CM Uddhav Thackrey | 31 मे नंतर लॉकडाऊनचं काय होणार? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले | ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 05. 2020
  • Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#UddhavThackeray #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 2,4K

  • @ishwarmali2044
    @ishwarmali2044 Před 4 lety +281

    Aaho saheb tumachya halu halu mule aami halu halu upashi marat aahot

    • @shahrukhshaikh7976
      @shahrukhshaikh7976 Před 4 lety +6

      सच है भाई
      बिमारी अमीर फैला रहे है
      गरीब लाठी खा रहे है

    • @behealthy7814
      @behealthy7814 Před 4 lety

      खर बोललात माळी साहेब

    • @RD-hv1iy
      @RD-hv1iy Před 4 lety

      barobar

    • @129.manojpatil3
      @129.manojpatil3 Před 4 lety +7

      Mali kal tr ration chya line madhe ubha hota. 35 kg dhanya gheun upashi maralays hoy.

    • @WhoAmI-jd4cb
      @WhoAmI-jd4cb Před 4 lety

      Khara bolley aapan

  • @chiku3026
    @chiku3026 Před 4 lety +313

    साहेब बोलणे खूप सोपे आहे. पण असे जगणे खूप कठीण आहे.

    • @sandipchaudhari4738
      @sandipchaudhari4738 Před 4 lety +7

      Saheb bolun himmt deta he amchr Gujarat che cm ch of zale

    • @chiku3026
      @chiku3026 Před 4 lety

      🙁

    • @jeevanprakashrajput5442
      @jeevanprakashrajput5442 Před 4 lety

      True

    • @sumitborse
      @sumitborse Před 4 lety +6

      @@sandipchaudhari4738 Mg ikde ye na rahayla Mumbait😂

    • @ShivajiWarrior007
      @ShivajiWarrior007 Před 4 lety +7

      त्यांच्या एकट्या कडे 145 cr आहे त्यांना काय कठीण जाइल

  • @SattarKhan-sk2jg
    @SattarKhan-sk2jg Před 3 lety +54

    गरीबांच्या काळजी कोण घेणार नुसतं बोलायला लागलेत खायला काहीच नाही राशन दुकान वाले राशन देत नाही आणि आता लय भारी झाले आहेत उद्धव ठाकरे साहेब पीएमसी बैंक चालू करावी असे विनम्र विनंती करतो धन्यवाद

  • @kirantiwari8089
    @kirantiwari8089 Před 4 lety +20

    राष्ट्रपती राजवट हाच के तो उपाय आता... इतके दिवस आमचे दैवत हिंदुहृदयसम्राट यांचा मान राखून तुमचे भाषण ऐकत आलो..पण तुम्ही आता मान्य करा की तुम्ही पूर्ण पणे हरलेला आहात या लढाई मध्ये..आणि जिंकणार। तरी कसे? असा कितपत अनुभव आहे सरकार चालवायचा? त्यात 3 चाकांचे सरकार..फार अवघड कारभार..

  • @mandarpandit1072
    @mandarpandit1072 Před 4 lety +216

    काम सोडुन जाऊ नका पगार देण्याची जबाबदारी तुम्ही देणार का ?
    गोड गोड गोळ्या देऊन झाल्या
    जय महाराष्ट्र

    • @abhayagnihotri4333
      @abhayagnihotri4333 Před 4 lety +5

      Perfect 👌

    • @abhayagnihotri4333
      @abhayagnihotri4333 Před 4 lety +8

      Bolbachan bhvanik
      Be practical 3 tyer Auto

    • @donravipujari3948
      @donravipujari3948 Před 4 lety +4

      20.लाख करोड कहा छुपाये है मोदी ने. हर 1 के अकांऊड मे 1 लाख डाला फिर बी बच जायेंगे

    • @mhgoodvibesplays603
      @mhgoodvibesplays603 Před 4 lety +4

      Pappu sena

    • @mayaborse560
      @mayaborse560 Před 4 lety

      Tu tyanchya jagevar asta tar tupan tasach nirnay ghetla asta jyachi tyachi jababdari aste baba samjun ghe jara jiv mahtvacha aahe

  • @tusharpatil6352
    @tusharpatil6352 Před 4 lety +368

    मान्य आहे तुम्हि खुप चिंता करता आमची...पन साहेब लाईट बिल तर माफ करा पाच महिन्याचे

    • @nitkal240
      @nitkal240 Před 4 lety +43

      माफ सोडा 1 एप्रिल पासून वीज बिलात वाढ झाली आहे, अजब हे सरकार

    • @siddharthchapalgaonkar1180
      @siddharthchapalgaonkar1180 Před 4 lety +22

      नाही. बेस्ट मुख्यमंत्री आहेत. एवढंच बोला. सगळे प्रॉब्लेम सुटतात आयुष्यातले

    • @VS-qd3tz
      @VS-qd3tz Před 4 lety +3

      @@nitkal240 adani Chor company😃

    • @akashgaygawali4154
      @akashgaygawali4154 Před 4 lety +2

      @@siddharthchapalgaonkar1180 mg Kay tarbujya banayach ka

    • @nanawarbade4096
      @nanawarbade4096 Před 4 lety

      @@siddharthchapalgaonkar1180 u

  • @amjadsayyed8187
    @amjadsayyed8187 Před 3 lety +5

    जनतेची कशी वाट लावायची हे मात्र आम्ही तुमच्या कडून शिकलो जय महाराष्ट्र करा कष्ट खा उष्ट

  • @Arifshaikh11492
    @Arifshaikh11492 Před 4 lety +222

    हळूहळू चालु करा कारण आमच्या कडे तुमच्या ईतके पैसे नाहीत.

  • @agnipath2009
    @agnipath2009 Před 4 lety +137

    I m ready to live with Covid pls open lockdown sir I m unable to get salary

    • @npp5903
      @npp5903 Před 4 lety

      Y

    • @sachinshelar8737
      @sachinshelar8737 Před 4 lety

      मी सहमत आहे

    • @sumitvlogs8594
      @sumitvlogs8594 Před 4 lety +2

      हो ना तर जा हॉस्पिटल मध्ये आणि कर रुग्णाची सेवा.

