सेनेतील चार चौघे हेच आहेत सत्ता भोगे | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Aditya

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco, Aurangabad
    IFSC Code - SRCB0000082
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis

Komentáře • 750

  • @shekhardeokar9533
    @shekhardeokar9533 Před 2 lety +227

    राज ठाकरे बोलले ते अगदी बरोबर आहे.
    वारसाने जे मिळाले त्यालाच कर्तुत्व समजले की असे च होते

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      १४ अमदाराना नोटिस परन्तु आदित्याला नाही .
      अस का ?
      १. आदित्य ठाकरेवर आता धर्म संकट. विधान सभेत कुठल्या बाजूला तो बसणार? रूलिंग पक्षाबरोबर की वरोधी पक्षबरोबर . त्याला जागा शिवसेनेच्या बाजुलाच देण्यात येईल. कारण तो विधान सभेचा नियम आहे. आदित्याची गोची होणार कारण त्याची सीट आता पहिल्या रांगेत नसून मागल्या रांगेतअसणार
      अहंकारी ठाकरे हे किती झेलतो ते जगाला दिसेलच. शिव सेनेच्या सच्च्या अमदरांची भरपूर अवहेलना करण्यात आली होती एम् व्ही ए सरकारच्या वेळी.
      २. शिव सेनेका संपवण्याचा डाव पवार- राउत ह्यानी रचवीला होता. जे ३८ कट्टर शिव सैनिक होते त्याना कमी निधि आणि त्यांच्याच कोंस्टीटूएंसी मधे जे एन सी पी चे उमीदवार पडले होते त्या सर्व्हाना त्यांच्यापेक्षा जास्त निधि. खच्ची करण्याचे षडयंत्र. शिवसेनेचे आमदार जे शेवट पर्यन्त शिंदे गटात शामिल झाले नाही ते सर्व एन सी पी चे हेर ( स्लीपिंग सेल्स) होते. संजय राउत च्या इशाऱ्यावर चालणारे आणि पावरचे पोषक. ह्या सर्व १४ अमदाराना आता
      बडतर्फ केले जाईल. नोटिसा दिल्या गेल्या आहेत.
      ३. हे सर्व चित्र डोळ्यासमोर असताना सुद्धा उद्धव नी एम् व्ही ए सोडली नाही कारण एकच ... भयंकर मोठा निजी फायदा.

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Před rokem +1

      आणि राजसाहेब असेही म्हणाले वारसा विचारांचा असतो वस्तूंचा नसतो.

  • @gr36699
    @gr36699 Před 2 lety +169

    , मला वाटत होते शेवटीच चौघे लागतात पण ईथे तर चौघांनीच शेवट केला...... शिवसेनेचा.
    🤔🤔🤔🤔🤓🤓🤓🤓😂😂😂😂🤣🤣🤣🤣

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +12

      मडके कोण धरणार,पाचवा लागणारच.😛😛😛😛😛😛

    • @kavitagera6101
      @kavitagera6101 Před 2 lety +7

      Well said!

    • @gr36699
      @gr36699 Před 2 lety +6

      @@sureshmahadik2162 उद्धवराव 🤣🤣🤣🤣🤣

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +5

      @@gr36699 😛😛😛😛😛

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Před 2 lety +4

      हाहाहा 😂😂😂👍🏻👍🏻

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 Před 2 lety +138

    प्रति आनंद दीघे आता अवतरले आहेत.
    आता सगळ्यांना न्याय दिला जाईल,कारण आता शिष्य एकनाथ जी शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. आता सगळे छान होईल अशी आशा व्यक्त करतो.

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      १४ अमदाराना नोटिस परन्तु आदित्याला नाही .
      अस का ?
      १. आदित्य ठाकरेवर आता धर्म संकट. विधान सभेत कुठल्या बाजूला तो बसणार? रूलिंग पक्षाबरोबर की वरोधी पक्षबरोबर . त्याला जागा शिवसेनेच्या बाजुलाच देण्यात येईल. कारण तो विधान सभेचा नियम आहे. आदित्याची गोची होणार कारण त्याची सीट आता पहिल्या रांगेत नसून मागल्या रांगेतअसणार
      अहंकारी ठाकरे हे किती झेलतो ते जगाला दिसेलच. शिव सेनेच्या सच्च्या अमदरांची भरपूर अवहेलना करण्यात आली होती एम् व्ही ए सरकारच्या वेळी.
      २. शिव सेनेका संपवण्याचा डाव पवार- राउत ह्यानी रचवीला होता. जे ३८ कट्टर शिव सैनिक होते त्याना कमी निधि आणि त्यांच्याच कोंस्टीटूएंसी मधे जे एन सी पी चे उमीदवार पडले होते त्या सर्व्हाना त्यांच्यापेक्षा जास्त निधि. खच्ची करण्याचे षडयंत्र. शिवसेनेचे आमदार जे शेवट पर्यन्त शिंदे गटात शामिल झाले नाही ते सर्व एन सी पी चे हेर ( स्लीपिंग सेल्स) होते. संजय राउत च्या इशाऱ्यावर चालणारे आणि पावरचे पोषक. ह्या सर्व १४ अमदाराना आता
      बडतर्फ केले जाईल. नोटिसा दिल्या गेल्या आहेत.
      ३. हे सर्व चित्र डोळ्यासमोर असताना सुद्धा उद्धव नी एम् व्ही ए सोडली नाही कारण एकच ... भयंकर मोठा निजी फायदा.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 Před 2 lety

      👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před 2 lety +297

    घराणेशाहीमुळे आणि सत्तेमुळे येणारी गुर्मी आणि मस्ती लोकांनी उतरवली पाहिजे .

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +25

      आता राहीलेच काय आहे त्या माजी मामुकडे.हे चारच राहणार आहेत टिपुसेनेकडे.😛😛😛😛😛

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Před 2 lety +12

      @@sureshmahadik2162 भावी नाही , माजी....

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Před 2 lety +38

      मुंबई आमच्या बापाची, आम्ही करू तोच कायदा... अरे किती ही मस्ती, केवढा माज... उतरला ना झटक्यात? 105 घरी बसवले म्हणुन फुशरक्या मारत होते, एक रिक्षावाल्याने एका दमात 170 (मुख्यमंत्र्यासकट) घरी बसवले. 😂😂😂

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +13

      @@sushamanaik9997 ताई चुक झाली .माजी लिहायला हवे होते.आभारी आहे ताई चुक दाखवल्या बद्दल.

