नॉन स्टोप प्रमाणे ! ! pandhari m kadam , omkar m jagtap , chataragun m pathade Non Stop praman

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • महाराष्ट्रातील नामांकित महाराजांचे दर्जेदार किर्तने पहाण्यासाठी आमच्या #मी_मराठी_एम_एच२२ या चॅनेल ला सब्सक्राईब करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा . / @warkaripushp या चॅनेलवर फक्त किर्तने पहावयास मिळतील
    नमस्कार मित्रानो स्वर गुंजन वारकरी या युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम विडिओ अॅडियो पहावयास मिळतिल , महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडळीचे दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत . विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे . नुसता भपका अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही. सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल
    आपले अभी प्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला जाइल ................ धन्यवाद्

Komentáře • 121

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před 2 lety +6

    ओंकार महाराज आणि कदम महाराज आपले कंठी माता सरस्वती च वास करते काय ईतक सुंदर गायन किती सुंदर आहे सांगु यापेक्षा आनखी सुंदर गायनच नसत धन्यवाद 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @user-uv6gc6bm9u
    @user-uv6gc6bm9u Před 3 lety +10

    आवाज गोड....
    गायन छान....
    पखवाज अप्रतिम...
    राम... कृष्ण... हरी ...

    • @babanirmal8807
      @babanirmal8807 Před 2 lety

      खुप छान प्रकाश महाराज

  • @pramodkharche8829
    @pramodkharche8829 Před 2 lety +2

    खरच याला पुर्व पुण्याई लागते
    छान माऊली 💐🙏💐🙏💐🙏💐

  • @dnyaneshwarmarotraobhujbal2420

    ओंकार महाराज जगताप आणि पंढरीनाथ महाराज आणि खूप गोड गायन केले

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat Před rokem +2

    D❤kup❤han❤ki❤

  • @UNLIMITED_KIRTAN_MARATHI
    @UNLIMITED_KIRTAN_MARATHI Před 3 lety +7

    मस्त आवाज 👌👌👌👌

  • @vishnukantsolanke
    @vishnukantsolanke Před 3 lety +5

    खुप गोड

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 Před 3 lety +5

    खुप सुंदर आहे आवाज ऐक नंबर चाल जयहरी आभिनंदन

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Před 2 lety +2

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 2 lety +3

    खुपच सुंदर गायन केल दोघा महाराजांनी दोघाच पण खुप खुप अभिनंदन विठठल काळे. पुणे

  • @BalasahebBhoknal-ph6vc

    ओंकार गुरुजी अप्रतिम

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 2 lety +3

    काय प्रमाण घेता महाराज आपण खरच आजच कीर्तन व गायन खुप खुप अभिनंदन विठठल काळे. पुणे

  • @ramgiri7412
    @ramgiri7412 Před 2 lety

    सुपर निवेजन वा वा

  • @bapuraobiradar4436
    @bapuraobiradar4436 Před 2 lety +1

    Atishay sundar atishay god aikdam saraswati cha mukhatun alele praman ase vat Tay he praman aikun khup samadhan v anand jhala khup ch Chan ase gayan amhala sarakhe aika ase vat Tay

  • @sagarshirke2524
    @sagarshirke2524 Před 3 lety +2

    अप्रतिम ओमकार दादा.....

  • @ganeshkadam6751
    @ganeshkadam6751 Před 2 lety +4

    दोन्ही गायक महाराजांना नमस्कार 👏👏👏👏जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏

  • @chitrakutdhampaithan
    @chitrakutdhampaithan Před 3 lety +4

    लय भारी

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Před 2 lety +5

    हभप ओंकार महाराज जगताप आणि हभप पंढरीनाथ महाराज कदम आपल्या चरणी नतमस्तक !!🙏🏻🙏🏻
    🙏🏻 रामकृष्ण हरी 🙏🏻

  • @kamleshchaudhar7548
    @kamleshchaudhar7548 Před 3 lety +2

    एकच नंबर भजनी मंडळ महाराज 🙏🙏

  • @user-KS.Trikuteshwar
    @user-KS.Trikuteshwar Před 3 lety +3

    वा वा अप्रतिम

  • @madhukarmandge6619
    @madhukarmandge6619 Před 3 lety +22

    दोन्ही गायकांना माझा साष्टांग दंडवत...अप्रतिम गायन...👌👌👌

  • @bhushangurav9121
    @bhushangurav9121 Před 3 lety +4

    वा सिस्टिम एक नंबर आहे

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Před 2 lety +2

    मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या!! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shivajibutte9533
    @shivajibutte9533 Před 2 lety +3

    अप्रतिम गायन ...