    • @ShivajiWarrior007
      @ShivajiWarrior007 Před 4 lety +13

      पण कोरोना तुमच्या शी राहायला तयार आहे का😂😂

    • @ekbotepradeep
      @ekbotepradeep Před 4 lety

      @@ShivajiWarrior007 हा हा

  • @nileshpatil7046
    @nileshpatil7046 Před 4 lety +175

    साहेब मी रिक्षा चालक आहे माझा परिवार मोठा आहे घर भाड्याने आहे सवऀ घर माझे एकट्या वरती आहे
    मी नाशिकला राहतो काहितरी मदत करा साहेब

  • @muskantamboli3147
    @muskantamboli3147 Před 3 lety +16

    सर लाॅकडाऊन करताना आता तरी गरिबांचा विचार करा ही कळ कळून विनंती आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😔

    • @parppabirajdar9243
      @parppabirajdar9243 Před 3 lety

      वितात पुत्र पुत्रात पिड ततद्रिया ,ततदरियात प्राण ,प्राणात आत्म प्रियहा

  • @vijayshreeseth4127
    @vijayshreeseth4127 Před 3 lety +10

    पहिल्या पेक्षा आत्ता खुप वाईट अवस्था आहे

  • @tanishqspares9740
    @tanishqspares9740 Před 4 lety +170

    Lock down कुठच नाही आहे महाराष्ट्रात सगळं चालू आहे

    • @BuddBuddy19
      @BuddBuddy19 Před 4 lety +6

      Ho fkt navala boltat lockdawn ahe

    • @sachinshelar8737
      @sachinshelar8737 Před 4 lety +7

      लौकडाउन आहे म्हणुन तर एवढा गोंधल आहे, कामचुकार लोकांना हा लौकडाउन हवा हवासा वाटनारा
      जय हो आलशी लोक

    • @ashusingh6464
      @ashusingh6464 Před 4 lety +1

      🤣🤣

    • @ganeshkrishnaraoghadge5742
      @ganeshkrishnaraoghadge5742 Před 4 lety +1

      सगळे बाहेर आहेत पण मुख्यमंत्री साहेब घाबरुन घरात बसलेत

  • @vijaysharma-hc2gz
    @vijaysharma-hc2gz Před 4 lety +93

    साहेब. ..
    दोन महीण्यापासुन जर सक्तीचे फक्त पंधरा दीवस कर्फ्युचे काढले असते तर हे दीवस कोणालाच पहावे लागले नसते.आता सहनशक्ती शासनाकड़ेही ऊरली नाही आणि जनतेकड़ेही ऊरली नाही. नुसता वेळ खराब केला.

  • @ravindrapatiloriginalshoes6611

    साहेब तुम्ही म्हणालात की कोरोना वायरस बरोबर जगायचं शिका मग लाॅकङाउन कशासाठी वाढवतात तुम्ही लोकांची काळजी सोडून द्या. आम्ही घेतो आम्हची काळजी तुम्ही लाॅकङाउन आधि संपवा नाहीतर कोरोना नी मरण तर येणार नाही घरी बसून नक्की येणार

  • @muskaankhankhan3297
    @muskaankhankhan3297 Před 4 lety +160

    साहेब माझा नवरा auto चालवतय आता घरी आहे उपाशी मराव लागल काय करायच आम्ही आमच्या साठी काय तर करा जय महाराष्ट्र जय भीम

    • @sagarbhavar814
      @sagarbhavar814 Před 4 lety +7

      मी पण ऑटोरिक्षा चालवतो माझे पण खूप हाल चाललेत

    • @rickyrocks3277
      @rickyrocks3277 Před 4 lety +9

      Fruits Vegetables chi home delivery suru Kara

    • @pragatitote6415
      @pragatitote6415 Před 4 lety +3

      Majha ghari pan Aato aahe aami kas karav daru tar chalu keli tumi

    • @mangeshpavse8191
      @mangeshpavse8191 Před 4 lety +1

      सर्वांना खूप अडचणी येत आहे पण काय करणार मित्रानो ही महामारी खूप मोठा प्रमाणात वाढत आहे .......?.

    • @santoshkorde1953
      @santoshkorde1953 Před 4 lety +1

      By

  • @tusharpatil6352
    @tusharpatil6352 Před 4 lety +363

    साहेब आमच्या कडे तुमच्या येवढि सपंत्ती असती तर चार पाच वर्ष आम्हि लाँकडाऊन चे नियम पाळले असते....

  • @kamleshjethava8383
    @kamleshjethava8383 Před 4 lety +125

    साहेब कामाच बोलत जा 😕

    • @NeverGiveUp-sv2op
      @NeverGiveUp-sv2op Před 4 lety +7

      Te yet nahi tyala

    • @ganeshkrishnaraoghadge5742
      @ganeshkrishnaraoghadge5742 Před 4 lety +7

      ते सोडुन सगळ बोलणार अहो ते स्वता घाबरलेले गोंधळलेले आहेत

  • @sonurkoshti1181
    @sonurkoshti1181 Před 4 lety +13

    ज्याचा घरात काय प्रस्तिति ते त्याला च महीत आहे

  • @manishkathalkar1204
    @manishkathalkar1204 Před 3 lety +26

    मतदानादिवशी बूथ बाहेर जसे मंडप टाकता तसे रूग्णालया बाहेरही विविध पक्षाने आपापल्या नेत्यांचे फोटो लावून मंडप टाकावेत.
    कोविड संपर्क कार्यालये सुरू करावीत. आणि येथून नागरिकांना योग्य ती मदत करावी.

