झणझणीत गावरान पद्धतीने केलेलं धनगरी मटण | 40 लोकांचं मटणाचे जेवण | Mutton Dhangari Special Recipe
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- #धनगरीमटण #dhangarimutton #MuttonDhangari
झणझणीत गावरान पद्धतीने केलेलं धनगरी मटण | 40 लोकांचं मटणाचे जेवण | Mutton Dhangari Special Recipe
आपले गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com
इतर रेसिपी पाहण्यासाठी :-
भन्नाट रेसिपी अंड्यापासून अनोखा पदार्थ
• भन्नाट रेसिपी अंड्यापा...
गावरान पद्धतीची चटपटीत आणि कुरकुरीत अंडा भजी
• गावरान पद्धतीची चटपटीत...
महाराष्ट्रीयन पध्दतीचा मसाले भात,रुचकर मऊ आणि लुसलुशीत
• महाराष्ट्रीयन पध्दतीचा...
जिभेची चव वाढवणारी चिकन 65
• जिभेची चव वाढवणारी चिक...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं झणझणीत गावरान चिकन मसाला
• पाणी न घालता अंगच्या प...
अशा प्रकारे करून पहा तव्यावरील भरलेली कारली | अजिबात कडू न लागणारी भरली कारली
• अशा प्रकारे करून पहा त...
आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेलला भेट द्या
1) Sanchit TV News
/ businessmindmarathi
2) ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
/ @halliyaruchi
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
#गावाकडची_टेस्ट #gavakadchi_test #gavakdachi_test
jatra mutton
dhangari recipe
shetatil mutton party
bolai mutton
kanduri mutton recipe marathi
dhangari masala
dhangari jeevan recipe
#धनगरीमटण
kharda mutton recipe
dhangari jivan latest video
dhangari mutton
dhanagari muttan
Mutton Dhangari Special Recipe
#mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक
gavthi kombda chicken recipe
chicken recipe
gavthi chicken recipe
gavathi mutton
mutton recipe
dhangari mutton
dhangari jivan
sidu hake
gavthi kombdiche kalvan
गावठी कोंबडा रस्सा
चिकन रेसिपी
मटण रेसिपी
गावठी चिकन रेसिपी
गावरान मटण
देशी मटण
desi style mutton
village cooking channel
viral chicken recipe
ankush dagade
dhangari chicken
jatra mutton
dhangari mutton eating
dhangari recipe
kasagi mutton
dhangari jeevan recipe
#धनगरीमटण
#dhangari jivan latest video
#dhangar lifestyle
#dhangari masala
#kanduri mutton recipe marathi
marathi kitchen
authentic maharashtrian recipe
#marathi recipe
#dhangari mutton kalvan
#dhangari mutton rassa
#mutton rasssa
#gavran mutton rassa
#धनगरी मटण
#dhangari mutton recipe
#mutton kalvan recipe
#dhangari mutton
#dhangari mutton rassa recipe
#मटण कालवण
#धनगरी मटण कालवण
#muttonrassa #dhangarimutton #Muttonkalvan
धनगरी मटण करी
Dhangari Mutton Curry
dhangari mutton curry
nonveg recipes
mutton recipes
chicken recipes
mutton masala
jayshris kitchen
khandeshi recipes
बोकडाचे मटन आणि बाजरीची भाकरी
#जत्रा मटन
#चुलीवरचे मटण
#muttonSukka
#JatraMutton
#गावाकडची गावरान चव
#गावरान बोकडाचा झणझणीत मटन रस्सा
सुख मटण रेसिपी
#गावरान चवीच् मटन
#गावरान चव
#GavranChav
#muttonRecipe
#MuttonRecipeVideo
#GavranMutton
mutton sukka
mutton rassa
kal mutton
मटन मसाला
चिकन रेसीपी
मटन रेसिपी
गावरान चव
गावाकडची वाट
gavakadchi teast
gavran chav
gavran ek khari chav
mutton recipe
gavran mutton
Gavakadachi taste Masale
Gavakadchi taste masale
gavakdachi test masale
धनगरवाड्यावर लय झ्याक बेत झालाय
Jatra Mutton Recipe
dhangar jivan
dhangari chicken recipe
dhangar lifestyle
dhangar mutton
dhangari jeevan recipe
dhangari ovya
tatyancha mala
gavran ek khari chav
gavakadchi test recipe
kanduri mutton recipe
धनगरी मटण
चमचमीत गावरान पदतीने केलेलं धनगरी मटण कालवण
धनगरी दावणीचं मटण / mutton recipe
धनगरी मटण / चुलीवरचे मटण व बाजरीची भाकरी
धनगरी मटण पाया कालवण
#धनगरी_लाल_मटण #fullgoatmuttongravy
Shepherd's unique mutton red curry, गावरान मटणाचा रस्सा
धनगरी लाल मटण
full goat mutton gravy
village food factory
village cooking channel
whole lamb roast,full goat biryani
mutton curry
चुलीवरचे जेवण
गावरान कालवण
मटणाचा रस्सा
गावरान मटणाचा रस्सा
गावरान मटणाचे कालवण
dhangari mutton jatra
#mutton dhangari recipe
बाजरीची भाकरी
मटण जबरदस्त झालंय! वाढण्याची पद्धत ही नवीन वाटली ! तुम्हा दोघांचे ही मन पूर्वक अभिनंदन .
