पाडवा ते दिवाळी |padwa te diwali इयत्ता सातवी बालभारती |1971-1986 balbharti |shankar patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • माझे दुसरे Channel 𝐜𝐥𝐢𝐜𝐤 𝐡𝐞𝐫𝐞 : 👉⏭ ‪@arunabhosale6294‬
    #बालभारती
    #padwatediwali
    #balbharti
    पाडवा ते दिवाळी | इयता सातवी बालभारती | 1971-1986 balbharti | shankar patil #बालभारती #padwatediwali |शाळेतील आठवणी बालभारती मराठी 1971 ते 1986 पर्यंत चे जुने धडे | जूने पुस्तक मराठी इयत्ता सातवी
    बालभारती मराठी,पाडवा ते दिवाळी,इयता सातवी बालभारती,1971-1986 balbharti,shankar patil,#बालभारती,#padwatediwali,padwa te diwali,lekhk shankar patil,लेखक शंकर पाटील,शंकर पाटील,कथा कथन,balbharti marathi,जुन्या आठवणी जाग्या,जुनी पुस्तके कशी डाउनलोड करावी,old balbhaeti book,how to downlod old marathi book,shankar patil kathakathan,शाळेतील आठवणी बालभारती मराठी,1971 ते 1986 पर्यंत चे जुने धडे,shankar patil katha,katha kathan,shankar patil marathi katha
    𝐜𝐫𝐞𝐚𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 : 𝐀𝐫𝐮𝐧𝐚 𝐛𝐡𝐨𝐬𝐚𝐥𝐞
    #𝐚𝐫𝐮𝐧𝐚_𝐛𝐡𝐨𝐬𝐚𝐥𝐞
    bit.ly/arunabh...

Komentáře • 16

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l Před 5 měsíci +1

    बारा महिन्यांच्या सणाचे स्पष्टीकरण खुप छान सांगितले शाळेचे ते दिवस खुप छान होते

  • @dipakkamble4329
    @dipakkamble4329 Před 9 měsíci +1

    ते दिवस अजूनही आठवतात, कीती आनंद उत्साह व भक्तिभाव होता त्या वातावरणात ! ते सगळे दिवस आता हरवलेत, डोळ्यात पाणी येते

  • @Dr.YOUTUBER007
    @Dr.YOUTUBER007 Před 11 měsíci +2

    हा video पाहून मला माझे जुने शाळेचे दिवस , मित्र , मैत्रिणी आठवल्या .. खूप धन्यवाद madam ...❣❣

  • @samirmulla3554
    @samirmulla3554 Před 11 měsíci +1

    Very nice 🎉
    खुपचं छान

  • @Dr.YOUTUBER007
    @Dr.YOUTUBER007 Před 11 měsíci +1

    सुंदर !!

  • @antman728
    @antman728 Před 11 měsíci +3

    खूप छान मॅडम...
    हा व्हिडिओ पाहून माझ्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या व मला खूप छान वाटले..😊 असेच खूप व्हिडिओ पाठवत रहा ❤❤

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l Před 5 měsíci +1

    शाळेतले मित्र मैत्रीणी पण खुप छान होत्या अजूनही त्यांची खुप आठवन येते कुणी पेन्सिल मागायचे तर कुणी पुरवणी चींचा बोर खायचे बाजुच्या बैचखाली चिंचोके बोराच्या गिठुळया फेकायच्या

  • @ravsahebjat142
    @ravsahebjat142 Před 11 měsíci +1

    सुंदर !!