  • @gorkhanathpawar3749
    @gorkhanathpawar3749 Před 4 lety +86

    नेमकं कोण लिहुन देतं

  • @ashokbare9077
    @ashokbare9077 Před 4 lety +5

    नुसत्याच गप्पा
    मुंबईत व पुण्यात केसेस वाढल्या कशा ?
    दुसऱ्या राज्यांनी केसेस कमी केलेल्या
    यांचे फक्त प्लॅनिंगच चालू आहे
    दुसरीकडे रेल्वे व विमान प्रवास.सुरू होतोय
    सामनात राजकीय भाष्य करायचे पण दुसऱ्यांनी टिका केली की राजकारण करता म्हणून बोंब मारायची

  • @vitthalbaraskar9098
    @vitthalbaraskar9098 Před 3 lety +1

    ठाकरे साहेबांना विनंम्र विनंती🙏🙏🙏साहेब तुम्ही गाडी वाल्यांचा थोडा विचार केला पाहिजे कारण सर्व प्रकारचे दुकाने बंद केली नंतर व्यापार लाईन बंद केली {{{ परंतु तुम्ही गाडीचे हप्ते, टॅक्स, परमीट, पर्यावरण टॅक्स, }}} हे का नाही बंद केल ह्या गोष्टी मुळे मोटार मालकांची खुप बिकट परिस्थितीत झाली आहे 👉👉आमचा विचार करा साहेब 🙏🙏🙏🙏

  • @mahamadrafiqmujawar8199
    @mahamadrafiqmujawar8199 Před 3 lety +1

    आदर्श मुख्यमंत्री, किती छान समजावून सांगतात,सर्वांनी प्रशासनाला साथ देऊया,कोरोनावर मात करूया

  • @rajshinde816
    @rajshinde816 Před 4 lety +219

    काही नाही चालू होत आहे कामे....मी रिक्षा ड्रायव्हर आहे मला २दिवसात ३ वेळेस पकडून ३०००₹ फाइन मारलाय आणि म्हणता हळू हळू झऊ... वा साहेब

    • @ItEngineer1998
      @ItEngineer1998 Před 4 lety +4

      @@rushirocks4840 खायला कसं करणार

    • @kavitakulkarmi6906
      @kavitakulkarmi6906 Před 4 lety +10

      Rickshaw chalu kara.

    • @MONSTERSHREE
      @MONSTERSHREE Před 4 lety +3

      😂

    • @xyz-vs7fc
      @xyz-vs7fc Před 4 lety +1

      @@rushirocks4840 bhawa tu job kartos ka?

    • @rajshinde816
      @rajshinde816 Před 4 lety +8

      @@rushirocks4840 तुजी आई तयार आहे का मग मी घालतो तिचा बोचात

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Před 4 lety +32

    कथाकथनच्या गोष्टी सागुन घरात बसायच

  • @ratanwaghmare5361
    @ratanwaghmare5361 Před 3 lety +15

    अहो साहेब गरीब लोकांचा कुणी विचार च केला नाही सर्व ह्या कोरोनाच च सांगतेत हे करा ते करा आतापर्यंत हीतक्या बातम्या पाहील्या त्या बातम्या मध्ये कोरोना आणि राजकारणाचाच विषय असतो
    आतापर्यंत मी एकही बातमी अशी ऐकली नाही
    सर्वसामान्य जनतेला किंवा गोरगरिबांना कुणी एका पुढार्या मदत केली

  • @yuvrajbhise7832
    @yuvrajbhise7832 Před 4 lety +1

    Thanks

  • @meenakshibinzade499
    @meenakshibinzade499 Před 4 lety +33

    Amchya account madhe pratek mahine 20000 rupay takun dya.amhi kahich tention ghenar nahi....mag tumhi lockdown tumhala watel Tevdha wadhawa.

  • @aashishritul8161
    @aashishritul8161 Před 4 lety +142

    नुसताच भाषण ठोकतोय हा माणूस काही उपाययोजना काही कार्यक्रम काही मदत काहीही सांगत नाही.

    • @abhayagnihotri4333
      @abhayagnihotri4333 Před 4 lety +3

      Corona excit plan kahi nahi
      Barobar wagha chi shaeli zali
      Ata Kale Sarkar kas chslwyach
      Main hero NCP ha rabar stamp
      Action plan ghya samanya mansach Kai honar nahi ha BMW ghaune girnar navine bagala bhandanar
      Tumhale shakchili Sarke sale denar
      Police cha psgar time var dya te
      Bichare kinti trad gatat tychi kai parwa nahi tyanchya family cha kai
      Konala kahi padlali nahi sagale ch
      APL rajkaran karatat

    • @abhayagnihotri4333
      @abhayagnihotri4333 Před 4 lety

      Aprtice war she 3 Yers

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před 4 lety +1

      मेंदु चालत असेल तर😀😀😀😀

    • @memarathimaharastracha9702
      @memarathimaharastracha9702 Před 4 lety

      Aaapan kahi idea asel tar suchva pls aaplya sarkhya sujan nagrikane fakt prasna sobat uttar hi suchvave hich vinanti

    • @umakantchaudhari5265
      @umakantchaudhari5265 Před 4 lety +1

      महाराष्ट्राचे पैसे गुजरातकडे वळवल्या गेले.ते वळवणा-याने इकडे परत आणण्यासाठी काही प्रयत्न केला तरी पूरे.😁

  • @akashkulkarniakki763
    @akashkulkarniakki763 Před 3 lety +3

    सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे आणि देशाकरीत आपण एकत्र आले पाहिजे

  • @govilsuryawanshi8209
    @govilsuryawanshi8209 Před 4 lety +1

    Khup sundar vichar ahait, corona ni aplya la khup changlya gosti shikvlya ahait. Salute and proud to say we have good CM

  • @rsvlogs2820
    @rsvlogs2820 Před 4 lety +123

    फेसबुक वरुण महाराष्ट्र ला पुन्हा उभा करनारे पहिल फेसबुक मुखमंत्री

  • @nimishmone1811
    @nimishmone1811 Před 4 lety +68

    करतो आहोत, पाहतो आहोत, हे करतोय ते करतोय आणतो आहोत, आपण हे करतोय, हा काय कीर्तन करायला आलाय की प्रवचन करायला,

