते महाराष्ट्र मध्ये मराठी वरच राजकारण करत आहेत त्यांना पण जरा तुम्ही सांगा.

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap Před měsícem +20

    कोण कोणाचा. नसतो सगळे सोयीचे राजकारण करतात तुम्ही आपल्या मनाला विचारा कि काय करायच 👍

  • @pramodsawant1800
    @pramodsawant1800 Před měsícem +1

    अप्रतिम संदेश राजसाहेब प्रांतिय संघटना मजबूत करा नाही तर मराठी माणूस तुम्हाला कधीही माफ करणार नाही.

  • @skills_wala_money
    @skills_wala_money Před měsícem +3

    पक्ष कोणताही असो फक्त मराठी माणसालाच मत द्या...!
    जय महाराष्ट्र🚩

  • @patahe7036
    @patahe7036 Před měsícem +21

    Painter ghabrlay ED la😅😅

  • @sachingirkar1701
    @sachingirkar1701 Před měsícem +30

    Raju supari

  • @balajimehetri9695
    @balajimehetri9695 Před měsícem +7

    राजू पेंटरला साहेब नका म्हणू, तो तर महाराष्ट्र द्वेषी , पैशासाठी काहीही करेल!

  • @djsusant
    @djsusant Před měsícem +16

    मराठी माणसाला राज ठाकरे ची वाट का बघावी लागते

  • @patilsonline8108
    @patilsonline8108 Před měsícem +4

    काय बोलणार साहेब... साहेबांना आवळून ठेवलंय ...

  • @prajwalgawandemns
    @prajwalgawandemns Před měsícem +4

    हे पत्र महाराष्ट्र सैनिकांची नाही लिहिलंय. शेणक्यांनी लोहिलंय.

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Před měsícem +3

    मनसैनिक तुम्ही या राज ठाकरेंच्या नांदी लागू नये सोडून दिले पाहिजे या राज ठाकरे यांना आणि तुम्ही उध्दव साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी

  • @finix8142
    @finix8142 Před měsícem +4

    ****जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार।
    ** ह्या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार !
    **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏
    **चिन्ह:--धगधगती मशाल ! !
    ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना (उबाठा) !
    **जय जय महाविकास आघाडी ! !**
    **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... !
    **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... !
    **जयश्रीगणेश**..

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 Před měsícem +21

    साहेब झोपले असेल अस वाटत राग वाटुन घेऊ नका

  • @jyotipatil6919
    @jyotipatil6919 Před měsícem +13

    Ekdam barobar boltat

  • @hemchandrapatil9921
    @hemchandrapatil9921 Před měsícem +5

    आतातरी सैनिकांच म्हणन समजुन घ्याव राज साहेबांनी अजुनही वेळ गेलेली नाही

  • @marti9653
    @marti9653 Před měsícem +1

    राज ठाकरेंनी आहे तेवढी पण किंमत घालवून घेतली. नियतीचा फेरा.
    भावाला आणि मराठी माणसाला पराभूत करण्यासाठी कितीची सुपारी घेतली? तुमचं मराठी प्रेम विकाऊ होतं.

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Před měsícem +12

    लाव रे तो व्हिडिओ आता पाहता येणार नाहीत 🤣🤣🤣😅😂🤣😂😅😅😂🤣

  • @hitendrapatil9757
    @hitendrapatil9757 Před měsícem +13

    Saheb vikale gele ahe mitra

  • @sambhajikale1947
    @sambhajikale1947 Před měsícem +1

    राज साहेब याचं कौतुक करावे तेवढे कमी कधी मराठी बाणा जपणारे गुजराती हातमिळवणी केले आहे☝ म्हणूनच अशा अमराठी लोकांना मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल☝ जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx Před měsícem +1

    साहेबांनी घेतलेत,,, त्यामुळं साहेब बोलणार नाही,, काही दिवसांपूर्वी साहेबांच्या चिरंजीवांनी एका गुजरात्याची सुपारी घेऊन मंसैनिकाला चोपले होते,,,,,,
    खरं सांगतो मराठी माणसासाठी सध्या कुणीच नाही,,,
    आपल्या हातात आता एवढंच आहे प्रत्येकाला या निवडणुकीत त्याची जागा❤❤❤ दाखवा

  • @pramodsonavane7868
    @pramodsonavane7868 Před měsícem +5

    Barobar ahe. Gujratyan cha maaz jasta zhala ahe. Marathi mansa ne fakta marathi mansa la support Kara. Jai Maharashtra 🙏

  • @madhum7100
    @madhum7100 Před měsícem +6

    आता मनसे कार्यकर्ते फुगडी खेळणार.....

