गुहेत राहणारं १५ लोकांचं कुटुंब।रानुबाई माता मंदिर।जि.प.प्राथमिक शाळा।फोपसंडी।अकोले।अहमदनगर।

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • Follow me on
    Facebook - / swapn44
    Instagram - / swap_neel_k44
    लाइक शेर सब्स्क्राइब करा 🙏🏻😇
    #sskvlogs #phopsandi #akole

Komentáře • 187

  • @vaishalibhangare2656
    @vaishalibhangare2656 Před 10 měsíci +8

    आदीवासी संस्कृती सुंदरच आहे माणसांनी माणुसकीजपली आहे
    शिक्षकांना मनापासून सलाम💐💐
    विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल आहे

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před 10 měsíci +1

      धन्यवाद 🙏🏻

  • @rohinibedre4745
    @rohinibedre4745 Před rokem +15

    Proud of you all....मी पण एक शिक्षिका आहे.सर्व पाहून डोळे तृप्त झाले. एक आदर्श गाव पाहिले.....सर्व अनुकूल वातावरण असून अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुरळीत होत नाही. मग या, फोफसंडी गावातील जे आदर्श विद्यार्थी आहेत. त्यांचा मला खरंच अभिमान वाटला.🙏तुम्ही खूप मोठे झाले पाहिजे.🙏

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8

    खूप खूप अभिमान आहे गूरुजि आपण एवढ्या .
    दूरगम भागा मध्ये मूलांना शिक्षण देता आहे कोठि कोठि प्रणाम आपणास.

  • @user-px6eb1jw5r
    @user-px6eb1jw5r Před 3 měsíci +5

    या काळा मध्ये जेवढे पण विदयार्थी जिल्हा परिषद
    मध्ये शाळा शिकतात ते टाप लेववला आहेत
    आणी English मेडीयम चे विदयार्थी फक्त वाटसप वर चॅट करण्यासाठी आहेत खर तर हे सगळया ईगलीश मेडीयम बद केल्या पाहीजे फक्त फक्त जिल्हा परिषद शाळा आसलया पाहीजे सलाम सर तुमाला.

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l Před měsícem +1

    सरांचं मनपूर्वक अभिनंदन शाळा खुप छान सजवली याबददल

  • @hirachandmhatre2379
    @hirachandmhatre2379 Před rokem +2

    Proud of all techer ❤ & all studant god bless you

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 Před rokem +31

    आपले अभिनंदन🎉🎊🎉🎊 डोगर दऱ्यांमधून गुहेत कपारीत राहणाऱ्या लोकांचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वास्तव जीवनाचे खडतर दर्शन घडविले भरपूर प्रमाणात मेहनत घेतली आपण 👍👍आपल्या या सुंदर समाजोपयोगी कामास भरभरून कौतुक शुभेच्छा👍 अभिनंदन🎉🎊🎉🎊 👍🌾🌾🙏सुंदर😍💓

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před rokem +1

      धन्यवाद दादा ♥️🙏🏻

    • @Mirabai-sg3df
      @Mirabai-sg3df Před 4 měsíci

      N v😂SSKVLOGS m8go70😅McGo0vern 😅😅😊😊😊q

  • @Katare_namod
    @Katare_namod Před měsícem +1

    शाळा छान 🙏

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l Před měsícem +1

    शाळा खुप छान आहे गाव पण छान आहे ते चिल्ले पिल्ले पण खुप छान आहे गावाला भेट दयायला आम्ही सगळे नक्की येऊ

  • @shammarkande3044
    @shammarkande3044 Před rokem +6

    वावो अशा निसर्गरम्य वातावरणात आपल्या राज्यात कुटुंबासह अजुनही एकांतात लोक बिनधास्त राहतात हे १ आश्चर्य

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 Před rokem +4

    फारच छान माहितपूर्ण माहिती दाखवली आपण
    एकदम भारी शाळा ,
    आणि पहिल्यांदाच गुफेत राहणारी
    आपलीच माणसे पण दाखवलीय,,