    • @pranavdeokar6830
      @pranavdeokar6830 Před 4 lety +2

      Tech karto to...kirtan karto aani lokanchi samjut kadhto char bhinti madhe basun, Baki kahich karat nai.....ekda tari baher aala ka ha ??? Nahi aala 😒 .... Baher ye Ani actual madhe Kay challa aahe bagh mhanava

  • @karimshaikh5744
    @karimshaikh5744 Před 4 lety

    आमीन

  • @khajachoudhary4985
    @khajachoudhary4985 Před 4 lety +25

    महाराष्ट्र सरकारला आम्ही सहकार्य करत असून सरकार ही जनतेचा विचार करायला हवा लाईट बील माफ करावे 50 युनिट पर्यंत तर माफ करावे ही विनंती

  • @ravindragadgil5237
    @ravindragadgil5237 Před 4 lety +50

    आता जर उठवला नाही तर आता जनता उपासमारीने मारायला लागेल, त्याला कोण जबाबदार राहणार आहे? सरकार घेणार आहे का जबाबदारी, जनता आपले स्वतःचे सौरक्षण करील, त्याबद्दल काळजी करू नका, उपासमारीने जीव जातील त्याचे काय?

    • @sumitvlogs8594
      @sumitvlogs8594 Před 4 lety +3

      Tech jar covid-19 ne meli tar kon ghenar jimmedari. 2mahinyat tar nahi meli upasmarine ajun pan mahi marnar.

    • @ShivajiWarrior007
      @ShivajiWarrior007 Před 4 lety +2

      सरकार ची फाटली आहे सध्या तेच सगळं चालू करणार आहे मग माणसं मेली तरी चालेल कारण राज्य चालवायचं आहे त्यांना नन्तर

    • @prasannapatil9298
      @prasannapatil9298 Před 4 lety +1

      भाऊ तुमचं सर्व बरोबर आहे पण हे सर्व covid ला नाही समजत त्यामुळे सरकारला पाठिंबा सहकार्य करायला हवं होईल सर्व नीट पण थोडा वेळ लागेल

  • @suvarnatandale6559
    @suvarnatandale6559 Před 4 lety +93

    काय गप्पा मारायला राव. धन्यय बाबा तु.

    • @shailajavaidya1205
      @shailajavaidya1205 Před 4 lety +9

      Maharashtracha vishwas ahe ki purn vat lavunach thambnar. Ajit pawar khar boltst mhanun tyanna lapval ahe vatat.kuthech disat nahi.

    • @jeevanprakashrajput5442
      @jeevanprakashrajput5442 Před 4 lety +2

      😂🤣

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 4 lety +3

      @@shailajavaidya1205 maharashra chi vaat to tarbujya adhich lavun gela ahe.. ajun kay vaat lavnar 😂😂

    • @s.pradeep5054
      @s.pradeep5054 Před 4 lety +3

      😁😁😁😁😁.. Yedzava Ahe Ha Manus

    • @neelambagul1293
      @neelambagul1293 Před 4 lety +2

      Kharach dhanya a😅

  • @agnellobo5247
    @agnellobo5247 Před 4 lety

    I feel the CM Uddav Thackeray has been doing a great job specially considering the living conditions in Mumbai it's very difficult for anyone to do anything better.
    I appreciate that he concluded his speech by requesting every community to pray to God to eradicate the Corona virus from the earth. Truly it's only God who can help us during this moment.
    We all need to take care of ourselves, help others and pray to God our creator.

  • @surekhakadam2867
    @surekhakadam2867 Před 3 lety +3

    महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी तुम्ही खरोखरच उद्धार करणारे आहात . तुमचे धीरोदात्त व संयमी बोलणे सगळ्यांच्या हृदयात घर करून बसले आहे . असा भावाची कारर्किद यशस्वी व निरंतर राहो . कोरोना संकटाच्या काळात तुम्ही सगळ्यांसाठी अगदी मोठ्या भावासारखे उभे राहिलात . फक्त सर आम्ही मध्यमवर्गीय थोडे फार आमचे पोटपागी भरू शकतो पण रस्त्यावरचे गोरगरीब आहेत त्यांना सर तुम्ही मदत करा झोपडीतले लोक आहेत त्यांना सुद्धा सर .

  • @vikramkadam483
    @vikramkadam483 Před 4 lety +24

    Alka kobalcha bhau ahe... Nehmi radto... Gap re

    • @shubhamsarolkar9077
      @shubhamsarolkar9077 Před 4 lety

      Mg shant kara babano

    • @jagdishsurve4759
      @jagdishsurve4759 Před 3 lety

      इतर राज्यातून येणाया लोकांवर बंदी घाला.यांच्यामुळे महाराष्ट्रात करोना पसरतो.हे पहिले करा.कोणालाही महाराष्ट्रात कोरोनाचे संकट जाईपर्यंत घेऊ नका.हे करणार का.

  • @svr9564
    @svr9564 Před 4 lety +46

    आपली लॉक डाऊन उठवाय ची तयारी आहे पण लॉक डाऊन ची तयारी आहे का त्याला आपल्यासोबत उठू देण्याची.यांना सिरीयसली घ्यायची गरज नाही.

  • @shafiqshaikhshaikh7177
    @shafiqshaikhshaikh7177 Před 4 lety +6

    We all mumbaiker with u sir we hope u talking best decision for us lov u sir

  • @nilofarbagwan2873
    @nilofarbagwan2873 Před 3 lety

    आम्हाला तुमच्या निर्णयावर पुर्ण विश्वास आहे,साहेब

  • @siddpakhale4505
    @siddpakhale4505 Před 4 lety +86

    साहेब फक्त दिलासा नका देऊ.....
    हाताला काम नाही कंपनी बंद आहे...पगार नाही ..
    जगणार कस ??

    • @mayaborse560
      @mayaborse560 Před 4 lety +1

      Shetit kam kar bhau thodya divas nisargachi pan hava kha jara

    • @sac6760
      @sac6760 Před 4 lety

      @@mayaborse560 barobar ahe.. yanna TR shehratch kaama karaiche ahet.. swatah hi martil dusryañna hi martil..

