Zala Aasta Tata Birla | झाला असता टाटा बिर्ला | Vaibhav Khune | Milind Mohite | Marathi Bhim Geet
Vložit
- čas přidán 25. 02. 2018
- Song : Zala Aasta Tata Birla
Singer : Vaibhav Khune
Lyricst : Ram Janrao
Music : Milind Mohite
Producer : Jeetendra nanaware and Shrikant Sontakke
Music Label : Vaibhav Khune
All Copyrights Reserved : "Vaibhav Khune"
CZcams Channel & Content Managed By : Orange Music Distribution
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ► www.hungama.com/song/jhala-as...
View more at: www.hungama.com/
● Wink Music ►Link ►wynk.in/u/5XKlTw2QW
● Gaana ►Link ►gaana.com/song/jhala-asta-tat...
● JioSawan ►Link ►www.jiosaavn.com/song/jhala-a...
● ITunes/Apple Music ►Link ►music.apple.com/us/album/jhal...
● Amazon Music ►Link ►music.amazon.in/albums/B0C3HS...
● Spotify ►Link ►open.spotify.com/track/5VGhD0...
● CZcams Music ►Link ► • Jhala Asta Tata Birla
► Please Like & Fallow our Facebook Page
●Facebook ►Link ► / orangemusic
SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
Note :
►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या CZcams Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
► तसेच Hungama | Gaana | JioSawan | I Tunes/Apple | Amazon Music | Wink Music | Spotify इत्यादी अशा एकूण 75 ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या गाण्यांची CRBT | Caller Ring Back Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL | Verjin Mobile इत्यादी ठिकाणी करू.
For Any Trade Inquires Please Contact
Orange Music
Email -: orangemediaent@gmail.com
Websites: www.orangeentertain.com
HandPhone - 8885600200
#bhimsong #bhimarmy #bhim #bhimsongs #bhimgeet #bhimsongs #vaibhavkhune #bhimjayanti #bhimraoambedkar #ambedkar #ambedkarjayanti #bhimjayantisong #nonstopbhimgeete - Hudba
Mi Jay bhim wali aahe aani mala yacha aabhiman aahe
😅और
No 1voice bhai aap hamare babasaheb ke liye bahut dil se gate ho.aaj tak aapane kabhi kisi bhi bhagvan ka gana nahi gaya I am very proud of you. Aap sache ambedkar anuyayi ho
हे गाणं आईकल्या वर बाबासाहेब माझ्या जवड आहे असं वाटते आणि हे गाणं मला खूप आवडतं ...तसे तर मला बाबासाहेब चे सगळे गणे खूप आवडतात 💙🙇🙏 जय भीम
जय भीम
1 no ,100% true khune saheb
Deshat fakt ekach saaheb
Aamche BABA SAHEB
Namo budhdhay, Namo bhimay
Jai savidhan Jai Bharat
आवाज खरच खुप छान आहे मी मराठा आहे पण आंबेडकर यांची गाणी छान गायली आहेत आवडतात मनाला भावतात 🚩
😅
Jejjjjkekj 0:21 😅😅 0:24 😊@@SatishPatole-pc9mz
🇮🇳
Marathyana pn arkshan bhimanch dila ho dada....manun mi ek Manus ahe ase mana
O@@SatishPatole-pc9mz9 ni ki
बचपण का एक जमाना था
Jisme खुशीयो का खजाना था
चाहत तो चांद को पाने की थी यारो
मगर दिल 👉❤️ तो बचपण se ही भीम का दीवाना था 😍😍😘
Love you bhau
Kadkkkkk na bhau.....Jay bhim 🙏🙏
L
Jaibhim
खूप छान
मी हे गीत रोज ऐकल्यावर zopto खूप खूप छान आहे 🎉🎉🎉🎉❤
Same Bro
@@shireeshingle1320p का
@@shireeshingle13200😊0❤😊
आवाज खूप छान आहे छान आहे ऋदयस्पर्शी गाण आहे जय भीम
समाजात निते झिझला भिम राव माझा 🌹🌹🌹🌹जय भिम जयंती मंडळ गुजरी बि बि 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
C
வாழ்த்துகள்... வெல்க அம்பேத்கர்
I am from tamilnadu.