  • @garugaming8882
    @garugaming8882 Před 28 dny +1

    ही वस्तुस्थि आहे ह्याच्या पुढे मराठी माणसांना मांजर बनून राहव लागेल .मी पन एक मनसैनिक होतो

  • @k.n.rathod7671
    @k.n.rathod7671 Před měsícem +2

    ज्या व्यक्तीने हा मेसेज राज साहेब ठाकरे यांना लिहिला त्या व्यक्ती ला खूप खूप धन्यवाद,,

  • @umeshgawale8171
    @umeshgawale8171 Před měsícem +9

    Ek nambar

  • @raufshaikh6247
    @raufshaikh6247 Před měsícem +5

    मजबुरी का दुसरा नाम…. राज

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 Před měsícem +2

    हे निवडून आले तर मुंबई त मराठी माणुस च राहणार नाही, प्रवेश नाही पण नंतर कोटेच्याचि लोक गेले त्याना कसा प्रवेश दिला . हेच लक्षात ठवा.

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 Před měsícem +2

    असेच हजारो पत्र यायला पाहिजे.आता नाहीतर कधी नाही.

  • @Shalom_Artistic
    @Shalom_Artistic Před měsícem +2

    आता साहेबाच्या तोंडातून एक ही शब्द येणार नाही
    मराठी साठी लढणे फक्त राज साहेब साठी राजनीती आहे
    आता भाजप सोबत एक झाले तर मराठी माणसांना विसरून गेले...
    फार मोठे दुःख आहे....

  • @Manumama3
    @Manumama3 Před měsícem +2

    विका नेवून मराठी माणसाला 😔

  • @morekailas186
    @morekailas186 Před měsícem +1

    खरच खूप वाईट वाटत मनसेच्या भूमिकेमुळे

  • @user-ni2ze6zs3x
    @user-ni2ze6zs3x Před měsícem +14

    Stunt fakt

  • @RS-is1hs
    @RS-is1hs Před měsícem +3

    तुमच्या साहेबाला तुमच्या भावनांशी काही देणं घणं नाही. येत्या ५ वर्षाचा साठा पोहोचलाय साहेबांकडे. तुम्ही आपले बघा, मराठी, गुजराती, बिहारी करत.

  • @runitachavan1780
    @runitachavan1780 Před měsícem +2

    आता नाही आवाज उठविला तर भविष्यात यांचे ‌परिणाम भोगावे लागतील आपल्याला.

  • @mangeshjadhav6796
    @mangeshjadhav6796 Před měsícem +1

    एकदम बरोबर मित्रा. मला अभिमान आहे तुझा

  • @Sandeep-bx5gj
    @Sandeep-bx5gj Před měsícem +3

    मनसेच्या इंजिनला चाकच नाही. जागेवरून हलतच नाही

  • @AnilKeBolSabkiPolKhol
    @AnilKeBolSabkiPolKhol Před měsícem +16

    साहेबांच पोट भरले आहे. साहेब तुपाशी मराठी माणूस उपाशी.
    होळी रे होळी पुरणाची पोळी, साहेबाच्या xच्यात गुजराथ ची गोळी.

  • @user-vz8ps6ck3s
    @user-vz8ps6ck3s Před měsícem +1

    खरे तत्ववादी मनसैनिक, आपण धन्य आहात. असेच ठाम रहा.

  • @SandipButale-ll5il
    @SandipButale-ll5il Před měsícem +5

    ED चा भीती मुडे भाजपचा प्रचार

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 Před měsícem +24

    सुपारी घेतली रे भावा

  • @nanabhauwankhede4184
    @nanabhauwankhede4184 Před měsícem +1

    अगदी मनासारखे पत्र मजकूर आहे राव.आपल्या जीवावर तर ही राजकारणी मोठी होते पण आपल्या भावनांची कुठे कदर करते.आपल्याला फक्त गृहित धरलं जातं.तुम लडो हम कपडे संभालते अशा मंडळींसाठी आपण यापुढे लढायचे नाही.स्वता यांना लढू द्या आणि मोठे होऊ द्या त्यांना त्यांचे जिवावर.

  • @sachinsurve7395
    @sachinsurve7395 Před měsícem +2

    मस्त पत्र लिहिलेय भावा 💐

  • @kunalchoudhary8291
    @kunalchoudhary8291 Před měsícem +9

    राज साहेब व उद्धव साहेब तुम्ही दोघं भाऊ एकत्र या.. महाराष्ट्राला तुमची गरज आहे.. तुमच्या वेगळेपणाचा फायदा बीजेपी उचलत आहे... तुम्ही दोघं एकत्र आले तर बीजेपीचा एकही खासदार व आमदार महाराष्ट्रात निवडून येणार नाही..