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +3

      @@shivanibhalekar2337 👍👍😛😛😛😛😛

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Před 2 lety +138

    पेंग्विन ठाकरेने "नाईट लाईफ" सुरु करण्याची योजना.. मग रात्री उशिरापर्यंत बार उघडे.. प्रत्येक बार कडून हप्ता.. दरमहा १०० कोटी.. केवढे योगदान आहे. भलती शंका घेऊ नका 😩😩😩👎

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +5

      खरं आहे.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Před 2 lety +4

      🤣🤣🤣🤣🤣

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 lety +7

      Correct bharti tai.... kai zale aste devach jane. Pan ek khar ki Uperwala andha nahi hai..

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety +1

      १४ अमदाराना नोटिस परन्तु आदित्याला नाही .
      अस का ?
      १. आदित्य ठाकरेवर आता धर्म संकट. विधान सभेत कुठल्या बाजूला तो बसणार? रूलिंग पक्षाबरोबर की वरोधी पक्षबरोबर . त्याला जागा शिवसेनेच्या बाजुलाच देण्यात येईल. कारण तो विधान सभेचा नियम आहे. आदित्याची गोची होणार कारण त्याची सीट आता पहिल्या रांगेत नसून मागल्या रांगेतअसणार
      अहंकारी ठाकरे हे किती झेलतो ते जगाला दिसेलच. शिव सेनेच्या सच्च्या अमदरांची भरपूर अवहेलना करण्यात आली होती एम् व्ही ए सरकारच्या वेळी.
      २. शिव सेनेका संपवण्याचा डाव पवार- राउत ह्यानी रचवीला होता. जे ३८ कट्टर शिव सैनिक होते त्याना कमी निधि आणि त्यांच्याच कोंस्टीटूएंसी मधे जे एन सी पी चे उमीदवार पडले होते त्या सर्व्हाना त्यांच्यापेक्षा जास्त निधि. खच्ची करण्याचे षडयंत्र. शिवसेनेचे आमदार जे शेवट पर्यन्त शिंदे गटात शामिल झाले नाही ते सर्व एन सी पी चे हेर ( स्लीपिंग सेल्स) होते. संजय राउत च्या इशाऱ्यावर चालणारे आणि पावरचे पोषक. ह्या सर्व १४ अमदाराना आता
      बडतर्फ केले जाईल. नोटिसा दिल्या गेल्या आहेत.
      ३. हे सर्व चित्र डोळ्यासमोर असताना सुद्धा उद्धव नी एम् व्ही ए सोडली नाही कारण एकच ... भयंकर मोठा निजी फायदा.

    • @adityaganpule_1995
      @adityaganpule_1995 Před 2 lety

      आदित्य ठाकरेंनी किती मोठं काम केलंय उगाच त्यांच्यावर शंका नका घेऊ किती हुशार आहेत ते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před 2 lety +257

    ते ४० आमदार खेचून गेले तिकडं वेळेत लक्ष दिलं असतं तर आज माईक खेचला वगैरे असल्या पांचट गोष्टींवर लक्ष ठेवायची वेळ नसती आली..!

  • @avinashbangar1605
    @avinashbangar1605 Před 2 lety +103

    रिक्षा चालवणाऱ्यानंच तीन पक्षांची रिक्षा उलटवून टाकली. 😂🤣🤣🤣🤣🤣🤣 एकनाथ शिंदे जिंदाबाद. उद्धवची चिवसेना..................................................................... समजून जा.

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Před 2 lety +65

    कर्तृत्वहीन मुलगा वडिलांच्या वलयावर आणि उडाणटप्पू नातू यांच्या नुसत्या वल्गना ऐका.

  • @arunkulakarni8476
    @arunkulakarni8476 Před 2 lety +105

    ' निसटावंत' ही कोटी अप्रतिम !
    हा शब्द आता आगामी काळात सगळ्या आयाराम गयारामांना रुढ होण्यास कसलीच हरकत नाही.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před 2 lety +2

      शब्द शोध चांगला आहे

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      १४ अमदाराना नोटिस परन्तु आदित्याला नाही .
      अस का ?
      १. आदित्य ठाकरेवर आता धर्म संकट. विधान सभेत कुठल्या बाजूला तो बसणार? रूलिंग पक्षाबरोबर की वरोधी पक्षबरोबर . त्याला जागा शिवसेनेच्या बाजुलाच देण्यात येईल. कारण तो विधान सभेचा नियम आहे. आदित्याची गोची होणार कारण त्याची सीट आता पहिल्या रांगेत नसून मागल्या रांगेतअसणार
      अहंकारी ठाकरे हे किती झेलतो ते जगाला दिसेलच. शिव सेनेच्या सच्च्या अमदरांची भरपूर अवहेलना करण्यात आली होती एम् व्ही ए सरकारच्या वेळी.
      २. शिव सेनेका संपवण्याचा डाव पवार- राउत ह्यानी रचवीला होता. जे ३८ कट्टर शिव सैनिक होते त्याना कमी निधि आणि त्यांच्याच कोंस्टीटूएंसी मधे जे एन सी पी चे उमीदवार पडले होते त्या सर्व्हाना त्यांच्यापेक्षा जास्त निधि. खच्ची करण्याचे षडयंत्र. शिवसेनेचे आमदार जे शेवट पर्यन्त शिंदे गटात शामिल झाले नाही ते सर्व एन सी पी चे हेर ( स्लीपिंग सेल्स) होते. संजय राउत च्या इशाऱ्यावर चालणारे आणि पावरचे पोषक. ह्या सर्व १४ अमदाराना आता
      बडतर्फ केले जाईल. नोटिसा दिल्या गेल्या आहेत.
      ३. हे सर्व चित्र डोळ्यासमोर असताना सुद्धा उद्धव नी एम् व्ही ए सोडली नाही कारण एकच ... भयंकर मोठा निजी फायदा.

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Před 2 lety +52

    आदीत्यला मॅनर्स नाहीत आयत्या बिळावर नागोबा परत संजय राऊत नार्वेकर आदीत्य यांनी निवङणूकीला ऊभे राहून निवडून येऊन दाखवावे

  • @anilghadi4679
    @anilghadi4679 Před 2 lety +52

    एकदम स्पष्ट आणि परखड सत्य मांडलत ,फुटलेले आमदार आपआपल्या मतदार संघात जाऊन साडेतीन लाख लोकांना सत्य सांगतील तेव्हा शिवसेत काय ऊरेल विचारच करवत नाही!