  • @Nikhilwadekar3333
    @Nikhilwadekar3333 Před 4 lety +96

    हळू हळू हळू रांगत बाहेर पडा☺😁

  • @mkp376
    @mkp376 Před 4 lety +21

    सरकारी नोकरी मोठ्या कंपनीत नोकरी पोलिस डोक्टर हे वर्ग खूप मोजके लोक आहेत बाकी सर्व मंजूर छोटे उद्योगी ज्याची तिन महिने काम बंद असल्याने आता जे आर्थिक संकट आले आहे त्याचे काय
    असल्याने आता जे आर्थिक संकट आले आहे त्याचे काय

  • @ph6949
    @ph6949 Před 4 lety +2

    Aata amchi upashi rahnyachi takad evadhi vadhali saheb, uposhana maddhe anna hajare sahebanna avhan deu shakato.jai maharashtra

  • @sapnabarde622
    @sapnabarde622 Před 4 lety +17

    Ya lockdown madhi garib ani Middle waleynchi vaat lagli....
    Jyncha Kade ahe paise te gap basle ahet 🙏🙏🙏

  • @rahulwagh7120
    @rahulwagh7120 Před 4 lety +28

    Aao kay he kiti case vadtil saheb

  • @deepalikulkarni3015
    @deepalikulkarni3015 Před 3 lety +3

    अहो सर सगळं बंद केलाय तुम्ही ,आम्ही जगायचं कसं. भाडे कसे भरायचे. घरात बसवलाय आम्हाला .आमचं घर आम्ही चालवायच कसं?

  • @bharthijagdishjangid3354

    Jai ho

  • @mayurbhondve5963
    @mayurbhondve5963 Před 4 lety +30

    माननीय मुख्यमंत्री साहेब.
    आपण म्हणता कोरोना कडे पॉझिटिव्हली पहावे. आपणास सांगताना अतिशय आनंद होतो मला. येणाऱ्या काळामध्ये, लोक कोरोना मुळे नव्हे, तर भुकेमुळे मृत्यूची सामोरे जाणार. आपण म्हणता पॉझिटिव्ह विचार करा, ठीक आहे आम्ही करू ही. पण आमच्या पोटाचं काय? याचा विचार आपण कधी केला? मागे गेलेल्या कालावधीपासून. काम नाही, धंदा नाही, नोकरी नाही मग आम्ही आणि आमच्या मुलाबाळांचे पोट भरायची कशी. विज बिल भरायला पैसे नाहीत, घर भाडे द्यायलाही पैसे नाहीत, अहो एवढेच काय महोदय दोन दिवसाचा बाजार आणायचे म्हटले तरीही खिशात पैसे नाहीत. आम्ही एवढेच तरी श्रीमंत नाही आहोत कि बसून पोट भरणार आहोत. किंवा आपल्या प्रमाणे आमच्याकडे 200 कोटींच्या संपत्ती आहेत म्हणून बसून खावं. आमचं पोट हे हातावरच आहे. दिवसभर रिक्षा चालून संध्याकाळी आम्ही खातो, दिवसभर मोलमजुरी
    केली तरच मला खायला भेटल.
    तरी आम्ही सकारात्मक विचार करू. आनंद वाटतो आम्हाला. आम्हाला एक वेळी जेवण कसं करावी याचा प्रश्न पडलाय. आणि आमचे मुख्यमंत्री म्हणतात, पॉझिटिव्ह विचार करा.

    • @ganeshkrishnaraoghadge5742
      @ganeshkrishnaraoghadge5742 Před 4 lety +1

      याला काय माहित उपाशी पोटी कस रहायच पाँझिटिव

    • @freedomart3884
      @freedomart3884 Před 4 lety +2

      Sir apan kup manane bolale aahat .anek lokanchi ashich paristiti ahe. Apalya Maharashtrat sarkarakadun kutaliyi yojana purat nahi . Maharashtrat rahato yach garv pakt ashamulech vatato amhi Chatrapati shivaji maharaj yancha swarajya madye janm getalo.
      Jai hind

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Před 4 lety

      Barobar bhuke wachun hi lok marat ahe

    • @mayaborse560
      @mayaborse560 Před 4 lety

      Aatacha bharat DM aani PM mule shurshit aahe nahitar engrajancha kal aasta na aataprent aardha bharat nst karun thevla aasta engrajanni

  • @gorkhanathpawar3749
    @gorkhanathpawar3749 Před 4 lety +91

    झाली गोष्ट सांगुन झाले मोकळे घरात जाउन बसायला

  • @prabhakardesh
    @prabhakardesh Před 3 lety +1

    He's a bright example of what a leader should do. He's a great soul and a leader with empathy and urge to serve people. 🙏🙏🙏

  • @nitinjinwal1186
    @nitinjinwal1186 Před 3 lety

    Thanku sir 🙏

  • @laxmanthormote3408
    @laxmanthormote3408 Před 4 lety +42

    बस झाल आता बंद करा भाषण

  • @kshy7779
    @kshy7779 Před 4 lety +67

    एक-दोनदा ऐकायला बरं वाटलं भाषण पण आता बास पन्नास हजाराच्या वर रुग्णांची संख्या निघून गेले आहेत तरी नुसती वायफळ बडबड आता ठोस निर्णय घ्या

    • @alwaysss....1658
      @alwaysss....1658 Před 4 lety +1

      Ho daily yeun each bolnar....apan ladu....kadhi ladnar ahe Kay mahiti

    • @shivajipatil9298
      @shivajipatil9298 Před 4 lety +1

      He thakre saheb kay karnar tin chakavrche ahet soniya gandhi la vichara mahntat rimot sarkar ahe na taynch kay chalnar

    • @mayaborse560
      @mayaborse560 Před 4 lety

      Dusarya deshansarkhi avsta tar nahi na zali tyapekshya aapla desh kitihi patine surkshit aahe pm aani DM mule jyach jalat tyalach kalat baba