न
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
❤
@@ushapokale3220
@@ushapokale32201😅
, nbjIO!ⁿⁿ@@ushapokale3220q
छान आहेत अन्नदान करणे आवश्यक आहेत जिथे अन्नदान होते घरात सुख शांती मिळते परमेश्वर ची कृपा असते हे कार्य क्रम केलेच पाहीजेत जय महाराष्ट्र
रसा केलाय कि अंघोळीला पाणी गरम 😂😂
खूप छान असे मटण इकडे मुंबई पुणे भेटत नाही हॉटेल धाबे वाले लोकांना शिळे. फक्त मसाले दार.. आणि खुप दिवसाचे गरम करून देतात ... खुप छा न पद्धत विशेष आभारी आहे.....
जय मल्हार भावा तू आमच्या जातीच्या पद्धतीत अतिशय स्वादिष्ट जेवण केल्याबद्दल अभिनंदन 😊
धन्यवाद 🙏
Ho
Only dhangar
दादा आज काय विशेष आहे ,एवढे मटन तयार करून गावजेवण घातले ,आनंद वाटला
खुप छान बनवलं मटण आणि मस्त वाटल तोंडाला पाणी सुटलं गावची आठवण झाली यात्रा असते तेव्हा अस बनवतात खूप छान बनवलं ताई अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी बनवा
Nice
Hi my dear sir kaise ho ap good work great beautiful cooking thanks
Hyderabad ki biryani
Very very very, entetsting like all the best
Mast zkas resipi
नमस्कार दादा, ह्ये तुमी बरा न्हाई केल्यान बगा. आवो चाळीस लोकांच्या मटणाच्या जेवणाची सगळी जिम्मेदारी एकट्या वहिनींना दिलीत. सोबतीला कुणी कुणी न्हाई आसं कसं बरं चालेल. म्होरल्या येळी कुणीतरी घ्या जोडीला म्हंजे येकदम ब्येस हुईल.
हे तर लय भारी आहे.
जबरदस्त
एक नंबर..
खूपच छान मटण स्वादिष्ट आणि रूचकर
Thanks sir important information mili 🙏🙏
खूपच छान
Nice 👍
खूप छान
धन्यवाद 🙏
Gaonan padhaticha dangari rassa bhaji sukhe bakaricha aaswad sarwani getalela video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Khup Chan
कधी येऊ खायला आम्ही 😋😋😋
मस्त 👌🏽
माउली .....
🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice recipe
लई भारी
धन्यवाद 🙏
खरच खूप छान वहिनी तुमची रेसिपी आवडली मला एक no वहिनी ❤👌😋
आमच्या कडे अचेस जेवन वाढतात खुप मस्त
Khup mastch
कारभारीन बाई छान रेसिपी आहे 👌👌👌👌👌
Matan khup Chan jhal
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
जबरदस्त, खूपच छान
Dada Vahini Chan zakas party
खूप छान ताई साहेब असेच नवीन नवीन जेवण पद्धती सांगा 🙏🏻
सुपर
धन्यवाद 🙏
Khup chan.nimitta kay hot kasha sathi.bola wale jewayalaa
मस्तच झालाय कार्यक्रम..पन कशाचे जेवण होते?
👌
Lay bhari
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Khup mast
Dada vahini khup chaan
Kharch annedan he shresht daan ahe ...he tumhi saglyana dakhvun delat
Dev nehmi tumchya pathishu asu det he mazy Ganpati bappa chya charni prathna 🙏....
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Mast pan mala tumchi banavinychi paddhat amchyakadvhyapekasha vegadi vatli pan khup chaan banavale tumhi vahini itka jasti banavayala khup mehanat karavi lagte
Aami Dhangar aahe proud of dhangar
Nad khula plastic tube not use take precautions.