  • @vikasshah4082
    @vikasshah4082 Před 2 lety +67

    माईक खेचला काय...
    सुसाट रिक्षावाला काय...
    यांनी तर पप्पुलाही मागे टाकलंय..!
    😆😆

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Před 2 lety

      गांडू टोमणे सम्राट्

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +6

      देशातला सर्वात मोठा पप्पु कोण स्पर्धा चालु आहे.

    • @shalinipednekar8273
      @shalinipednekar8273 Před 2 lety

      @@sureshmahadik2162 "

  • @adnyat
    @adnyat Před 2 lety +272

    सर्व दोष त्या चौकडीवर का? उध्दवला स्वतःची काही अक्कल नाही का?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 2 lety +48

      पद आणि पुत्र मोह पुढे काहीच दिसले नाही

    • @shrikanthulyalkar7555
      @shrikanthulyalkar7555 Před 2 lety +25

      हेच सत्य आहे

    • @avinashbangar1605
      @avinashbangar1605 Před 2 lety +1

      अक्कल नाही म्हणून वडिलांनी कमवलेली अनमोल संपत्ती आज मातीमोल करून टाकली यान

    • @kavitagera6101
      @kavitagera6101 Před 2 lety +22

      Correct. Uddhav is primarily to blame. Coterie is created by Uddhav

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +41

      अहो बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्व विचारांची शिवसेना तर त्याच्या मुलाने आणी नातवानेच संपवली आणी हिंदु विरोधी झाले.त्या दोघांचाही तेवढाच वाटा आहे.

  • @devd582
    @devd582 Před 2 lety +70

    आपण जे काही आहोत ते आपल्याच विचारांचा परीणाम आहे हे ऊद्धवजींना पुरेपूर माहित आहे. ते (कारकून) संजय राऊत यांच्या पुर्णपणे आहारी गेले आहेत.

  • @rahulchiddarwar1965
    @rahulchiddarwar1965 Před 2 lety +47

    बरोबर बोललात,
    निर्लज्ज उद्धव ठाकरे यांनी विचारांचे धर्मांतर करून मुख्यमंत्री बनले होते.
    बालासाहेब ठाकरे यांनी कधीच हिंदुत्वाला तिलांजली देऊन मुख्यमंत्री बन असं म्हटलं नसेल.
    बेअक्कल उद्धव ठाकरे यांना कधीच बाळासाहेबांची शिवसेना कळलीच नाही. अजूनही शरद पवारांच्या मोहात पडले आहे.

  • @JB6364
    @JB6364 Před 2 lety +31

    सुशील भाऊ आपण ठाकरे चौकडी साठी "टाटा सुमो" पण मोठी सांगितली, यांच्या साठी साईड कार पद्धतीच स्कुटर पण चालेल! हम दो हमारा एक 😀😃😁✊🤛

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 Před 2 lety +82

    ऊद्धव ठाकरे खरच निरीच्छ असते तर त्याच दिवशी त्यांनी राजीनामा देऊन एकनाथ शिंदे ना मुख्य मंत्री म्हणून जाहीर करत वर्षा निवासस्थान सोडले असते .

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 Před 2 lety +3

      काकांनी नाही म्हटल हो 🤣

    • @jyotiiyer2009
      @jyotiiyer2009 Před 2 lety +2

      सोमनाथ जी आपण अगदी बरोबर आहात

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      १४ अमदाराना नोटिस परन्तु आदित्याला नाही .
      अस का ?
      १. आदित्य ठाकरेवर आता धर्म संकट. विधान सभेत कुठल्या बाजूला तो बसणार? रूलिंग पक्षाबरोबर की वरोधी पक्षबरोबर . त्याला जागा शिवसेनेच्या बाजुलाच देण्यात येईल. कारण तो विधान सभेचा नियम आहे. आदित्याची गोची होणार कारण त्याची सीट आता पहिल्या रांगेत नसून मागल्या रांगेतअसणार
      अहंकारी ठाकरे हे किती झेलतो ते जगाला दिसेलच. शिव सेनेच्या सच्च्या अमदरांची भरपूर अवहेलना करण्यात आली होती एम् व्ही ए सरकारच्या वेळी.
      २. शिव सेनेका संपवण्याचा डाव पवार- राउत ह्यानी रचवीला होता. जे ३८ कट्टर शिव सैनिक होते त्याना कमी निधि आणि त्यांच्याच कोंस्टीटूएंसी मधे जे एन सी पी चे उमीदवार पडले होते त्या सर्व्हाना त्यांच्यापेक्षा जास्त निधि. खच्ची करण्याचे षडयंत्र. शिवसेनेचे आमदार जे शेवट पर्यन्त शिंदे गटात शामिल झाले नाही ते सर्व एन सी पी चे हेर ( स्लीपिंग सेल्स) होते. संजय राउत च्या इशाऱ्यावर चालणारे आणि पावरचे पोषक. ह्या सर्व १४ अमदाराना आता
      बडतर्फ केले जाईल. नोटिसा दिल्या गेल्या आहेत.
      ३. हे सर्व चित्र डोळ्यासमोर असताना सुद्धा उद्धव नी एम् व्ही ए सोडली नाही कारण एकच ... भयंकर मोठा निजी फायदा.

    • @dilipwalke8946
      @dilipwalke8946 Před 2 lety

      ​@@weoneuser1917

  • @kalidaspardhy1472
    @kalidaspardhy1472 Před 2 lety +163

    अडीच वर्षांत जे कोणतेही डॉक्टर करु शकले नाहीत ते एकनाथ शिंदेंनी पंधरा दिवसात करून दाखवले !
    उद्धव ठाकरेंची तब्येत एकदम ठणठणीत करून दाखवली !!
    उद्धव ठाकरे आता रोज च्या रोज मीटिंग वर मीटिंग घेत आहेत !!!

  • @surajdhupkar2959
    @surajdhupkar2959 Před 2 lety +39

    लाकूडतोड्याच्या धर्तीवर बालभारतीच्या पुस्तकात अहंकारी पुत्र, स्वार्थी पिता, बावळट नातू वगैरे धडे येतील का ओ??☺️☺️

  • @advsanjaypanchal3118
    @advsanjaypanchal3118 Před 2 lety +31

    आदित्य मोठा नेता आहे कारण आपल्या वडिलांचे आॅपरेशन होत असताना करण जोहरच्या पार्टीला हजर‌ होता. टाटा सुमो मोठी आहे पण मुख्यमंत्र्यांची रिक्षा ही चालेल.

