Sri Vishnu Sahasranamam Stotram

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • द्रुक्श्राव्य विष्णुसहस्रनाम स्तोत्र

Komentáře • 595

  • @snehalpendse1598
    @snehalpendse1598 Před 2 měsíci +14

    अप्रतिम 🙏🙏🌹🌹🙏🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🙏रोज ऐकते मन प्रसन्न होते 👌👌🌹🌹

  • @prabhavasant3908
    @prabhavasant3908 Před měsícem +2

    आवाज आणि उच्चार स्पष्ट आहेत खूप प्रस्सन वाटते

  • @srushtikulkarni2941
    @srushtikulkarni2941 Před měsícem +3

    खूपच सुंदर व मन प्रसन्न होते.
    नारायण 🙏🙏

    • @siagirls1546
      @siagirls1546 Před měsícem

      बुवा नमस्कार पाठीमागे ची चित्रे येतायेत ना त्यामुळे पुढची अक्षरं काही वेळेला समजत नाही म्हणजे तुम्ही म्हणता ते कळतं पण ती अक्षर बघायला पाहिजे ना तर ती काही बघता येत नाहीत त्यामुळे ना मागची चित्र जी आहेत ना ती तुम्ही नका हे करू प्लेन ठेवा प्लेन प्लेन म्हणजे ते शब्द तुम्ही बोललेले आम्हाला कळेल आणि त्याचा जास्त अभ्यास करता येईल स्वामी हो

  • @ashwinithite5222
    @ashwinithite5222 Před 10 měsíci +7

    रोजच्या रोज आपले विष्णुसहस्रनाम ऐकतेच अतिशय शांत वाटते मनास प्रसन्न वाटते .शिवमहिम्न आपल्या आवाजात ऐकावे वाटते मकरंदबुवा जरूर पाठवा शिवमहाम्न

    • @user-tc5xd8tv7n
      @user-tc5xd8tv7n Před 5 měsíci

      विष्णू सहस्त्रनाम ऐकून समाधान वाटते 13:27

  • @ravindrajoshi5170
    @ravindrajoshi5170 Před měsícem +1

    अतिशय सुरेख

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Před rokem +2

    💜💠❗🌺 ॐ श्री गणेशाय नमः🌺 ❗💠❗🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺❗💠❗🌺श्री स्वामी समर्थ नम: 🌺❗💠❗दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❗💠💜

  • @rohiniphalke6167
    @rohiniphalke6167 Před měsícem

    ओम नमो भगवते वासुदेवय
    जय जय रघुवीर समर्थ

  • @ashwinibarge0864
    @ashwinibarge0864 Před rokem +6

    🙏🌻🌺ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः॥🌺🌻🙏

  • @shamaldesai6466
    @shamaldesai6466 Před rokem +2

    ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @jyotsnamogre4388
      @jyotsnamogre4388 Před rokem

      अतिशय शांत शुद्ध धीरगंभीर स्वरोच्चारण व त्यासवे लिखीत स्वरूपही अतिशय प्रसन्न वाटत श्रीविष्णूसहस्त्रनाम .पुरूषोत्तम मासात ह्यामुळे म्हणता ही येत.फारच आवड उत्पन्न होते रोज म्हणतांना.नमस्कार तुम्हांला बुवा.🙏🚩

  • @sushilasonawane2867
    @sushilasonawane2867 Před rokem +1

    ॐनमो भगवते वासुदेवाय

  • @rishabhgore376
    @rishabhgore376 Před 26 dny

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏

  • @maheshamlekar3584
    @maheshamlekar3584 Před rokem +4

    अत्यंत स्पष्ट उच्चार व प्रासादिक वाणी. तुमच्या मुळे च स्तोत्राची गोडी लागली. मन:पूर्वक धन्यवाद. 🙏

