जनार्दन एकनाथ भेट | ह.भ.प. संदीपबुवा मांडके | KirtanVishwa | Sant Eknath

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 03. 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa
  • Hudba

Komentáře • 87

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před 2 měsíci +1

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Před 4 měsíci +2

    नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर गोड गायन, निरुपण, आख्यान खुपचं सुंदर वा दर्जे दार कीर्तन संवादीनी तबला व मृदंग ची अप्रतिम साथ वा, संचालन खुपचं सुंदर, आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन जय हो धन्यवाद गुरु जी

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Před 4 měsíci +12

    आज गुरुवार आणि बुवा आपल्या कीर्तनातून आपण गुरुदत्तांचे दर्शन घडवलेत खूप छान वाटले सध्या मी तुमचीच कीर्तने ऐकत असते मला खूप आवडतात मनाचे खूप समाधान होते दिवसही खूप छान जातो कीर्तनविश्वमुळे नवीन वेगळे अभंग वेगळी आख्याने आणि सर्वच थोर कीर्तनकाराना ऐकायला मिळते हे खरच आमचे सद्भाग्य आहे सर्व साथीदारही खुप छान साथ करतात तुम्हा सर्वांना नमस्कार ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Před 4 měsíci +1

    अतिशय मन सुखावले.एकदा ऐकल होत, तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतंय. किर्तनविश्व च्या मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 Před 4 měsíci +4

    मांडकेबुवा, गुरूवारचे नाथांचे आख्यान आपल्या मुखातून ऐकून कान तृप्त झाले.
    प्रत्यक्ष आपले गुरू संवादिनीवर. खूप छान योग.
    पूर्वरंग आणि उत्तररंग दोन्हीही अप्रतिम.
    संपूर्ण कीर्तन विष्व परिवाराचे खूप खूप धन्यवाद.
    आदरणीय आफळेबुवांना मनापासून नमस्कार. 👌👌🙏🙏

  • @snehalpendse1598
    @snehalpendse1598 Před 4 měsíci +1

    श्री गुरूदेव दत्त किर्तन विश्वाचे काम अप्रतिम. श्री मांडकेबुवा सुंदर किर्तन साथ संगीत अप्रतिम 🙏🙏👌👌🙏🍨

  • @madhurinavare3620
    @madhurinavare3620 Před 4 měsíci +3

    संदीप मांडके बुवा यांना आदरपूर्वक वंदन. अतिशय सुंदर ,श्रवणीय, मनाला भावणारे कीर्तन ऐकून श्रवणे तृप्त झाली. पुन्हा एकवार वंदन.

  • @suvarnabhandari3098
    @suvarnabhandari3098 Před 4 měsíci +1

    नमस्कार बुवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कीर्तनविश्व च्या माध्यमातून खूप छान कीर्तने ऐकायला मिळतात, खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.

  • @user-sv2oo8xn6b
    @user-sv2oo8xn6b Před 4 měsíci +2

    मंत्रमुग्ध करणारे कीर्तन, संदीप बुवा आणि आफळे बुवा यांना विशेष नमस्कार

  • @mangeshvartak3636
    @mangeshvartak3636 Před 4 měsíci +3

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
    अप्रतिम श्रवणीय कीर्तन👌
    किर्तनविश्र्व चे अनेक धन्यवाद🙏

  • @savitamulay6495
    @savitamulay6495 Před 4 měsíci +1

    वाह.. धन्य धन्य.. आहात आपण सगळेच..खरोखर खूप उपकार आहेत तुमचे..फार स्तुत्य उपक्रम चालवीला आहे..सगळ्यांचे उत्तम योगदान..ही साक्षात स्वामी कृपाच..सगळ्यांचे स्वामी माऊली कल्याण करोत..जे देताय ते शब्दांच्या पलीकडले आहे.. भगवत कृपा भरभरून मिळो तुम्हा सगळ्यांना...स्वामी ओम्

  • @manjusharao7685
    @manjusharao7685 Před 4 měsíci +1

    अप्रतिम. संदीप बुवा मांडके यांचे सुश्राव्य किर्तन तल्लीन होऊन जायला होते ऐकताना.

