Komentáře •

  • @kamlajirokade8568
    @kamlajirokade8568 Před měsícem +24

    75 % समाज एकत्र झाला बाकी राहीलेला पण ह्या पिक्चर्स मुळे एकत्र येईन

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před měsícem +19

    खरच जेव्हा मी JARANGE साहेबाना प्रत्यक्षात जवळून पाहिले तेव्हा अक्षरशः अंगावर शहरे आले होते

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 Před měsícem +35

    खूप छान चित्रपट आहे

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 Před měsícem +11

    संपूर्ण महाराष्ट्रात फुकट दाखवायला पाहिजे म्हणजे हा चित्रपट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जय जरांगे पाटील साहेब एक सच्चा, निस्वार्थी भोळा भाबडा मराठी माणूस, मनोज जरांगे पाटील साहेब

  • @maratha11111
    @maratha11111 Před měsícem +8

    खूप छान खूप जबरदस्त चित्रपट आहे प्रत्येकाने बघायलाच पाहिजे

  • @akshayshinde406
    @akshayshinde406 Před měsícem +11

    समाज एक होण्यासाठी नक्कीच फायदा होईल

    • @SSPhysics
      @SSPhysics Před měsícem

      सर्व जाती आता एकत्र येतील😂

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před měsícem +5

    एकच नेता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार 288❤टर 🍉 हद्दपार एल्गार सभा चालू करा ❤

  • @Junglebook460
    @Junglebook460 Před měsícem +2

    संध्याकाळी भिजू घातलेला आणि मोड आलेला मिथुन वाटतोय हिरो

  • @SagarHits
    @SagarHits Před měsícem +11

    छान दादा हा चित्रपट पाहायला लोकांनी जावा
    मी काल गेलो होतो पण प्रेक्षक नसल्याने आमच्या इथे शो लागला नाही उशीर थांबलो अस न करता सर्वांनी हा पहावा तरच सर्व बाजू आपल्याला माहिती मिळेल

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 Před měsícem

      आज का छगन हा चित्रपट सर्वांनी बघावा

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 Před měsícem +3

    चित्रपट भारी तर आहेच पण मित्रा तुम्ही ज्या बातम्या दाखवता त्या अतिशय अचूक आणि खर्या असतात.. ग्रेट वर्क ❤❤

  • @uttambamane8236
    @uttambamane8236 Před 28 dny +1

    खुप छान सिनेमा आहे प्रत्येकाने हा सिनेमा जरूर पाहावा एक मराठा कोटी मराठा

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 Před měsícem +2

    आम्ही आपल्या दादांचा चित्रपट नक्कीच पाहणार आहे

  • @nandachaudhari1053
    @nandachaudhari1053 Před 27 dny +1

    खूप छान चित्रपट. निदान सगळ्या मराठ्यांनी चित्रपट पाहा.

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 Před měsícem +28

    मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही!

    • @latakatore9114
      @latakatore9114 Před měsícem +2

      हौ पन शिक्षण नोकरी साठी हा लढा आहे नाही तर मराठा समाज पाटील आहे ओके

    • @ravibhau8315
      @ravibhau8315 Před měsícem

      ​@@latakatore9114 Katora bai aarakshan he aartik neekashavr maratha la deela pahije ...nahitaar 90%maratha shrimant aahe te yaana nahi meeludenar parat garib garib rahanar

    • @ak0196
      @ak0196 Před měsícem +7

      😂😂😂,अरे कुणबी सर्टिफिकेट आताच काढलय मी,झालो ना थाटात ओबीसी💪💪

    • @मनोज-ठ1ष
      @मनोज-ठ1ष Před měsícem +3

      @@ak0196 थाटात मागासवर्गीय 🤣🤣🤣🤣😎

    • @SSPhysics
      @SSPhysics Před měsícem +2

      पैसे कमावण्यासाठी चित्रपट काढला आहे😂😂

  • @user-qt1zp8zf8w
    @user-qt1zp8zf8w Před měsícem +1

    महान कार्य जरांगेपाटील.

  • @bskadamsir7558
    @bskadamsir7558 Před měsícem +1

    जबरदस्त चित्रपट.. जरुर पाहा.