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety +1

      १४ अमदाराना नोटिस परन्तु आदित्याला नाही .
      अस का ?
      १. आदित्य ठाकरेवर आता धर्म संकट. विधान सभेत कुठल्या बाजूला तो बसणार? रूलिंग पक्षाबरोबर की वरोधी पक्षबरोबर . त्याला जागा शिवसेनेच्या बाजुलाच देण्यात येईल. कारण तो विधान सभेचा नियम आहे. आदित्याची गोची होणार कारण त्याची सीट आता पहिल्या रांगेत नसून मागल्या रांगेतअसणार
      अहंकारी ठाकरे हे किती झेलतो ते जगाला दिसेलच. शिव सेनेच्या सच्च्या अमदरांची भरपूर अवहेलना करण्यात आली होती एम् व्ही ए सरकारच्या वेळी.
      २. शिव सेनेका संपवण्याचा डाव पवार- राउत ह्यानी रचवीला होता. जे ३८ कट्टर शिव सैनिक होते त्याना कमी निधि आणि त्यांच्याच कोंस्टीटूएंसी मधे जे एन सी पी चे उमीदवार पडले होते त्या सर्व्हाना त्यांच्यापेक्षा जास्त निधि. खच्ची करण्याचे षडयंत्र. शिवसेनेचे आमदार जे शेवट पर्यन्त शिंदे गटात शामिल झाले नाही ते सर्व एन सी पी चे हेर ( स्लीपिंग सेल्स) होते. संजय राउत च्या इशाऱ्यावर चालणारे आणि पावरचे पोषक. ह्या सर्व १४ अमदाराना आता
      बडतर्फ केले जाईल. नोटिसा दिल्या गेल्या आहेत.
      ३. हे सर्व चित्र डोळ्यासमोर असताना सुद्धा उद्धव नी एम् व्ही ए सोडली नाही कारण एकच ... भयंकर मोठा निजी फायदा.

  • @sachidanandnaik8673
    @sachidanandnaik8673 Před 2 lety +5

    भारतातील घराणेशाही राजकारणाचा अंत झालाच पाहिजे

  • @prakashkale7528
    @prakashkale7528 Před 2 lety +43

    शिवसेना आजची एकूण सभासद संख्या
    1 श्री उद्धवजी ठाकरे
    2 सौ रश्मी ठाकरे
    3 श्री संजय राऊत

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Před 2 lety +22

    बरोबर आहे, एक अति महत्वकांक्षी बाई, तिझा बाईल नवरा, छपरी पोरगा, तिझा वसुलीवाला भाचा, भाऊ, साडू व हुजरे...😂😂😂😂

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +5

      अ...रे..‌.रे.. थोडी शिल्लक ठेवा,इतके पण इज्जत नसलेल्या माणसांना बोलु नये.जबरदस्त धुतले हो तुम्ही.😛😛😛😛😛

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Před 2 lety +8

      @@sureshmahadik2162 सुरेशजी, आता अटक करून, जामिनाशिवाय डांबून ठेवायची भीती उध्वस्त सरकारबरोबर निघून गेली , म्हणुन बिनधास्त कंमेंट्स लिहितायत लोकं 😂😂😂👍🏻👍🏻👍🏻

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +6

      @@shivanibhalekar2337 अगदी बरोबर बोललात,मोघलशाही सरकार गेले आणी लिहण्याची,प्रतिक्रिया करण्याची मनमोकळी संधी परत भेटली.हाच सर्वात मोठा आनंद आहे.👍👍🙏🙏🙏

    • @Pune122
      @Pune122 Před 2 lety +2

      राष्ट्रवादी मधे; या यादीत; ठेवलेल्या बाया आणि लेकावळे पण असतात !

  • @ganamite004
    @ganamite004 Před 2 lety +5

    आदित्य ने night life साठी जबरदस्त संघर्ष केला आहे

  • @chandramohankhambete9539
    @chandramohankhambete9539 Před 2 lety +1

    अगदी बरोबर आहे सुशिलजी

  • @mangeshzagede1847
    @mangeshzagede1847 Před 2 lety +1

    1Number Video Shabbass Kulkarni Saaheb Ekadam Zakass

  • @sureshpanhale6281
    @sureshpanhale6281 Před 2 lety +26

    ४१ आमदार, मंत्री नाका खालून निघून गेले,त्यांचे कडे लक्ष्य दिले नाही,आता लक्ष्य माईक वर ठेवण्याची वेळ आली.किती पांचट गोष्टी चालू आहे.

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      १४ अमदाराना नोटिस परन्तु आदित्याला नाही .
      अस का ?
      १. आदित्य ठाकरेवर आता धर्म संकट. विधान सभेत कुठल्या बाजूला तो बसणार? रूलिंग पक्षाबरोबर की वरोधी पक्षबरोबर . त्याला जागा शिवसेनेच्या बाजुलाच देण्यात येईल. कारण तो विधान सभेचा नियम आहे. आदित्याची गोची होणार कारण त्याची सीट आता पहिल्या रांगेत नसून मागल्या रांगेतअसणार
      अहंकारी ठाकरे हे किती झेलतो ते जगाला दिसेलच. शिव सेनेच्या सच्च्या अमदरांची भरपूर अवहेलना करण्यात आली होती एम् व्ही ए सरकारच्या वेळी.
      २. शिव सेनेका संपवण्याचा डाव पवार- राउत ह्यानी रचवीला होता. जे ३८ कट्टर शिव सैनिक होते त्याना कमी निधि आणि त्यांच्याच कोंस्टीटूएंसी मधे जे एन सी पी चे उमीदवार पडले होते त्या सर्व्हाना त्यांच्यापेक्षा जास्त निधि. खच्ची करण्याचे षडयंत्र. शिवसेनेचे आमदार जे शेवट पर्यन्त शिंदे गटात शामिल झाले नाही ते सर्व एन सी पी चे हेर ( स्लीपिंग सेल्स) होते. संजय राउत च्या इशाऱ्यावर चालणारे आणि पावरचे पोषक. ह्या सर्व १४ अमदाराना आता
      बडतर्फ केले जाईल. नोटिसा दिल्या गेल्या आहेत.
      ३. हे सर्व चित्र डोळ्यासमोर असताना सुद्धा उद्धव नी एम् व्ही ए सोडली नाही कारण एकच ... भयंकर मोठा निजी फायदा.

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 Před 2 lety +8

    कर्तृत्वशुन्य, अहंकारी, सत्तालंपट, अनुकंपा तत्वावर सत्ता, सत्तेचा माज मुळे विनाश झाला.

