Sajan Bendre | Amachya Gadila Birek Nay Barka
Vložit
- čas přidán 17. 09. 2023
- Sajan Bendre New Song.Amachya gadila birek nay barka...
गीत - सागर बेंद्रे
संगीत - साजन विशाल..
गायक - साजन बेंद्रे...
प्रोग्रामिंग - आशीश गमरे
रेकर्डिंग स्टुडिओ - मेलडी मेकर्स
कलाकार - मा.आमदार गोपिचंद पडळकर साहेब, रामभाऊ जगताप, परेश राजाराम, आदिती देवर्षी
निर्माते - साजन बेंद्रे
दिग्दर्शक - सुहास मधुकर जाधव
डि.ओ.पी. - जॅक फिल्म्स
सहाय्यक दिग्दर्शक - ऋषीकेश कवडे
नृत्य दिग्दर्शक - परेश राजाराम
एडिट & डी.आय. - जॅक फिल्म्स स्टुडिओ
सहाय्यक नृत्य दिग्दर्शक - के.डी.
आर्ट - प्रसाद भिल्ल
मेकअप आर्टिस्ट - कोहिनूर मेकओव्हर
स्टील फोटोग्राफी - समाधान वनसाळे
नृत्य गट - के. डी. अकॅडमी
चित्रीकरण स्थळ - गुल्ट्याचा वाडा हॉटेल, चळे पाटी पंढरपूर
आभार:-
नवनाथ निकम,मारुती नाईकनवरे,मयूर वागज,देवा पाटोळे,धनाजी जाधव - Hudba
Mpsc च्या मुलांसाठी कायम मदत करणारे नेते पडळकर साहेब... एक नंबर.❤❤❤
Br
लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा नादखुळा 👍
😂😂
Jasa Gopichya bolnyala bhi break nahi..😂
रामभाऊ व साजन एकच नंबर.
😊😊
😭😭😭😭
महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांचा कर्दनकाळ व सबंध महाराष्ट्राला वेड लावणारं एकच नाव एकच छंद गोपीचंद....❤
😂😂😅
Ha gopi kardankal 😂😂😂😂😂
काहीही 😂😂😂
😂😂😂
Topya kadipasun kardankal zhalay bhava
लय भारी गानं साजन भाऊ ,रामभाऊ, पडळकर साहेबांची एंट्री धमाकाच….!!!
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब...🔥👑💯
या गाण्यामध्ये एक कमी आहे रामभाऊ चा प्रसिद्ध डायलॉग आमच्या आजाराकडे पंजाबकडे 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली त्याचीच अवलाद आहे पाच एकर फुगीर आणि गावचा नाद पुरा करीन😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमचं दैवत गोपीचंद पडळकर ❤❤❤❤❤ एकच छंद गोपीचंद......
आमदारसाहेब... रामभाऊ साजन जी सुपरहिट सओन्ग आवडल आपल्याला ❤
आमचा गोपीचंद लय कलाकार
पडळकर साहेबांचा डान्स एक नंबर
सगळ्यात भारी, रांगडा रामभाऊ ❤❤❤❤❤
Mpsc तसेच स्पर्धा परीक्षा च्या मुलांना खूप मदत केली पडळकर सर नी...👏👏👍👍....
सर खूप खूप धन्यवाद..... शुभेच्छा सर...
दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब रामभाऊ जगताप 1नंबर
😂
🚩🙏🚩
😅😂
Konta Gopi re
मला नाही वाटत पडळकर दमदार आहे असं
Ekch Chand gopichand...
एक नंबर गुरू जी खुप छान,आती सुंदर आमदार साहेब सर्वांनीच मस्तच काम केले अभिनंदन तुम्हा सर्वांचे🎉🎉🎉
लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब 👍👌💯🔥🙏
Ha राजकारणी nhi shobat bhari नाचतो मुलगा गोपी.
बहूजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब❤❤🙏
दमदार आमदार गोपीचंद पडळकर💥💥💥
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब
1 ch मंद गोपीचंद
Berojgar mpsc wala 😂
पडळकर साहेबांची एन्ट्री लय भारी झाली
लोकप्रिय आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्या
पडळकर साहेब एकच नंबर एन्ट्री ❤🎉
Kdkk entry gopichand padalkar saheb 007
आमचं दैवत पडळकर साहेब बॉस❤❤
एक नंबर पडळकर साहेब, जय मल्हार Jai Ahilyadevi.
एकच छंद gopichand padalkar ❤
कलाकार लोकं राजकारणात येतात,
आणि नेते आता कलाकार बनायला लागले
देश कर्जबाजारी , भुकमरी, बेरोजगारी हे किरकोळ विषय आहेत.
असो... तरी पण हे गाणं खरोखर छान आहे .