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 Před 4 měsíci +1

    ह. भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार नाथांना दत्त दर्शन कीर्तन खूप छान झाले,आपण खूप छान दृष्टांत देता,आज गुरवार आणि दत्ता चे कीर्तन एक पर्वणीच होती,आपणास आणि साथीदार आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.❤❤

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před 25 dny

    ह भ प संदीप बुवा नमस्कार आवाज एकदम गोड सादरीकरण खुप छान नमस्कार नमस्कार

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 Před 4 dny

    खूप खूप छान किर्तन अगदी श्रवणीय बुवांना सां नमस्कार

  • @drmanikpatil586
    @drmanikpatil586 Před 4 měsíci

    🙏🙏🙏👌👌👌👌🌹श्रीगुरुदेव दत्त अवधूत श्री बाल अवधूत महाराज की जय श्री पंत समर्थ 👏👏👏👏👏

  • @sandeeppaddhye9801
    @sandeeppaddhye9801 Před 4 měsíci +1

    श्रीयुत मांडके बुवा याना माझा नमस्कार.
    जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 Před 4 měsíci +1

    अतिशय सुंदर सादरीकरण, संहिता, गायन सर्व 👌👌🙏🚩🚩
    नक्कीच ज्ञानदीप उजळणार 👍👍

  • @sayalizodgekar3109
    @sayalizodgekar3109 Před 4 měsíci +1

    गुरूदेव दत्त किर्तन विश्वाचे काम अप्रतिम. कृपया वासुदेवानंद सरस्वती टेंबे यांच्या विषयी किर्तन ऐकवावे ही विनंती

  • @mahikar3684
    @mahikar3684 Před 4 měsíci +1

    मोहोल, वा क्या बात बुवा! सर्व साथसंगत कलाकार तर सोने पे सुहागा 👏👌🙏

  • @sarikamahajan4389
    @sarikamahajan4389 Před 4 měsíci +1

    अतिशय सुंदर कीर्तन अमृत वाणी रामकृष्ण हरी माऊली जय गुरुदेव

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar Před 4 měsíci +5

    व्वा खूप सूरेल आणि गोड आवाज,राम क्रिष्ण हरि

  • @vasantipadhye3651
    @vasantipadhye3651 Před 4 měsíci +3

    खूप छान।अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 Před 4 měsíci +1

    अप्रतिम कीर्तन! श्री गुरुदेव दत्त!

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Před 4 měsíci +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    श्री.गुरुदेव दत्त
    श्रीराम जयराम जय जय राम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 Před 4 měsíci +1

    संदीप बुवांची त्यांच्या कीर्तन शिकण्याच्या सुरवातीच्या काळात व आताच्या कीर्तनात परिपक्वता आहे हे जाणवते जय जय रघुवीर समर्थ रानडे पुणे

  • @pallavimarathe4110
    @pallavimarathe4110 Před 4 měsíci +1

    मांडके बुवा, खूप छान कीर्तन!आख्यान नवीन, गायन सुश्राव्य!अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त!कीर्तन विष्व ला खूप खूप धन्यवाद!

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Před 4 měsíci

    अप्रतीम कीर्तन . सर्वांग सुंदर सादरीकरण. मंत्रमुग्ध करून टाकल मांडकेबुवा तुम्ही. सास्टांग दंडवत तुम्हाला 👏. प्रत्यक्ष गुरू साथीदार. दुग्ध-शर्करा योग. मृदंग , तबला साथीदार उत्तम .आनंदाचे डोई आनंद तरंग. श्री गुरूदेव दत्त. कीर्तन विश्व संचालक मंडळाला नमस्कार . 💐👏

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm Před 4 měsíci +1

    गुरुजींनी शिष्य आपल्यासारखा तयार केले . धन्यवाद गुरुमाऊली

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 3 měsíci

    Aamhi jano Guru che pay...Apratim kirtan. Mandake Buva Namaskar jai ho 🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 Před 3 měsíci