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 2 lety +15

    अगदी मनातले विश्लेषण ! सुशीलजी सत्त्य आहे रश्मी च्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरे क्षमता नसताना मुख्यमंत्री झाले .आदित्य ठाकरे तर शिवसेनेला खासगी प्रॉपर्टी आहे असं समजतो.परिवारवादामुळेच पुढे अशीच गुर्मी येते .

  • @gee1234t
    @gee1234t Před 2 lety +1

    शीर्षक अतिशय समर्पक आहे

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 Před 2 lety +7

    मातोश्री ठाकरे वारसदारांनी एखादे आंदोलन, राडा, रस्ता रोको. चे चित्र/पुरावे दाखवा आणि एक लाख बक्षीस मिळावा

  • @AnilPatil-yv4rp
    @AnilPatil-yv4rp Před 2 lety +5

    माईक खेचून घेतला एवढया छोटे गोष्टीकडे लक्ष देणेची वेळ का आली म्हणजे ठाकरे यांच्याकडे आता सांगणयाजोगे काही नाही हे खरं 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před 2 lety +123

    भाजप शिवसेनेला संपवतेय असं म्हणणाऱ्यांना अजूनही वास्तव कळत नसेल तर फारच कठीण आहे . कधी डोळे उघडणार ?

    • @Anu-rk3ot
      @Anu-rk3ot Před 2 lety +6

      Kadhich nahi.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Před 2 lety +8

      @@Anu-rk3ot नाही उघडले तरी आपल्याला काहीच problem नाही.....😅🤭

    • @anilpatil16
      @anilpatil16 Před 2 lety

      भाजपा संपवतेय ? आमदारांना डुक्कर, कामाठीपऱ्यातील वेश्या, गटारातील पाण्यावरची विष्ठा, गद्दार इ. विशेषणं संजय राऊतने लावलीत की भाजपाने ? ज्या गटात आमदार महिला होत्या त्यांना कामाठीपुऱ्यात जाण्याचा सल्ला महिला म्हणुन तुम्हाला व्यक्तिशः कसा वाटतो?

    • @dateradhesham5448
      @dateradhesham5448 Před 2 lety +7

      या जन्मी तरी डोळे उघडतील असं वाटत नाही
      आणि नाही उघडत तेच चांगले आहे

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 Před 2 lety +4

      जन्मान्ध चे उघडणारच नाहीत 🤣

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 Před 2 lety +18

    मुंबई महाराष्ट्राला कै.आचार्य अत्रे ह्यांच्या प्रयत्नातून मिळाली आहे हे नवीन पिढीला माहिती करून द्या कुलकर्णी साहेब

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 2 lety

      अगदी बरोबर. यांच्या युवासेनेत तरूणांना एकमेकांच्या ओळखीने, मैत्रीने आणि आमिषाने सामिल करून घेतात आणि सामनाद्वारे काही शिवसेना नेत्यांच्या कुकर्मांना संरक्षण मिळण्यासाठी, राज्याची मालमत्ता हडपण्यासाठी एक विशिष्ट राजकीय विचारसरणी तरुणांच्या डोक्यात बिंबवतात. उदा. गुजराती लोकांविरुध्द भडकावणे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट, मुंबईतील धंदे गुजरातने पळवले वगैरे.

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 Před 2 lety +24

    महाराष्ट्रातील एक पप्पू अदित्य साहेब मवीआ चे सरकार गेले म्हणून मला वरील वाक्य लीहीता आले नाहीतर माझ्या वर अटक होण्याची वेळ आली असती

  • @vinayakborwankar157
    @vinayakborwankar157 Před 2 lety +46

    अप्रतिम विश्लेषण सुशील जी. सहज चौकशी,, सध्या अनिल थत्ते जी कुठे आहेत. बिल्कुल दिसत नाहीत, बरेच महिन्या पासून

    • @nitindevasthali4020
      @nitindevasthali4020 Před 2 lety +5

      इंद्र देवाला भेटण्यासाठी गेलेले आहेत भेटुन येणार आहेत अशी माहिती मिळाली

    • @dulalisubandh482
      @dulalisubandh482 Před 2 lety +1

      Mudda bharat ka var aahet padik 😂😂

    • @govindfatik606
      @govindfatik606 Před 2 lety +7

      कपाळा ऐवजी पार्श्वभागावर रंगरंगोटी करता येईल का याचा विचार करण्यास हिमालयात गेले आहेत

    • @suhaskulkarni1280
      @suhaskulkarni1280 Před 2 lety

      😂😂😂😂

    • @prerana4941
      @prerana4941 Před 2 lety

      हो ना, आम्हाला सुध्दा हाच प्रश्न पडला 🤔

  • @sundev1173
    @sundev1173 Před 2 lety +1

    अगदी बरोबर आहे

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 Před 2 lety

    उत्तम मिमांसा.... शिवसैनिकांचे डोळे लवकर उघडु देत. हीच ईच्छा....

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n Před 2 lety +42

    अप्रतिम विश्लेषण... आयती मिळालेली गोष्ट किंमत कशी कळणार ?

  • @nandkishorabhang7160
    @nandkishorabhang7160 Před 2 lety +36

    सर्वात मोठा मोहरा आहे तो. रश्मी ठाकरे
    जय हिंद 🇮🇳 🚩
    जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍

    • @mukundgandhi7313
      @mukundgandhi7313 Před 2 lety +3

      Big breaking news.

    • @nicchalpalav4886
      @nicchalpalav4886 Před 2 lety +4

      Ho agadi khare aahe, pan konala mahiti nahiy

    • @bhagatsinghrajput6472
      @bhagatsinghrajput6472 Před 2 lety

      पाटणकर कर काढा हा वाहिणींचाच

    • @varshapatil1127
      @varshapatil1127 Před 2 lety +2

      आता राज ठाकरे यांनी समोर येऊन बालसाहेबांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात काय झाले होते ते सांगावे

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 Před 2 lety

      Jyaveli mumbai panyatv tyaveli Rajsasheb yani Balasaheb yana sambhale

  • @ndjadhav302
    @ndjadhav302 Před 2 lety +1

    शिवसेना चर्चेचा विषय झालाय महाराष्ट्रात कायमस्वरूपी

  • @a.s.617
    @a.s.617 Před 2 lety +46

    एखाद्या व्यक्ति किंवा पक्षाचे काही सिध्दांत , विचार असतात त्याला पायदळी तुडवून ज्या पक्षाच्या विरोधात आपण लढलो.जनतेने त्यांच्या विरोधात कौल दिला होता.तरीसुध्दा आपण सत्ता लालसेपोटी मतदारांशी गद्दारी करून सत्ता स्थापन केली. तिथेच तुम्ही आमच्या सारख्या कडवट शिवसैनिकांच्या मनातून उतरला..

