पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या स्थापनेचा इतिहास आणि कथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 09. 2018
  • नवसाला पावणारा गणपती…पुण्यातील मानाच्या गणपतींच्या बरोबरीने स्थान असणारा…आणि ज्याची किर्ती संपूर्ण जगात पोहोचली आहे असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली? ती कोणी आणि कोणत्या उद्देशाने केली हे जाणून घेणे अतिशय रंजक आहे. नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. श्रीमंत असला तरीही तितकाच दानशूर म्हणून ही हा गणपती ओळखला जातो. अनेक सामाजिक संस्था आणि लोकांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे राहणारे मंडळ म्हणून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ओळखले जाते. एका हलवायाने शहराच्या मध्यवर्ती भागात स्थापन केलेल्या या गणेशाचे रुप कसे बदलत गेले आणि त्याला कसे महत्त्व प्राप्त होत गेले या विषयी...
    अष्टविनायक गणपती, मोरगावच्या मोरेश्वर मंदिराची, गणपतीची कहाणी आणि इतिहास
    • पहिला अष्टविनायक गणपती...
    सर्वांची चिंता दूर करणाऱ्या अष्टविनायक चिंतामणी मंदिराची काय आहे कहाणी ?
    • सर्वांची चिंता दूर करण...
    अष्टविनायक सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक, काय आहे मंदिराची गणपतीची कहाणी
    • अष्टविनायक सिद्धटेकचा ...
    विशेष आभार आणि सौजन्य - श्रीमंत दगडू शेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Komentáře • 515

  • @vivekdeshmukh2342
    @vivekdeshmukh2342 Před 5 lety +108

    सुंदर 👌👌👌 दगडू शेठ गणपती चा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी असुदे.. जय श्री गणेश.

    • @user-mg2rj6lp3r
      @user-mg2rj6lp3r Před 5 lety +1

      Vivek Deshmukh 🚩गणपती बाप्पा मोरया🚩

    • @globalsecretstardoke1246
      @globalsecretstardoke1246 Před 5 lety +1

      श्री गणेशाय नमः

    • @praptishastri1594
      @praptishastri1594 Před 5 lety

      खरंच...बाप्पाचा आशिर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी कायम असू दे !....अप्रतिम बाप्पा....

    • @aparnarocks1528
      @aparnarocks1528 Před 5 lety

      Moraya

  • @shradhak5635
    @shradhak5635 Před 4 lety +10

    I am punekar and believe and worship dagduseth Ganpati🙏 from childhood. It's beautiful history and I love you Bappa without any expectation.. Ganpati Bappa Morya🙏🙏🌹♥

  • @sohamjahagirdar5719
    @sohamjahagirdar5719 Před 4 lety +2

    Wah khupach sunder aahe yacha itihas,
    Pan Kay gammat ,ithe Subodh Bhave ,tilakan baddal boltayt ani Tilak pan dusre dakahvle ,ani tech Subodh Bhave Ni saglayt best kelay,
    Ganpati Bappa morya 😍😍😍😍🙏🙏

  • @khushalborole5911
    @khushalborole5911 Před 2 lety +1

    सविस्तर श्रीदगडूशेट हलवाई गणपतीच्या मूळ आख्यिईकाबद्दल दिलेल्या इतिहासाबद्दल खू....प,खू....प आभारी आहे