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig Před měsícem +8

    मराठ्यांचे. उपोषणान. करावे. तो. हक्क आहे. पण. निस्वार्थ. पणा. असावा. ऐका. पक्षाचे. एकुण. दुसऱ्या. पक्षाला त्रास देऊ नये. इतकंच. सांगणे आहे

  • @Sawant5888
    @Sawant5888 Před měsícem

    खरच खुप छान होता
    एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष कसा करावा ते चित्रपटात दाखवले

  • @user-qb8wj1en1g
    @user-qb8wj1en1g Před měsícem +1

    साधा भोळा माझा देवमाणूस
    मनोज दादा जरांगे पाटील
    निस्वार्थ समाजासाठी झटनारा माणूस
    सिनेमा बघीतला नाही पण नक्की मराठा समाजाला एकत्र एकजुट ठेवणारा सिनेमा

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před měsícem +3

    Jarange साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @dattashrirangjadhav9370
    @dattashrirangjadhav9370 Před měsícem

    खुप खुप छान
    जय शिवराय 🙏🚩

  • @Ssdd64775
    @Ssdd64775 Před měsícem +17

    महाराष्ट्रात मराठा समाज पेक्षा बाकीचे समाज पण खुप गरीब आहे, कधी त्यांच्यावर चित्रपट नाही निघाला .

  • @sandipnibe1763
    @sandipnibe1763 Před měsícem

    Jarange saheb🌹🌹

  • @Mrscreal999
    @Mrscreal999 Před měsícem +11

    अरे चित्रपट हा सर्व समाजाला एकजूट ठेवणारा पाहिजे, जसे तुम्ही है लोक एवढे गरीब की आता न्याय मिळाला, ओबीसी मध्ये जे अतिशय गरीब आहे ते उद्या दरोडे टाकतील मग कळेल.

  • @मनोज-ठ1ष
    @मनोज-ठ1ष Před měsícem +4

    मी पण पहिला चित्रपट जशी भूमिका मनोज जरांगे ची रियल लाईफ मध्ये आहे तशीच भूमिका चित्रपटात दाखवली आहे ती म्हणजे कोणती दुसऱ्याच्या ढूंगणात बोटं घालून वास घेणे😂😂😂😂😂

  • @RupaliSatishkhade
    @RupaliSatishkhade Před měsícem

    Ek maratha lakh martha

  • @vishalwagh1674
    @vishalwagh1674 Před měsícem

    *क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील साहेब* 🚩⚔️👏

  • @MarathiYug
    @MarathiYug Před měsícem

    छान

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. Před měsícem +7

    कॉमेंट वाचल्यावर कळले की काहींच्या बुडाला आग लागली.?😂😂😂

  • @panditsawant685
    @panditsawant685 Před měsícem +1

    सर्व समाजाने पाहावा असा हा चित्रपट आहे. इथे जातीचा वगैरे कुठलाही संबंध येत नाही.

  • @dev9623
    @dev9623 Před měsícem +7

    ते काय सायबाची ऊर्जा तो सीन असेल तरच आम्ही बघणार 🤣🤣🤣

  • @SajarPatil
    @SajarPatil Před 21 dnem

    खुपचं छान चित्रपट आहे

  • @Baji279
    @Baji279 Před měsícem +3

    Kharch chitrpt chan ahe saglyani bga

  • @chhayaranpise6190
    @chhayaranpise6190 Před měsícem

    खुप छान आहे चित्रपट

  • @sanjaylekurwale6455
    @sanjaylekurwale6455 Před měsícem

    खुप छान एक मराठा लाख मराठा

  • @rajendrakumbhar443
    @rajendrakumbhar443 Před měsícem

    खूप छान सिनेमा आहे,पण थोडेसे तेड निर्माण होणारे सीन आहेत ,ठीक आहे पण चांगला वाटला🎉🎉

  • @dineshchandrasonawane.4392
    @dineshchandrasonawane.4392 Před měsícem +1

    1न,। . ❤

  • @bipinawhale1391
    @bipinawhale1391 Před měsícem

    खूप छान आहे

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 Před měsícem

    Khup chan aahe

  • @Digambar373
    @Digambar373 Před měsícem +7

    त्यात fortuner ते वाळूचे टिपर दाखवले आहेत का

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा....