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 Před 4 lety +23

    नमस्कार
    प्रथम हा नवीन उपक्रम सुरू केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. श्री. भागवत ,मनाचे श्लोक मारूती स्तोत्र सर्वच भावपूर्ण पण श्री विष्णू सहस्रनामाने मिळालेला आनंद व समाधान शब्दांत सांगता येणार नाहीं , आत्ता पर्यंत मी पाठकरण्यासाठी खूप ठिकाणी श्री विष्णू सहस्रनाम शोधत होते पण कुठेच मनासारखे मिळाले नाही पण तुम्ही पठण केलेलं ऐकलं आणि शोध थांबला
    आवाज सुस्पष्ट शांत तरीही गंभीर ऐकतच रहावं .आपण पुस्तकात बघून म्हणायला लागलो तर उच्चार असे तुमच्या सारखे येत नाही .गुरुजींकडून संथा मिळाल्याचा आनंद झाला खुप खुप धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Před rokem +1

  • @chinmayilimaye455
    @chinmayilimaye455 Před 4 lety +23

    अतिशय शुद्ध उच्चार त्यामुळे समजून घ्यायला व पाठ करायला सोपे जाईल, आपले खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
    आपण you tube चॅनेल आपण सुरू केल्यामुळे फार आनंद झाला 🙏🏻

    • @arunmore4980
      @arunmore4980 Před 3 lety +4

      अप्रतिम स्पष्ट उच्चार व संथ गतीत म्हटलेल हे स्तोत्र नवीन लोकांना पाठांतर करायला सोप झालं आहे धन्यवाद गुरुजी

    • @vijaydeshpande6361
      @vijaydeshpande6361 Před 3 měsíci +1

      Good

  • @medhahardikar3451
    @medhahardikar3451 Před 2 měsíci

    ओम नमः भगवते वासुदेवाय नमस्कार

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Před 9 měsíci

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @vaidehinaigaonkar3979
    @vaidehinaigaonkar3979 Před 2 lety +1

    श्रवणीय मधुर वाणी नमस्कार बुवा

  • @ashwinithite5222
    @ashwinithite5222 Před 11 měsíci

    ओम् नमो भगवते वासुदेवाय

  • @shreedhar.kangale1780
    @shreedhar.kangale1780 Před měsícem

    🙏🏻🌹

  • @pradeepupadhye176
    @pradeepupadhye176 Před 5 měsíci

    ओंम नमो भगवते वासुदेवाय 🙏 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 🙏

  • @kisan101
    @kisan101 Před 3 lety +4

    Shri.Makarand Buva. Saprem namaskar. Khup chhan vatate.Dhanyawad

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 Před 4 měsíci

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🏻

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 Před rokem +3

    रोज आपल्या आवाजात
    श्री vishnusahasranam stotra
    ऐकल्यावर दिवस सुरू...ओम namo bhagvate Vasudevay

  • @ninadjoshi9064
    @ninadjoshi9064 Před 5 měsíci +1

    🎉

  • @shrutipadhye5475
    @shrutipadhye5475 Před rokem +1

    खूप छान व अतिशय स्पष्ट उच्चार आहेत.ऐकून एकदम छान व प्रसन्न वाटते.

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před 19 dny

    मंगलप्रभात 🙏🏻

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 Před 9 měsíci

    ॐ नमो भगवते वासुदेवाय्👏👏👏🌸🏵️🪷

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Před rokem +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय!🙏

  • @sundarabaiboysgirlsparatwa5989

    ॐ नमो भगवते वासुदेवाय .🌹🌹🙏🙏

  • @abhijitkhatu8933
    @abhijitkhatu8933 Před 2 lety +2

    खुपच सुंदर, अभूत अनुभव. फाक्‍ता श्‍लोकांच्‍या पार्श्‍वभूमीला जी ग्राफिटी टाकली आहे त्‍या मुळे शोल्‍क वाचण्‍याला थोडा कठिण जाते. जय जय रघुवीर समर्थ

  • @anilkulkarni4588
    @anilkulkarni4588 Před 3 lety +16

    खूप च स्पष्ट संस्कृत शब्द उच्चारण .. त्यामुळे भावपूर्ण व आल्हाददायक श्रवण भक्ती घडते य ...💐💐