मस्त पडळकर साहेब ♥️
दमदार एन्ट्री आमदार साहेब 💛
रामभाऊ मुळे हा व्हिडिओ बघितला मी बाकी साठी नाही 😂😂
Tu nai bghitla tri khi frk ny pdt comments wach jalne walo ki dua😂😂
जबरदस्त एंट्री पडळकर साहेब
रामभाऊ फेमस होताय ह्यात आम्ही खुश
रामभाऊ मारा like
Kdk एंट्री पडळकर Saheb 👑
रामभाऊ तुम्हाला येथे पाहून वाईट वाटते राव😢
अभिमान महाराष्ट्राचा आवाज पुण्याचा ❣️✌️
एकच छंद गोपिचंद साहेब पडळकर 💪💪
✌️💯 नादखुळा 💯✌️. 🐅💪💪 एकच छंद गोपीचंद पडळकर ❤🐅💪💪
Padalakar sahebanchi entry jabardastch.
एकच छंद गोपीचंद
एकच नबर साहेब एकच छंद गोपीचंद पडल कर साहेब राम भाऊ मस्त अभिनय केला❤
दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब
Only padalkar saheb 007❤
Only padalkar saheb 🔥🔥🔥
आमदार गोपीचंद पडळकर ❤
एकच छंद 👉टोपीचंद
एकच सुत्र 👉मंगळसुत्र
एकच namard youtube wr नाव pn nhi theu shkt😂
Akach kana
Tuzya aaicha dana
@@YogeshShelke-zy8cl गोपीच्या थेंबाचा पोरगा 😂😂😂😂
पुढची पंचवार्षिक झाल्यावर पडळकर साहेबांना एकडेच करिअर अजमाव लागणार आहे. राजकारणात त्यांचं काम नाही. एकदम चांगले कलाकार आहेत. बाकी रामभाऊ आणि गुरू नादच नाही.
Gopishet chi kadakkk entry 🎉🎉
एकच छंद गोपीचंद❤😎👌👌
खुप छान साजनभाऊ ,,साहेबांसह तुमची एंट्री खुप छान आहे.
🔥Multi-talented personality🤞 Gopichand Padalakar saheb ❤️😎🔥
Laya bhari gana rambhau sobat 1 no jabardast video song aani gopichand padalkar saheb jabardast video❤❤❤❤❤❤❤❤❤
Barsmatichya mhamdyala purun urnara ekmev neta gopichand padalkar saheb
यालाच म्हणतात धमाकेदार एन्ट्री ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब...007
आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आपण शून्यातून लोकप्रिय अभ्यासू धाडसी नेते झालात.आपण धनगर ओबीसी भटके वंचित समाजाला अपेक्षित स्थान मिळवून द्या हीच सर्व समाजाची अपेक्षा आहे.
नाद खुळा गान
Gopichand mukt vyspith ek no
😂😂😂 आता हेच बघायच राहिल होत 😂😂😂 ,,,
एक खणखणत नाण म्हणजे आमचे गुरुजी साजन बेंद्रे ते अजून हि खणखणतच राहणार आणि पडळकर साहेब
आमदार साहेब..😎
दबंग आमदार गोपीचंद पडळकर साहेब
Only one gopichand padalkar saheb 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
40 एकर रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 🎉😊
One n only Gopichand Padlkar Saheb ❤️
Gopya 😅
गोपीचंद पडळकर साहेब🔥
एक नंबर आदीती ..
अतिशय सुंदर अदाकारी ..
भावी कारकीर्दीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!!
किंग गोपीचंद पडळकर साहेब 👑
मस्तच गाणं साजन सर 👌👌👌👌👌👌
Kadakkkkkkkk🔥🔥🔥🔥
Only gopi sheth brand 007 jay malhar
Aamdar an rambhau yek numbar ❤
नाद खुळा एकच नंबर 👌👌👌
आमदार साहेब👑 ✌
साजन भाऊच्या गाण्याला तोडच नाही बर का नाद खुळा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रामभाऊ तुम्ही स्वता 1 ब्रॅड आहात
आमदार गोपिचंद पडळकर साहेब✌
👌👌👌👌👌एकच नंबर...🙏साजन भाऊ...🙏
एक छंद गोपीचंद पडळकर साहेब
Rambhau ani Padalkar Saheb on Rocks
भारीच की❤rock on only sajan bendre 🎹🎤
नादखुळा साजन सर ❤❤❤❤
1नंबर
साजन बेंद्रे एक नंबर गोपिशेठ किंग ऑफ महाराष्ट्र
एकच number रामभाऊ आणि पडळकर सायेब ❤😊
Kadak rambhau only
Goo khaa Gochand
एकच छंद गोपीचंद ❤
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब 🙏 साजन सर आणि रामदास जगताप एक नंबर ❤️🙏
ल ई भारी आहे येकदम कडक...
फिर्यादी यादीत नाव आहेच खर मंगळ सूत्र चोरी प्रकरणात
आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या एन्ट्री ला तोड नाही
एकच छंद गोपीचंद 💪💪❤❤
आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤
Only rambhau🔥🔥
रामभाऊ एकच नंबर
आमचा प्राण शेठ❤
गोपीचंद पडळकर साहेब❤❤
आमदार साहेब