    • @ashokpatekar21
      @ashokpatekar21 Před rokem

      अहो मी पण आपल्याच नगर जिल्ह्यातील च आहे
      फक्त तालुका वेगळा आहे
      श्रीरामपूर
      तसा मी 2001 मध्ये कोतुळ आणि ब्राह्मणवाडा ह्या ठिकाणी बऱ्याचशा वेळा आलेलो आहे, ब्राह्मणवाडा

  • @rajendrapangavhane6739
    @rajendrapangavhane6739 Před rokem +7

    सर्व गुरुवर्य गावकरी आणि विद्यार्थी यांना मनापासून सलाम जयहिंद

  • @sandipghule735
    @sandipghule735 Před měsícem +1

    अप्रतिम... भावा.. 🙏🙏 तेथील शिक्षकांचे खूप खूप आभार... आणि खूप अभिनंदन...

  • @Shilpa0308
    @Shilpa0308 Před 2 měsíci +1

    Very nice....loved ur video❤❤cute anchoring❤❤

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce Před 2 měsíci +1

    इतकी मेहनत करून महाराष्ट्रासह सर्व भारतीयांना आपल्या परिसराची माहिती दिली आहे या बद्दल आपले कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे ❤

  • @apurva...2628
    @apurva...2628 Před 25 dny +1

    Hya lokaina dhoka. Asu sakto sarkarne hyakde laksh deyla. Ch pahije. Thank you so much tumhi tyanchi saty paristhiti dakhvli

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 Před rokem +4

    शाळा, जबरदस्त 👌🙏

  • @RavindraPatil-pd9lv
    @RavindraPatil-pd9lv Před rokem +4

    खरच गुरुजींचे कार्य फारच मोलाचे आहे

  • @santoshkumarhattarki8431

    GREAT VEDIO, TEACHER, CAVE HOUSE, NATURE.

  • @latakharade6767
    @latakharade6767 Před rokem +4

    शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.आपल्या गावापासून आणि कुटुंबापासून लांब राहून अध्यापनाचे पवित्र कार्य करणे सोपे नाही.तुम्हालाही एवढा छान व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před rokem

      धन्यवाद 🙏🏻

  • @bankarsatish1182
    @bankarsatish1182 Před rokem +4

    या सरांचा खुप अभिमान वाटला, हॅट्स ऑफ

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l Před měsícem

    सर्व शिक्षकाना कोटी कोटी प्रणाम

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 Před rokem +4

    धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला असा छान निसर्गाने नटलेला गाव पहायला मिळाला 🙏🏼

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 Před rokem +2

    मित्रा, धन्यवाद इतक्या सुन्दर व्हिडिओबद्धल.

  • @roshanjogle4455
    @roshanjogle4455 Před rokem +2

    🙏🚩!! राम कृष्ण हरी माऊली !! 🙏🚩

  • @bankarsatish1182
    @bankarsatish1182 Před rokem +3

    आमदार साहेबांच्या कार्याला सलाम

  • @vilaspundle4766
    @vilaspundle4766 Před rokem +3

    शिक्षकांचे काम उत्तम प्रकारचे आहे जय गुरूदेव!

  • @user-px6eb1jw5r
    @user-px6eb1jw5r Před 3 měsíci +1

    सर तुमाला पण सलाम आणि गावकरी मंडळी ला पण सलाम

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před 3 měsíci

      धन्यवाद ❤️

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 Před rokem +2

    निसर्ग छान आहे कपारीत राहणारे लोक खूप धाडसी आहेत हे निसर्ग आणि तेथे असलेले डोंगर खुप छान आहे

  • @pubgfreecontent6478
    @pubgfreecontent6478 Před rokem +2

    Khupach chhan dada
    Sir pn khup changal kam krtay
    Love akole ❤️

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk Před 2 měsíci +1

    We proude of all teachers. .ok

  • @rajendrapangavhane6739
    @rajendrapangavhane6739 Před rokem +3

    नक्कीच या आदर्श सुंदर निसर्गरम्य गावाला मी भेट देणार I love fofsandi ☺️👌👌

  • @alkakadam5924
    @alkakadam5924 Před 3 měsíci +1

    Sunder aahe ye gaon aamhi pahile aahe .