Congratulations brother Jai ambethkar
Up jay bhim
जय भीम आण्णा 9021990036
@@user-qu2jk2wm4d zxxxxzzzzzzzzzzzzzzz m
Jay bhim 💙
@d damodhar V b
शब्द,आवाज, संगीत, आणि चित्र अप्रतिम आहेत.
आपल्या हातून असंच अखंड अभंग कार्य घडो
हिच एक अपेक्षा.
आपल्या कार्याला लाख लाख शुभेच्छा
जयभिम वैभव दादा गीता मधून बाबासाहेबांची वर्णन अतिशय सुरेख आहे
माझ्या भिमाला परिस्थितीची जाणीव होती
🇪🇺जय भीम 🇪🇺
🇪🇺नमो बुध्दाय 🇪🇺
दिवसातुन.दोन वेळा. ऐकतो.हे.गीत.वैभव. दादा. जयभीम
साहेब मला तुमचे गाणी खुप आवडता तसा मी obc आहे पण बाबासाहेबाना दयवत मानतो
*महामानव, क्रांतीसुर्य, बोधिसत्व, परमपूज्य, युगपुरुष, ज्ञानसागर, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम.*🙏
अतिशय सुंदर गीत आवाज खुप गोड आहे कडक जयभीम
🙏दादा 🙏आगदी 🙏मनापासून 🙏क्रांतिकारी 🙏जय भिम 🙏खूप गोडवा आहे तुमच्या आवाजात 🙏
Bhushan
Very great singer, I like your voice style music and all the best jaibhim namobuday thank 🙏
पूर्ण दिवस हे गाणं, बोलण्यात जातो😊🎉🎉 खरचं खुप छान आहे🙏 जय भीम
वैभव दादा तुम्ही असंच गाण्यामधून ज्ञानामृत आम्हा पाजा.....!!.समाजात नित्य झीजला भीमराव माझा......! एक ओळ तयार केली मी खास आपल्या आवाजासाठी. जय भीम...
जय भीम जय शिवराय
मस्त आवज आहे तुमचा
Jai bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻
Namo buddhaya 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupp ch chaannnn sir jay bhim 💙💙💙💙🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर गीत सादर केले दादा तुमचा आवाज खूप गोड आहे मनापासून क्रांतिकारी सप्रेम जय भीम
जय भीम नमो बुद्धाय जय मानुसकी🙏🙏🙏
खुप छान आवाज आहे तुमचा
गाण्याला तोड नाही #जय भिम#🇪🇺🇪🇺🇪🇺
आशी गोड आवाजात गायलेले गीते खुपच आवडतात भाऊ जय भीम
डोळ्यात पाणी आले खूप छान आवाज आहे
जय भीम 🌺🌺 जय भीम जय मूलनिवासी नायक डेली
अप्रतिम गीत आहे. माझ्या आवडीचे गीत आहे.धन्यवाद वैभव दादा हे गीत गायले.नमोबुध्दाय व जयभिम!!👌👌🙏🏼🙏🏼⚘⚘
जय भिम...
आवाजाला तोड नाही तुमच्या....खुप सुंदर दादा...
यस
Jay bhari
Jaybhim
PoK ko mj
Jay 💙 Bhim 🙏
फार सुंदर.विषय चांगला.संगीत.एडिटिंग चांगले..जय भीम..वैभव खूने
Adarsh Shinde Sir Ki Zalak Hai Vaibhav Sir Ki Aawaz Mein Dum Hai Excellent Song 👍
Dada khupach goad awaj ahe.ani nice song Dada सप्रेम जय भिम🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
खूप गोड आवाज आहे दादा तुमचा 👌👌👌👌खूप सुंदर song आहे
तूमच चैनल नाहि का बाई यूट्यूब वरती
Jay bhim🌹🙏🌹🙏🌹
घ o
@@prafulramteke2935
. Bvtrewaedygc. Vgh6hhhjnbgrrfvvbbavvgcv'vfDC
अतिशय छान भावनिक गीत ,गीत गायना बाबत अनेक सदिच्छा वह शुभेच्छा व हार्दिक अभिनन्दन
खुप छान दादा खुप छान गायन
Jay bhim sir 🙏🙏🙏👌
Fabulous song, Jaibhim.