  • @rameshshinde6813
    @rameshshinde6813 Před 4 lety +5

    स्तुत्य उपक्रम llजय जय रघुवीर समर्थ ll

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 Před rokem +6

    तुमच्या मुळे मी विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकते आहे. मी बऱ्याच वेळेला लावते आणि ऐकते. खूप खूप धन्यवाद .मनापासून नमस्कार करते 🙏🌹🙏

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před rokem

    मंगलप्रभात 🙏

  • @prabhavasant3908
    @prabhavasant3908 Před měsícem +1

    खूप सुंदर गुरुजी मस्तच

  • @manasichandorkar4734
    @manasichandorkar4734 Před 4 lety +4

    खुप छान 🙏🌹

  • @prajaktadaptardar3313
    @prajaktadaptardar3313 Před 4 lety +15

    खूप खूप धन्यवाद
    तुमच्यामुळे मी विष्णू सहस्रनाम म्हणू शकले, अतिशय स्पष्ट उच्चार आणि शांत आवाज आहे तुमचा, खूपच सुंदर, पुरूष सूक्त आणि पांडुरंग अष्टक पण ऐकायला आवडेल तुमच्या आवाजात

    • @hemlataamrutkar5394
      @hemlataamrutkar5394 Před rokem

      खूप छान शांततेत छान म्हटले आहे घाई नाही

    • @Deshmukh84
      @Deshmukh84 Před 11 měsíci

      Same

  • @rupalimujumdar2631
    @rupalimujumdar2631 Před 3 lety +7

    धन्यवाद बुआ......आपणास खुप खुप नमस्कार.......तुमचे खुप आभार....नुसतेच म्हणणे पेक्षा आपल्या सारख्या अधिकारी व्यक्ती कडून ऐकण्याचा पाठ करण्याचे फल निश्चितच खुप मोठे आहे बुआ.....तुम्हाला खुप धन्यवाद आम्हाला ह्याचा फुकट लाभ झाला.....🙏🙏🙏🙏

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před 6 měsíci

    मंगलप्रभात 🌹

  • @vyankteshnandkishorparab1364

    Dhanaya vad hae Vishnu sahastranam share karyna sathi aamhi sagle roj aaikto and thanks for sharing this video

  • @medhabarve1477
    @medhabarve1477 Před 4 lety +5

    ॐ नमो भगवते वासुदेवाय |🙏🌹🌿🙏
    धन्यवाद बुवा 🙏🙏

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před 10 měsíci

    मंगलप्रभात🎉

  • @PriyasKitchen_
    @PriyasKitchen_ Před 3 lety +7

    Apratim🙏

  • @sadhnadeodhar9199
    @sadhnadeodhar9199 Před rokem +5

    अतिशय सुंदर , मधुर , व सुश्राव्य आवाज आहे

  • @manishabhandari1730
    @manishabhandari1730 Před 3 lety +2

    खूप छान म्हणता 👌👌👌🌹🌹🌹

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 Před 11 měsíci

    मंगलप्रभात..

  • @pratimachiplunkarsapte9419
    @pratimachiplunkarsapte9419 Před 10 měsíci +1

    सुस्पष्ट.उच्चारण अत्यंत शांत आणि मूळ स्वरांमागील ओम चे हमिंग खूपच प्रसन्न. वाटते. धन्यवाद रामदासी बुवा🙏🙏

  • @mohanshastrijaltare
    @mohanshastrijaltare Před 3 lety +1

    उत्तम पाठ. स्पष्ट उच्चारण व शांतपणे केल्याने हा पाठ ऐकून पुर्ण समाधान होते.

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 Před 3 lety +4

    नमस्कार श्रीराम समर्थ.
    खुप सुंदर,स्पष्ट उच्चार.अतिशय गोड वाणी.