    • @kshy7779
      @kshy7779 Před 4 lety +1

      @@mayaborse560 मी देश म्हणत नाही मी महाराष्ट्राचे म्हणतोय देश सुरक्षित आहे मात्र महाराष्ट्र या माणसाच्या हातात सुरक्षित नाही आहे

  • @ravirajwavhal9885
    @ravirajwavhal9885 Před 4 lety +30

    लोकडाऊन आता 2 वर्षानन्तर निघणार आहेत
    पेशंट 100 होते तेंव्हा नाही थांबले 1000 झाले तेव्हा नाही थांबले आता 40000 झाल्या वर थांबणार नाही

  • @vyr4098
    @vyr4098 Před 4 lety +3

    Sir mumbai che central railway che office suru kara plz..... Amchya jindagichaa prashn ahe ..... Baki niyam suru theva ani jivanavshyak vastu pn suru theva ....plz plz plz

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před 4 lety +29

    साहेब आम्ही कोकणात सुखरूप आहोत आंबे जांभळं करवंद भरपूर रानमेवा खाऊन मजेत आहोत आता आम्ही गणपती करूनच येऊ ज्यांना गाव नाही त्यांना तिकडं सांभाळून घ्या त्यांच्यावर तुमचं लक्ष असुद्या बाकी आपली मुबई ही आता पूर्ण आपलीच झाली आहे
    जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय उद्धवसाहेब

    • @rahulbadgujar163
      @rahulbadgujar163 Před 4 lety +1

      पिस्तुल्या दिवाळी करुनच ये रे..त्यो नीच कोरोना नाही जायचा यावर्षी 😂😅😆

    • @SK-hh2gp
      @SK-hh2gp Před 4 lety +1

      तुम्ही गावातच राहा सुखात करवंद आंबे वगैरे खा ....मुंबईत तुम्ही लवकर यावं असं नियोजन यांच्याकडे नाही ....जय शिवराय जय शंभूराजे

    • @bharatkolekar7529
      @bharatkolekar7529 Před 4 lety

      @@rahulbadgujar163 8

    • @ashishn7625
      @ashishn7625 Před 4 lety

      Corona kaay jaat naay

  • @colourful12300
    @colourful12300 Před 4 lety +102

    रेड झोन मध्ये लोकं नियम काटेकोरपणे पाळत नाही आम्ही घरात बसून नियमांचे काटेकोरपणे पालन करत राहाणारच पण विना कारण फिरणारे लोकांना मुळं धोका निर्माण होऊ शकतो

    • @bhagwanshinde9310
      @bhagwanshinde9310 Před 4 lety +1

      आरोग्य भरती permanent kara.sir बेरोजगार युवक कांची जरा विचार करा.

    • @ujddhone7187
      @ujddhone7187 Před 4 lety

      @@bhagwanshinde9310 te Nahi karnar ,niyam lagu karnar navin navin

  • @yogip2797
    @yogip2797 Před 4 lety +59

    खुर्ची ची आवड त्यांना असेल का जनतेसाठी सवड 😑😑😑

  • @user-js2wl2lz1h
    @user-js2wl2lz1h Před 3 lety

    जय महाराष्ट्र

  • @devthakre9895
    @devthakre9895 Před 4 lety +34

    सर अकोला मध्ये कुठल्याही नियमांच पालन होत नाही आहे ... पेशंट खूप वेगाने वाढत आहेत.. अकोला मध्ये कर्फ्यु लावावा ...

    • @rickyrocks3277
      @rickyrocks3277 Před 4 lety +1

      Kuthach palan hot nahiye

    • @devthakre9895
      @devthakre9895 Před 4 lety

      परंतू व्हायला हवं

    • @AkshaysLoke
      @AkshaysLoke Před 4 lety +2

      एक कांम कर ना भाऊ ज्यांना जेवायला काही कमी पडताय ना ते त्यांना पुरव आणि काय तो कर्फु करायला सांग सरकारला ,नाहीच कमी वाटत असेल तर तुच पैसे दे की मग कशाला बाहेर पडायला लागले राव ते,आणि बाकी सरकार आहेच की फक्त कर्फू लावायची कांम करायला..

  • @srforshalinirecipe3690
    @srforshalinirecipe3690 Před 4 lety +64

    बाळासाहेब ठाकरे काय माणूस .होता.खाबिर नेतृत्व आणि हा उद्गव ठाकरे बघा. राजकाणापासून.लांबच.राहिलेले बरे तुम्ही .तुमच्याकडून.होणे.शक्य.नाही.

    • @sonalshegde4232
      @sonalshegde4232 Před 4 lety

      Balasaheb aste tr

    • @nitinbadhe9702
      @nitinbadhe9702 Před 4 lety +2

      चांगलेच काम करतात ना आपले मुख्यमंत्री यापेक्षा काय पाहिजे अजून?

    • @mayaborse560
      @mayaborse560 Před 4 lety +1

      Shalinitai tula bolayla sop vatt pan karayla avghad aahe bai jyach tyalach kalat

    • @smashboy4628
      @smashboy4628 Před 4 lety

      @@nitinbadhe9702
      Changale kam
      Aja pratek gaon mathe Korona gela,
      Udhya partek Gharat korona pohachavnar,
      Karun dhakavle Maharashtra no 1

    • @sac6760
      @sac6760 Před 4 lety

      @@smashboy4628 mumbait Kama karnare mandir gavat parat jatanna corona gheun jatil TR cm tyancha maghe jael ka thambvaila

  • @sagarbhavar814
    @sagarbhavar814 Před 4 lety +2

    साहेब मी ऑटोरिक्षा चालवत होतो माझ्यावर 5 माणसे अवलंबून होती आता 2 महिने झाले बंद आहे खूप हाल चालली आहे काही उपाय सांगा

    • @rickyrocks3277
      @rickyrocks3277 Před 4 lety +1

      Fruits ani Vegetables chi home delivery suru Kara

    • @sagarbhavar814
      @sagarbhavar814 Před 4 lety

      @@rickyrocks3277 भांडवल पाहिजे त्यासाठी

  • @dr.prashantjagtap2214
    @dr.prashantjagtap2214 Před 4 lety +4

    Saheb adhi government hospitals chi avastha sudhara. Government Doctors chya sarv permenant post bhara. Rajyat government doctors ani nurses chi kamtarta ahe.

