भारत VS इराण पै सिकंदर शेख विरुद्ध पै रेझा आराजे । मार्केटयार्ड मल्लसम्राट किताब २०२३

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • ===============================
    तमाम कुस्तीशौकिनांना कळविण्यात आनंद वाटतो की,
    दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, आयोजित गणेश उत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान .
    कुस्ती मैदानाचे प्रमुख आकर्षण
    पै सिकंदर शेख (भारत) विरुद्ध पै रेझा आराजे (इराण) कै. सोपानराव घुले यांचे स्मरणार्थ गणेशशेठ घुले यांच्याकडून ४ लाख रुपये इनामाची आणि कै. कमलाकर गव्हाणे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा
    दोन नंबर ला ३ लाख इनामाच्या २ लढती
    पै माऊली कोकाटे (हनुमान आखाडा) विरुद्ध पै रवींद्र कुमार (हरियाणा)
    पै महेंद्र गायकवाड (आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र ) विरुद्ध पै सुनील कुमार
    तीन नंबर ची लढत
    पै मुन्ना झुंझुरके(चिंचेची तालीम) विरुद्ध संतोष जगताप (शिवनेरी तालीम)
    तसेच
    चार नंबर ला कुस्ती पै समीर शेख (हनुमान आखाडा) विरुद्ध
    पै प्रशांत जगताप (इचलकरंजी तालीम ) यासह इतर तब्बल चाळीस काटा लढती होणार सदर कुस्ती मैदान महाखेल कुस्ती या युट्युब चॅनेल वर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.
    तरी तमाम कुस्तीगीरांनी व कुस्ती शौकीनांनी गुरुवार दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी शारदा गजानन मंदिर , मार्केटयार्ड गुलटेकडी पुणे येथे बहुसंख्येने उपस्थित राहून या लक्षवेधी लढतीचा आनंद लुटावा ही नम्र विनंती.
    आयोजक:
    श्री गणेशशेठ घुले
    (संस्थापक अध्यक्ष शारदा गजानन मंडळ)
    श्री सागर धनंजय भोसले (अध्यक्ष)
    श्री प्रसाद कमलाकर गव्हाणे (कार्याध्यक्ष)
    आपले नम्र:
    श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड गणेश उत्सव मंडळ
    कुस्ती निवेदक प्रा. पै हंगेश्वर धायगुडे
    ======================
    #लाईव्ह_मार्केटयार्ड_कुस्ती_मैदान
    #लाईव्ह_पुणे_कुस्ती_मैदान
    #लाईव्ह_सिकंदर_शेख_कुस्ती_पुणे
    #live_marketyard_kusti_maidan_pune
    #sikandershaikhlive
    #mauli_kokate_kusti
    #Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling

Komentáře • 29

  • @dipakdavare5556
    @dipakdavare5556 Před 11 měsíci +14

    भाई कुस्ती का बादशहा हैं सिकंदर.

  • @shivrudra-96
    @shivrudra-96 Před 11 měsíci +15

    सिकंदर शेख तुम्हाला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साठी खूप खूप शुभेच्छा.....
    परत एकदा सिकंदर विरुद्ध महेंद्र ही high-voltage कुस्ती पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो.

  • @MissSANA-fw4rm
    @MissSANA-fw4rm Před 11 měsíci +4

    Sikandar.tu.hi.mukaddar..ka..badsha..hai..mere...bhai..allah.tughko..hamesha.kamyabi..ata.kare..amin.summa.amin

  • @akshaypotdar5563
    @akshaypotdar5563 Před 11 měsíci +7

    Only shikndar shikh

  • @rushishinde621
    @rushishinde621 Před 11 měsíci +5

    या इराणी पैलवानांना का आणतात हेच समजत नाही.येतात आणि हरून जातात.त्यांची आणि आपली कुस्ती वेगळी आहे