  • @poonamdeshmukh7801
    @poonamdeshmukh7801 Před 3 lety +1

    खूप सुंदर, उच्चार एकदम खणखणीत

  • @sharaddeshmukh243
    @sharaddeshmukh243 Před rokem

    खुप छान जय रघुवीर समर्थ ,‌

  • @diptimangiraj2220
    @diptimangiraj2220 Před 2 lety +1

    🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ! पाठांतरासाठी खूप छान.. खूप स्पष्ट उच्चार आहेत .

  • @shraddhadighe2665
    @shraddhadighe2665 Před 4 lety +5

    Bua khup chan upakram dhanyawad 🙏

    • @ulkatendulkar792
      @ulkatendulkar792 Před 3 lety +1

      आपल्या आवाजात हे स्तोत्र ऐकण्याची इच्छा झाली अन अचानक स्तोत्र पुढे आलं, शब्दातीत आनंद,

  • @arunadeshpande102
    @arunadeshpande102 Před rokem

    नमस्कार खुप छान जय रघुवीर समर्थ

  • @yaminitilak213
    @yaminitilak213 Před 4 lety +7

    बुवा विनम्र अभिवादन...सहस्त्रनाम खूप खूप छान. नातवंडांना खूप आवडायला लागलं..रोज ऐकून पाठ करायला घ्यायचे ठरवले आहे 🙏🙏🙏

  • @mangalakulkarni4732
    @mangalakulkarni4732 Před 4 měsíci

    आपले विष्णू सहस्र नाम रोज श्रावण करते छान वाटते श्रीराम

  • @sushamasuru4696
    @sushamasuru4696 Před 3 lety +4

    I got satisfaction by lisaning Vishnusahastranam

  • @sanjeevaneedeshpande3939
    @sanjeevaneedeshpande3939 Před 5 měsíci

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay3691 Před 2 lety

    पाठांतर साठी फार च उपय़ोग झाला धन्यवाद 🌹🌹🙏🙏👌👌👌 धन्यवाद

  • @sadanandgosavi5912
    @sadanandgosavi5912 Před 4 lety +5

    Buvancha avaj chan ahe👌👌🙏🙏🙏

  • @pratimachiplunkarsapte9419

    अधिक. महिन्यापासून रोज तुळशी जवळ. दिवा लावून आपले स्तोत्र 3वेळा ऐकते खूपच समाधान वाटते.

  • @alpanabengali3182
    @alpanabengali3182 Před 9 měsíci

    Khoopch Chan vishushatrnam spast उच्चार त्यामुळे चांगले वाटते मे मी रोज तुमचे स्तोस्त्र म्हणते मनाला प्रसन्न वाटते

  • @janhaviramchandrajoshi901

    Jai jai raghuvir samrth 🙏🙏

  • @sheetaldeshpande8795
    @sheetaldeshpande8795 Před měsícem

    खूप प्रसन्न वाटत., dhanyawad , जय श्रीराम❤

  • @ujwaladhadphale8929
    @ujwaladhadphale8929 Před 3 lety +2

    🌹जय जय रघुवीर समर्थ🌹

  • @pratibhatarabadkar773

    मी रोज तुमच्या विष्णू सहस्त्रनामाबरोबर म्हणते.अतिशय सुस्पष्ट उच्चार आहेत.

  • @supriyakulkarni3375
    @supriyakulkarni3375 Před 2 lety +1

    Namaskar aapan mant aslele vishnu sahasranamam apratim aahe gurucharitra pan khupch suder sangat aahat aapan parat namaskar & dhanyvad.

  • @Myswamiji-Nrj
    @Myswamiji-Nrj Před 4 lety +27

    अतिशय सुंदर उपक्रम यातून हिंदू धर्म उभा राहीन अशी तीव्र आशा आहे

  • @shraddhabhide4395
    @shraddhabhide4395 Před rokem

    घरातले वातावरण खूप उत्साही आणि प्रसन्न राहते.रोज सकाळी आम्ही ऐकत असतो.