नाद करयचा नाय
जबरदस्त मस्त बेत आहे
प्लास्टिक टब स्व यपाकात वापरु नये
😮khup mast
मजा आली बरका❤
Jabardast ❤️☝️
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
लई भारी जेवण 😊
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
आमच्या आगरी पद्धतीने मटण बनवतो ते कुठल्या हॉटेल ला सुद्धा मिळणार नाही आणि बनवू शकणार नाही
Dada vahini khup masth dakvli resipi aata kiti janach jevn karych asel tr vahini chi resipi bajunch karnar .
धन्यवाद 🙏
दादा आमच्याकडे असेच वाढतात सेम
अहो दादा रस्सा ताटातच वाढणार होता तर सुक्क मटण कशाला केलं.मस्तपैकी फक्त मटणाचा रस्साच करायचा ना
उगाच वहिनीला त्रास. आणि वाटीने रस्सा प्यायची मज्जाच वेगळी असते.😊
बरोबर
Khupch chhan pn kaay programme hota.
Aaj just kashasathi khelo ek number mutton recipe❤❤
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Jagaran hotaka tumcha kade Karan sukki ruti disat ahe mutton mast zalay
मस्त बेत 👍
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
खूप भारीच जेवण झालय एक नंबर दादा
मटण खूप छान झाले. तोंडाला पाणी सुटले.
खूप छान मटन बनवला वहिनी
एकदम कोल्हापूर स्टाईल पार्टी❤❤🎉🎉 खूप छान बनवलात जेवन वहिनी🙏🙏
सुकं मटन करून काय फायदा त्याची चव पन कळणार नाही
दादा वहिनी 40 लोकांचं मटण ची रेसिपी प्रमाण द्या ना प्लीज दादा
काय पैलवान.
राव मी काय जास्त खाल्ल आस्त व्हय.
😂😂😂
एकदम मस्त आणि छान.
तुमच्या चैनलला खुप खुप शुभेच्छा.
खुप छान
Mi sudha asach matan kari banwate khup chchan all the best sunbai
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
😋👌 ताई ,भाऊ छान च ...पण मला तुम्हाला भेटायचे आहे का तुम्ही येताय माझ्याकडे मला भेटायला.... मी सिनीयर सिटीजन आहे मला जमणार नाही. तुम्ही आलात तर बर होईल ....
हो नक्की येऊ 👍🙏
Mast video dada
Mast tondala paani aale❤😂
Intro And Editing 1 no jabardast zala😊👌
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@@GavakdachiTaste recipe bgun jevayla yayas vatty dada😋
@@aishwaryachandole4691 🙏🙏🙏👍👍👍👍
Mutton ekdam bhari Ani jabardast jhale aja cha video khup chhan vatala Vahini ekdam bhari ahe tumhi ektu ne banavale Jevan ekdam bhari 👌👌👌👌👌👌
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Nice 🎉
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
खूप छान मटण रेसिपी 👌👌
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Itka chaan chulivarch maton baghun tondala Pani sutala
😋😋😋😋😋😋😋😋
Mastach Jevan aahe,anachya kade Sangli Satara asech Jevan banavatat,tondaka Pani aale receipe pahun,atma trupt zhala aahe
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Lai nhangaree
Your recipe use Home made your
masala price
😋😋👌👌
😊 o Kanda bhasha tume konche gawache ahes dada
एक नंबर आमचा चान्स चुकला दादा व वहिनी 🎉🎉
दोघाचे फार फार अभिनंदन 👌👌👍
Dawaca karikram hota kaa
Dada subscriber lokana aamantran dyala pahije hota😮😮😮😮
दादा वहिनीने मसाल्याचे वाटण कधी तयार
केले , सगळे वाटण खलबत्त्यात कुटून केले
असेल.वहिनीसाठी एक मिक्सर घेऊन द्या
❤❤❤❤❤
तुम्ही धनगर आहात का.
तोंडाला पाणी सुटलं 😂😂
Please don’t use plastic pots
दादा धनगरी मटन असे कधीही बनवत नाहीत. ही तर कोल्हापुरी पद्धत आहे.
चमचा मजबूत वापरा पुढच्या वेगळेस
हो नक्कीच 👍🙏
वहिनीच्या हाताला चव असणारच
धन्यवाद 🙏
Sadi Sambad
🙏🙏👍
तुमचा मोबा न द्या
👎👎👎👎👎
व्हिडीओ क्वालिटी खराब आहे
🙏🙏
पोळी होतीका बाजरीची भाकरि
ज्वारीची भाकरी