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Před 2 lety

    आजची मुलाखत खुपचं छान आवडली कुलकर्णी साहेब

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz Před 2 lety +2

    जाऊ द्या हो 💯 नका करू त्या बावळट फॅमिलीचे व्हिडिओ

  • @govindhambarde1510
    @govindhambarde1510 Před 2 lety

    व्वा बेधडक पण सत्य विश्लेषण!
    असे पत्रकार हवेत लोकशाही ठिकविण्यासाठी....

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před 2 lety +3

    काय तो विषय! काय ते विश्लेषण! काय ते वाभाडे काढणे! एकदम ओ के मध्ये आहे सुशील जी🙏

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 Před 2 lety +2

    उद्धव ठाकरे यांना मोदी साहेबांची नीती बरोबर संमजलेलच नाही,जिथे तिथे गांधी गांधी,च म्हणणारे यांना घरी बसवायला लावलेत,उद्धव/राहुल/आदित्य हे सोन्याचं चमच तोंडात घेऊन जन्माला आले आहेत,त्यांना काय समजणार पक्ष आणि पक्षाचे समाज कार्य काय असते ते,कच्चे लिबु,
    सुंदर विश्लेषण कुलकर्णी जी 👍👍👍👍

  • @shivdinkulkarni9787
    @shivdinkulkarni9787 Před 2 lety +4

    आदित्यनाथ योगी ना भोगी म्हणणारा
    स्वतः सत्येचा भोगी आहे

  • @vijaynr65
    @vijaynr65 Před 2 lety +26

    बहुतेक हा सगळा गेम रश्मी ताई संजय राऊतच्या बोलण्यावर तर खेळत नसतील ?
    MVA ते आत्ता पर्यंत ?

  • @rajarammahajan9052
    @rajarammahajan9052 Před 2 lety +9

    राऊत ची खासदारकी रद्द करण्यात यावी

  • @anushkaprabhumahajan8489
    @anushkaprabhumahajan8489 Před 2 lety +4

    वयाने आणि कार्याने मोठ्या माणसांचा आदर करायचा असतो हे मुलांना कळणे याला घरातले संस्कार कसे होतात ते महत्वाचं असतं, ठाकरे कुटूंबियांना शिवसेना ही आपलीच विरासत आहे आणि आमदार/ खासदार आपले वैयक्तिक नोकर आहेत असच वाटत आलय

  • @avinashdixit9133
    @avinashdixit9133 Před 2 lety +8

    अजूनही शिवसेना MVA मधून बाहेर पडली नाही. त्यातच सर्व आले

  • @superinvestor4022
    @superinvestor4022 Před 2 lety +1

    Satya hai...

  • @nehapradhan242
    @nehapradhan242 Před 2 lety +25

    अजूनही काय वक्तव्य चालू आहे हे पाहता काही बोध घेतलेला दिसतं नाही.

    • @dateradhesham5448
      @dateradhesham5448 Před 2 lety +3

      शेवटी कंपाउंडर आहे तो
      कसा बोध घेईल तो

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 Před 2 lety +1

      घेणारही नाही 🤣

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 2 lety

      निवडणूक झाल्याशिवाय त्याच्या डोक्यात प्रकाश पडणार नाही.

  • @charudattakulkarni3545

    सुशिलजी ...सुंदर विवेचन....नेहमीसारखं..!

  • @MrMilindmilind
    @MrMilindmilind Před 2 lety +32

    संघटनेकडे लक्ष देण्यासाठी युवराज सुद्धा आमदारकी सोडतील काय?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 2 lety +3

      नक्कीच नाही

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +3

      संघटना म्हणजे काय हे तरी माहीत आहे का त्या अ ठा ला.

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 Před 2 lety

      खर तर संघटना वाढवायची असेल, वाचवायची असेल तर त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. आणि संघटनेसाठी स्वतःला वाहुन घ्यायला हवे तर सगळे नीट होईल.

  • @bharattupe2156
    @bharattupe2156 Před 2 lety +10

    एकदम ओके analyser धन्यवाद !!!

  • @pradeepkholamkar8850
    @pradeepkholamkar8850 Před 2 lety +1

    लई भारी, बिन पाण्याने तासली

  • @pma2551
    @pma2551 Před 2 lety +66

    Perfect analysis.👍👍👍

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 Před 2 lety +1

    सुशिल कुलकर्णी सर तुम्ही करीत असलेले विश्लेषण अगदी अचूक व अथ॔पूण॔ असते यांत तिळमात्र शंका नाही आणि याबद्दल आपले अभिनंदन व मनःपूर्वक धन्यवाद.

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar Před 2 lety +4

    विश्वप्रवक्ते तर आताच्या ठाकरेंना महाराष्ट्राचा " ठाकरे ब्रँड " म्हणत होते . अर्थात महाराष्ट्रातील जनता हीच सार्वभौम ब्रँड आहे न की " पवार ठाकरे घराणे " .

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Před 2 lety +8

    निसटावंत बहोत बढीया

  • @ashutoshkatre4778
    @ashutoshkatre4778 Před 2 lety +71

    Shivsena will be accommodated in one Tata Sumo !!!
    What a nice picture painted to explain with simplicity!!

    • @shyamgoudapatil1051
      @shyamgoudapatil1051 Před 2 lety +2

      😂👌

    • @mukeshdesai4182
      @mukeshdesai4182 Před 2 lety +1

      4J J 779

    • @mukeshdesai4182
      @mukeshdesai4182 Před 2 lety

      6

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 Před 2 lety +1

      Likewise in LS, NCP can be accomodated in Maruti van. 😀😀😀

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 Před 2 lety

      अशी परिस्थिती का बरं झाली?
      आता तरी थोडे आत्मपरीक्षण करायला नको का? कानी,कपाळी लोक यांच्या विरोधात ओरडत असताना आपली चूक लक्षात येत नाही.. कठीण आहे 😘😘

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 Před 2 lety +10

    परत पत्नी, पुत्र प्रेम.

    • @ajitvaidya2304
      @ajitvaidya2304 Před 2 lety +2

      खेतमे नही हो नाला ,घरमे ऩही हो साला ही म्हण हिंदी मध्ये आहे

  • @samidhakeluskar840
    @samidhakeluskar840 Před 2 lety +1

    एकदम बरोबर सर्व सामान्य शिवसैनिकाच्या मनातील भावना आणि सष्टीकरण केले आहे धन्यवाद

  • @chandrashekharsapre110
    @chandrashekharsapre110 Před 2 lety +3

    वारसा मिळणे हे वाईट नाही, पण स्वकर्तुत्व नसले तर आनंदच आहे, असा इतिहास सांगतो.!!!!!!