  • @vikaslandge-gv2vm
    @vikaslandge-gv2vm Před měsícem +1

    ❤no 1

  • @shubhangigiram3396
    @shubhangigiram3396 Před měsícem

    जरागे पाटील जिंदाबाद

  • @user-mc3pz8vv4i
    @user-mc3pz8vv4i Před měsícem +3

    आता फक्त तुम्ही विधानसभा लढवा म्हणजे तुम्हाला आणि तुमचे आमदार तुमचे आमदार विधानसभेत पाठवा व तत्व तातडीने आरक्षण द्या

  • @user-wy4ru5xi1y
    @user-wy4ru5xi1y Před měsícem +5

    Konihi pahunahi jatiywadi

  • @ashokjadhav4465
    @ashokjadhav4465 Před měsícem

    🚩

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Před měsícem

    एक नंबर

  • @sharadsolanke2932
    @sharadsolanke2932 Před měsícem

    खूप छान

  • @vilaskarhale9718
    @vilaskarhale9718 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा.... 👍🏻👍🏻🙏🏻

  • @गावकडच
    @गावकडच Před měsícem

    1no❤

  • @ashokjadhav4465
    @ashokjadhav4465 Před měsícem

    Only पाटील..... ❤️

  • @apex-xgpat867
    @apex-xgpat867 Před měsícem

    Chan ahe

  • @a.s.4774
    @a.s.4774 Před měsícem

    ❤❤

  • @parmeshwarkadhawane-tf7pn
    @parmeshwarkadhawane-tf7pn Před měsícem

    Super film

  • @sanjaymali8262
    @sanjaymali8262 Před měsícem +7

    जातीयवादावर चित्रपट भारतात भरपूर गरिबी आहे त्याबद्दल चित्रपट बनावा

  • @mytechnobr
    @mytechnobr Před měsícem

  • @vijaykumarbagal1253
    @vijaykumarbagal1253 Před měsícem

    Chhan 🎉🎉🎉🎉

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 Před měsícem

    No 1

  • @user-pd9vw4mf5p
    @user-pd9vw4mf5p Před měsícem

    ❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 Před měsícem

    👌👌👌

  • @vinayakmagadum8449
    @vinayakmagadum8449 Před měsícem

    पानिपत नंतर पण असच चाललय भाऊ बंदकी ऐका मैलाचे पाय औढायचे😂😂

  • @ashokjadhav4465
    @ashokjadhav4465 Před měsícem

    एक मराठा कोटी मराठा .... 🚩

  • @bapcammandobalcksmith3893
    @bapcammandobalcksmith3893 Před měsícem +3

    जातिवादी लोकांनी जातीयवादी चित्रपट...

  • @Mrscreal999
    @Mrscreal999 Před měsícem +16

    कार घेऊन आले चित्रपट पाहायला खुप गरीब आहे.

    • @prashantpatil-yp5mw
      @prashantpatil-yp5mw Před měsícem

      छगन काय गाढवावर फिरतो की काय 😂

    • @latakatore9114
      @latakatore9114 Před měsícem +6

      कष्ट करुन घेतली आहे कोणाची चोरली नाही

    • @jassijaisakoinahi
      @jassijaisakoinahi Před měsícem

      Tumchya gadyawalyana sanga n arakshan sodayla n tuzyakde asen gadi tr tu pn arakshan gheu nko

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 Před měsícem +2

      भाऊ तू काय बस स्टॅण्डवर भीक मागतो काय

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. Před měsícem

      तुला पाहिजे का एखादी??