  • @kadirshaikh3686
    @kadirshaikh3686 Před 10 měsíci +2

    सिंकदर शेख सारखा पहीलवान आख्या महाराटात भेटनार नाय वाघ हाय तो वाघ

  • @kattarhindu7741
    @kattarhindu7741 Před 11 měsíci +3

    कुस्ती समलोचक ❤

  • @shanurpathan7656
    @shanurpathan7656 Před 11 měsíci +17

    सिकंदर शेख उस्मानाबाद येथे महाराष्ट्र केसरी होणार नोव्हेंबर महिन्यात

    • @Kalyan_matka_single_jodi
      @Kalyan_matka_single_jodi Před 11 měsíci +3

      उस्मानाबाद नाही शेठ, धाराशिव 🚩🚩

    • @micketyson7268
      @micketyson7268 Před 11 měsíci +2

      ​@@Kalyan_matka_single_jodi स्वप्नात...😂😂💫

    • @user-qp2iu7vj2d
      @user-qp2iu7vj2d Před 9 měsíci

      @@micketyson7268 😡😡😡bhava sikandar tujhya Allah la ny mujra karat😂😂 bajrangbalichya paya padun sarav krto. Kll ky bo*ya. Tumhi ugach to muslim ahe mhnun support kru nka. Jevde jevde bharat mdhe mothe zale ahet muslim dharmache. Te pahilyanda hindu devtana man detat😂🤣 lkshat asude.

    • @rahultripati625
      @rahultripati625 Před 9 měsíci

      @@micketyson7268te tu ajun swpnstchh hais 😂😂

  • @balajipatil3577
    @balajipatil3577 Před 11 měsíci +3

    सिकंदर दादा

  • @shadabahmed1572
    @shadabahmed1572 Před 10 měsíci +4

    Ab Russian Aur American Wrestlers Ki Baari
    💪 🇮🇳 💪💐

  • @noumankazi
    @noumankazi Před 10 měsíci +1

    Talent Sikandar

  • @user-cs1gv6db4m
    @user-cs1gv6db4m Před 9 měsíci

    सिकंदर बरोबर चांगला पहिलवान पाहिजे महेंद्र सारखा

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 Před 9 měsíci

    शिकंदर शेख जिंदाबाद

  • @user-vx8vs7zy5q
    @user-vx8vs7zy5q Před 11 měsíci +1

    Mahendra top

  • @SagarTajne-nv5ju
    @SagarTajne-nv5ju Před 11 měsíci +4

    Sikanderne thode waight vadhaun point cya kustivar lax dile pahije

  • @rafikmansuri4888
    @rafikmansuri4888 Před 10 měsíci

    Hindi

  • @siluyadav3381
    @siluyadav3381 Před 7 měsíci

    Hindustan ki shaan sikender meri jaan 😂😂

  • @navabhaikuchekar9208
    @navabhaikuchekar9208 Před 10 měsíci +1

    आणि महाराष्ट्रात ले पोर म्हटलकी 1lak 2lak सांगायचे

  • @balajinarale125
    @balajinarale125 Před 11 měsíci +1

    आत्तापर्यंत सिकंदर शेख कडे किती गदा झाल्या माहिती मिळेल का

  • @niyajshaikh2499
    @niyajshaikh2499 Před 11 měsíci +3

    फकत आसलम काझी सिकदरशेख

  • @navabhaikuchekar9208
    @navabhaikuchekar9208 Před 10 měsíci +1

    अरे महाराष्ट्रातले पोर काय कमी आहेत का बाहेर चे आणून पाडतात

  • @deelippatil3910
    @deelippatil3910 Před 11 měsíci

    Prthviraj patil vs sikandar

  • @revnnathkale2561
    @revnnathkale2561 Před 11 měsíci +2

    Jod shikandar chya toditla navta

  • @learningkids5327
    @learningkids5327 Před 10 měsíci

    Are salo khusti me dharmik nare mat maro..