  • @varshajoshi1965
    @varshajoshi1965 Před 2 lety +5

    Ekdam mastt

  • @lata756
    @lata756 Před 2 lety +5

    Je zale te khup chhaan zale

  • @sureshmani3661
    @sureshmani3661 Před 2 lety +1

    SUSHIL KULKARNI JI Perfectly analyzed and elucidated

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 Před 2 lety +2

    Ad. Sushil Kulkarni Saheb
    Khup Chhan Vishleshan
    🙏🙏🙏

  • @prashantshrouty2411
    @prashantshrouty2411 Před 2 lety +4

    सुशिल जी आज तक च्या महिला ॲकरने आदित्य ला शिवसेनेचा पप्पू म्हणून उल्लेख केला आहे.आदित्य हा लौकर राजकारणातुन जय महाराष्ट्र करणार हे नक्की.

  • @bhaskaradey7241
    @bhaskaradey7241 Před 2 lety +27

    विधीमंडळात एकटा आदित्य ठाकरे कोणता तीर मारणार आहे.

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Před 2 lety

      तेच तर बघण्यासारखं असणार आहे आता... 😂😂😂

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 Před 2 lety +3

    हे नेतृत्व ,अहंकारामुळे ,अगदी गांधी घराण्याच्या मार्गावर चालले आहेत!!!,,

  • @nitinatre316
    @nitinatre316 Před 2 lety +5

    एक मात्र झालं. शिंद्यामुळे उद्धव ठाकऱ्यांची तब्येत सुधारली. फुल टू कामाला लागले आहेत. बैठकांवर बैठक चालू आहहेत. 😀😀😀

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 Před 2 lety

    अगदी बरोबर.

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 Před 2 lety +1

    कोण केले' नाही, 'कोणी केले'.व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगीच असतो.

  • @ravindrapatil238
    @ravindrapatil238 Před 2 lety +2

    आदित्य ठाकरे हा पुढला चिराग पासवान होणार आहे.

  • @chandradp8656
    @chandradp8656 Před 2 lety +21

    उध्दव आपल्या अपरिपक्व राजकारणामुळे आणि अकार्यक्षम व्यवहारामुळे लोकात अप्रिय होत गेले पण सर्वात पक्षाला नुकसान करणारे अर्थातच संजय राऊत ज्यांनी अनैसर्गिक आघाडी बनेपर्यंत शिवसेना पक्ष्यासाठी लेखणी सोडून काही विधायक कार्य केले नाही! आणि लेखणी तर हरे राम!😜😝😂

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Před 2 lety

      १४ अमदाराना नोटिस परन्तु आदित्याला नाही .
      अस का ?
      १. आदित्य ठाकरेवर आता धर्म संकट. विधान सभेत कुठल्या बाजूला तो बसणार? रूलिंग पक्षाबरोबर की वरोधी पक्षबरोबर . त्याला जागा शिवसेनेच्या बाजुलाच देण्यात येईल. कारण तो विधान सभेचा नियम आहे. आदित्याची गोची होणार कारण त्याची सीट आता पहिल्या रांगेत नसून मागल्या रांगेतअसणार
      अहंकारी ठाकरे हे किती झेलतो ते जगाला दिसेलच. शिव सेनेच्या सच्च्या अमदरांची भरपूर अवहेलना करण्यात आली होती एम् व्ही ए सरकारच्या वेळी.
      २. शिव सेनेका संपवण्याचा डाव पवार- राउत ह्यानी रचवीला होता. जे ३८ कट्टर शिव सैनिक होते त्याना कमी निधि आणि त्यांच्याच कोंस्टीटूएंसी मधे जे एन सी पी चे उमीदवार पडले होते त्या सर्व्हाना त्यांच्यापेक्षा जास्त निधि. खच्ची करण्याचे षडयंत्र. शिवसेनेचे आमदार जे शेवट पर्यन्त शिंदे गटात शामिल झाले नाही ते सर्व एन सी पी चे हेर ( स्लीपिंग सेल्स) होते. संजय राउत च्या इशाऱ्यावर चालणारे आणि पावरचे पोषक. ह्या सर्व १४ अमदाराना आता
      बडतर्फ केले जाईल. नोटिसा दिल्या गेल्या आहेत.
      ३. हे सर्व चित्र डोळ्यासमोर असताना सुद्धा उद्धव नी एम् व्ही ए सोडली नाही कारण एकच ... भयंकर मोठा निजी फायदा.

  • @nandkumarmhapralkar3729
    @nandkumarmhapralkar3729 Před 2 lety +1

    उद्धव साहेबांच्या आजुबाजुचे चांडाळ चौकडी शिवसेनेची पेशवाई संपवली.

  • @vilasbharote6727
    @vilasbharote6727 Před 2 lety +5

    4 लोकांची उध्वव सेना ,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना ही फक्तं एकनाथ शिंदे सारख्याच सामान्य शिवसैनिकांची शिवसेना आहे ,

  • @raviarsud2487
    @raviarsud2487 Před 2 lety

    अगदी बरोबर विश्लेषण केलत सर

  • @prashantjathar9161
    @prashantjathar9161 Před 2 lety +28

    त्या राऊताला झाट काय फरक पडत नाय... तो पुढची सहा वर्ष आपल राज्यसभेच सीट घेऊन ऊरलेली शिवसेना बुडवायला बसलाय...
    पन राजाच अंधला... त्याला प्रजा काय करनार

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 2 lety +1

      राजसभेत त्याचा अजून शपथविधी झालेला नाही.

    • @umeshpaygude1910
      @umeshpaygude1910 Před 2 lety +2

      @@ulhasguhagarkar6534
      परंतु ते आता कायदेशीर आहेत
      जर मामु त्यांना राजीनामा दयायला सांगितले किंवा स्वतः देतील तरच

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 2 lety

      @@umeshpaygude1910 ✔✔

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Před 2 lety +1

    Correct analysis.

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 Před 2 lety +6

    फटका सर्व बालेकिल्लात बसणार आहे सर्व बालेकिल्लाचे बालेकिल्लेदार शिवसेनेतून निघून गेले आता काय राहिलं

  • @sandhyasubnis8804
    @sandhyasubnis8804 Před 2 lety +3

    आता उध्दव साहेब बायकांना हाती घेऊन पक्ष वाढवणार आहेत. आधी घरच्याच बाईच खूप ऐकून पक्ष गमावला. आता दुसर्‍या बायकांची मदत लागते. पुत्र प्रेम आणी पैशाचा हव्यास. मग काय होणार. राजकारणात घरच्या बायकांची लुडबुड होऊ देऊ नयेत हे नवीन सरकार ला पण ईशारा त्यानी दाखवलाय.