  • @quoramy3905
    @quoramy3905 Před 5 lety +241

    चहाचा कप हातात दिल्यानंतर तो सांगत होता... "अरे त्या वर्षी अप्पांच्या पायाला दुखापत झाली होती आणि मीही लहान होतो ऐनवेळी गाडीही मिळेना म्हणून अगदी चुकचुकतच पहिल्या माळ्यावरच्या हमीदभाईंना 'विसर्जन तलावापर्यंत येता का ?' असं अप्पांनी विचारलं होतं ... माईने 'त्याला' कशाला विचारलंत म्हणून प्रचंड चिडचिडही केली होती... पण सुट्टीचा दिवस म्हणून घरी असलेले हमीदभाई 'अरे बाप्पाला माझ्या गाडीतून काय तुम्ही हुकूम केलात तर माझ्या खांद्यावरूनही नेईन' म्हणत तडक टेम्पोची चावी घेऊन आले होते... परत आल्यावर अप्पांनी बिदागी म्हणून दिलेलं भाडंही त्यांनी नाकारलं... अप्पांना अवघडल्यासारखं झालं मग माईने आग्रहाने हमीदभाईंना पुरणपोळी आणि मोदक खाऊ घातले... पुढल्या प्रत्येक वर्षी विसर्जन करून आल्यावरच्या पंगतीला हमीदभाईंचं हक्काचं ताट राहिलं...
    आम्ही चाळ सोडली .. वस्ती बदलली... आमची घरं बदलली... हमीदभाईंच्या गाड्या बदलल्या पण त्यांनी विसर्जनाचा मान सोडला नाही..आम्हीही तो दुसऱ्या कुणाला दिला नाही... कुठेही असले तरी नेमके विसर्जनादिवशी तासभर आधी आरतीला हजर असायचे... "अगं मोदकांसाठी येतो तो" असं अप्पा हमीदभाईंना चिडवत माईला म्हणायचे..."तुझा बाप्पा बरकत देतो रे मला... त्याच्या निरोपाला मी नसेन असं होणारच नाही "... २६ वर्षं हे अखंड चालत राहिलं ... तीन वर्षांपूर्वी अप्पा गेले तेव्हापासून ते न जेवता फक्त मोदक घेऊन जाऊ लागले... पण त्यांना भाडं विचारण्याची माझी हिंमत आणि तेवढी ऐपत अजून झाली नाही...
    या मे महिन्यात हमीदभाई आजाराने गेल्याचं कळालं होतं ... आज विसर्जन आहे काय करावं सुचत नाहीय... आज माझी स्वतःची गाडी आहे रे पण त्यांच्या निरोपाशिवाय आमचा बाप्पा कधी गेलाच नाहीय रे... विसर्जनच करूच नये असं वाटतंय... "आरती करून घ्या रे" या माईंनी दिलेल्या आवाजाने नंतरची मधली कितीतरी वेळ शांतता मोडली...
    आरती संपल्यावर ती सुरू असताना मघाशी जिन्यात अवघडून उभा असलेला माणूस दाराशी आला... सगळ्यांच्या हातात प्रसादाचा मोदक दिल्यावर माईंनी त्याच्याही हातावर मोदक ठेवला...त्यांने तो अदबीने घेत माईंना सांगितलं ... "बाप्पा विसर्जनाला न्यायचाय ना... गाडी लेके आया हूं... हमीद खान चा मी मोठा मुलगा.. अब्बानी सांगून ठेवलं होतं ते नसले तरी अप्पांचा गणपती आपल्याच गाडीतून न्यायचा...परंपरा आणि आपला मान आहे... म्हणून आलो होतो..." माईंनी भरल्या डोळ्यांनी आणखी एक मोदक त्याच्या हाती दिला जो कदाचित हमीदभाईंसाठी होता....
    कसंय शेवटी देव धर्माचा असला तरी उत्सव हा नात्यांचा असतो... त्यातल्या "माणसां"चा असतो...
    इतकंच...!!

  • @abhijeettaur683
    @abhijeettaur683 Před 4 lety +1

    खरेच खुप च छान रियल स्टोरी आहे डोळ्यातून पाणी आले हमीद भाय सारखे सगळी कडे सच्चा माणुस असला पाहिजे जात जरी वेगळी असली तरी माणुस हा एकच आहे

  • @sunilgobure
    @sunilgobure Před 5 lety +25

    Dagadusheth Halwai (Dagadusheth Gadve) was a Lingayat trader and Sweet maker (Halwai in Marathi). He originally came from Ausa, District Latur, Maharashtra and settled in Pune. After he gained fame as a Halwai, that became his surname. His original Halwai shop still exists under the name Kaka Halwai near Datta Mandir in Pune.