  • @h.dunghav7777
    @h.dunghav7777 Před 2 lety +4

    अप्रतिम गायन.. 🙏

  • @govindbhosale6342
    @govindbhosale6342 Před 2 lety +3

    मंत्रमुग्ध करणारं गायन

  • @shubhashshirsath3492
    @shubhashshirsath3492 Před 2 lety +1

    माऊली जय हारी धन्यवाद

  • @abhijeetpawar1352
    @abhijeetpawar1352 Před 3 lety +2

    क्या बात है 👌🌹🙏

  • @mohanjadhav3401
    @mohanjadhav3401 Před 3 lety +1

    जबरदस्त गायन राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @dipakbidve9863
    @dipakbidve9863 Před 2 lety +3

    जय जय राम कृष्ण हरी.🙏
    अप्रतिम गायन.🙏

  • @dattatraygite4052
    @dattatraygite4052 Před 2 lety +1

    अप्रतिम ...जय हरि.,.विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @bokasgav7622
    @bokasgav7622 Před 2 lety

    Va omker dada

  • @kashtepatil32
    @kashtepatil32 Před 3 lety +3

    Khup Chan 👌 👌🎶

    • @sureshavhad2928
      @sureshavhad2928 Před 2 lety

      उंच जाण्याच्या नादात माधुर्य लोप पावते आणि खरी कला मागे पडते , प्रत्येक वेळी लोकगीतासारखे उंचच गायले पाहिजे असे नाही

  • @navnathsahane717
    @navnathsahane717 Před 2 lety +2

    अप्रतिम गायन 🙏

  • @amolbachute9768
    @amolbachute9768 Před 2 lety +2

    Kadakkkkkk

  • @sangitpremi5545
    @sangitpremi5545 Před 2 lety +1

    Best pakhwaj vishard

  • @user-ri7im6hq5o
    @user-ri7im6hq5o Před 2 lety +1

    जय हो पंढरीबुवा

  • @rajendragavale50399
    @rajendragavale50399 Před rokem

    💐💐राम कृष्ण हरि ।।💐💐

  • @abhishekkhade5545
    @abhishekkhade5545 Před 3 lety +1

    धन्यवाद.माऊली.शतकोटी प्रनाम

  • @navnathkale3627
    @navnathkale3627 Před 2 lety +2

    अप्रतिम आवाज

  • @marotidhone4398
    @marotidhone4398 Před 2 lety +3

    खरंच स्वग्रात गेल्या सारखे वाटले.

  • @yogeshpimple2810
    @yogeshpimple2810 Před 3 lety +1

    खूप छान ओंकार महाराज

  • @mhasked.m.2247
    @mhasked.m.2247 Před 2 lety +1

    एक नंबर वातावरण माऊली

  • @rohidaskhilari175
    @rohidaskhilari175 Před 2 lety +3

    शब्बास गायक

  • @balajidevkatte5781
    @balajidevkatte5781 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी अप्रतिम गायन

  • @ashokwagh7871
    @ashokwagh7871 Před 2 lety +10

    महाराज,गायन करणारी मंडळी,मृदंग वादक आणि श्रोते मंडळी ही सर्व कीर्तनाची महत्त्वाची अंग आहेत.
    खूप छान गायन.अप्रतिम गायन.
    💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

  • @user-uo6em3ek8i
    @user-uo6em3ek8i Před 3 lety +1

    क्या बात है ओमकार दादा

  • @vijaytambe3619
    @vijaytambe3619 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @namdeopatil9243
    @namdeopatil9243 Před 2 lety

    जबरदस्त माऊली राम कृष्ण हरी

  • @sambhajitidke1235
    @sambhajitidke1235 Před 2 lety +2

    Jay.ho

  • @abhishektakle4307
    @abhishektakle4307 Před 2 lety +1

    Khup chan omkar

  • @MayurChavan-xp1px
    @MayurChavan-xp1px Před 9 měsíci

    Bhajan samrat omkar maharaj and Pandharinat maharaj kadam😮

  • @bhagavatpanchavare7713
    @bhagavatpanchavare7713 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @namdeopatil9243
    @namdeopatil9243 Před 2 lety

    राम कृष्ण हरी माऊली खुपचं गायन अप्रतिम

  • @vishwanathpatil6623
    @vishwanathpatil6623 Před 2 lety +1

    दोघी माऊलींचे अप्रतिम गायन आणि आमच्या वारकरी सांप्रदायाचे राम लखन खूप छान माऊली राम कृष्ण हरी