  • @ujwaladhadphale8929
    @ujwaladhadphale8929 Před 3 lety +3

    Bua Tumchya mule amhi vishnu shahastranam shiklo khup khup dhanyawad...Jay Jay Raghuveer Samarth🙏🙏

    • @vidyagumaste185
      @vidyagumaste185 Před 3 lety

      खरेच मी सुध्दा 🙏🙏🙏🙏

  • @pallavivartak1943
    @pallavivartak1943 Před 3 lety +9

    Ur.voice.is.nice...Good.for.listening

  • @user-um7zt9ty4h
    @user-um7zt9ty4h Před rokem

    ओम नमो भगवते वासूदेवाय तुमच्या मुळे मी विष्णूसहस्रनाम म्हणू शकत आहे.

  • @user-ep8kc1bu2v
    @user-ep8kc1bu2v Před rokem

    धन्यवाद महाराज खूप च सुंदर

  • @snehalpurandare523
    @snehalpurandare523 Před 2 lety +5

    श्रीरामहृदयपठण आपल्या आवाजातील असेल तर हवे आहे .
    श्रीसदगुरूब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर यांचे जन्मोत्सव च्या सेवेत हे पठण मला उद्या मी व सर्वांकडून करवुन घ्यायचे आहे .
    कृपया पाठवावे. 🙏

    • @vaishaliphatak8296
      @vaishaliphatak8296 Před rokem

      बुवांना सा.न.आपल्या आवाजात श्री वि.स.स्तोत्र ऐकायला छानच वाटते.आणि आपली कीर्तने खास करुन श्री.संत वेणाबाईंचे व्याख्यान ऐकायला खुप छान वाटले.

  • @vrushaliarekar6271
    @vrushaliarekar6271 Před 10 měsíci

    Jay Jay raghuveer samarth
    Khupach chhaan vatate.
    Hya mule shree vishnusahasra namacha paath hotoy. Manahpurvak
    Pranaam

  • @manasikulkarni9510
    @manasikulkarni9510 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर आहे

  • @shankargadgil6400
    @shankargadgil6400 Před 8 měsíci

    खूप छान ऐकून बरं वाटलं

  • @its__bhargavi___3957
    @its__bhargavi___3957 Před 3 lety +2

    Namaskar buva Vishnu sahastra namavali atishay sundar avaj she Andi spast aikun mala khup bare vatate me roj sakali aikte om chya ucharane gharat prasann vatate🙏🙏👌💐

  • @archanadanke967
    @archanadanke967 Před 2 lety +1

    🙏🏻🙏🏻 खूप धन्यवाद बुवा.. जय जय रघुवीर समर्थ

  • @ashokkanade2156
    @ashokkanade2156 Před 3 lety +1

    श्रवणीय ! ऐकत रहावे असे वाटते ! श्रीराम समर्थ 👃👃

  • @prajaktabuwa4640
    @prajaktabuwa4640 Před 4 měsíci

    खूप छान😊😊

  • @ranganathmahajan7545
    @ranganathmahajan7545 Před 3 lety +2

    ओम नमो व्यंकटेशाय,🙏🌻🌺

  • @latachate77
    @latachate77 Před rokem

    खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला ऐकायला मिळते

  • @sangeetatamhankar3491
    @sangeetatamhankar3491 Před 3 lety +1

    खूप श्रवणीय आहे.
    मन शांत होते.

  • @vidyagumaste185
    @vidyagumaste185 Před 3 lety +1

    केवळ अप्रतीम 🙏🙏

  • @pratibhashah5780
    @pratibhashah5780 Před rokem

    सुस्पष्ट उच्चार मनःशांती मिळते धन्यवाद

  • @netrajawalkar
    @netrajawalkar Před 2 lety

    👌🙏🙏खरचं फारच छान स्तोत्र म्हणाले 👌🙏🙏

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 Před 3 lety +3

    Mangalam Bhagwan Vishnu Mangalam Garuddhwaja Mangalam Pundarikaksha Mangalay Tano Hari Jay VishnuNarayan LaxmiNarayan BadriNarayan Namah

  • @shilpakulkarni3605
    @shilpakulkarni3605 Před 3 lety +3

    शुध्द स्पष्ट खणखणीत गोड आवाज लयबध्द गायन.आम्ही सर्व आपल्या या गायना सहा म्हणत आहोत आणि पाठांतर करून असेह म्हणता यावे याचा प्रयत्न करीत आहोत.भगवंताची कृपा व्हावी आणि आपला आशीर्वाद यामुळे म्हणता यावे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना.