  • @aashadanavale4504
    @aashadanavale4504 Před 4 lety +1

    सुंदर अती सुंदर Ganpati Bappa Morya

  • @darks4255
    @darks4255 Před 4 lety

    आजच जाऊन आलो दगडूशेठ गणपतीला खुप मजा आली.. विसर्जन चालु आहे.. ढोल ताशे पथक .. एक नंबर..

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 Před 4 lety +3

    गणपती बाप्पा मोरया
    मंगलमूर्ती मोरया🙏 🚩

  • @saritak.jadhav9237
    @saritak.jadhav9237 Před 5 lety +35

    Areee......आपण सर्व भारतीय आहोत..... pls हे विसरू नका....मी जरी भीमराज ची मुलगी असली तरी......मला मझ्या देशातील सगलेच सण साजरे करायला खुप आवडते....... आपले सुंदर आयुष्य enjoy करा.....India is th best country in the world.......so celebrat to all festival...

    • @dnyneswarpagar6679
      @dnyneswarpagar6679 Před 5 lety

      hi

    • @sanjayholkar8940
      @sanjayholkar8940 Před 5 lety +1

      Jay bhim namami

    • @saritak.jadhav9237
      @saritak.jadhav9237 Před 5 lety

      Jay bhim🙏

    • @saritak.jadhav9237
      @saritak.jadhav9237 Před 5 lety +1

      हे बाप्पा गणराया गौरी पुत्र ,विघ्नहर्ता ,सुखकर्ता आणि दुखहर्ता ..तू आलास आणि चाललास पण तुझ्या येण्याने हे पवित्र आणि मंगलमय जालेले दिवस कधी संपले हे समजलच नाही .......तरी आमच्या नाच ,गाण्याने ,धिंगा मस्तीने, व इतर कुठल्याही अजाणतेपणाने आमच्या कडून काही चूक झाली असेल आणि आम्ही तुझ्या सेवेत कुठे कमी पडलो असेल तर आम्हाला माफ कर.......... आम्ही पुढच्या वर्षी पर्यंत तुझी आतुरतेने वाट पाहू.आणि केलेल्या सर्व चुका सुधारून काही चांगलं करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी तू आम्हाला सद्सद्विवेक बुद्धी दे.......आणि माझ्या सर्व मित्र,मैत्रिणी, बंधू,भगिनी नाती गोती, वरिष्ट मंडळी व सकल मानव जातीच्या ज्या काही चांगल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, व मनोकामना आहे त्या तू पूर्ण कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना ........
      बोला गणपती बाप्पा मोरया .......
      पुढच्या वर्षी लवकर या.........

    • @saritak.jadhav9237
      @saritak.jadhav9237 Před 5 lety

      Baudhisht cast khup sundar ahe....lok tr tya hun khup sundar ahe.....pn kahi lokan mule amchya baba ch nav budhach nav.....kharb hot.....

  • @surekhagharat6573
    @surekhagharat6573 Před 5 lety +3

    Khup mst video ahe... Tnx mahiti sangtyala badal

  • @ninadpohankar5614
    @ninadpohankar5614 Před 5 lety +10

    Lokmanya Tilak got inspiration from the famous Hadpakya Ganpati of Bhosala's when he visited Nagpur. He mentioned it in the Kesari newspaper of that time.

  • @rajnandini4359
    @rajnandini4359 Před 5 lety +4

    Om Gan Ganpate Namah🙏🙏🌺🌹🌼🌻🌸🍁🌷Jai Riddhi Ji Jai Siddhi Ji Jai Subh Ji Jai Labh Ji Jai ho Deva mere🙏🙏🍁🌸🌷🌻🌼🌺🌹 Jai Mushak Ji

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 Před 3 lety +1

    🌺🙏 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥ 🙏 🌺
    🌹🙏 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏 🌹

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 Před 5 lety +1

    खुप छान व्हिडीओ व सुंदर माहिती!