  • @vijaychincholkar4589
    @vijaychincholkar4589 Před 3 lety +1

    अप्रतिम 👌👌👌

  • @chandrakantpawar56
    @chandrakantpawar56 Před rokem

    कड्क

  • @vishaltemgire1297
    @vishaltemgire1297 Před 2 lety

    साष्टांग दंडवत महाराज अप्रतिम आवाज

  • @harisutar9122
    @harisutar9122 Před 2 lety

    खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ

  • @mallappaaltagekar1947
    @mallappaaltagekar1947 Před 2 lety +1

    Khoup.sundar.chali.mahsraj

  • @user-nw7cx1eo7x
    @user-nw7cx1eo7x Před 2 lety

    जय हरि माऊली खुपच सुंदर गायले आहे

  • @safashivchavan5470
    @safashivchavan5470 Před 3 lety +1

    छान आवाज महाराज

  • @anandrokade8855
    @anandrokade8855 Před 3 lety +1

    Khup sundar

  • @laxmangayak784
    @laxmangayak784 Před rokem

    नो चॅलेंज महाराज

  • @rajugodambe5983
    @rajugodambe5983 Před 3 lety +1

    महाराज खूप छान
    राम कृष्ण हरी

  • @bhaskargadhe2647
    @bhaskargadhe2647 Před 3 lety +2

    👌👌👌

  • @avinashpatole5996
    @avinashpatole5996 Před 2 lety +1

    Omkar maharaj 1nambar, gayan

  • @sheshraohake5670
    @sheshraohake5670 Před 2 lety

    वा गुनीजन मंडळी

  • @-femaswarkari2337
    @-femaswarkari2337 Před 3 lety +1

    Jay ho

  • @gopalshelke4801
    @gopalshelke4801 Před 2 lety +1

    खूप छान

  • @user-mq8hn1rq8n
    @user-mq8hn1rq8n Před 2 lety +1

    🙏🙏🙏 अप्रतिम

  • @uddhavshelke9193
    @uddhavshelke9193 Před 3 lety +4

    खुपचं सुंदर गायन

  • @Rangbhakticha6008
    @Rangbhakticha6008 Před 3 lety +1

    अप्रतिम

  • @vishalksk4445
    @vishalksk4445 Před 2 lety

    जबरदस्त प्रमाण

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r Před 2 lety +2

    दोन्ही गायक खूपच सुंदर गात आहेत,,,,जय श्रीराम जय श्रीकृष्ण

  • @hanumanjadhav3352
    @hanumanjadhav3352 Před 3 lety +1

    अप्रतिम 🌹🌹

  • @shivajirathod419
    @shivajirathod419 Před 2 lety +1

    ओंकार गुरुजी तुमच्या आवाजाला शतदा प्रणाम

    • @anilgote8511
      @anilgote8511 Před 2 lety

      गायना बरोबर वादन पण खुपचं छान महाराज अप्रतिम 🌹🌹🙏🙏

  • @shubhashshirsath3492
    @shubhashshirsath3492 Před 2 lety +1

    पांडुरंग हारी विठल हारी

  • @saurabhgarad5285
    @saurabhgarad5285 Před 2 lety

    Omkar Guruji khupach god

  • @hemantbajkar3091
    @hemantbajkar3091 Před 2 lety +6

    अतिशय सुंदर😍💓

  • @haridaschathe2309
    @haridaschathe2309 Před 2 lety

    खुपच छान अवाज मन प्रसन्न झाले

  • @harisutar9122
    @harisutar9122 Před 2 lety

    धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले

  • @nanakothawale2156
    @nanakothawale2156 Před 2 lety

    हर हर महादेव

  • @navnathsuryavanshi506
    @navnathsuryavanshi506 Před 2 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @Datta_ugle_patil
    @Datta_ugle_patil Před 2 lety +1

    आप्रतीम चाली महाराज

  • @kirtimaharajborse8280
    @kirtimaharajborse8280 Před 2 lety

    Khup chan . mauli .nice voice

  • @user-ei1ls2du7r
    @user-ei1ls2du7r Před 2 lety

    ओमकार म खुप छान

  • @omkarhorane5687
    @omkarhorane5687 Před 2 lety

    Omkar ji 👍👍

  • @sureshkandekar205
    @sureshkandekar205 Před 2 lety

    No.one

  • @omkarbalme286
    @omkarbalme286 Před rokem

    Omkar Maharaj dad khula

  • @durgeshmali7746
    @durgeshmali7746 Před 2 lety

    Khup sundar avaj

  • @user-xh2yu8tb1f
    @user-xh2yu8tb1f Před 2 lety +1

    🙏🙏🙏👌👌👌

  • @santoshlabade3709
    @santoshlabade3709 Před 2 lety +1

    👌👌👌👌👌

  • @cutegirl_20136
    @cutegirl_20136 Před 2 lety +1

    Nice

  • @shubhambade8210
    @shubhambade8210 Před 3 lety +1

    Ladka aavaj
    Omkar Guruji Jagtap

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 Před 3 lety +5

    Omkar ji Your voice is Spectacular ❤️😍💐💐💐😍

  • @govindbongane7320
    @govindbongane7320 Před 2 lety

    जब्बर दस्त

  • @sunilmalik7957
    @sunilmalik7957 Před 3 lety +7

    गोड आवाज सेवा करायची ak दिवस निष्ठावान भजन च किमत देईल

  • @janardanmhatre8663
    @janardanmhatre8663 Před rokem

    🙏🙏👌

  • @bharatawatade751
    @bharatawatade751 Před 2 lety

    Far Sunday chal