वैभव सर, तुमच्या अवाजाला आमचा सलाम. असेच गोड आवाजात सदैव गात रहा.तुमचा हसरा चेहराच यशाची पावती देते.
खुप खुप छान
J
खूप छान आवाज आहे तुमचा
तुम्हाला जय महाराष्ट्र आदराचा
Super song दादा ..🙏जय भिम 🙏..
Jay Bhim 💙
रमा माईचे खुप मोठे , प्रेमळ आणि भोळे मन खऱ्या अर्थानं या गाण्यातून समजते. खरंच सलाम त्या मातेला.आणि तुम्हा सर्व कलाकारांना.या गाण्याचे शब्द ,चाल आणि sagl composition. Superb.nice song
कवी रामचंद्र जानराव यांचे हे गाण आहे त्यांनीच लाल दिव्याच्या गाडीला हेही गीत लिहिले आहे
@@amitaidale2728 are va va mast bhavu.tumachi sarv team खूपच भारी आहे. तुम्ही सर्व महाराष्ट्राची शान आहात.
कवी रामचंद्र जानराव लऊळ ता माढा जी सोलापूर येथील आहेत भेटायचे का तुम्हाला
@@amitaidale2728 मी कोल्हापूर मधून आहे.कलाकार आहे. माढा या ठिकाणी बऱ्याच वेळा येवून गेलो आहे.परत कधी योग आला तरी नक्की त्यांची भेट घेईन.
Wow very nice song and singing.
Vaibhav, l bless you.
वैभव दादा 21 तोफो की सलामी हम तूम्हे देते हैं
भिम सैनिक असावा तर तुमच्या सारखा
असेच गित गात रहा
Yes. Babasahebana koti koti Charansprsh. Very beautiful and so sweet song. So all words very true. Jaybhim jaybharat. Namo buddhay. Jayprabuddha bharat. Very beautiful voice. Bharat mata ki Jay. I love my India.
सुंदर दादा, सप्रेम जय भीम 🙏🙏💐💐💐
जय भीम दादा
एकदम सुंदर गाणे गाणे ऐकून मन प्रसन्न झालजय भीम ,नमो बुद्धाय.
हो का
एकदम सत्य आहे साहेब,,, टाटा आणी बिरला पेक्षा पण मोठे झाले असते,,, पण समाजा कारिता झटले,,, जयहिंद 🇮🇳 🙏 🇮🇳,,,, जय भीम
Jai bhim
जयभिम दादा 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👍
खुप,छान भाऊ,जय,भिम🙏🙏
jay bhim bhau...khup god awaz ahe...
एकाच सहेब फक्त बाबा साहेब 👏👏👏
Khup chan voice&song pan.
Jay bhim dada 👍
Khupch god aavaj aahe tumcha
खूप खूप भारी आवाज आहे.भाऊ
जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान दादा सप्रेम जय भीम...🙏🙏🙏
Nice song brother ..... Jai Bheem@
जयभीम
जय भीम भाऊ.....खूप छान गीत गायले
Uh Foĺfm6m😅😅
जय भीम,,
खुप छान गाणं आहे,
खुपच सुंदर आवाज आहे......
... कोल्हे परिवार हिंगोली कडुन पुढील यशासाठी लाख लाख शुभेच्छा,.......