  • @nileshlimbore4398
    @nileshlimbore4398 Před 5 lety +11

    यामध्ये आशय समजणे महत्वाचा आहे. फुले, अंबेडकर, शाहु, टिळक, रंगारी यांवर चर्चासञ भरवले नाही व कोणी त्यांना समजणारे पण नाहीत, ऊगाच अकली पाजळु नये.

  • @vaibhavkshirsagar2506
    @vaibhavkshirsagar2506 Před 2 lety +1

    श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा मोरया..! 🌺🥀🙌

  • @Motivationkpquotes
    @Motivationkpquotes Před 5 lety +4

    Khupch chn mahiti dilit subhodh sir Tumi thank you

  • @amarpatil6693
    @amarpatil6693 Před 5 lety +49

    मला एक समजत नाही आम्ही कधीच आंबेडकरन बद्दल किव्हा बुध्दा न बद्दल वाइट बोललो नाही मग ब्रिगेडि आणि दलित बांधव का आमचा धर्मा बद्दल देवान् बद्दल वाईट बोलत असतात आणखी किती दिवस हे चालणार

    • @komalbambardekar2574
      @komalbambardekar2574 Před 5 lety +7

      amar patil Karan te jaltat marathyanvar 😪😪

    • @cityonwheels7118
      @cityonwheels7118 Před 5 lety +2

      Cultural difference

    • @lalitsirsat8113
      @lalitsirsat8113 Před 5 lety +1

      Ho Na ka jaltat mahit nahi

    • @sharadsolanke3871
      @sharadsolanke3871 Před 4 lety +1

      @@komalbambardekar2574 हीच चुकीची धारणा वाढतेय काही मोजक्या लोकांमुळे, किती दिवस असं चालू ठेवायचं, सुशिक्षित असूनही जर विचार अडाणी असतील तर ती व्यक्ती अशिक्षितच
      काळानुरूप बदल स्वीकारणं हेच कल्याणकारी, हे गैरसमज पसरवणे आणि अंगीकारणे बंद व्हायला हवं
      माझ्या शिवरायांनी कधी असला भेदभाव केला नाही
      किमान त्यांचं तरी अनुकरण करावं

    • @snehaljadhav2214
      @snehaljadhav2214 Před 4 lety

      @@komalbambardekar2574 😂😂😂

  • @sourabhbasugade8975
    @sourabhbasugade8975 Před 2 lety +2

    श्री गणपती बाप्पा मोरया 🙏💐♥️

  • @piyushhlakade1836
    @piyushhlakade1836 Před 4 lety +3

    Thanks for Information.... Most of the people aware from this !

  • @codstealth5540
    @codstealth5540 Před 3 lety +1

    Mala faar faar avdla video❤️

  • @komalakshiacharya595
    @komalakshiacharya595 Před 5 lety +6

    Hi mahiti ardhich ahe.. Ajun khup motha ithas ahe Shrimant Dagdusheth Halwai Ganpati cha🙏

  • @sumeetmaynak5650
    @sumeetmaynak5650 Před rokem +1

    वंदे मातरम 😘😘❤️❤️गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏

  • @pournimabahirat9997
    @pournimabahirat9997 Před 4 lety +1

    I am born and brought up Punekar.We have ritual in our house that after every 5 year we bring the ideol srimant dagdushet halvai Ganesha ideol at our home for Ganeshautsava

  • @ahujamagar
    @ahujamagar Před 5 lety +4

    Awesome Video👍☺😊😊

  • @priyankakulkarni3985
    @priyankakulkarni3985 Před 4 lety +1

    Kharacha khup sundar ahe ha Video ani sadarikaran Sudha

  • @MadhurPulekarPictures
    @MadhurPulekarPictures Před 5 lety +3

    फार छान

  • @hasinapansare6344
    @hasinapansare6344 Před 2 lety

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया तुझी कृपा आम्हा वर राहू दे देवा विग्णह्रता 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹💐🥀💝🌺🌱🌾🌈🦚

  • @R0hitj0shi
    @R0hitj0shi Před 5 lety +3

    Video 1 no.