  • @ashwinithite5222
    @ashwinithite5222 Před 3 lety +2

    बुवा नमस्कार
    आपण म्हटलेले विष्णू सहस्र नाम ऐकायला अत्यंत छान सुश्राव्य तसेच अत्यंत शांत वाटते.खरोखर आत्मिक शांती मिळते पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतेइतके सुंदर व स्पष्ट म्हणता आपण नमस्कार.

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 Před 3 lety +25

    खूपच स्पष्ट उच्चार असल्याने आणि आवाजात माधुर्य असल्याने ऐकायला छान वाटते आहे 👌🙏🙏🙏

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 Před 4 lety +46

    शिव महिन्म चाही व्हिडीओ करा. आपले उच्चार स्पष्ट असल्याने शिकण्यास सोपे जाते. ही नम्र विनंती..🙏🙏🚩🚩

    • @pratibhanaware3698
      @pratibhanaware3698 Před 3 lety +7

      शिव महिन्म मलाही शिकायला आवडेल.व विष्णू सहस्त्रनाम छानच. पाठ आहे त्यामुळे पोथी घेऊन बसाव लागत नाही.काम करता करता म्हणता येत पुन्हा एकदा धन्यवाद

    • @amresharekar1854
      @amresharekar1854 Před 3 lety +2

      Nikki prayatna Karen..

    • @Sunita-ob5ot
      @Sunita-ob5ot Před 11 měsíci

      ​@@pratibhanaware3698😊ओोझंॉूएऐै 18:25 ू😮ळसन्😅मंबं
      वतन
      छंछंछंऐए

    • @Sunita-ob5ot
      @Sunita-ob5ot Před 11 měsíci

      ललधवररमभबफडगीऊ😅ओऔऐऊइखघझंदणबबसरव😊😊

    • @Sujata_Thakoor
      @Sujata_Thakoor Před 10 měsíci

      Hi

  • @alkadeshpande3228
    @alkadeshpande3228 Před 11 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @alkadeshpande3228
    @alkadeshpande3228 Před 10 měsíci

    खूप छान एकदम सोप होत म्हणायला

  • @manishabhandari1730
    @manishabhandari1730 Před 3 lety +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @MrBalashish
    @MrBalashish Před 4 lety +5

    अतिशय सुंदर, स्पष्ट उच्चार असल्याने माझ्यासारख्या सर्व सामान्य व्यक्तीला ज्यास संस्कृतचे ज्ञान नाही अशा माणसाला आपले हे सुस्पष्ट उच्चार ऐकून आणि आपल्या सोबत म्हटल्यामुळे संस्कृत शब्दांचे उच्चार व्यवस्थित जमायला लागले आहेत. त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद. आपण स्वतः हे युट्युब चॅनल सुरू करून माझ्यासारख्या आपल्या चाहत्यांसाठी एक उत्तम पर्वणी उपलब्ध करून दिलीत.

  • @ashwinijeurkar9962
    @ashwinijeurkar9962 Před rokem +1

    खूप छान वाटते

    • @ashwinijeurkar9962
      @ashwinijeurkar9962 Před rokem

      मी अश्विनी जेऊरकर छान वाटते ऐकून छान वाटते❤नमस्कार

  • @shubhadagurav176
    @shubhadagurav176 Před 4 lety +6

    Aiktana khup chhan aani shant vatte. Swatache uchhar sudharun gheta yetil. Dhanyvaad

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222 Před 26 dny

    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।