  • @dattushirsat2571
    @dattushirsat2571 Před rokem +2

    खुप।छान मित्रा शाळा आणी शिक्शा प्रनाली दाखली
    त्या बंद्दल खुपखुप आभार

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před rokem

      धन्यवाद दादा 🙏🏻

  • @rakeshpatil1000
    @rakeshpatil1000 Před rokem +2

    खूप छान आहे गाव आणि गावातील लोक

  • @sanjaybendre2769
    @sanjaybendre2769 Před rokem +2

    वा वा

  • @kisanshinde2778
    @kisanshinde2778 Před rokem +2

    खूपच छान फोपसंडी गाव पहायला मिळाले. आता नक्कीच एकदा पहायला येण्याची खूपच दिवसांची इच्छा पूर्ण होईल भाऊ धन्यवाद.

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před rokem

      Ty dada nakki bhet dyaa ekda 🙏🏻

  • @sambhajipatil9651
    @sambhajipatil9651 Před rokem +5

    पाथर्डीच्या पूर्ण शिक्षकांना सलाम

  • @sandipchaudhari4167
    @sandipchaudhari4167 Před rokem +1

    Congratulations...🎉🎉SSK Vlogs.

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l Před měsícem +1

    ह्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला पाहिजे

  • @kondibachavan5429
    @kondibachavan5429 Před rokem +2

    Teacher is hero

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před rokem

    Hats off Teacher Apratim Vedio Chan Bhari mast 👌👌👌👌👌👌👌

  • @vaishalishirsat7465
    @vaishalishirsat7465 Před rokem +2

    अश्या ह्या शाळेला sarkarani आर्थिक मदत करावी..Amhi गरिबीत शिक्षण घेतले आहे,अजून मी दोन तीन mulana tuition देऊन राजाचा उदरनिर्वाह करते.Hats off to you to display this school on चॅनल.

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před rokem +3

    ऊमाआज्जी ना सन्मान पुर्वक मानाचा मुजरा 🙏🚩

  • @sagarchormale249
    @sagarchormale249 Před rokem +2

    खूपच सुंदर video आहे
    SSK vlogs ,Great आहे तुझ काम Bhai 💐💐💐👍👍

  • @sunilghuge2218
    @sunilghuge2218 Před rokem +1

    एक नंबर भाऊ.आवडलं आपल्याला.मस्त

  • @Mangeshkakadekalakar.6696

    खूपच सुंदर असा परिसर आहे हा मी स्वतः ya ठिकाणी चालू वर्षी घेलो होतो मुकामी

  • @hardikjumledar988
    @hardikjumledar988 Před rokem +1

    lai bhari mitra mast khup bhari video kelis

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 Před rokem +1

    Khup chan. Video

  • @shashikantpadave3481
    @shashikantpadave3481 Před rokem +2

    Khup chan Ur.❤️

  • @devendrashende3141
    @devendrashende3141 Před rokem +2

    खूप सुंदर मित्रा 💐💐💐💐🙏🏻👍👍👌👌

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před rokem

      Dhanyavaad mitra 😇🙏🏻

  • @dineshpolekar2908
    @dineshpolekar2908 Před 10 měsíci +1

    भाऊ तुमचं चैनल मी आज पहिल्यांदा बघितलं खूप छान वाटलं तुमची बोलण्याची पद्धत आणि सूत्र संचालन करण्याची पद्धत खूप भारी वाटली जणू काही तुम्ही त्याचं गावाचे रहिवासी असल्या सारखे गाव वाल्यांशी वागता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही दुसऱ्या यु ट्यूबर्स सारखे फक्त ब्लॉग करत नाही तर तुम्हांला वाटले की ह्यांना मदतीची गरज आहे तर ती तुम्ही करता ह्याच्यासाठी तुम्हांला सॅल्यूट भाऊ तुमचे लाखो व्हीवर होऊ दे हीच मनापासून इच्छा