  • @ganeshbhosle6497
    @ganeshbhosle6497 Před 5 lety +6

    Khup Chhan ...Naman Karto Dagadu Sheth Ganapati la ...!!! Naman tya Bhaktila ...!!!
    Subtitle taka ... Marathi, Hindi, English, french ani baki shkya tevdhya bhashemadhe ..... Kalu dya aajachya Navin Jagala ... Hi bhakti ..!!!!

  • @vivekgurunathraoinamdar518

    मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जयजयकार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sangeetapatil7311
    @sangeetapatil7311 Před 4 lety +4

    Ganpati bappa morya jai hind jai Maharashtra

  • @ushakundalkar910
    @ushakundalkar910 Před 5 lety +2

    Khup khup mast👌👌👌thaks alots he amchyaparynt pohchvlya bdl

  • @sankita-wadekar
    @sankita-wadekar Před 4 lety +2

    Ganpati bappa moryaa🙏🙏🙏💐💐💐

  • @Gaurifiberbody
    @Gaurifiberbody Před 5 lety +3

    गणपती बाप्पा मोरया........
    व्हिडीयो छान बनवली आहे
    आनखि बनवा...
    लोकांपर्यंत इतिहास पोहचवा..
    गणपती बाप्पा सदैव आपल्या पाठिशी आहे त....
    नालाईक लोकांकडे लक्ष देऊ नका...
    चागल बोलल्यावर झोबत ना....
    कुनी ही किती ही शेन खाऊ द्या......
    गणपती बाप्पा आपल्या पाठीशी आहे त....
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dpmusic5182
    @dpmusic5182 Před 5 lety +4

    गणपती बाप्पा मोरया 😢 वन्दे मातरम 😎

  • @somnathmunde2766
    @somnathmunde2766 Před 5 lety +2

    जय गणपती बाप्पा मोरया

  • @sagarentertainment3241
    @sagarentertainment3241 Před 5 lety +3

    जय गणेश गणपती बाप्पा मोरया

  • @radheshyam_0251sitaram

    Bhagyashali aahe je aaple Lokmanya Tilak saheb ni hindutva chi ekta sathi sarvjanik ganeshotsav chi shuruat kele koti koti pranam

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Před 2 měsíci

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🎉🎉❤❤

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 Před 2 lety

    🚩🚩खुप छान ।
    🚩बोला ॐ श्री गणपती बाप्पा मोरया। 🚩🚩

  • @mnsstatus7304
    @mnsstatus7304 Před 5 lety +3

    जय गणेश 💐👑😍😘

  • @shivlingkoli4483
    @shivlingkoli4483 Před 2 lety +1

    Om shree shrimant shree dagadusheth ganapati maharaj ki jay 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🙏🏻

  • @vijayaswami4557
    @vijayaswami4557 Před 5 lety +2

    ||Ganpati Bappa Morya ||
    || Jai Dagdu Sheth Hawaii ||

  • @VijayGupta-rc3cg
    @VijayGupta-rc3cg Před 5 lety +4

    गणपति बप्पा मोरया🙏🙏

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 Před 5 lety +1

    Vishal. Babar great cament samarthan karnarya vicharwantani uttar dyawe

  • @anantshelgaonkar4533
    @anantshelgaonkar4533 Před 5 lety +1

    जय श्री गणेश...