    • @somefootprints
      @somefootprints Před 27 dny

      Gujjus are no.1 in playing divide and rule policy. Since they have come into power they are continuously doing hatred business.

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 Před měsícem +2

    मनसे हा चित्रपट कधीचा संपला आहे

  • @girishpalekar7750
    @girishpalekar7750 Před měsícem +1

    मराठी माणसांची मुंबई आता गुजराती लोकांच्या घश्यात जायला वेळ लागणार नाही. वाईट वाटते ते सामान्य कार्यकर्त्यांचे. पत्रातील उदाहरण आहेच.

  • @ramchandraterse9613
    @ramchandraterse9613 Před měsícem

    🚩जय महाराष्ट्र भावांनो खरोखर मराठे असाल तर ह्या मराठी माणसाला कमी लेखणाऱ्या लोकांन साठी काम करू नका, जागा मराठ्यांनो 🚩

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Před měsícem +6

    सैनिकांनो तुमचा साहेब आता गुजरात्यांचाच प्रचार करणार आहे त्यामुळे तुम्हाला पण तेच कराव लागेल नाही तर साहेबांच्या घरी लगेच ईडी

  • @krishnaik256
    @krishnaik256 Před měsícem

    महाराष्ट्रात फक्त मराठी माणसाची आहे आणि मराठी उमेदवार पाहिजेत

  • @house-property-
    @house-property- Před měsícem +1

    आता विसाव्याचे क्षणsssss.....!!! एक होती मानसे.....निद्रिस्त मराठी माणसे.... जिथे एक होता राजा....एका महाराष्ट्र नावाच्या कल्पनिक जगातला....कोणेएकेकाळी.....

  • @unknownartists3195
    @unknownartists3195 Před měsícem +5

    Kahi nahi karu shakat tumjha raju painter.....tyala je milaych te milalay.....

  • @musicmastermaker281
    @musicmastermaker281 Před měsícem +1

    ब्रिजभुषणच्या धमकीला घाबरुन राज साहेब आपण अयोध्येला गेले नाही.. आणि आज???

  • @shrirajkamble7303
    @shrirajkamble7303 Před měsícem +1

    राज साहेब आता संपल मुंबई फक्त आता गुजराती होणार राज साहेब पण गुजराती होणार फक्त भाषण आणि बोलुन काही होणार नाहीत राज आता फक्त सेटलमेंट करायची

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 Před měsícem +2

    राज..... कारण संपले आहे 😂😂😂

  • @ravindrashivsharan-en7mv
    @ravindrashivsharan-en7mv Před měsícem

    तत्वहीन राजकारणाच्या सर्व सीमा ओलांडण्याचा प्रकट दिसतोय सगळा!!
    मराठी प्रेम हे एवढं तकलादू होतं, वाटलं नाही!!
    शेवटी स्वार्थापुढं सगळं अर्थहीन असते हेच खरं!!!

  • @vishumore8100
    @vishumore8100 Před měsícem +1

    राज साहेब आम्ही कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्हा एकच भाषा कळते मराठी आणि मराठ्यांचा उद्धार परंतु राज साहेब आज तुम्ही भावाची साथ न देता गुजरात्यांना जाऊन भेटलात याचिच खंत वाटते राज साहेब आज तुम्ही आणि उद्धव साहेब एकत्र आलात तर महाराष्ट्राकडे आणि मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाच्या बापात ताकत नाही. आणि तुम्ही कधी एकत्र येणार नाही हे आत्ताचे चित्र दिसते. अजुन किती मराठी माणसाने तुकडी तुकडीने लढायचे आमच्याच मराठी लोकांच्या तिन तुकड्या एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुकडी दोन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुकडी आणि तिन शिंदे यांची शिवसेना याचाच फायदा आज गुजराती आणि परप्रांतीय घेत आहेत. आणि मराठी माणूस या तिनी दिशेने विभागला आहे आणि आपणच आपल्या मराठी माणसांच्या जिवावर उठलो आहोत कशासाठी तर गुजराती नेते महाराष्ट्रात कशे निवडून येतील आणि आपल्या उरावर कसे बसत्तील यासाठी याचसाठी का बिजेपिला बिनशर्त पाठिंबा बरेच काही मना मध्ये आहे पण ?

  • @Nature.love09
    @Nature.love09 Před měsícem +13

    ओरिजनल ठाकरे नाही राहिले.

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut Před měsícem

      *होतेच कधी ओरिजिनल.*
      😂😂😂😂😅😅😅

    • @Nature.love09
      @Nature.love09 Před měsícem +1

      @@DarkShadow-gc5ut ओरिजनल वर गेलेत. ह्यांना सोडून