😂😂नंदुरबारचा संरक्षक- इखलास खान ।😂😂 संताजींच्या पराक्रमाचा एक मजेदार किस्सा ।😂😂

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    ही सरसेनापती मामलकत मदार संताजीराजे घोरपडे यांच्या पराक्रमाची, गनिमी काव्याची एक मजेदार कहाणी आहे. दुर्गमहर्षी आणि सह्याद्रीपुत्र कै. श्री. प्रमोद मांडे सरांनी केलेल्या संशोधनावर आधारित हि कहाणी आहे.
    #drvijaykolpemarathisantaji #santajighorpadehistory #drvijaykolpesantaji #Santajighorpade #vijaykolpesantaji #vijaykolpe
    नंदुरबारचा संरक्षक- इखलास खान । संताजींच्या पराक्रमाचा एक मजेदार किस्सा ।
    संताजीच्या पुस्तकाची लिंक- संताजी- काका विधाते amzn.to/3krSGMv
    सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार amzn.to/37NAGXI
    मुख्य संदर्भ: 1. संताजी- काका विधाते amzn.to/3krSGMv
    2. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार amzn.to/37NAGXI
    3. shodhganga.infl...
    4. shodhganga.inf...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
    संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...

Komentáře • 48

  • @santosh22777
    @santosh22777 Před 3 lety +7

    माझ्या नंदुरबार चा हा इतिहास लिहिणारे मा. प्रमोद मांडे व सादरकर्ते कोळपे साहेब आपले खुप खुप आभार!
    जय संताजी
    जय शिवराय

  • @dramitgirase8101
    @dramitgirase8101 Před 3 lety +14

    सरसेनापती संताजी घोरपडेंची पूर्ण जडण घडण शिवाजी महाराजांच्या तालमीतच झाली होती...शिवाजी महाराजांच्या वेळा पासूनच संताजी एक साधारण सैनिक म्हणून इमाने इतबारे स्वराज्याची सेवा करत होते...त्यांनी कमी वयापासूनच शिवाजी महाराजांची युद्धनीती,गनिमीकावा पूर्णता अंगात भिनवला होता....आणि स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींच्या निधनानंतर ही स्वराज्याची ज्योत अखंड तेवत ठेवली...नुसते स्वराज्य वाचवले नाही तर....वाढवले देखील....एवढे पराक्रमी संताजी पण कधी त्यांचे इमान ढळले नाही...शेवट पर्यंत स्वराज्याच्या छत्रपतींशी एकनिष्ठ राहिले...धन्या धन्य ती माणसे ज्यांनी स्वाभिमानाची ज्योत प्रत्यक मराठी माणसात पेटवली आणि बिना छत्रपति शिवाय पण हा महाराष्ट्र परकीयांशी लढत राहिला.

  • @vinayaksawant8012
    @vinayaksawant8012 Před 2 lety +1

    V nice

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 Před rokem +1

    Jai shree Ram

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 Před 3 lety +6

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार शिवाजी महाराज की जय

  • @JAYSH333
    @JAYSH333 Před 3 lety +6

    जय संताजीबाबा 🚩🚩🚩🙏

  • @kadamkrushna5802
    @kadamkrushna5802 Před 3 lety +1

    mast Sangta tumhi saheb jay shivray

  • @maurisatav3077
    @maurisatav3077 Před 2 lety +1

    जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय धर्मवीर छत्रपती संभाजी राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vikrantchavan5558
    @vikrantchavan5558 Před 3 lety +3

    मदारी मामलदार संताजीचा यलगार 🙏

  • @rushikeshchougule707
    @rushikeshchougule707 Před 2 lety +2

    Swarajyataranhar santajiraje ghorpade

  • @riteshsaste7091
    @riteshsaste7091 Před 3 lety +5

    ठगास महाठग...😂😂😂

  • @krishnajoshi6652
    @krishnajoshi6652 Před 3 lety +1

    खुपच छान

  • @udaygujar5060
    @udaygujar5060 Před 3 lety +2

    Jay bhawani Jay shivaji

  • @kolhapuri9696
    @kolhapuri9696 Před 2 lety +1

    Proud to be a Ghorpade 🙏🙏 jay shivaji jay bhavani 🚩🚩🚩

  • @vishnugawali2969
    @vishnugawali2969 Před 3 lety +1

    जय संताजी 🚩🚩🚩

  • @sarangbansule1877
    @sarangbansule1877 Před 3 lety +1

    Jai Shivrai

  • @shreekulkarni4126
    @shreekulkarni4126 Před 3 lety +7

    Mza ek central government Cha officer Jo Andhra madhla ahe to shivjayanti chya divashi office madhe mla bolla ki raje maratha samajache ahet...to tyancha festival ahe .... tu tar Brahman ahe tu tar tyana idol manat nashil........
    Mi maza rag awarla Ani tyala 1 tasat Maharashtra Ani Maharaj ase samjawle ki to shevti sorry mhanun gela mla ......hya Andhra , Tamil, Ani southern lokanchi maharajan baddal hi mentality ka ahe kalat nahi