  • @saanviorganicfishfarming
    @saanviorganicfishfarming Před 4 lety +43

    आओ साहेब तुम्ही जी मालेगावात रमजान साठी सूट दिली खुप चांगलं केल...आमची मारून ठेवली..कारणकी ते लोक मजा मारत आहेत आणि आम्हाला घरात बंद करून ठेवलंय...आणि मालेगावात आता करोडो रुपये खर्च करून 6000 बेड च्या क्षमतेचं हॉस्पिटल उभारता आहे...चांगल आहे...फक्त तेंच्या एक सना साठी...आणि बाकी मालेगावातील पश्चिम भागातील लोकांना हाताला काम नाही खायला नाही...वा वा...कुठे आहेत आता न्यूज वाले...मालेगावची न्युज दाखवणं बंद केल...? का...?

    • @logicalbhakt4483
      @logicalbhakt4483 Před 4 lety +5

      I support you, this is Manmohan part 2 government

    • @ItEngineer1998
      @ItEngineer1998 Před 4 lety +4

      @@logicalbhakt4483 manmhoahan me economy tari चांगली केलेली

    • @logicalbhakt4483
      @logicalbhakt4483 Před 4 lety +5

      @@ItEngineer1998 right but this CM is like rubber stamp, amhi bjp shivsena agadi la clear majority dili hoti, ithe pawar sonia sarkha corrupted party barobar sarkar banvun amche vishwas toddle,

    • @logicalbhakt4483
      @logicalbhakt4483 Před 4 lety +5

      @@ItEngineer1998 hi uddhav thakre la kadhi sarpanch che pan anubhav nahi kasa maharashtra sarkha mothya state chalavnar

    • @abhayagnihotri4333
      @abhayagnihotri4333 Před 4 lety +3

      Sacular Sarkar tyer Auto
      Kurchi sabslychi ahe NCP Barobar
      Tumach koan yaknar aple vote fucat gale

  • @prashantsonawane4627
    @prashantsonawane4627 Před 4 lety +52

    31 नंतर तू दिसू नको

  • @SachinGaikwad-mt2yn
    @SachinGaikwad-mt2yn Před 3 lety +1

    आभीनंदन.मुखेमंतरी.

  • @anthonyfernandes4663
    @anthonyfernandes4663 Před 4 lety +1

    Well planned and well executed strategy from this gentleman

  • @ranjitkhalkar6290
    @ranjitkhalkar6290 Před 4 lety +42

    साहेब आता रिस्क घ्या काही भाग चालू करण्याची कारण रिस्क न घेणं सुद्धा खूप मोठी रिस्क आहे मिडल क्लास मेले पूर्ण

    • @cmajitendrarode1016
      @cmajitendrarode1016 Před 4 lety

      Udya carona zalyavar var he kai hospital cha kharch karnar naahit aplya la apala khar karava lagel

  • @tejaspawar4639
    @tejaspawar4639 Před 4 lety +109

    मनमोहन सिंह part-2😁

    • @Mr.Mister420
      @Mr.Mister420 Před 4 lety +4

      Ye bolne vala manmohan hai
      Puppet

    • @nileshnp5494
      @nileshnp5494 Před 4 lety +5

      Ata rahul che guidence ghya.. Tyala khup kalate,.

    • @aishwaryas6764
      @aishwaryas6764 Před 4 lety +5

      Arey bhakta manmohan sarkha hushar manus nahi....modi ne corona aadhich economy chi band vajvli

    • @user-yl6qo1bn7v
      @user-yl6qo1bn7v Před 4 lety

      Pan koun Samjun ghenaar nahi rao

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Před 4 lety +2

      @@aishwaryas6764 he kaay ata loka vaitaagle ahe upasmarimule tumcha kaay rajkaran kontach rajkarni tyachya khishatun trast zalelya jantela madat karanar naahi

  • @rajveerkishan7805
    @rajveerkishan7805 Před 3 lety +5

    Aho sir paise taka aamcha account made mg Kara lockdown pregnant lady's saati.

  • @santoshlomate2607
    @santoshlomate2607 Před 3 lety

    खुप, खुप, शुभेच्छा सर,

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat4968 Před 4 lety +4

    साहेब ठाणे शहरात तूमची सत्ता आहे तिथं कत्राटी सफाई कामगार आणि घटागाडी कामगार यांची परिस्थिती बिकट आहे दोन तिन कामगारांना कोरोनाची लागत झाली आहे महापौरांना लक्षं घालायला लावा

  • @kapileshwarbhusse4878
    @kapileshwarbhusse4878 Před 4 lety +25

    Amcha bilkul tumchyavar vishwas nahiye,
    tumhala kahich niyojan karnyachi akkal nahi.
    satta chya lalse poti khup khalchya tharala gelat

    • @alwaysss....1658
      @alwaysss....1658 Před 4 lety +4

      Barobar....ani lashla Kay zal nhi tar....Modi paise Nahi pathvat mnun ordnar

  • @rajhansmaske8123
    @rajhansmaske8123 Před 3 lety +1

    मा संपादन विंनती करण्यात येते की महाराष्ट्र सरकारकाला आयुवैद उपचार घेण्यासाठी जय भारत

  • @reshmamahadik4856
    @reshmamahadik4856 Před 3 lety

    Barobar

  • @vladimirputinwale8629
    @vladimirputinwale8629 Před 4 lety +122

    God god golya dene band kara
    Lokanna kharchaila paise dya
    Tumche aamdaranche kai mast aahe sagle fukat kaam kele kai aane nahi kele kai 5akadi pagar chalu asto aani ayush bhar penction chaluch aste.lokanchya account var paisa taka mag 1 varsha lock down kara
    Fakt dar athavada la yeun sagle nete saatvan kartat.