    किर्तन विश्वचे एकनाथ जनार्दन भेट हे किर्तन यापुर्वी कधी ना ऐकिले .. अविस्मरणीय गुरु शिष्य सुभक्ती प्रेमभावनेत मानस समरसले.. संतश्रेष्ठ शांतीब्रम्ह एकनाथांच्या दिव्य पदकमली घालीन विनम्र लोटांगण. ह.भ.प. श्री संदिपबुवा मांडके नी बोधाम्रुत ज्ञानाम्रुत नामाम्रुत पाजोनी श्रोतुव्रुंदाना धन्य केले. सद्गुरु महिमा उत्तम वर्णिला. . माझी सद्गुरुं माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती माता यांची सत्संग भजन उपासना आहे. त्या उपासनेला रोज जाण्याची सुबुद्धी माऊलीनी दिली. भरपूर सेवा करवून घेतली अखंड 21 वर्षे. आता सध्या प्रपंच्याचा परमार्थ करवून घे आहेत आणि या जडमुढ लेकराला स्थूळातून सुक्ष्माकडे नेत आहेत. या लेकरांवर माऊलीननी अनंत उपकार केलेत. निरभिमानी निरंहकारी निर्लोभी निर्मोही निरपेक्ष निरीच्छ निरंतर सेवा करवून घेताहेत. नरजन्माचे सार्थक झाले सद्गुरुं सत्सग करोनी , मीपण गेले विरोनी अशा त्या श्री सद्गुरुं माऊली चरणी त्रिवार विनम्र शिर साष्टांग दंडवत्। बेळगाव शहरी ( कर्नाटक ) अनगोळ माळावर माऊलीनी भक्तीच्या सामर्थ्यवर श्रीहरीमंदिर म्हणजे च सत्संग उपासना मंदिर बांधले तिथे अविरत उपासना चालू आहे. महाराष्ट्रात ही अनेक शहरी श्रीहरीमंदिरात परमभक्त उपासना चालवित आहेत. सद्गुरुं माझा मायबाप , क्षणोक्षणी हरीतो त्रिविधताप आणि नामाम्रुतात करी सुखरुप..!!!
    ओम अनंत श्री सद्गुरुनाथ महाराज की त्रिवार जय।।
    प्रणमाम्यहम् नमाम्यहम् प्रणमाम्यहम् ।।।
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @asavarikirtan
    @asavarikirtan Před 3 měsíci

    नारदीय कीर्तनात देखिल दासगणु माहाराजांचे पद ऐकुण छान वाटलं🙏🏻🙏🏻

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 4 měsíci

    Aamhi janu guru che pai ...Nirupan very nice .jai ho!🙏

  • @FEEL-WITH-SHIV
    @FEEL-WITH-SHIV Před 4 měsíci

    अतिशय सुंदर कीर्तन👌👌🙏🙏🙏🙏🤗

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 4 měsíci

    Ye Sadguru Raya kirtani.Avdhut chintan,Gurudeo Datta Hon.Mandake Buva ,Namaskar.jai ho!🙏

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 Před 4 měsíci +1

    कीर्तन विश्व ला एक विनंती आहे,ती म्हणजे यक्ष प्रश्न वरती एक कीर्तन व्हावे.धन्यवाद.

  • @sanjaypujari7787
    @sanjaypujari7787 Před 4 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Před 4 měsíci

    अप्रतिम. धन्यवाद व सादर नमस्कार.🙏🙏🚩

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 4 měsíci

    Hon.Aafale Buva,your presentation is always wonderful. Kirtan vishwa cha jai ho!!!