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Před měsícem

    Khup mota tayag krun samajasati jiv pnala lavnara eyakmev neta garib ghranetil manus devavtari

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 Před měsícem +1

    Sarv garajvant lokani ha movie baghava

  • @vinodshinde3136
    @vinodshinde3136 Před měsícem

    ,आमी सगळे जण पाहनार आहे

  • @Royal_maratha1
    @Royal_maratha1 Před měsícem +5

    माही जात माही जात सोडुन काहीच नाही. हा एकटा सोडुन दुसर कोनी आरक्षणासाठी लढलच नाही का 😢

  • @user-pg2ff2sm3e
    @user-pg2ff2sm3e Před měsícem

    Krnti yoddha = Anna bhau sathe/ manoj jarange

  • @Digambar373
    @Digambar373 Před měsícem

    येऊ की

  • @ramraopole9710
    @ramraopole9710 Před měsícem

    100koti opening

  • @latakatore9114
    @latakatore9114 Před měsícem

    किती टिकीट आहे दादा सिनेमा च

  • @Baji279
    @Baji279 Před měsícem +1

    Jalaycha vas yet ahe comets madhyw

  • @Publicservice-m7x
    @Publicservice-m7x Před měsícem

    90t नाही दाखवली

  • @dasashinde8218
    @dasashinde8218 Před měsícem +1

    Waluche.tipat.dhakhavle.tenva.tu.gaye.hajar hota

  • @user-nn2hn3gs1q
    @user-nn2hn3gs1q Před měsícem

    Aamchya yethe nahi lagla ha movie.😢

  • @user-qg7rw4kr6e
    @user-qg7rw4kr6e Před měsícem +1

    पुणे मुंबईतील लोकांना प्रतिक्रिया विचारा 😂😂😂

  • @vikas_0707
    @vikas_0707 Před měsícem +4

    चित्रपट काढून काय सिध्द केले ..... जारंगे तर अजूनही उपोषांत

  • @R.D.R112
    @R.D.R112 Před měsícem +2

    काय वाईट दिवस आले अशा jatiwad वर आधारीत पिक्चर येत आहे 😅

  • @RamkrishnaHari90
    @RamkrishnaHari90 Před měsícem +1

    Nagraj manjule movie kadnar aahe thod thamba 😅😅

    • @KartikPawar-wd6vi
      @KartikPawar-wd6vi Před měsícem

      चिक्की ताई वर पण काढा पिक्चर

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 Před měsícem

      @@KartikPawar-wd6vi tumhala ch garaj aahe...aamhi natak nahi karat

    • @KartikPawar-wd6vi
      @KartikPawar-wd6vi Před měsícem

      @@RamkrishnaHari90 amhi काढलाय आता ...तुम्ही पण काढा पंकू ताईचा...चिक्की चोरताना😂😂😂

  • @SSPhysics
    @SSPhysics Před měsícem +2

    पैसे मिळवण्यासाठी चित्रपट काढला आहे बाकी काही नाही। तसं नसेल तर महाराष्ट्रभर फुकट दाखवा😂

    • @tsc2708
      @tsc2708 Před měsícem

      Fukat dakhwla tari konihi pahnar nahi

  • @tsc2708
    @tsc2708 Před měsícem +2

    Flop movie

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n Před měsícem +1

    लाठीचार्ज केला मनाला वेदना होतात

  • @RamkrishnaHari90
    @RamkrishnaHari90 Před měsícem +4

    Faltu Manus aahe...

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y Před měsícem

    Bogas aahe ha sinema

  • @SantoshMane-lz6kl
    @SantoshMane-lz6kl Před měsícem +7

    एकदम फालतू चित्रपट आहे

    • @SantoshJagtap-lt2yv
      @SantoshJagtap-lt2yv Před měsícem

      तु तुपल्या बापावर चित्रपट बनव रे भाड्या

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 Před měsícem

      तुला तर मिर्ची झोबली

  • @Djkingisback
    @Djkingisback Před měsícem +1

    चित्रपटात ओबीसी समाजातील नेत्यांना तुच्छ दाखवले गेले आहे त्याबद्दल चित्रपटाचा जाहीर निषेध 😢

  • @sandipnibe1763
    @sandipnibe1763 Před měsícem

    Jarange saheb🌹🌹

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Před měsícem

    एक नंबर

  • @DnyaneshwarGhorpade-lx5wd
    @DnyaneshwarGhorpade-lx5wd Před měsícem

    ❤❤

  • @prashanttavde3064
    @prashanttavde3064 Před měsícem

  • @amitx9
    @amitx9 Před měsícem

    खुप छान चित्रपट आहे