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před 10 měsíci

      खूप खूप धन्यवाद दादा मनापासून आभार ❤️🙏🏻

  • @ganesh_graphics5533
    @ganesh_graphics5533 Před 2 lety +2

    एकच नंबर व्हिडिओ आहे भाऊ

  • @PANKAJthepro
    @PANKAJthepro Před rokem +2

    Ganpati bappa morya 🙏🙏🙏

  • @kinnarshanaya4003
    @kinnarshanaya4003 Před rokem +1

    Nais vlog aamchi lahan panachi athwan aali so imoshanal

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 Před rokem +2

    खुप छान व्हिडिओ बनवला आहे भाऊ खुप पहाण्या सारखा आहे धन्यवाद 🙏🙏

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před rokem

      धन्यवाद भाऊ🙏🏻

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 Před rokem +1

    खूपच छान व्हिडिओ.

  • @vilasshanwar6960
    @vilasshanwar6960 Před rokem +2

    Khoop sunder vedio

  • @satishbale922
    @satishbale922 Před 2 lety +2

    खूप छान तुमचे खूप खूप धन्यवाद व आभार🙏

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před 2 lety

      धन्यवाद सर 🙏🏻😇

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 Před rokem +1

    बाकी विडिओ छान वाटला

  • @eknathjamghare1591
    @eknathjamghare1591 Před rokem +4

    सलाम आहे भावाने तुम्हाला

  • @varshapawar2249
    @varshapawar2249 Před rokem +1

    Khup chan bhau

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 Před rokem +1

    खूप छान

  • @nileshbhalerao4994
    @nileshbhalerao4994 Před rokem +1

    करच भाऊ लय भारी काम केले आहे,,यांना pm योजनेतून घर मिळ्यायला पाहिजे...

  • @Warikasattabazar
    @Warikasattabazar Před rokem +1

    Khup chhan ...... #miwarichauday

  • @Vijay-mk2uh
    @Vijay-mk2uh Před rokem +1

    खूप विरोधी परिस्थिती त रहाणे आणि त्यातून शिकवणे आणि शिक्षण घेणं.स्वप्नील दादा सर्वाना खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🙏🏼🙏🏼

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před rokem

      धन्यवाद दादा 🙏🏻

  • @atulpandit5900
    @atulpandit5900 Před 10 měsíci +1

    खरच सर तुमचं काम फक्त ग्रेट ❤❤❤

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před 10 měsíci

      Basss tumchya sarkya lokanmulech mala protsahan milta

  • @balasahebghule656
    @balasahebghule656 Před rokem +1

    खूप खूप छान

  • @sonalkorde5847
    @sonalkorde5847 Před rokem +2

    Khup chaan

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před rokem

      धन्यवाद 🙏🏻

  • @pushpalatathorat2846
    @pushpalatathorat2846 Před rokem +1

    सशक्त भारत आहे ,येथील विद्यार्थी.पाहून लक्षात येते.

  • @prashantkadwadkar7108
    @prashantkadwadkar7108 Před rokem +2

    Hat's off to both the teachers

  • @sanjaybhosale8562
    @sanjaybhosale8562 Před měsícem +1

    सरकाला एवढीच विनंती आहे की. या गावात विद्यार्थ्यांना घरुन शाळेत येण्यासाठी रस्त्यांची सोय करून द्यावी. जेणेकरून शाळेची विद्यार्थी संख्या वाढेल. शिक्षक विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवत आहे. शिक्षक कष्टाळू आहेत. प्रामाणिक आहेत .

  • @kiranchinche8511
    @kiranchinche8511 Před 10 měsíci +1

    मी दोन दिवस फोफसंडी येथे मुक्काम केला होता अतिशय सुंदर गाव 👍🏻

  • @unknown-xd8jc
    @unknown-xd8jc Před 2 lety +3

    छान चांगले काम करतो आहेस

  • @bantyghule1990
    @bantyghule1990 Před rokem +1

    Good Teacher in Z P school popsandi

  • @pushpalatathorat2846
    @pushpalatathorat2846 Před rokem +1

    असे शिक्षक पाहिजेत देशाला त्यांची गरज आहे.