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 Před 2 lety +1

    पठान मुघल असेच बेवकुफ होते 😂😂😂

  • @_siddhesh_vadekar_8993
    @_siddhesh_vadekar_8993 Před 3 lety +5

    जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩

  • @kolhapuri9696
    @kolhapuri9696 Před 2 lety +3

    Yat dislike karnya sarkh kay ahe..... Kalat nahiy..... 🤔🤔 mughal tr nastil na te??

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 Před 3 lety +1

    जय शिवराय🙏🙏

  • @vikrantchavan5558
    @vikrantchavan5558 Před 3 lety +1

    Very nice 👍

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 Před 3 lety +1

    Senapati Santaji Ghorpade .....

  • @rahulchavhan2102
    @rahulchavhan2102 Před 3 lety +2

    मिपन्न नंदुरबार चा 🙏❤️ आहे

    • @vishnugawali2969
      @vishnugawali2969 Před 3 lety +2

      मी पण आहे सोनी विहरी जवळ नंदुरबार

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Před 3 lety +2

    🚩🙏

  • @manoharsawant5423
    @manoharsawant5423 Před 3 lety +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @mavlaswarajyacha878
    @mavlaswarajyacha878 Před 3 lety +4

    जय शिवराय ..

  • @jeevanshinde898
    @jeevanshinde898 Před 3 lety +1

    🚩🚩🙏

  • @nitinshinde8030
    @nitinshinde8030 Před rokem +1

    aaplya video madhe chatrapatinchi ji rajmudra daakhavali aahe tya sandarbhaat pravin Bhosale sir yaancha video pahaava

  • @suryakantayarekar6057
    @suryakantayarekar6057 Před 3 lety +2

    Sir. Tumi khup changli mahiti sangata...good luck

  • @shambho3
    @shambho3 Před 3 lety

    😂😂😂👌👌👌

  • @mukundwagh4597
    @mukundwagh4597 Před 3 lety +1

    😂😂😁

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 Před 3 lety +2

    😂😂😂

  • @NarutoNamikaze-nz2pj
    @NarutoNamikaze-nz2pj Před 3 lety +2

    Bajiprabhu swarajyat kase ale to video banvava

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před 3 lety +1

      Ahe aplya channelvar agodarach

    • @NarutoNamikaze-nz2pj
      @NarutoNamikaze-nz2pj Před 3 lety +1

      Ho aplyach channel var baghitlay ... Bandal Yanni Chatrapatinchya patravyavaharacha anadar kela Ani mg swatah maharaj chalun gele ani bajiprabhunche man parivartan kele .. pan video chi link milat nahiy khup video alyamule!

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Před 3 lety +2

      मृत्यूलाही रोखून धरणारा बाजीप्रभू । घोडखिंड झाली पावन | ऐतिहासिक कथा | Bajiprabhu Deshpande | czcams.com/video/beVhsHchgEM/video.html

    • @NarutoNamikaze-nz2pj
      @NarutoNamikaze-nz2pj Před 3 lety

      @@DrVijayKolpesMarathiChannel Sir hi tar pavankhindichi link ahe bandal Ani chhatrapatinchya mavlyanmadhil video chi link havi ahe... Jyamadhe bajiprabhu mahrajanchya virudh ladale Ani nanter maharajansamor talvar thevli

  • @sunilgangarde9769
    @sunilgangarde9769 Před 3 lety +2

    मुगल dislikes करत आहेत

  • @rampatne4794
    @rampatne4794 Před 3 lety +1

    Are

  • @swatipatil6268
    @swatipatil6268 Před 3 lety +1

    l

  • @ajaymagar1087
    @ajaymagar1087 Před 3 lety +1

    औरंगजेब आणि अफजलखान या दोघांच्या मधला संघर्ष व एक मेका बदलाचा कडू पण याची माहिती असेल तर ती माहिती सांगावी

  • @dileepnewaskar6352
    @dileepnewaskar6352 Před měsícem

    ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
    SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
    buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
    ✌final 👊
    👆iss message ka 24x7 prachaar prasaar kare & BJP RSS SHIV-SENA k logo ko unke ghar/office ja k baar baar bataaye plz 🙏

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 Před 3 lety +2

    Very nice 👍👍👍