  • @marutilimbaji660
    @marutilimbaji660 Před 5 lety +1

    जय श्री गणेश 👏👏

  • @vidyesh1502
    @vidyesh1502 Před 5 lety +1

    गणपती बाप्पा मोरया..🙏

  • @aniketunhavane3986
    @aniketunhavane3986 Před 5 lety +83

    ब्रिगेडी आणि मूलमूत्रनिवासी जळाले विडिओ बघुन 😂😂😂
    एक नंबर विडिओ आहे गणपती बाप्पा मोरया 🙏

    • @prasadshinde0123
      @prasadshinde0123 Před 4 lety +2

      Tuzi aai phalali asel vedio bghun🤣🤣

    • @mnusuryavanshi9417
      @mnusuryavanshi9417 Před 4 lety

      he brobar nahi dada dev he saglyanche aastat tya var kon jalat nahi .. dev mhanat nahi ki yach jatiche lok pooja kara tumhi karu nka ..

  • @shivlingkoli4483
    @shivlingkoli4483 Před 2 lety +1

    Shree Ganpati bappa moraya mangalmurti moraya 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🙏🏻

  • @rajendraladane5391
    @rajendraladane5391 Před 4 lety +1

    🇮🇳🇮🇳🇮🇳Jay Hind Jay Bharat vande Mataram 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pranitashinde6845
    @pranitashinde6845 Před 5 lety +1

    गणपती बप्पा मोरया

  • @pravintaware1096
    @pravintaware1096 Před 5 lety +2

    1 च नंबर

  • @marmik2011
    @marmik2011 Před 3 lety +1

    Jay shree Ganesha🙏🌹🙏

  • @latifinamdar1103
    @latifinamdar1103 Před 4 lety +2

    Ya.allah.hr.hindu.muslman.nek.hidayat.dy.ham.sab.ek.hy.

  • @ravindrakharade3944
    @ravindrakharade3944 Před 5 lety +2

    Thanks sir

  • @santoshshelar5434
    @santoshshelar5434 Před 5 lety +2

    Jay ganeshji 🙏🙏

  • @dikshashinde4611
    @dikshashinde4611 Před 3 lety +1

    Jai Shree Ganesh🙏

  • @pareshchaudhari1463
    @pareshchaudhari1463 Před 4 lety +1

    ओम गं गणपतये नमः🙏🙏🙏🙏

  • @yashgosavi1735
    @yashgosavi1735 Před 5 lety

    Khup chan 👌👌👌

  • @priyankakulkarni3985
    @priyankakulkarni3985 Před 4 lety

    Subhodsir yanche sadarikaran khupacha sundar ahe ani mi ek Punekar ahe yacha atishay Abhiman ahe

  • @sainathkharade4358
    @sainathkharade4358 Před 5 lety +9

    अन् तसंही आजोबा गणपतीचे मंडळ दगडूशेठ मंडळापेक्षा काही वर्ष जुनं आहे हे पण ऐकून आहे. हे खरं आहे का????

  • @ajitmande5623
    @ajitmande5623 Před 4 lety +1

    Jay Shree Ganesh Shree swami Samrat tuljbhaven Mata ki Jay

  • @its.shubuu
    @its.shubuu Před 5 lety +1

    खुपच छान

  • @nakulsonawane7589
    @nakulsonawane7589 Před 5 lety +1

    khup chan

  • @shrikantnalawde1401
    @shrikantnalawde1401 Před 5 lety +1

    गणपती बाप्पा मोरया

  • @poonamlondhe8156
    @poonamlondhe8156 Před 4 lety +1

    मोरया गणपती बपा

  • @mazabappa2528
    @mazabappa2528 Před 4 lety +1

    👌👌👌👌👌lai bhari

  • @rajnandini4359
    @rajnandini4359 Před 5 lety +1

    Deva mere Bappa🙏🙏

  • @pranitgosavi4671
    @pranitgosavi4671 Před 5 lety

    Mastach dolyat pani aal

  • @shahukharat2506
    @shahukharat2506 Před 9 měsíci

    दगडशेठ गणपती बाप्पा मोर्या.