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před 4 měsíci +2

    ह भ प संदिप प बुवा नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड धन्यवाद नमस्कार

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Před 4 měsíci +1

    अप्रतिम सुश्राव्य संगीत,गायन, किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद 🙏🚩
    जय जय राम कृष्ण हरी 🙏
    श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 3 měsíci

    Om Tryamb kam yajamahe sugandhi pushti vardhanam kurva ruk miv vabhanjanan mrutyo r mukshi yamamrutat 🙏jai ho!✋❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před 4 měsíci

    खरच शिव दर्शन होते

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Před 4 měsíci

    🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 💐🙏🙏🙏

  • @user-dz5ec1zi1r
    @user-dz5ec1zi1r Před 4 měsíci

    खूप छान ❤
    बूवाना मनापासून नमस्कार

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r Před 3 měsíci

    अप्रतिम कीर्तन.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 3 měsíci

    Apratim kirtan Namaskar Buva jai ho 🙏

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 Před 4 měsíci

    खुप छान किर्तन नमस्कार बुवा मी अरूणा मान्डके

  • @vedikajoshi8508
    @vedikajoshi8508 Před 4 měsíci

    Kirtan khup chan hari om

  • @pradipbhurchandi5926
    @pradipbhurchandi5926 Před 4 měsíci

    खूपच छान.

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 Před 4 měsíci

    खूप छान 👌

  • @user-zl9bt7ev7z
    @user-zl9bt7ev7z Před 4 měsíci

    राम क्रिष्ण हारी🌹🌹

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 3 měsíci

    Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha 🙏

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před 4 měsíci

    जय जय गुरू देव दत्त

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před 4 měsíci

    जय जय रघुवीर समर्थ

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 3 měsíci

    Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha 🙏 Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha 🙏.

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Před 4 měsíci

    🙏🙏🙏 Gurudev Datta ki Jay.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 4 měsíci

    Jai jai Raghuveer Samartha. 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 3 měsíci

    Balu Mamanchya navane chya navane chang Bhale.🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 3 měsíci

    Balu Mama nchya navane chang bhale.🙏

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 Před 4 měsíci

    Very good 👍 👏

  • @yoginipandit4991
    @yoginipandit4991 Před 4 měsíci

    Krupaya buvana har khara ghalava hi vinanti khrya phulancha 🎉🎉

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 3 měsíci

    नमस्कार, बुवा🌹🙏

  • @minakshisangamkar7389
    @minakshisangamkar7389 Před 4 měsíci

    Jai jai ramkrishnahari

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng Před 4 měsíci +1

    🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏

  • @user-zl9bt7ev7z
    @user-zl9bt7ev7z Před 4 měsíci +1

    राम क्रिष्ण हारी पिंगळे🌹🌹

  • @jayeshdalvi3720
    @jayeshdalvi3720 Před 4 měsíci

    जय सद्गुरु श्री दत्तगुरु माऊली आम्हा अनाथांची सावली 🌹🌹🙏

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 3 měsíci

    कंठ भरोनी आला..... आठवले घागबुवा 🙏

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před 4 měsíci +1

    अप्रतिम किर्तन

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar Před 4 měsíci +1

    उत्क्रुष्ट संगित साथ

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 3 měsíci

    Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai 🙏

  • @SP-ms5ud
    @SP-ms5ud Před 4 měsíci +1

    🙏🏻

  • @savita-th7bg
    @savita-th7bg Před 4 měsíci

    खुपच सुंदर कीर्तन🎉🎉

  • @manasiparchure7876
    @manasiparchure7876 Před 4 měsíci

    🙏🙏

  • @user-bn7pk4xh4f
    @user-bn7pk4xh4f Před 4 měsíci

    खूप खूप छान. आमचा नमस्कार 🎉🎉

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 Před 4 měsíci

    Khup Sunder apratim 🙏

  • @alkakesari7578
    @alkakesari7578 Před 4 měsíci

    अप्रतिम 🙏🙏

  • @sujatasatam4394
    @sujatasatam4394 Před 4 měsíci

    राम कृष्ण हरी.

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z Před 4 měsíci

    Ram Krushna Hari Govind.

  • @sambhajipatake665
    @sambhajipatake665 Před 4 měsíci +1

    अतिशय उत्तम...... कीर्तन विश्वाचे काम अप्रतिम... विनम्र प्रणाम...

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 3 měsíci

    Aapana sarake karati tatkal.Sadguru Shivai paryay nahi.🎉

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 Před 4 měsíci

    Krutadnyata

  • @sonbaraul106
    @sonbaraul106 Před 4 měsíci

    Sonba Raul

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 Před 4 měsíci

    🙏