  • @satarkar45
    @satarkar45 Před rokem +1

    गाव एवड काही खास नाही वाटलं...
    पण भाऊ तू जी त्या गावची शिक्षण व्यवस्था दाखवली तेव्हा खरच खूप भारी वाटलं... आणि सहज मनात एक विचार आला की जशी तेथील राजकारणी, वनविभाग, ग्रामपंचायत आहेत तसेच जर इतर दुर्गम भागातील खेड्या, वाड्या तील लोकांना भेटले तर खरच महाराष्ट्र खूप वेगळ्या पद्धतीने येत्या 10 वर्ष्यात देशापुढे येल ❤️🙏 आणि धन्यवाद भाऊ ह्या विडिओ साठी

  • @shailejapatil7315
    @shailejapatil7315 Před rokem +1

    खुप सुंदर व्हिडिओ आहे👌👌

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před rokem

      धन्यवाद🙏🏻

  • @surinderkumar4901
    @surinderkumar4901 Před rokem +2

    Very nice video bro

  • @learnwithangadpatil5986
    @learnwithangadpatil5986 Před 2 lety +11

    खूप खूप आभारी आहोत स्वप्निल भाऊ🙏

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před 2 lety +3

      Ty bhau 😇🙏🏻

    • @satishbiradar8539
      @satishbiradar8539 Před 2 lety +1

      खूप छान काम केलंय मित्रा👌👌👌

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před 2 lety

      @@satishbiradar8539 ty dada 🙏🏻

  • @rajendrasurve8197
    @rajendrasurve8197 Před rokem +5

    सर्व शिक्षकांचे प्रथम आभार

  • @amitambedkar4697
    @amitambedkar4697 Před 2 lety +2

    Keep it up bro...your doing well

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 Před rokem +1

    Nice video

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Před rokem

    chan video.

  • @amitambedkar4697
    @amitambedkar4697 Před 2 lety +3

    Bhari ree swapnil

  • @motivationtheanalytics

    छान आहे मित्रा

  • @govardhanbhosale6340
    @govardhanbhosale6340 Před rokem +1

    Very nice video

  • @machindrabambale8738
    @machindrabambale8738 Před 2 měsíci +1

    खुप सुंदर गाव आहे या गावात आमचं श्री वाघेश्वर कला नाट्य मंडळ गोहे खुर्द शिंगाडेवाडी धुमाळवाडी यांचा कार्यक्रम झाला आहे 2024

  • @yashghodefofsandikar
    @yashghodefofsandikar Před 2 lety +2

    छान माहिती

  • @pramodjadhav1211
    @pramodjadhav1211 Před rokem +1

    मस्त च

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 Před 6 měsíci +1

    Sarv shikshak mehanati aahe vidyarthyan sathi khupach samarpanacha bhav aahe

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs Před rokem +2

    खूप सुंदर आहे सिनेरिटी 😍😍 आमचं गाव पण तसं मस्त आहे, महाबळेश्वर 😊 पण ते गुहेतलं घर बघून तिकडे जावस वाटतय

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před rokem

      नक्की एकदा भेट दया 🙏🏻

  • @swapnilmore3229
    @swapnilmore3229 Před rokem +1

    Very nice mitra

  • @dipalighule1959
    @dipalighule1959 Před rokem +1

    सर तुम्ही खूप छान एक्सपलेन करता... थँक्यु,,,

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 Před rokem +1

    👍1

  • @nitinkachare9769
    @nitinkachare9769 Před rokem +2

    🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @ankush8194
    @ankush8194 Před rokem +1

    Good good good good good very good

  • @dr.amolpawar6142
    @dr.amolpawar6142 Před rokem +1

    खूप शान

    • @SSKVLOGS
      @SSKVLOGS  Před rokem

      धन्यवाद दादा 🙏🏻

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 Před 6 měsíci +1

    Mavashi ghar kiti sundar thevtat

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