जय भिम
याचं गाण्यावर मी tik tok वर विडीओ बनवला होता खूप फेमस झालो होतो खरंच एकच साहेब बाबासाहेब मी तुमच्या समाजाचा नाही पण मी बाबासाहेबांना खूप मानतो
जय शिवराय जय भीम जय माणुसकी 🙏
तुमचा आवाज खूप छान आहे
Kay aawaz aahe rao kharach yevdha surekh aawaz kharya maharacha aawaz 1 no. Awaz tod nahi galyala shinde fale kele vaibhav tumhi
Jai bhim
Mast aavaaj
Jay bhim 🙏🙏👑👑👑🌹🌹
nice song👌👌
साहेब तुमचा आवाज खरच1 नंबर आहे
जय भिम साहेब🙏🙏
Nice song
Op
E se soon essaw
जय भगवान खरंच खूप छान आहे आवाज आहे जय भिम
JAY BHIM MITRA
कोटी प्रणाम या गीताला
जय भीम
सर्व गाण्यामध्ये तुमचा आवाज गोड आहे..काहीच फरक नाही.वाह! फारच छान वैभव सर! आवाजात दमदार पणा आहे. तुमचा आत्मविश्वास भारी आहे. तुमच्या गाण्यात किती भारदस्तपणा आहे. अशीच सुंदर गाणी आमच्यासाठी गात रहा..👌👌👌
You are just brilliant , jay bhim
जय भीम
सुंदर गीत आहे
1no ?
🙏🙏🙏🇨🇼🇨🇼🇨🇼🇨🇼🇨🇼👌👌👌👌जय थीम सुंदर नील आहहै
@@seetamunde8535 🏜🏜🏜🌋
@@seetamunde8535 🏜🏜🏜🌋
Jaybhim
Dada
Excellent song
खूप खूप खूप सुंदर आवाज आहे भाऊ जय भीम 🌹🌹🌹
Amazing song 🎵👍sir ji.. Love you... Jay bhim 💙
वैभव खुने साहेब सप्रेम जयभिम.
लय भारी.
प्रेनादाई गानं आहे.
जयभिम👌👍
Amol gende
Khup Chan aavaj aahe dada👌👌👌
Jay bhim Vaibhav saheb
अतिशय सुंदर आवाज आहे साहेब जय भिम
Khup chan avaj mast Ch 🙏🙏 Jay Bhim 🙏🙏🔥🔥
जबरदस्त आवाज धार धार जय भीम
नमो बुद्धाय जय भीम
Excellent Singer ........👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐💐
खूप छान आवाज तुमचा.. my favorite. जय भीम
Jay bhim. .....💙👑💙
अतिशय सुंदर व गोड आवाज जय भिम्
एकच नंबर सरजी असंच प्रोबोधन चालु राहु दर्या. जय भिमजी
एकदम भारी... जय शिवराय जय भीम
कोहिनूर हिरा होता माझा भिमराय🙏🙏
Jay bhim jay shivray❤❤❤❤
जय भीम भाऊ
वैभवजी खरोखरच टाटा बिर्ला काय आपल्या आवाजामुळे सारच काही कमी आहे असेच गात रहा असेच प्रबोधन करत रहा हीच इच्छा बुद्धा चरणी अर्पण करतो व तुमच्या पुढील गीतासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो
खूप सुंदर गीत आहे दादा, जय भिम
Super 🇮🇳🇮🇳🙏🌿💥🌸🌷🏵️🍀🧝🪂🌼🌻💝
कवी रामचंद्र जानराव हे या गाण्याचे कवी आहेत ज्यांनी लाल दिव्याच्या गाडीला हे गीत ही त्यांनीच लिहिले आहे
Superb singing with melodious voice beautiful song
औऔंंऔंऔ
Jay bhim 🙏🙏🙏 Kay awaz ahe dada supar ahe
Amazing song dada... Superb... Jai bhim namo buddhay
Sundar aawaj Jay bhim
जगात उंच मान ,
हि माझ्या भीमाची शान
jay Bhim
Jay bihm
जयभिम
no.1 bhava
साहीली
आपल्या सर्व बांधवाकडून कडक निळा सप्रेम जय भीम
जयभिम
अप्रतिम गायकी
Kya baat hai bhawa khoop jabrdast awaz ani lyrics ahet.... Jay bhim