  • @prakashkannav8396
    @prakashkannav8396 Před 2 lety +3

    यांच्या कारभारामुळे ऐकण्याचा ही विट आला आहे भले चांगले असो. 🙏

  • @machindarbhosale3511
    @machindarbhosale3511 Před 2 lety

    एक नंबर सर समजवले💪🙏🙏🙏🙏

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 Před 2 lety +4

    ते दुध पिणाऱ्या मांजरीसारखे डोळे मिटून ठेवणारे आहेत.

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Před 2 lety +1

    Correct analysis sir.

  • @shivshankardoke4826
    @shivshankardoke4826 Před 2 lety +1

    निसटावंत 👍

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 Před 2 lety +10

    पूर्वी मठ, मंदिरे सेवेकरी चालवायचे.. आजकाल पगारी लोक असतात.. बरेच ठिकाणी भक्ती कमी आणि भाव फलक जास्त दिसतात 😔😔

  • @avinashbangar1605
    @avinashbangar1605 Před 2 lety +17

    साहेब सगळ्यात मोठं नाव नाही हो विश्व प्रवक्ते संजय राऊत 🤣🤣🤣🤣🤣

  • @mukundjaeel417
    @mukundjaeel417 Před 2 lety +1

    संजय राऊत म्हणजे शिवसेनेच्या रक्तात तयार झालेली गाठ आहेत.

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv Před 2 lety +2

    आज ६ जुलै रोजी ABP माझा, 'माझा कट्टा' वर झालेली 'शहाजीबापू पाटील' यांची मुलाखत 'उरल्या-सुरल्या शवसेनावाल्यांनी' जरुर बघावी !
    आणि सर्वांनी किमान एकदा शरमेने मान खाली घालावी.
    संजय राऊत यांना थोडीशी शरम बाकी असेल तर त्यांनी 'भिकेवर मिळालेल्या' खासदारकीचा राजीनामा द्यावा !

  • @dattamaahadik2410
    @dattamaahadik2410 Před 2 lety

    साहेब बरोबर बोलत आहात सुंदर माहिती आपल्याकडून मिळाले.असेच प्रगती करा.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před 2 lety +62

    पुन्हा उभी कराल ते ठीक
    पण संपली कशी? जरा विचार करा की...

    • @nareshkamat2433
      @nareshkamat2433 Před 2 lety +19

      बाळासाहेबानी उभी केली होती , यांनी आडवी केली.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 2 lety +3

      @@nareshkamat2433 👍

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 Před 2 lety +10

      @@nareshkamat2433 पाकच धुळीला मिळवली बाळासाहेबांची शिवसेना.आता काय उभी करणार हे शिल्लकसेना.

    • @govindfatik606
      @govindfatik606 Před 2 lety

      गांडमस्ती दुसरं काय

    • @govindfatik606
      @govindfatik606 Před 2 lety

      गांडमस्ती दुसरं काय

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 2 lety +1

    आता चौघांवर दोष देऊन जबाबदारी टाळता येणार नाही. तुम्ही स्वतःच ह्या सर्वास पुर्ण जबाबदार आहात. तुमची कुवत किती बुध्दी किती राजकारणाचा अभ्यास किती सारे शून्य आहे. पक्ष लोकांच्या साहाय्याने लोकांच्या कल्याणासाठी असतो कुटुंबाच्या मालकीच्या हिताच्या गोष्टी करण्यासाठी नाही. स्वार्थ पूत्रमोह नडला हे नक्की.

  • @chandrashekharmhatre3900

    Khup chan Kulkarni sir you are great.

  • @jaywantlawand1300
    @jaywantlawand1300 Před 2 lety +15

    अहो सुशील सर २०१४ लाच सौ रश्मी ठाकरे बोलल्या होत्या आमचे साहेब सीएम होणार आम्ही बॅगा भरल्यात वर्षावर जाणार पण ते २०१९ ला करून दाखविल.सर्व आमदाराना हॅाटेल मध्ये कोंडण्याच महत् कार्य एकनाथ राव नी केल पण साहेबांच नांव सांगायच बाकी काही करायच नाही हा कोटरी ला दिला होता.माजी मामु म्हणतात पवारानी बाजूला घेवून कानात सांगितल की आमचे नेते एकनाथ ला जुयुनियर म्हणून काम करायला तयार नाहीत.पण मामुंचा खोटेपणा दादानी विधान सभेत उघड केला दादानी मामु व काकांची पोल खोल केल.माधव गडकरींनी संजय राऊतना बाळासाहेबाकडे नेलं व होतकरू आहे त्याला ठेवा सामना मध्ये.”कोटरी “ चौकडी न वाट लावली .पण निरो फिड्ल वाजवतोय रोम जळतयं.वाईट वाटत सेना मुंबईत जगायला हवी

    • @manoharghadi4896
      @manoharghadi4896 Před 2 lety

      शिवसेनेला कुठल्याच मराठी माणसाचा विरोध असणे शक्य नाही. जसे महाराष्ट्राची लाल परी एस. टी.वर सर्व सामान्यांचे प्रेम आहे तसे शिवसेनेवर प्रेम आहे. परंतु एस टी महामंडळाचे राजकारण्यांनी आणि नोकरशाही ने जसे वाटोळे केले तसे शिवसेनेतील काही स्वार्थि लोकांनी वाट लावली आहे.पण शिवसेनेवरचे प्रेम कमी नाही होणार फक्त तिला योग्य लोकाभिमुख नेत्याची गरज आहे.

    • @jaywantlawand1300
      @jaywantlawand1300 Před 2 lety

      @@manoharghadi4896 योग्य बोललात आम्ही पण याच मतांचे आहोत.आम्ही सातारचे १९७३ पासून मुंबईत मुलूंड रेल्वे स्थानकावरील बॅाम्ब स्पोट शिशिर शिंदेच कार्य व मुलूंड पूर्व शाखेत शिव सैनिकांच कार्य जवळून पाहिलंय .आता संजय
      = शिवसेना झालय .दु:ख होतय वाईट वाटतय.

  • @jayeshkarle1590
    @jayeshkarle1590 Před 2 lety

    वाट लावली संजय भाऊंनी अख्या शिवसेनेची