    • @MathuraChildNeuroClinic
      @MathuraChildNeuroClinic Před 4 lety +4

      Baba na tase vachan dile hote sahebani

    • @sunilchoudhari1460
      @sunilchoudhari1460 Před 4 lety +11

      Congresssena is failed bro...😡😡😡😡😡😡😔😔😔

    • @surajmishra5226
      @surajmishra5226 Před 4 lety +7

      उद्धवा, अजब तुझे सरकार
      लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार
      इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजिवीता
      बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार
      लबाड जोडिती इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया
      पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार
      वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले
      या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार

    • @anup7474
      @anup7474 Před 4 lety +10

      Arre bhau.. Hyane sadha electricity bill jari maaf kela na tari manen... Ghanta kay karanar nahi ha.. Kahich experience nahi aahe hyala.. Lahan mula sarakhi babbad karatoy..

    • @surajmishra5226
      @surajmishra5226 Před 4 lety +8

      @@anup7474 143 crore chi property ahe. Kuthun ali?? Jante la lootlay

  • @ajaylote4652
    @ajaylote4652 Před 4 lety +34

    अरे बाबा आमचे पगार तर् करा पहिले!!!!!!!! 🤛

    • @desimoviesreview3892
      @desimoviesreview3892 Před 4 lety

      Pgarach pdl tula

    • @ajaylote4652
      @ajaylote4652 Před 4 lety

      घरीच बसुन काय दगडे खाऊ अरे काय ☹️☹️☹️

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Před 4 lety

      @@desimoviesreview3892 are pagar nasal tar dhanyaya vikat kase ghenar

    • @mayaborse560
      @mayaborse560 Před 4 lety

      Kay kam karto bala tu aatta kam

  • @user-on6vq4lb2i
    @user-on6vq4lb2i Před 4 lety +4

    Saheb maz kam band aahe mazya kade ghar kharcha sathi paise pan ny aahet ky tari madat kara na saheb

  • @yasmeenshaikh9135
    @yasmeenshaikh9135 Před 4 lety +1

    Good news

  • @AnilJadhav-ct3mg
    @AnilJadhav-ct3mg Před 4 lety +33

    Yana kay. Kalnar. Garibanche. Dukh.
    Apalich. Chuk. Aahe
    Me shivsenecha. Matdar. Aahe. Yachee mala. Laaz. Watate. Aahe.

  • @user-fp3vw3wu1f
    @user-fp3vw3wu1f Před 4 lety +19

    उध्दट सोनिया शरद अब्दुल खान

  • @vilassasane1446
    @vilassasane1446 Před 3 lety

    बरोबर साहेब

  • @loveguru9653
    @loveguru9653 Před 4 lety +2

    Sir kamache kay paise sample sagle thode paise madat mhanun dya vatlyas sagle suru jhalyavr parat ghya pan aata dya meherbani hoil

  • @sachinshelar8737
    @sachinshelar8737 Před 4 lety +46

    उगाच बाउ केला जातोय, ह्याला म्हणतात अंधारात चाचपडणे

  • @naikcreations3366
    @naikcreations3366 Před 4 lety +6

    सेनितायजेर ची किमती तरी कमी कारा .....!! आणि खेडेगावात फ्री ऑफ कॉस्ट प्रत्येक महिन्याला प्रत्येक कुटुंबाला किमान २-३ प्रती सेनितायजजेर मिळायला पाहिजे राव

  • @mohsinshekhshekh4284
    @mohsinshekhshekh4284 Před 4 lety

    Jai Maharashtra

  • @__lyricist__57
    @__lyricist__57 Před 3 lety +2

    तुमच्या सारखे देव माणूस आपल्या महाराष्ट्राला लाभलेय. याच्या पेक्षा महंत भाग्य च नाहीं....🙏🙏🙏

    • @nandkumar153
      @nandkumar153 Před 3 lety

      बरोबर चोरा

    • @Xavier_Likes_you
      @Xavier_Likes_you Před 3 lety +1

      तुझ्या घरचे तुला कधी "वेडा" म्हणून हाक मारतात का रे

    • @__lyricist__57
      @__lyricist__57 Před 3 lety

      @@Xavier_Likes_you ka😁

  • @indiancomedy1734
    @indiancomedy1734 Před 4 lety +23

    सर स्पर्धा परीक्षा विषयी काही तरी मार्ग काढा या कोरोना संकटा नंतर

  • @dilipghosalkar6771
    @dilipghosalkar6771 Před 4 lety +6

    साहेब, हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या या लॉकडाऊ न मुळे... आपल्या तर्फे किवा एबीपी माझा चॅनल तर्फे एक हेल्पलाइन नंबर देऊन आमच्या व्यथा ऐका आणि आम्हाला मदत करा ... एवढीच अपेक्षा....आम्हाला चिंता कोरोना पेक्षा आमच्या financial problems chi जास्त आहे.. please action fast on this...

  • @infinitegamer5364
    @infinitegamer5364 Před 3 lety +5

    अजून दोन वर्ष असच चालणार बहुतेक...😔

  • @akbarraje6012
    @akbarraje6012 Před 3 lety

    Very. Nice.

  • @shankardasvante843
    @shankardasvante843 Před 4 lety +17

    हे राज्य चालवून तुझं काम बिघाडा सरकार

  • @ganeshwadekar9932
    @ganeshwadekar9932 Před 4 lety +30

    lockdown ऐवजी " कोरोना निषेध बंधने " किंवा "आरोग्य बंधने " असा शब्दप्रयोग ठिक राहील

    • @jaikumar3745
      @jaikumar3745 Před 4 lety +3

      Tujhi aai ghal lawdya.. rashtrat kay suru ahe .. n tujha kay suru ahe ..

    • @niranjan3423
      @niranjan3423 Před 4 lety

      @@jaikumar3745 😆😆😆😂😂😂

  • @tanzeelbhatkar5886
    @tanzeelbhatkar5886 Před 4 lety

    Super sir jay Maharashtra

  • @madhukarkolarkar5351
    @madhukarkolarkar5351 Před 3 lety

    CM saheb right caretakers of our
    Maharashtra. Salute to all warrior.