  • @anjalideshpande5622
    @anjalideshpande5622 Před 4 lety

    Kharach kiti chhan anubhav aaj ase lok milne khup kami jhale
    Ganpati bappa ghanerdi rajniti
    2nd mhanje paisha sathi watel te dewa nakore ha paisa aai bahinichi raksha kar
    Aai wadilan cha man thewa hi sadbidhhi de saglyanla itka pais de kichatni bhakr potbhar milu de
    Ganpati bappa morya re bappa morya re
    🌺⚘🥥🥥🍊🥭🍎🍇🍈🤲🕉🕉🕉🕉🕉👏🙏🚩

  • @roshanikirasoi9639
    @roshanikirasoi9639 Před 2 lety

    Nice jay shree ganesha

  • @amolmali5440
    @amolmali5440 Před měsícem

    ❤❤🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏

  • @shubhangipatil3415
    @shubhangipatil3415 Před 4 lety +3

    I felt story is incomplete.. I m so interested to know.. pls share if anyone has it

  • @shivajipawar954
    @shivajipawar954 Před 5 lety +2

    Shree ganesh

  • @rahulsalve9677
    @rahulsalve9677 Před 5 lety +1

    Khup Chan

  • @amoltakbhate9183
    @amoltakbhate9183 Před 5 lety

    i like his vedio

  • @surekhabhandare5259
    @surekhabhandare5259 Před 5 lety +1

    Very nice

  • @manmathbhagyawant2393
    @manmathbhagyawant2393 Před 5 lety +4

    Ganpati bappa morya

  • @sagarkengar7031
    @sagarkengar7031 Před 3 lety

    ॐ गं गणपतये नमः ...

  • @bhartipatil8645
    @bhartipatil8645 Před 5 lety

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Před 5 lety +2

    Thanks

  • @sushilbhosle2006
    @sushilbhosle2006 Před 4 lety +1

    SHRI GANESHAY NAMAH

  • @jyothiravisingh1026
    @jyothiravisingh1026 Před 5 lety +1

    Ganpati Bappa sab ki manokamna pure kare Ganpati Bappa Moriya

  • @everything_bappa
    @everything_bappa Před 3 lety

    *गणपती बाप्पा मोरया* 🚩

  • @rohiniaher6798
    @rohiniaher6798 Před 3 lety

    श्री गणपती बाप्पा मोरया

  • @kavitagaikwad8204
    @kavitagaikwad8204 Před 5 lety +1

    very nice

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 Před 3 lety

    🙏💐🚩 ॐगं गणपतये नम:💐🚩🙏

  • @amolmali5440
    @amolmali5440 Před měsícem

    ❤❤🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏🙏🌺💐🍎🌺Jay mata di 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿💐🍎Om namah: Shivay 🍎💐🙏🙏🌺💐🍎💐Jay Kartikswamiji💐🙏

  • @shivamnagapure9801
    @shivamnagapure9801 Před 5 lety +1

    Jay ganesh

  • @sushantpol522
    @sushantpol522 Před 5 lety +1

    Ganpati Bappa Morya!

  • @abhijeettaur683
    @abhijeettaur683 Před 4 lety

    हमीद भाय चे वाचून डोळ्यात पाणी आले

  • @amitchandak2554
    @amitchandak2554 Před 5 lety +7

    अरे तो अकरा मारूती मंदिरात, पंराजपे वाड्यात असलेला प्रथम दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्तीची माहीती दिलीच नाही, परांजपे हे दगडूशेठ हलवाई मंडळाचे उपाध्यक्ष आहेत त्याच्याकडून व मंडळाकडून खरा इतिहास जाणून घ्यावा

  • @rushibhute6188
    @rushibhute6188 Před 4 lety +1

    Nice video 👍

  • @prayag00000
    @prayag00000 Před 3 lety +1

    Dagadushet bappa ki jay

  • @visionmarathi8360
    @visionmarathi8360 Před 5 lety +1

    Nice video